प्रशांत दामले |Prashant Damale
प्रशांत दामले |Prashant Damale : Prashant Damle Biography In Marathi : प्रशांत दामले एक भारतीय मराठी अभिनेते, विनोदी अभिनेते आणि निर्माते आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटकात, मराठी चित्रपटात, आणि मराठी मालिकांत काम केले आहे.
प्रशांत दामले म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. सर्व समान्यां मध्ये अगदी हसून खेळून मिळून मिसळून राहणारा माणूस. किती ही मोठे अभिनेते असले तरीही अगदी जमिनीवर राहणारा माणूस म्हणजे प्रसंत दामले.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये प्रशांत दामले (Prashant Damale) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Prashant Damle Biography In Marathi. प्रशांत दामले (Prashant Damale) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक, पुरस्कार या विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : प्रशांत दामले (Prashant Damale) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : प्रशांत दामले (Prashant Damale)यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : प्रशांत दामले (Prashant Damale) यांची माहिती
- Education Family and More : प्रशांत दामले (Prashant Damale)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films :प्रशांत दामले (Prashant Damale) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : प्रशांत दामले (Prashant Damale)यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : प्रशांत दामले (Prashant Damale)यांनी काम केलेले नाटक
- Awards :प्रशांत दामले (Prashant Damale) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: प्रशांत दामले (Prashant Damale) यांचे सुरुवातीचे जीवन
प्रशांत दामले |Prashant Damale : Prashant Damle Biography In Marathi : प्रशांत दामले (Prashant Damale) यांचा जन्म 05 एप्रिल 1961 मध्ये मुंबई येथे झाला आहे. त्यांच बाल पण देखील मुंबई मध्ये च गेले आहे.
त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे राजा शिवाजी विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण केले. तर त्यांचे कॉलेज चे / महा विद्यालईन शिक्षण हे यूनिवर्सिटी ऑफ मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे. त्यांना सुरुवाती पासूनच अभिनेची आवड होती. 1983 पासून त्यांनी आपले करियर स्टार्ट केले.
त्या मध्ये त्यांनी “टुरटुर ” हे नाटक केले व प्रशांत दामले हे या नाटका पासूनच विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.
प्रशांत दामले यांनी गौरी प्रशांत दामले यांचे सोबत लग्न केले आहे. या दोघांना दोन मुली आहेत. त्यांची नावे चंदना दामले जोशी ,कंकणा दामले डिसूझा अशी आहेत.
Personal Info And More : प्रशांत दामले (Prashant Damale) यांची वयक्तीक माहिती
नाव | प्रशांत दामले (Prashant Damale) |
टोपण नाव | प्रशांत (Prashant) |
जन्म दिनांक | 05 एप्रिल 1961 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 62 वर्षे / एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेता, कोमेडियन, निर्माता, नाटककार |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनेता, कोमेडियन, निर्माता, नाटककार |
मालिका | एक रुपयाची पैज , हॅट लेका , आमच्यासारखे आम्हीच(झी मराठी ), काय पाहिला मजेत, डूने पाच व्हा, भिकाजी राव करोडपती, उचापती, चंद्रकांत चिपळूणकर सीडी बंबावला |
Physical Status and More : प्रशांत दामले (Prashant Damale) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 173 सेमी – इन सेंटी मीटर 1.73 मी – इन मीटर 5’8″ – इन फिट अँड इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | तपकिरी |
केस कलर | काळा |
हॉबीज | विनोद करणे, अभिनय करणे, |
प्रमुख फिल्म | पुढच पाऊल (1986 )- रामु , वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथ मी |
प्रमुख मालिका | भिकाजी राव करोरपती (1990 )(डी डी सह्याद्री ) वेब सिरीज – एक कलेचे मनी (2023)- जिओ सिनेमा काय पाहिल्स माझ्यात, घरकुल, बी डूने तीन |
Education Details, Family And More :
प्रशांत दामले (Prashant Damale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | राजा शिवाजी विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | यूनिवर्सिटी ऑफ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएट /पदवीधर |
फॅमिली /मुली 2 | चंदना दामले जोशी कंकणा दामले डिसूझा |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | पुरुषोत्तम दामले |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नीचे नाव | गौरी प्रशांत दामले |
लग्न दिनांक | माहीत नाही |
प्रशांत दामले |Prashant Damale : Prashant Damle Biography In Marathi :
प्रशांत पुरुषोत्तम दामले यांनी अनेक मराठी चित्रपट, मराठी नाटके, मार्थि टीव्ही मालिका आणि मार्थि रीयालिटि शो चे सूत्र संचालन केले आहे. झी मराठी वाहिनी वर प्रसारित होत असलेला आम्ही सारे खवय्ये हा कूकरी शो तर अख्ख्या महिला वर्गाचा फेवरेट शो बनला होता. या शो चे सूत्र संचालन सुद्धा प्रशांत दामले (Prashant Damle )यांनी आणि संकर्षण कऱ्हाडे यांनी केले आहे.
प्रशांत दामले (Prashant Damle ) यांनी मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी 2015 मध्ये आणि 2018 मध्ये आलेल्या मुंबई -पुणे – मुंबई 2 आणि मुंबई -पुणे -मुंबई 3 या सुपर डुपर हिट मराठी चित्रपटात काम केले आहे.
त्यामध्ये त्यांनी शेखर प्रधान (गौतम प्रधान च्या वडिलांची भूमिका )हे पात्र साकारले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका ही स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी साकारली आहे.
