google.com, pub-4489691295433367, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रिया मराठे |Priya Marathe - MarathiCeleBio.Com

प्रिया मराठे |Priya Marathe

प्रिया मराठे |Priya Marathe

प्रिया मराठे |Priya Marathe : Biography : प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : प्रिया मराठे म्हणजे हिन्दी टेलिविजन आणि मराठी टेलिविजन विश्वातील एक मनमिळाऊ आणि हसतमुख चेहरा. त्यांनी अनेक सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकांमध्ये सहज सुंदर भूमिका आणि कौशल्य यामुळे अनेक प्रेक्षकांन च्या मनात त्यांनी घर केले आहे. कोणती ही सकारात्मक भूमिका असो नाहीतर भूमिका खालनायिकेची असो प्रिय मराठे या तितक्याच ताकदीने त्यांचा अभिनय सुंदर करतात.

चला तर मग आपण प्रिया मराठे यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा :

प्रिया मराठे |Priya Marathe Biography
प्रिया मराठे |Priya Marathe Biography

प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : प्रिया मराठे मोघे या एक मराठी अभिनेत्री आहेत. झी टीव्ही या वाहिनी वरील सुप्रसिद्ध मालिका पवित्र रिशता या मालिकेतिल वर्षा करंजकर आणि वर्षा सतीश देशपांडे या भूमिका खूप गाजल्या. नंतर त्यांनी साथ निभाना साथीया मधील भवानी राठोड यान सारख्या भूमिका सकरल्या. त्या आता मागे तुझेच मि गीत गात आहे या मालिकेत मोनिका नावाची भूमिका साकारत होत्या.

Contents :

  • Beginning
  • Personal Life and More
  • Physical Status and More
  • Education Qualification and More
  • Television Show
  • Films
  • Awards
  • Plays
  • About things

Beginning:

प्रिया मराठे |Priya Marathe : प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : प्रिया मराठे यांचा टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रवास हा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला झाला. मराठी इंडस्ट्री मध्ये मराठी मालिका “चार दिवस सासूचे “या मालिके द्वारे पदार्पण केले. प्रिया यांनी त्यात सोना अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती. त्या नंतर नवीन समांतर महिला लीड म्हणून ओळख मिळवली.

मराठी टेलिविजन विश्वात त्यांनी ओळख मिळवल्या नंतर त्यांनी स्वतःला एका भाषे पुरत मर्यादित ठेवल नाही. 2007 मध्ये त्यांनी कसम से या हिन्दी मालिके मधून हिन्दी टेलीविजन मध्ये पदार्पण केले. त्यात त्यांनी विद्या बाली ची भूमिका साकारली होती. त्यात त्यांनी हिन्दी मध्ये आपला महत्व पूर्ण प्रवेश केला. तिथे च त्यांच्या राष्ट्रीय कीर्ती च्या प्रवासाची सुरुवात झाली.

प्रिया मराठे |Priya Marathe
प्रिया मराठे |Priya Marathe

Personal Life and More:

प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी :

नाव प्रिया मराठे /मोघे
टोपणनाव प्रिया
जन्म दिनांक 23 एप्रिल 1987
जन्म स्थल ठाणे, मुंबई, महाराष्ट्र
वय 36 एअर्स
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
मुळगाव ठाणे, मुंबई, महाराष्ट्र
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
व्यावसाय कॅफे आणि अभिनेत्री

प्रिया मराठे |Priya Marathe: प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी :

Physical Status and More :

ऊंची 170 सीएम
वजन 54 केजी
मेजऱ्मेंट्स 34-25-35
डोळे कलर तपकिरी
केस कलर काळा
छंद बॅडमिंटन खेळणे, कादंबेरी वाचने , प्रवास करणे
फेमस रोल वर्षा सतीश देशपांडे (पवित्र रिशता )

प्रिया मराठे |Priya Marathe: प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : प्रिय मराठे यांनी त्यांचा खूप दिवसाचा मित्र अभिनेता शंतनू मोघे यानचे सोबत 24 एप्रिल 2012 मध्ये लग्न केले. शंतनू मोघे हे अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आहे. टेलीविजन क्षेत्रातील या दोघांची प्रेम कथा ही खूप हृदयस्पर्शी आहे.

