विक्रम गोखले बायोग्राफी मराठी
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi : विक्रम गोखले (Vikram Gokhale) हे एक भारतीय अभिनेते, नाटक कलाकार(रंगमंच अभिनेते ), दिग्दर्शक आणि सामाजिक कार्य कर्ते होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, हिन्दी चित्रपट तसेच मराठी नाटक आणि मराठी मालिका मध्ये काम केलेले आहे. ते आपल्या मालिका आणि चित्रपटा मधील अभिनया साठी प्रसिद्ध होते.
अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या विषयी आपण आज या आर्टिकल मध्ये काही माहिती जाणून घेणार आहोत. विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा जन्म, मृत्यू, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका नाटक या सर्वाण बद्दल आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : विक्रम गोखले (Vikram Gokhale)यांची माहिती
- Education Family and More : विक्रम गोखले (Vikram Gokhale)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी काम केलेले नाटक काम
- Awards : विक्रम गोखले (Vikram Gokhale)यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे सुरुवातीचे जीवन
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 मध्ये पुना, बॉम्बे प्रेसिडेनसी, ब्रिटिश भारत , (आता सध्या पुणे, महाराष्ट्र, भारत ) येथे झाला आहे. विक्रम गोखले (Vikram Gokhale) हे जेष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र (मुलगा)होते.
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी त्यांची अभिनेता म्हणून कारकीर्द चालू करण्या आधी भारतीय वायु सेनेची सेवा करणीय साठी P S B आणि S S B या परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. पण ते त्यात यश मिळवू शकले नाहीत. त्या नंतर त्यांनी एका छोट्या मोठ्या कार्पोरेट कंपनी मध्ये क्लार्क म्हणू काम केले होते. तिथे त्यांना महिन्याला 135 रुपये पगार मिळाला होता. पण तिथे ही त्यांनी सात दिवसात च राजीनामा दिला होता.
आपले जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांना वारसा च मिळाला होता अभिनयाचा. त्यांची आजी, पणजी ,आजोबा, वडील हे सगळे अभिनय क्षेत्रात च कार्यरत होते. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्या वरील सगळ्यात पहिल्या महिला अभिनेत्री होत्या. तसेच त्यांची आजी या कमला बाई गोखले म्हणजेच कमला बाई कामत या देखील चित्रपट सृष्टीतील बाल कलाकार होत्या. आणि तीनचे वडील चंद्रकांत गोखले हे ही मराठी रंगभूमी कलाकार (नाटक )आणि मराठी चित्रपट अभिनेते होते. त्यांनी मराठी आणि हिन्दी चित्रपटात काम केले होते. जवळ जवळ त्यांनी 70 हून अधिक चित्रपटा मध्ये काम केले होते.
Personal Info And More : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची वयक्तीक माहिती
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi :
नाव | विक्रम गोखले (Vikram Gokhale) |
टोपण नाव | विक्रम (Vikram) |
जन्म दिनांक : मृत्यू दिनांक : | 14 नोव्हेंबर 1945 (बुधवार ) 26 नोव्हेंबर 2022 (शनिवार ) |
जन्म ठिकाण | पुना, बॉम्बे प्रेसिडेनसी, ब्रिटिश भारत , (आता सध्या पुणे, महाराष्ट्र, भारत ) |
वय | 77 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेते /अभिनय , नाटक कलाकार, दिग्दर्शक, समाजिक कार्य कर्ते |
भाषा | मराठी /हिन्दी |
कार्यक्षेत्र | अभिनेते /अभिनय , नाटक कलाकार, दिग्दर्शक, समाजिक कार्य कर्ते |
मालिका | 2007 -आवर्तन |
Atul Parchure Biography Marathi
Physical Status and More : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची वयक्तीक माहिती
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi :
ऊंची | 170 सेमी – इन सेंटी मीटर 1.70 मीटर – इन मीटर 5’7″- इन फिट इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | हजेल ब्राऊन / फिकट तपकिरी |
केस कलर | सालट अँड पेपर / काळे पांढरे |
हॉबीज | छाया चित्रण करणे , लेखन करणे |
डेबुट फिल्म | हिन्दी चित्रपट – 1971 – परवाना – जूनियर पोलिस इंस्पेक्टर मेराठी चित्रपट -1973 – वऱ्हाडी आणि वाजंत्री तमिळ चित्रपट – 2009 – काळवरमाये गुजराती चित्रपट – 1979 – आपो जाडरो दिग्दर्शक म्हणून केलेला चित्रपट : 2010 – आघात |
डेबुट मालिका | दिग्दर्शक म्हणून केलेली मालिका : 2017 – आवर्तन |
सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी
संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी
Education Details, Family And More :
विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi :
शेवट चा चित्रपट | हिन्दी चित्रपट : 2022 – नीकममा – रेटायर मेजर म्हणून |
शेवट चा टीव्ही मालिका | मराठी मालिका : 2022 – तुझेच मी गीत गात आहे – स्टार प्रवाह (पंडित मुकुंद नारायण ) |
मृत्यू चे ठिकाण : मृत्यू चे कारण : | दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे महाराष्ट्र, भारत अनेक अवयव निकामी झाले होते. |
फॅमिली / 2 मुली | निशा गोखले – केकर अडव नेहा गोखले – सुंदरियाल |
आईचे नाव | हेमावती गोखले (गृहिणी ) |
वडिलांचे नाव | चंद्रकांत गोखले (अभिनेते व गायक )- त्यांचे वय 87 वर्षी 20 जून 2008 मध्ये निधन झाले. |
बहीण | अपराजिता गोखले – मुंजे |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | वृशाली गोखले (अभिनेत्री ) |
लग्न दिनांक | 12 मे 1975 |
Films : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी काम केलेले चित्रपट
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi :
- २०२३ – फुलराणी – ब्रिगेडियर
- २०२२ – निकम्मा – निवृत्त मेजर
- २०२२ – राष्ट्र – प्रताप ठाकूर
- २०२२ – सेंद्रिय खूप – विक्रम जोशी
- २०२१ – सताड उघड्या डोळ्यांनी – दिनकर फाटक
- २०२१ – गोदावरी – नारोपंत, निशिकांत चे आजोबा
- २०२१ – तेहरीर- जज
- २०२० – लावास – नेणे डॉ.
