युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये
Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) ही एक भारतीय क्रिकेट टीम मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट्टू आहेत. ते सर्व प्रकारचे खेळाडू आहेत. युवराज सिंग (Yuvraj Singh ) हे 2000 या वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाचा /एक दिवसीय क्रिकेट संघाचे सदस्य आहेत. तसेच ते एकदिवसीय क्रिकेट संघाचे 2007 ते 2008 पर्यन्त उप कर्णधार होते. ते डाव्या हाताने गोलंदाजी आणि डाव्या हातानेच फलंदाजी देखील करतात.
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी पहिला कसोटी क्रिकेट सामना हा 2003 मध्ये खेळला. 2011 च्या वर्ल्ड कप ते खेळले आणि त्यांना या मध्ये मालिका वीर म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी 2007 मधील टी ट्वेंटी मध्ये ही आपला मोलाचा सहभाग दर्शवला आहे. त्यांनी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये खेळाडूंचा मालिका हा पुरस्कार जिंकला होता. तसेच भारताचे माजी कॅप्टन सौरव गांगुली यांचे सोबत ओडीआय मध्ये भारतीय क्रिकेट मध्ये खेळाडू ने जिंकलेला हा तिसरा सर्वोच्च असा पुरस्कार आहे.
चला तर आपण आज यूवी / युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय. कुटुंब, क्रिकेट विषयी माहिती, सन्मान आणि पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.
Hardik Pandya Information Marathi
Contents :
- Beginning : युवराज सिंग (Yuvraj Singh )यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : युवराज सिंग (Yuvraj Singh )यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची माहिती
- Education Family and More : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Awards : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांचे सुरुवातीचे जीवन
Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांचा जन्म 12 डिसेंबर 1981 मध्ये चंदीगढ, पंजाब, भारत येथे पंजाबी शीख कुटुंबा मध्ये झाला आहे. ते एक पंजाबी घरातून बिलॉन्ग करतात. त्यांच्या वडिलांचे नाव हे योगराज सिंग असे आहे. ते एक पंजाबी अभिनेते आहेत. तसेच त्यांच्या आईचे नाव हे शबनम सिंग असे आहे. त्यांचे आई वडील हे घटस्फोटीत असून तर ते मात्र त्यांच्या आई सोबत राहतात.
लहान पनी युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांना क्रिकेट पेक्षा जास्त टेनिस आणि रोलर स्केटिंग मध्ये जास्त रस होता. युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी राष्ट्रीय U14 रोलर स्केटिंग ही sketing ची स्पर्धा जिंकली आहे. ते हे दोन्ही खेळ चांगले खेळत असे. पण पुढे त्यांचे वडील योगराज सिंग यांनी त्यांचे ते पदक फेकून दिले व बाकीचे सर्व खेळ विसरून क्रिकेट खेळण्याकडे लक्ष दे असे सांगितले.
ते त्यांना प्रशिक्षणा साठी देखील नेत असत. त्यांचे वडील योगराज सिंग यांनी त्यांना प्रोच्चाहान दिले मार्गदर्शन केले त्यामुळे त्यांची क्रिकेट मधील आवड वाढली. त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शना मुळे ते आज भारतातील क्रिकेट मधील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे क्रिकेटर बनले.
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी पुट सरदार आणि मेहंदी सांगा दी या दोन चित्रपटात बाल कलाकार म्हणून पंजाबी चित्रपटात काम केले आहे.
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची पत्नी :
Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी 30 नोंव्हेंबर 2016 मध्ये ब्रिटिश अभिनेत्री हेजल किच यांचे सोबत लग्न केले आहे. या दोघांना 25 जानेवारी 2022 ला पहिले बाळ हे मुलगा झाला, ओरियन असे त्याचे नाव आहे. आणि त्या नंतर 25 ऑगस्ट 2023 मध्ये एक मुली चा जन्म झाला औरा असे तिचे नाव आहे.
Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी विश्व 20- 20 मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामण्या मध्ये स्टुअर्ट ब्रॉड याने टाकलेल्या एकाच शटकात युवराज यांनी सहा षटकार मारले आणि त्यांचा सर्वात संस्मरणीय असा क्षण होता. ही खूप अशी दुर्मिळ कामगिरी होती, याच्या आधी ही कामगिरी फक्त तीन वेळ घडली होती.
या मध्ये च युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी नंतर टी -20 आंतरराष्ट्रीय आणि बाकीच्या टी -20 मध्ये सर्वात जलद असे अर्ध शतक करण्याचा विक्रम केला होता. युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची आयसीसी विश्व चषक आणि आयसीसी पूर्ण सदस्य मध्ये सर्वात जास्त /जलद 50 म्हणून त्यांचा विक्रम कायम आहे.