मागे झालेली मालिका येऊ तशी कशी मि नांदायला मध्ये त्यांनी मैथिली नावाची भूमिका साकारली होती.

प्रिया यांनी फक्त अभिनय च नाही तर त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यावसाय देखील चालू केला आहे. त्यांनी एक कॅफे सुरू केल आहे. ही कॅफे त्यांनी 2 वर्ष पूर्वीच चालू झाल आहे , त्यांच कॅफे मीरा रोड वरील बॉम्बे फ्राइज नावाचे त्यांचे कॅफे आहे.

प्रिया मराठे |Priya Marathe
प्रिया मराठे |Priya Marathe

आणखी वाचा

Sayli Sanjeev Biography Marathi

Hruta Durgule Biography In Marathi

Education Details and Family :

शालेय शिक्षण माहीत नाही
कॉलेज शिक्षण माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पती चे नाव शंतनू मोघे
लग्न दिनांक 24 एप्रिल 2012
बॉयफ्रेंड शंतनू मोघे
फॅमिली – आई चे नाव (योगा टीचर )
वडिलांचे नाव माहीत नाही
भाऊ माहीत नाही
बहीण माहीत नाही
डेबुत मराठी मालिका – या सुखांनो या

प्रिया मराठे |Priya Marathe: प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : प्रिय मराठे यांचा जन्म 23 एप्रिल 1987 ला ठाणे, मुंबई मध्ये झाला. त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांना पण इतरांसारख इंजिनीर डॉक्टर बनायचे होते. पण त्यांना कधी वाटल ही नाही आपण अभिनय क्षेत्रात करियर करुत.

नाटकाकडे :

प्रिया मराठे |Priya Marathe: प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : प्रिया मराठे यांनी त्यांच शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ठाणे येथील कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तिथूनच त्यांनी अनेक एकांकिका नाटकात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. त्या तूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्या अकरावी ला असताना पासून त्यांची अभिनयाची तालिम च सुरू झाली. पुढे कॉलेज मध्ये असताना प्रिया यांची ओळख अनेक नाटक करणाऱ्या कलाकारांशी झाली. त्यांनी सर्व नाटक व अभिनये जवळून अनुभवली.

त्यावेळी त्यांना विजू माने , संतोष सराफ, दिग्दर्शक रवी करमरकर आणि लेखक लाटकर शिरीष या मोठ्या कलाकारांचे अनमोल मारंगदर्शन त्यांना मिळाले. त्यापासून त्यांचा अभिनयाचा प्रवास चालू झाला.

प्रिया मराठे |Priya Marathe: Films :

  • 2017 (ती आणि इतर ) भूमिका -माधवी

प्रिया मराठे |Priya Marathe: Television Show :

  • 2001 -2011- चार दिवस सासूचे
  • 2005 2008 – या सुखानो या
  • 2008-2009 -कसम से
  • 2009-2013 – पवित्र रिशता
  • 2010- कॉमेडी सर्कस के सुपेरस्टार्स
  • 2011-1012 – उत्तरायण
  • 2012 – बडे अच्छे लगते हे
  • 2012-2014 – तु तिथ मि
  • 2014-2015 – भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप
  • 2014-2015 – जयस्तुते
  • 2015 -सावध भारत
  • 2015-2016 – भागे रे मन
  • 2017 – साथ निभाना साथीया
  • 2017 -आयुष्य मन भव
  • 2017-2020 – स्वराज्य रक्षक संभाजी
  • 2018 – कौन ही ? कम लिचा आत्मा
  • 2021 – ऑल्मोस्ट सुफल संपूर्ण
  • 2021 – स्वराज्य जननी जिजामाता
  • 2021 – येऊ तशी कशी मि नांदायला
  • 2022 -2023 – तुझेच मि गीत गात आहे
  • 2022 – आता होऊ दे धिंगाणा

प्रिया मराठे |Priya Marathe: प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : प्रिया मराठे यांनी त्यानंतर 2005 मध्ये मराठी मालिका या सुखानो या या मालिकेतून मराठी टेलि विजन विश्वात पदार्पण केले. पुढे प्रिया यांनी चार दिवस सासूचे या सारख्या अनेक मोठ मोठ्या मराठी आणि हिन्दी मालिका त आपल्या अभिनयाची छाप सोडली.

एकीकडे प्रिया मराठी मालिका मध्ये काम करत असताना त्यांना अनेक मराठी व हिंदी मालिके च्या ऑफर मिळत होत्या. तेव्हा त्यांना टेलीविजन विश्वाची राणी एकता कपूर यांच्या मालिकेची ऑफर आली. तेव्हा त्यांनी त्या मालिकेत हिन्दी मालिकेत पहिल्यांदा काम केले. त्या मालिकेचे नाव ही कसम से हे होते. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकां कडून भरभरून प्रेम मिळाले.

कसम से या मालिकेतून प्रिया मराठे यांनी हिन्दी टेलीविजन विश्वात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मागे पहिले नाही. अनेक हिन्दी मालिकेत त्या दिसून आल्या.

Pavitra Rishta :

  • प्रिया मराठे |Priya Marathe: प्रिया मराठे बायोग्राफी इन मराठी : कसम से या मालिके नंतर प्रिया यांचा खरा टेलीविजन चा प्रवास सुरू झाला. एक हिन्दी मालिके नंतर त्यांनी आणखी एका पवित्र रिशता या मालिकेत काम केले. ही दर्जेदार मालिका ही एकता कपूर यांची च होती. या मालिके तील अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
  • वर्षा करंजकर आणि वर्षा सतीश देशपांडे या भूमिका त्यांच्या घराघरात पोहचल्या. 2009 मध्ये 1 जून 2009 ते ऑक्टोबर 2014 परएन्ट ही मालिका टेलीविजन वर प्रसारित होत होती. झी टीव्ही हिन्दी या वाहिनीवर ही मालिका दिसत होती.
  • प्रिया मराठे या अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे यांच्या बहिणीच्या भूमिकेत दिसत होत्या. तर दुसरी बहिणी ची भूमिका ही प्रार्थना बेहेरे या साकारत होत्या. या मालिकेत मुख्य भूमिकेत अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत हे दोघे दिसत होते.
  • पवित्र रिशता ही मालिका खूप प्रसिद्ध झाली त्या मालिकेच्या यशा मध्ये प्रिया मराठे यांचा मोठा वाटा होता.
  • प्रिय यांनी ननर आणखी मराठी मालिका साकरल्या , तु तिथ मि , संभाजी , ऑल्मोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी तशी मि नांदायला , या सारख्या हिट मालिके मध्ये त्यांनी काम केले, तसेच हिन्दी मालिका बडे अछे लगते हो , पवित्र रिशता, उतरण, कसम से या प्रसिद्ध मालिकेत काम करून त्यांनी आपली हिन्दी टेलीविजन इंडस्ट्री मध्ये ही आपली जागा बनवली.

प्रिया मराठे आणि शंतनू मोघे
प्रिया मराठे |Priya Marathe

प्रिया मराठे आणि शंतनू मोघे

प्रिया मराठे |Priya Marathe:

  • प्रिय मराठे यांनी त्यांचा खूप दिवसाचा मित्र अभिनेता शंतनू मोघे यानचे सोबत 24 एप्रिल 2012 मध्ये लग्न केले. शंतनू मोघे हे अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आहे. टेलीविजन क्षेत्रातील या दोघांची प्रेम कथा ही खूप हृदयस्पर्शी आहे.
  • प्रिया मराठे यानचे पती शंतनू मोघे ही पण एक अभिनेते आहेत. प्रिया सारखेच तेही अनेक मालिका मध्ये आपल्याला दिसतात. ते एक मराठी चित्रपट श्रूषती तील नाव आहे. त्यांनी अनेक मराठी सिनेमात आणि नाटकात काम केले आहे.
  • त्यांनी झी मराठी या वाहिनीवर प्रसारित झालेली “स्वराज्य रक्षक संभाजी ” या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका प्रेक्षका ना खूप आवडली होती. रणभूमि , क्यारी ऑन मराठा ,कॅच डि चान्स, तुझ साथी प्रिया रे , रात्र वानव्याची या सारखे अनेक नाटके त्यांची गाजली आहे