अशोक सराफ बायोग्राफी मराठी
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi : अशोक सराफ (Ashok Saraf ) हे एक भारतीय मराठी , टीव्ही अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटात आणि मालिकात काम केले आहे. त्यांना कोणी ओळखत नसेल असे होणारच नाही. कारण ते तेवडेच विनोदी आणि प्रसिद्ध तसेच लोकप्रिय असे अभिनेते आहेत.
अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी अनेक चित्रपटा मध्ये विनोदी भूमिका साकारलेल्या आहेत. त्या सोबतच त्यांनी काही चित्रपटा मध्ये खलनायका ची भूमिका देखील केलेली आहे. तसेच त्यांनी या सगळ्या भूमिका नुसत्या साकारल्या नसून त्या तितक्याच ताकदीने रसिकांच्या मनात आयुष्य भर घर करून राहतील, आठवणीत राहतील अशा भूमिका साकारल्या आहेत.
त्यांच्या विनोदाची वेळ, त्यांचा उत्तम असा अभिनय, त्यंचे योग्य ते हावभाव, सहज विनोद करण्याची त्यांची कला हेच तर त्यांच्या अभिनयची खासियत आहे.
मराठी चित्रपट क्षेत्रा मध्ये अशोक सराफ (Ashok Saraf ) हे सर्वांचे लाडके अशोक मामा म्हणून सुप्रसिद्ध आहेत. अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी एक आत्म चरित्र लिहिलेले आहे त्याचे नाव “मी बहुरूपी” .
चला टर आपण या आर्टिकल मध्ये अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi. अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक, पुरस्कार यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : अशोक सराफ (Ashok Saraf ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : अशोक सराफ (Ashok Saraf )यांची माहिती
- Education Family and More :अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films :अशोक सराफ (Ashok Saraf )यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : अशोक सराफ (Ashok Saraf )यांनी काम केलेले नाटक
- Awards :अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे सुरुवातीचे जीवन
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi : अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचा जन्म हा ४ जून १९४७ मध्ये मुंबई येथे झाला आहे. अशोक सराफ (Ashok Saraf ) हे मुळचे बेळगाव चे आहेत. त्यांचे बालपण हे दक्षिण मुंबई मधील चिखलवाडी या भागा मध्ये गेलेले आहे. तेथील गोपीनाथ सावकार हे अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे मामा लागत होते.
अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे शिक्षण हे डी. जी. टी. विद्यालय मुंबई येथून झालेले आहे. ते लहान असल्या पासूनच त्यांना नाटकांची खूप आवड होती. खूप कमी वयाचे असल्या पासून त्यांनी अक्टिंग ला सुरुवात केली आहे. अशोक सराफ (Ashok Saraf ) हे अठरा वर्षाचे असताना त्यांनी ययाती आणि देवयानी या नाटका मध्ये काम केलेले आहे. त्यांनी या मध्ये एका विदुषकाची भूमिका साकारून व्यावसायिक रंगभूमी वर प्रवेश केला होता. तसेच संगीत नाटका मधून देखील त्यांनी काही भूमिका साकारल्या आहेत.
पुढे अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपटा मध्ये काम केले आहे. पहिले त्यांनी दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटा मध्ये काम केले आहे. पुढे त्यांनी पांडू हवालदार, राम राम गंगाराम अशा अनेक भूमिका अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी साकारल्या आहेत.
अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि टी व्ही मालिका मध्ये काम करत आहेत आणि ते करत असताना त्यांनी अनेक बक्षीस पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अशी अनेक अशोक सराफ (Ashok Saraf ) यांची पत्रे आहेत ज्यात त्यांनी लोकांना हसवालेले आहे, अखंड बडबड करणारी पात्रे त्यांनी साकारलेले आहेत.
अशोक मामा यांनी फक्त विनोदीच नाही तर अनेक गंभीर चित्रपट खलनायक पात्र असलेले चित्रपट अशे अनेक विविध भूमिका असलेले चित्रपट आणि नाटक त्यांनी साकारलेले आहे.