- २०२० – AB आणि CD – CD
- २०१९ – मिशन मंगल – श्रीकांत भोसले
- २०१८ – आय्यारी – जनरल प्रताप मलिक, लष्कर प्रमुख
- २०१८ – हिच्की – खान
- २०१७ – मारेथोन जिंदगी –
- २०१७ – कृपया –
- २०१७ – फिरंगी
- २०१६ – एक डॉट कॉम आई – सुनील चे वडील
- २०१६ – ७०२ दीक्षितांचे – देशपांडे श्री
- २०१६ – रहदारी
- २०१५ – अब तक छप्पण २ – गृहमंत्री जनार्दन जहागीरदार
- २०१५ – टेक इत इझी –
- २०१५ – रात्री सम्राट
- २०१४ – आम्ही बोलतो मराठी
- २०१४ – दुसरी गोष्ट
- २०१३ – अनुमती – रत्नाकर
- २०१० – मिशन ११ जुलै – पोलीस आयुक्त अब्बास आली बेग
- २००९ – लीफे पार्टनर – जडेजा
- २००८ – जावई माझा भला
- २००७ – भूल भुलैया
- २००७ – उन्हाळा २००७ – वाघ
- २००६ – अचानक
- २००५ – भाग्यवान – प्रेमासाठी वेळ नाही
- २००५ – किसना: योद्धा कवी
- २००५ – मी असा आहे – दयानाथ
- २००४ – मी तुझ्यावर प्रेम करतो – पंडित जी
- २००४ – सावरखेड : एक गाव
- २००३ – कुठे आहेस
- २००२ – आपण किती म्हणतो – विष्णू प्रताप सिंग
- २००१ – हा प्रेमाचा मार्ग आहे
- २००० – हे राम
- १९९९ – हम दिल दे चुके सनम – पंडित दरबार
Television Show
: विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी काम केलेल्या मालिका
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi :
- 1983 – श्वेतांबरा – प्रतापराव
- १९८५ – नटखट नारद – महाविष्णू
- १९८९ – उडान- ब्रिजमोहन
- १९९२ – १९९३ – हे खरे नाही – अक्षय यांचे वडील
- १९९८ – अल्पविर – मुन्शी साहेब
- २००१ – चंदनाचा आणि रेशमी धाग्याचा पाळणा – जितेंद्र भिमानी
- २००२ – २००३ – शिव महा पुरान
- २००२ – २००५ – संजीवनी
- २००७ – २००८ – विरुद्ध
- २००८ -२००९ – जीवन साथी- विक्रमादित्य राठोड
- २००८ – २०१० – अग्निहोत्र – मोरया विनायक अग्निहोत्री
- २०१० – मेरा नाम करेगी रोशन- ठाकूर वीर प्रताप सिंह
- २०१३ – सिंहासन – यजमान
- २०२० – अवरोध – मोदी यांच्यावर आधारित
- २०२२ – तुझेच मी गीत गात आहे – पंडित मुकुंद नारायण
- २०२२ – अकबर बिरबल –
- २०२२ – किती हरवले किती सापडले –
- २०२२ – या सुखांनो या
- २०२२ – जुनून
- २०२२ – द्विधाता
Plays : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी काम केलेले नाटक काम :
विक्रम गोखले बायोग्राफी मराठी : Vikram Gokhale Biography /Information In Marathi :
- माझे हृद्य भरले नाही
- श्यामराव लेले यांच्या भुमिके तील कथा
- खर सांगायचं तर
Awards: विक्रम गोखले (Vikram Gokhale)यांना मिळालेले पुरस्कार
Vikram Gokhale Biography /Information In Marathi :
- २०११ – नाटक अभिनया साठी – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- २०१७ – महाराष्ट्र शासना तर्फे – व्ही. शांताराम पुरस्कार
- २०१७ – फिल्म फेअर मराठी पुरस्कार – नटसम्राट साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
- २०१७ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार – वझीर साठी
- २०१५ – २०१७ – चित्र भूषण पुरस्कार – अखिल भारतीय मराठी चित्रपट महा मंडळ
- २०१२ – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – अनुमती या चित्रपटा साठी ६० व्या राष्ट्रीय पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यां यांच्या श्रेणी मधील हा पुरस्कार
हेही वाचा :
वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography
श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography