भाऊ कदम|Bhau Kadam
भाऊ कदम|Bhau Kadam : Bhau Kadam Biography in Marathi : भाऊ कदम म्हणजेच आपले कॉमेडी किंग/विनोदवीर. आपल्या विनोदाने आख्खे विश्व गाजवणारे आणि सर्वांच्या गालावर आपल्या विनोदाने हसू आणणारे व्यक्तिमत्व म्हणजेच भाऊ कदम. भाऊ कदम हे त्यांच्या विनोदाच्या जोरावर आज प्रसिद्ध आहेत. त्यांना आज कोणी लहणा पासून मोठ्या परएन्ट कोणी ओळखत नाही असे होणारच नाही.
चला हवा येऊ द्या हा शो म्हटले की आपणा सर्वांना भाऊ कदम यांचा चेहरा दिसतो. तसे त्यांनी दरवेळी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांना हसवले आहे. त्या मुळे विनोद म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या ओठावर नाव भाऊ चेच असते. त्यांची मराठी चित्रपट सृष्टीत तर हास्य सम्राट म्हणून ओळख आहे. तर आपण या आर्टिकल मध्ये प्रसिद्ध विनोदी हास्य कलाकार भाऊ कदम यांचा जीवन परिचय पाहणार आहोत. तर हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.
हेही वाचा
Anita Date Biography In Marathi
फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography
Contents :
- Beginning : भाऊ कदम(Bhau Kadam) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : भाऊ कदम(Bhau Kadam)यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : भाऊ कदम(Bhau Kadam)यांची माहिती
- Education Family and More : भाऊ कदम(Bhau Kadam) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : भाऊ कदम(Bhau Kadam) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : भाऊ कदम(Bhau Kadam)यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : भाऊ कदम(Bhau Kadam) यांनी काम केलेले नाटक
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: भाऊ कदम(Bhau Kadam) यांचे सुरुवातीचे जीवन
भाऊ कदम|Bhau Kadam : Bhau Kadam Biography in Marathi : भाऊ (भालचंद्र ) कदम यांचा जन्म 12 जून 1972 मध्ये वडाळा मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. भाऊ यांचे पूर्ण नाव हे भालचंद्र पांडुरंग कदम आहे. त्यांचे वडील हे भारतीय पेट्रोलियम मध्ये कामास होते. त्यांची आई या गृहिणी होत्या. भाऊ कदम यांच लहान पण/ बालपण हे मुंबई मधील वडाळा येथील बी. पी. टी. काटर्स मध्ये गेले. शालेय शिक्षण आणि उर्वरित शिक्षण हे त्यांचे द्यानेश्वर विद्यालय, वडाळा येथे झाले. भालचंद्र पासून ते भाऊ झाले कारण त्यांना या नावाने हाक मारायला जरा अवघड वाटत असल्या मुळे त्यांना घरी भाऊ भाऊ म्हणू लागले. आता पूर्ण महाराष्ट्र त्यांना भाऊ या नावाने ओळखतो.
इथ पर्यन्त पोहचण्या साठी भाऊ यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या घरची परिस्थिति जास्त काही चांगली नव्हती. त्यात त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. या मुळे मग अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी भाऊ यांच्या वर आली. तेव्हा भाऊ यांची कामा साठी धडपड चालू झाली.
भाऊ कदम आणि त्यांच सर्व कुटुंब वडाळ्या हून मुंबई येथे आले. मुंबई मध्ये ते डोंबिवली त राहिले आणि नंतर तेथेच स्थाईक झाले. सुरू मध्ये त्यांनी मतदार यादीत नाव नोंद करण्याचे काम घेतले होते , पण तेवढ्या पैशया मध्ये घर भागत नव्हते. तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या भावाने मिळून एक पान टपरी उघडली होती.