Films : प्रशांत दामले (Prashant Damale) यांनी काम केलेले चित्रपट
- 2018- मुंबई – पुणे – मुंबई 3 -शेखर प्रधान (गौतम प्रधान चे वडील )
- 2016 – भो -भो
- 2015 – मुंबई – पुणे – मुंबई 2- शेखर प्रधान (गौतम प्रधान चे वडील )
- 2015 – वेल्कम जिंदगी
- 2012 – गोळा बेरीज
- 1998 – तू तिथे मी
- 1995 – अक्का
- 1994 – यज्ञ
- 1994 – चला गंमत करू
- 1993 – घरंदाज
- 1993 – पप्रेमानकुर
- 1993 – गरम मसाला
- 1993 – स्वत माझी लाडकी
- 1993 – सारेच सज्जन
- 1993 – चार दिवस सासूचे
- 1993 – बेदरडी
- 1992 – वाजवा रे वाजवा
- 1992 – सगळेच सारखे
- 1992 – एक गगन भेदी किंकाळी
- 1992 – ऐकावा ते नवलच 1992 – आपली मनसे
- 2993 -,खुळयांचा बाजार
- 1992 – aaयत्या घरात घरोबा
- 1991 – आत्ता होती गेली कुठ
- 1991 धडकमार
- 1991 – बकंडल बाज
- 1990 – धुमाकूळ
- 1990 – बाप रे बाप
- 1990 म – फट फजिती
1989 – आत्म विश्वा
1989 – पसंत आहे मुलगी
1998 – एक रात्र मंतरलेली
1989 – इना मीन डिका
1989 – विधी लिखित
1888 – आई पाहिजे
1988 – रेशीम गावी
1989 – सगळी कडे बोंबा बोंब
1987 – आनंदी आनंद
ओळख ना पालख
पुढच पाऊल
प्रशांत दामले (Prashant Damale) यांनी काम केलेले मराठी रीयालिटि शो :
- किचन कल्लाकार – सूत्र संचालन – झी मराठी
- आम्ही सारे खवयेए -सूत्र संचालन (निवेदक )- झी मराठी
- सा रे ग म प सीजन 11 – सूत्र संचालन – झी मराठी
- सह्याद्री अनताक्षरी
- ताक धी ना धीन
- आज काय स्पेशल -सूत्र संचालन – कलर्स मराठी
- सिंगिंग स्टार (सोनी मराठी )
Television Show
: प्रशांत दामले (Prashant Damale) यांनी काम केलेल्या मालिका
- काय पाहिलंस मजेत
- ऊचापती
- एक रुपयाची पैज
- भिकाजी राव करोडपती
- डूने पाच व्हा
- हॅट लेका (झी मराठी )
- आमच्या सारखेच आम्हीच (झी मराठी )
- चंद्रकांत चिपळूणकर सीडी बंबावला (सोनी सब )
प्रशांत दामले यांनी केलेले रीयालिटि शो :
- आम्ही सारे खवय्ये (झी मराठी )
- सह्याद्री अंताक्षरी
- ताक धी ना धीन
- सा रे ग म प सीजन 11 (झी मराठी )
- आज के स्पेशल सीजन 1 (कलर्स मराठी )
- किचन कल्लकार (झी मराठी )
- सिंगिंग स्टार (सोनी मराठी )
Plays : प्रशांत दामले (Prashant Damale)यांनी काम केलेले नाटक
- तूर
- महाराष्ट्राची लोक धारा
- ब्रह्मचारी
- मोरूची मावशी
- पाहुणा
- प्रीती संगम
- लग्नाची बेडी
- चल.. काही तरीच काय
- लेकुरे उदंड झाली
- गेला माधव कुणाकडे
- दुण तीन व्हा
- प्रियतमा
- चार दिवस प्रेमाचे
- शश.. कुठे बोलायचे नाही
- व्यक्ति आणि वाली
- सुंदर मी होणार
- एक लग्नाची गोष्ट
- सासू माझी धासु
- आम्ही दोंदह राजा राणी
- जादू तेरी नजर
- बहुरूपी
- नकळत दिसे सारे
- कार्टी काळजात घुसली
- संगीत संशय कल्लोळ
- साखर खाललेला माणूस
- एक लग्नाची पुढची गोष्ट
- सारख काहीतरी होतय
प्रशांत दामले (Prashant Damale)यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत मार्च 2022 पर्यन्त त्यांचे 11000 नाटक चे शो पूर्ण केले आहेत.
Awards: प्रशांत दामले (Prashant Damale) यांना मिळालेले पुरस्कार
प्रशांत दामले यांना 1993 मध्ये सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्कार, सवत माझी लाडकी या मराठी चित्रपटा साठी मिळाला.
प्रशांत दामले (Prashant Damle ) यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवड तर्फे कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तसेच त्यांना नाट्य दर्पण पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
प्रशांत दामले (Prashnat Damle ):Other Things : इतर गोष्टी
- प्रशांत दामले (Prashant Damle ) यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून ते उपक्रम राबवित असतात.
- प्रशांत दामले यांच्या नावावर लिमका बूक ऑफ रेकॉर्डस मध्ये पाच रेकॉर्डस नोंदले गेले आहेत.
- त्यांनी आता पर्यन्त 12500 नाट्य प्रयोग केले आहेत. त्यांनी एक दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग केले आहेत.
- प्रशांत दामले यांनी 27 पेक्षा जास्त अभिनेत्री सोबत काम केले आहे.