Personal Info And More : अशोक सराफ (Ashok Saraf ) यांची वयक्तीक माहिती
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi :
नाव | अशोक सराफ (Ashok Saraf ) |
टोपण नाव | अशोक (Ashok )/ मामा, अशोक सम्राट, महानायक |
जन्म दिनांक | 4 जून 1947 |
जन्म ठिकाण | नागपूर, मध्य प्रांत आणि बेरार, ब्रिटिश भारत (आता सध्या नागपूर, महाराष्ट्रात ) |
वय | 76 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय /अभिनेते |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /अभिनेते |
चित्रपट | मराठी चित्रपट : जानकी – 1969 |
Physical Status and More : अशोक सराफ (Ashok Saraf ) यांची वयक्तीक माहिती
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi :
ऊंची | 178 सेमी – इन सेंटी मीटर 1.78 मी – इन मीटर 5’10” इन फिट इंचेस |
वजन | 80 कीलो – इन कीलो ग्राम्स |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा /ब्लॅक |
केस कलर | काळा /ब्लॅक |
हॉबीज | प्रवास करणे, संगीत ऐकणे, अभिनय करणे, विनोद करणे |
डेबुट फिल्म | मराठी चित्रपट – जानकी 1969 बॉलीवूड /हिन्दी चित्रपट – दामाद – 1978 |
डेबुट मालिका | माहीत नाही |
Education Details, Family And More :
अशोक सराफ (Ashok Saraf ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi :
शालेय शिक्षण | डी जी टी विद्यालय, मुंबई महाराष्ट्र भारत |
कॉलेज शिक्षण | डी जी टी विद्यालय, मुंबई महाराष्ट्र भारत |
शिक्षण | माहीत नाही |
फॅमिली / 1 मुलगा | अनिकेत सराफ (पेस्ट्री शेफ ) |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | माहीत नाही |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | निवेदिता जोशी – सराफ |
लग्न दिनांक | वर्ष 1990 |
प्रशांत दामले |Prashant Damale
Sachin Pilgaonkar Biography Marathi
Films : अशोक सराफ (Ashok Saraf )यांनी काम केलेले काही मराठी चित्रपट
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi :
- 2021 -प्रवाह – अभिजीत इनामदार म्हणून
- 2022 – वेद- दिनकर जाधव
- 2021 – जीवन संध्या – जीवन अभ्यंकर
- वृंदावन- गिरधार इनामदार
- 2018 – मी शिवाजी पार्क – दिगंबर सावंत
- 2013 – एकुलती एक
- 2011 – कुणासाठी कुणीतरी
- 2011 – पकडा पकडी
- 2010 – इडेयची कल्पना – अधिवक्त मनोहर बरशिंगे
- 2010 – टाटा बिर्ला आणि लैला
- 2010 – ऐका दाजीबा
- 2009 – मास्टर एके मास्टर
- 2009 – निशाणी डाव आणघातहा
- 2009 – हसतील त्याचे दात दिसतील
- 2009- गोस्त लग्नानंतरीची
- 2008 – एक डाव धोबी पचाड
- 2008 आदला बदली
- 2008 – बाबा लगीन
- 2008 – अनोलखी हे घर माझे
- 2008 आम्ही सातपुते
- 2008 – साडे माडे तीन
- 2008 – सख्खा भाऊ पक्का वैरी
- 2008 – चालू नवरा भोळी बायको
- 2006 – पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पवधेर
- 2006 – देवा शप्पथ खोटा सांगेन खर सांगणार नाही
- 2006 – शुभ मंगल सावधान
- 2006 – कालू बाईच्या नवं चांगभल
- 2005 सून लाडकी सासरची
- 2004 – थोडा टूम बडलो थोडा हम
- 2004 – नवरा माझा नवसाचा – बस कांडोकतोर
- 2003 – सगळीकडे बोंबा बोंब
- 1995 – टोपी वर टोपी
- 1995 – धमाल जोडी
- 1995 – सुखी संसाराची 12 सूत्रे
- 1991 – आयत्या घरात घरोबा
- 1993 – वाट पाहते पुनवेची
- 1992 – ठन थण गोपाळा
- जानकी
- 1971 – दोन्ही घरच पाहुणा
- 1973 – आला तूफान दर्याला
- 1975 – पणदोब पोरगी फसली
- 1990 – घंचक्कर
- 1982 – दोन बायका फजिती ऐका
- 1981 – गोविंद आला रे आला
- 1980 शरण तुला भगवंता
- 1983 – उदयाला कश्याची बात
- 1980 – सुळा वरची पोळी
Television Show
: अशोक सराफ (Ashok Saraf ) यांनी काम केलेल्या मालिका
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi :
- नाना ओ नाना
- आ बैल मुझे मार
- झोपी गेला जग झाला
- डोन्ट वरी हो जायएगा
- ये छोटी बडी बाते
- हम पांच – आनंद माथुर
- चुटकी बाजके
- राजू राजा राजसाब
- टन टन टन
- प्रोफेसर पयरे लाल
हेही वाचा :
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी
Plays : अशोक सराफ (Ashok Saraf )यांनी काम केलेले नाटक
अशोक सराफ बायोग्राफी मराठी : Ashok Saraf Biography In Marathi :
- लगीन घाई
- प्रेमा तुझ्या रंग कसा
- मनोमिलन
- बंडू आले बटाटे पोहे – हसवण्यासाठी जन्म आंपूला
- सारख छातीत दुखते
- अधिकृत
- झाला एकदाच
- वैक्युम क्लीनर
- संगीत संजय कल्लोळ
- हसत खेळत
- एक उनाड दिवस
Awards: अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना मिळालेले काही पुरस्कार
Ashok Saraf Biography In Marathi :
- अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने अशोक सराफ (Ashok Saraf ) आणि रोहिणी हट्टंगडीयांना २०२४ या वर्षा चा जीवन गौरव हा पुरस्कार मिळालेला आहे.
- आणि या पुरस्कार चे वितरण १४ जून २०२४ ला यशवंतराव चव्हाण संकुल, माटुंगा – माहीम येथे देण्यात आला आहे. हा पुरस्कार गो. ब. देवल पुरस्कार या कार्यक्रमा मध्ये देण्यात आला आहे.