भाऊ कदम|Bhau Kadam : Bhau Kadam Biography in Marathi : भाऊ यांचा स्वभाव अतिशय साधा आणि लाजरा आहे, आपल्याला ते खोडकर आणि मस्तीखोर जरी वाटत असले तरी ते तेवडेच लाजरे बुजरे आहेत.
भाऊ कदम यांना बालपण पासूनच अॅक्टिंग ची आवड होती. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याचे स्वप्न होते की त्यांना अभिनय क्षेत्रात मोठ काही व्हायचे आहे. त्या वेळेस त्यांनी अनेक मराठी नाटकात काम केले. जवळ जवळ 500 हून अधिक नाटका मध्ये त्यांनी काम केले आहे. तरीही ते फेमस नव्हतेच.
काही काळा नंतर तर भाऊ नि अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेवड्यात त्याना जाऊ तिथ खाऊ या नाटका मध्ये प्रमुख भूमिका करण्याची संधि मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले.
चला हवा येऊ द्या मध्ये त्यांनी अनेक विनोदी पात्र साकारली आहेत. नीलेश साबळे यांनी जेव्हा कलाकार निवडायचे होते त्यावेळी भाऊ कदम यांच नाव घेतले होते. नंतर या दोघांनी मिळून चला हवा येऊ द्या मध्ये अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. हा शो किती प्रसिद्ध झाला हे तर आपल्या सर्वाना तर माहीत च आहे. या मधूनच भाऊ हे सुपर स्टार झाले आहेत.
Personal Info And More : भाऊ कदम(Bhau Kadam) यांची वयक्तीक माहिती
नाव | भालचंद्र पांडुरंग कदम (भाऊ कदम ) |
टोपण नाव | भाऊ कदम |
जन्म दिनांक | 12 jun 1972 |
जन्म ठिकाण | ठाणे, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 51 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय /अभिनेता |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /अभिनेता |
मालिका | चल हवा येऊ द्या(झी मराठी ), फू बाई फू(झी मराठी), तुझ माझ जमेना(झी मराठी ) |
Physical Status and More : भाऊ कदम(Bhau Kadam) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 5’6″ फीट इंचेस 170 सेमी – इन सेंटी मीटर |
वजन | 75 केजी |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | अभिनय करणे / विनोद करणे |
डेबुट फिल्म | फक्त लढ म्हणा ! |
डेबुट मालिका | चला हवा येऊ दया (झी मराठी ) फू बाई फू (झी मराठी ) तुझ माझ जमेना (झी मराठी ) |
Education Details, Family And More :
भाऊ कदम(Bhau Kadam) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | द्यानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | द्यानेश्वर विद्यालय, वडाळा, मुंबई, महाराष्ट्र |
शिक्षण | – |
फॅमिली (4 मुले ) | मृण्मयी कदम, संचिता कदम, समृद्धी कदम, आराध्य कदम |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | पांडुरंग कदम |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | ममता भालचंद्र (भाऊ )कदम |
लग्न दिनांक | 2000 |
भाऊ कदम|Bhau Kadam : Bhau Kadam Biography in Marathi : भाऊ कदम यांनी ममता कदम यांचे सोबत 2000 मध्ये विवाह केला आहे. ते दोघे एकमेकां सोबत खूप खुश असून त्यांना 4 अपत्ये आहेत. भाऊ कदम यांना 3 मुली व एक मुलगा आहे. त्यांची नावे मृण्मयी कदम, संचिता कदम, समृद्धी कदम, आराध्य कदम अशी आहेत. साधी राहणी, लाजरा स्वभाव आणि हस्यमय विचार हेच भाऊ कदम यांचे व्यक्तिमत्व आहे.
भाऊ कदम|Bhau Kadam : Bhau Kadam Biography in Marathi : भाऊ कदम यांना एकदा दोनदा नाही तर तीन वेळेस फू बाई फू या शो ची ऑफर आली होती. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या वेळेस टी नाकारली पण तिसऱ्या वेळेस त्यांनी ती ऑफर स्वीकारली आणि संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. आणि फू बाई फू या शो च्या सहाव्या परवा चे ते विजेते झाले.