Personal Info And More : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची वयक्तीक माहिती
Yuvraj Singh Biography Marathi :
नाव | युवराज सिंग (Yuvraj Singh ) |
टोपण नाव | यूवी , युवराज सिंग (Yuvraj Singh ) |
जन्म दिनांक | 12 डिसेंबर 1981 |
जन्म ठिकाण | चंदीगढ, पंजाब, भारत |
वय | 41 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | पंजाबी ,हिंदू |
व्यावसाय | क्रिकेटर , क्रिकेट |
भाषा | हिन्दी , इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेटर , क्रिकेट |
Physical Status and More : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची वयक्तीक माहिती
Yuvraj Singh Biography Marathi :
ऊंची | 183 सेमी – इन सेंटी मीटर 1.83 मी – इन मीटर 6’0″- इन फिट इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्राऊन /तपकिरी |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | क्रिकेट, टेनिस, |
फलंदाजी | डाव्या हाताने |
गोलंदाजी | थोड्या डाव्या हाताने |
Sachin Tendulkar Biography Marathi
Education Details, Family And More :
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Yuvraj Singh Biography Marathi :
शालेय शिक्षण | डी ए व्ही पब्लिक स्कूल, चंदीगढ, पंजाब, भारत |
कॉलेज शिक्षण | पंजाब यूनिवर्सिटी, डी ए व्ही महा विद्यालय, चंदीगढ, पंजाब, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएट इन कॉमर्स |
फॅमिली | 1 मुलगी ,1 मुलगा ओरियन किच सिंग – जानेवारी 2022 |
आईचे नाव | शबनम योगराज सिंग |
वडिलांचे नाव | योगराज सिंग (माजी क्रिकेटर आणि पंजाबी अभिनेते ) |
बहीण | सावत्र भावंडे – टेनिस पटू अमरजीत कौर विक्टर योगराज सिंग – पंजाबी अभिनेते |
भाऊ | जोरावर सिंग |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | हेजल किच – सिंग (इंग्रजी मॉडेल आणि अभिनेत्री ) |
लग्न दिनांक | 30 नोव्हेंबर 2016 |
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची कसोटी कारकीर्द :
Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी न्यूझीलँड दौऱ्यात 2003 मध्ये भारता कडून कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली होती. तेव्हा त्यांनी पहिल्या सामन्या मध्ये 20 व 5 अश्या धावा केल्या. त्या नंतर पुढे पाच महिन्या नंतर त्यांची पाकिस्तान विरुद्ध खेळण्या साठी निवड झाली. त्या वेळेस त्यांनी उत्तम असे खेळून पाकिस्तान विरुद्ध जिंकण्यास मदत केली.
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची जेवढी कसोटी शतके झाली आहेत ती सर्व पाकिस्तान विरुद्ध झाली आहेत, हे म्हणजे विशेषच.
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची T- 20 कारकीर्द :
Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी T- 20 विश्व चषका दरम्यान पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सुरुवातीला त्यांची कामगिरी ही काही फारशी बरी नव्हती. पण त्यांनी नंतर इंग्लंड विरुद्ध अतिशय सुंदर अशी कामगिरी केली आणि 16 बॉल मध्ये 58 इतके रण काढले.
पुढे त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही अशीच खेळी कायम ठेवली. त्यांनी 30 बॉल मध्ये 70 इतके रण काढले आणि त्यांना सामना वीर म्हणून निवडण्यात आले. तेव्हा त्यांची कामगिरी ही खूप महत्वाची होती हे देखील पाहणे महत्वाचे होते, कारण तेव्हा भारताने T- 20 वर्ल्ड चॅम्पियन शिप जिंकली होती.
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांची आयपीएल कारकीर्द :
Yuvraj Singh Biography Marathi : युवराज सिंग यांची माहिती मराठी मध्ये : युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांनी त्यांच्या आयपीएल ची सुरुवात ही पंजाब किग्ज सोबत केली होती. पहिल्या दोन सीजन मध्ये त्यांनी कॅप्टन म्हणू काम पहिले.
1 मे 2009 मध्ये युवराज यांनी रॉयल चॅलेनजर्स बंगळुरू विरुद्ध पहिली T- 20 हॅट्रिक पार पाडली.
युवराज सिंग (Yuvraj Singh ) ही 2011 मध्ये पुणे वोरीयर्स मध्ये गेले. आणि तेथे त्यांनी कर्णधार चा पदभार स्वीकारला. तिथे त्यांनी 343 धावा आणि दोन अर्धशतक केले.
आयपीएल च्या लिलावा मध्ये युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांना 2014 मध्ये रॉयल चॅल्लेनजर्स ने 14 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तेव्हा ते अधिक चर्चेत होते, व त्या वेळेस त्यांनी आयपीएल चा हंगाम 14 सामण्या मध्ये 34.18 च्या सरासरीने आणि 135.25 च्या रेट ने 376 इतक्या धावा करत गाजवला.
पुढे त्यांना दिल्ली डअरडेविलस ने 16 कोटी ला घेतले पण हंगाम इकता काही गाजला नाही. त्या नंतर सनराईजर्स हैदराबाद ने त्यांना 7 कोटी ला खरेदी केले. तेव्हा त्यांनी 23 बॉल मध्ये 38 इतके रण काढले आणि आयपीएल चे विजेते पदक जिंकले.
त्या नंतर 2018 मध्ये पंजाब किंग्स कडून ते खेळले पण 12.80 च्या सरासरीने फक्त 64 धावा काढल्या. पुढे 2019 मध्ये मुंबई इंडियन्स ने त्यांना 1 कोटी ला विकत घेतले, पण ते काही जास्त त्यांचा प्रभाव पडू शकले नाहीत, त्या मुले फ्रेंचयायझी ने त्यांना सोडले.
Rohit Sharma Biography Marathi
Rahul Dravid Biography Marathi
युवराज सिंग (Yuvraj Singh ) यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार :
Yuvraj Singh Biography Marathi :
2011 – ICC वर्ल्ड कप – उत्कृष्ट खेळाडू
2012 – अर्जुन पुरस्कार
2014 – पद्मश्री पुरस्कार
2014 – FICCI ने – सर्वात प्रेरणादायी क्रीडपट्टू म्हणून मान्यता
2018 – भारतीय मानवता विकास पुरस्कार
हेही वाचा :