या शो नंतर भाऊ कदम यांच्या नवल जास्त मागणी सुरू झाली. त्यांना त्यांचा मान सन्मान मिळू लागला. तेव्हा 2014 मध्ये चल हवा येऊ द्या या कार्य क्रमाची सुरुवात झी मराठी आणि नीलेश साबळे यांचे सोबत मिळून चालू झाली.
चला हवा येऊ द्या हा कार्य क्रम विनोदी कार्य क्रम म्हणून ओळखला जातो. या मध्ये नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, असे अनेक हास्य वीर सामील आहेत.
या सर्वांनी या शो ची जागा ही खूप च हाय लेवल ल नेऊन ठेवली आहे. याच सगळ श्रेय तर या सर्व कलकरांनाच जात. या मध्ये भाऊ कदम यांची विनोद करण्याची स्टाइल ही वेगळीच आहे. त्या मूळे त्यांचे लाखों चाहते झालेले आहेत . चला हवा येऊ द्या चे यशस्वी सहाशे हून अधिक असे एपिसोड झाले आहेत. या प्रतेक एपिसोड मध्ये भाऊ काम यांनी अभिनय केला आहे.
Films : भाऊ कदम(Bhau Kadam) यांनी काम केलेले चित्रपट
- नशीब वान (मराठी )
- टाइम पास 3(मराठी )
- पांडू(मराठी )
- फरारी की सवारी (हिन्दी )
- युन्तू (मराठी )
- झाला बोभाटा (मराठी )
- रंजन (मराठी )
- हाल्फ तिकीट (मराठी )
- जाऊ द्या ना बाळा साहेब (मराठी )
- वाजलाच पाहिजे – गेम की शिनमा (मराठी )
- टाइम बरा वाईट (मराठी )
- टाइमपास 2 (मराठी )
- टाइम पास (मराठी )
- मिस्स मॅच (मराठी )
- सांगतो ऐका (मराठी )
- पुणे विरुद्ध बिहार (मराठी )
- आम्ही बोलतो मराठी (मराठी )
भाऊ कदम|Bhau Kadam :
- बाळकडू (मराठी )
- चांदी(मराठी )
- नारबाची वाडी(मराठी )
- एक कटिंग चाय (मराठी )
- कोकणस्थ (मराठी )
- कुटुंब (मराठी )
- गोळा बेरीज (मराठी )
- फक्त लढ म्हणा (मराठी )
- मस्त चाललंय आमच (मराठी )
- हरिश्चंद्रयाची फॅक्टरी (मराठी )
- डोंबिवली फास्ट (मराठी )
भाऊ कदम|Bhau Kadam : Bhau Kadam Biography in Marathi : भाऊ (भालचंद्र)कदम यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. एक हिन्दी चित्रपटात फरारी की सवारी या चित्रपटात देखील ते दिसले आहेत. टाइम पास 3, पांडू, टाइम पास 2, नशीबवान या सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
पांडू हा चित्रपट त्यांना खूप गाजला. या मध्ये सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, भाऊ कदम, कुशल बद्रिके हे कलाकार दिसले होते. तसेच त्यांनी काम केलेला टाइम पास 3 मध्ये ही ऋता दुर्गुळे या नवीन अभिनेत्री ने काम केले होते. तसेच टाइम पास2 मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांची जोडी पाहायला मिळाली आहे.
Television Show
: भाऊ कदम(Bhau Kadam) यांनी काम केलेल्या मालिका
भाऊ कदम|Bhau Kadam :
- चला हवा येऊ दया (झी मराठी )- सध्या चालू
- फू बाई फू (झी मराठी )
- तुझ माझ जमेना (झी मराठी )
Plays :
- जाऊ तिथ खाऊ
- शांतेच कारट चालू आहे
- यदा कदाचित
- करून गेला गाव
- चार्ली