VVS Laxman Biography Marathi

व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये

VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे एक माजी आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांचे संपूर्ण नाव हे वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण असे आहे. व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे माजी आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेट खेळाडू सोबतच माजी क्रिकेट समालोचक आणि पंडित देखील आहेत.

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे भारताच्या अंडर-19 संघाचे आणि भारत A या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. ते कसोटी क्रिकेट सामन्या मध्ये फळीतील फलंदाज म्हणून ओळखले जातात.

2002 मध्ये आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे सामील होते, या ट्रॉफी चे विजेतेपद तेव्हा श्रीलंके सोबत सामाईक करण्यात आले होते. तसेच 2002 या साली त्यांना विस्डेन च्या वर्षामधील पाच क्रिकेट खेळाडू मधून एक असे नाव दिले गेले.

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांनी 100 कसोटी सामने खेळनाऱ्या खेळाडू मधून एक आहेत, त्यानी एकदिवसीय क्रिकेट विश्व चषका मध्ये कधी ही खेळले नाहीत. देशांतर्गत क्रिकेट मधून व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांनी हैद्राबाद चे प्रतिनिधित्व केले. लंकेशायरकडून ते काऊंटी क्रिकेट मध्ये खेळले.

2011 मध्ये व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांना पद्मश्री पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले, हा पुरस्कार भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तसेच त्यांनी पुढे 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) म्हणजेच वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण व आणखी त्यांना व्हेरी व्हेरी स्पेशल या नावानेही ओळखले जाते. यांचे बद्दल आपण आज मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, शिक्षण, क्रिकेट विषयी थोडक्यात माहिती ऊंची, वजन या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये जाणून घेणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.

Rohit Sharma Biography Marathi

VVS Laxman Biography Marathi
VVS Laxman Biography Marathi

Contents :

  • Beginning :व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांची माहिती
  • Education Family and More : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Awards : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचे सुरुवातीचे जीवन

VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचे नाव वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण हे आहे. पण त्यांना व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) आणि व्हेरी व्हेरी स्पेशल या टोपण नावांनी जास्त ओळखले जाते. व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचा जन्म 01 नोव्हेंबर 1974 मध्ये हैद्राबाद(आंध्र प्रदेश आताचे तेलंगणा, भारत येथे झाला आहे.

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांच्या वडिलांचे नाव हे शांताराम आहे व त्यांच्या आईचे नाव हे सत्यभामा असे आहे. ते विजयवाडा येथे डॉक्टर आहेत. व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे पणतू आहेत.

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचे शालेय शिक्षण हे लिटिल फ्लॉवर हायस्कूल, हैदराबाद येथून पूर्ण केले आहे, तर त्यांचे कॉलेज चे शिक्षण देखील हैदराबाद येथून त्यांनी पूर्ण केले आहे. लक्ष्मण यांनी पदवी साठी वैद्यकीय कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता, तरीही त्यांचे सर्व लक्ष हे क्रिकेट खेळण्या कडे असल्यामुळे त्यांनी करियर म्हणून क्रिकेट च निवडले.

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांनी 16 फेब्रुवारी 2004 रोजी गुंटूर मधील जिआर शैलजा यांचे सोबत विवाह केला आहे. त्यांचे शिक्षण कम्प्युटर अॅप्लिकेशन ग्रॅजुएट झालेले आहे आणि या दोघांना आता दोन मुले देखील आहेत.

Anil Kumble Information Marathi

Gautam Gambhir Biography Marathi

VVS Laxman with His Wife
VVS Laxman with His Wife

Personal Info And More : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांची वयक्तीक माहिती

VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये :

नाव वांगीपुरापू वेंकट साई लक्ष्मण , व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman )
टोपण नाव व्हेरी व्हेरी स्पेशल , व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman )
जन्म दिनांक 01 नोंव्हेंबर 1974
जन्म ठिकाण हैदराबाद, तेलंगणा, भारत
वय 49 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट खेळाडू , समालोचक, पंडित
भाषा हिन्दी ,इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेट खेळाडू , समालोचक, पंडित
भूमिका फलंदाज , अव्वल फळी मधील फलंदाज

Physical Status and More : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman )यांची वयक्तीक माहिती

VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये :

ऊंची 6 फुट 1 इंच – इन फिट अँड इंचेस
185 सेमी – इन सेंटी मीटर
1.85 मी – इन मीटर
वजन माहीत नाही
राष्ट्रीय बाजू भारत ( 1996 – 2012 )
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज क्रिकेट
फलंदाजी उजव्या हाताने
गोलंदाजी ऑफ स्पिन उजव्या हाताने

VVS Laxman with His Family
VVS Laxman with His Family

Education Details, Family And More :

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये :

शालेय शिक्षण लिटल फ्लॉवर हायस्कूल , हैदराबाद, भारत
कॉलेज शिक्षण हैदराबाद, भारत
शिक्षण विद्यकीय पदवी
फॅमिली 2 मुले
आईचे नाव सत्यभामा
वडिलांचे नाव डॉक्टर शांताराम
कसोटी पदार्पण 20 नोव्हेंबर 1996
शेवटची कसोटी 24 जानेवारी 2012
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव जिआर शैलजा (कम्प्युटर अॅप्लिकेशन ग्रॅजुएट )
लग्न दिनांक 16 फेब्रुवारी 2–4

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) आणि क्रिकेट सल्लागार समिती :

VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये :

व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे क्रिकेट मधील तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या एलिट तीन सदस्यीय पॅनल मधील एक सदस्य आहेत. त्या तीन सदस्या मध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे आहेत. हे तिघे /तीन सदस्यीय पॅनल बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समिती म्हणून ओळखली जाते.

बीसीसीआय यांना विविध मुद्द्यावर चर्चा आणि सल्ला देण्यासाठी व त्यांच्या क्रिकेट अनुभवाची बीसीसीआय ला मदत होण्यासाठी या समिती ची स्थापना करण्यात आली आहे. तसेच क्रिकेट असोसियशन ऑफ बंगाल (CAB) यांच्या व्हीजन 2020 प्रोजेक्ट मध्ये व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांची फलंदाजी ची सल्लागार म्हणून निवड /नियुक्ती करण्यात आली होती.

Sunil Gavaskar Biography Marathi

Jasprit Bumrah Biography Marathi

VVS Laxman with His Kids and Wife
VVS Laxman with His Kids and Wife

Shubhman Gill Biography Marathi

Awards: व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांना मिळालेले पुरस्कार आणि विक्रम :

VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये :

  • 2011 – पद्मश्री पुरस्कार – भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार
  • 2001 – अर्जुन पुरस्कार
  • 2002 – विस्डेन क्रिकेटर ऑफ द एअर
  • एकाच एकदिवसीय मालिके मध्ये सर्वात जास्त शतके झळकवणाऱ्या क्रिकेट पट्टू मधून एक.
  • एकदिवसीय मालिका सामन्या मध्ये यष्टी रक्षक नसलेल्या व्यक्ति कडून सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांच्या नावावर आहे.
  • व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांनी राहूल द्रविड यांचे सोबत विजयी कारना च्या वेळेस कोणत्याही विकेट साठी कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या डाव मध्ये 376 धावा ची सर्वोच्च भागीदारी करण्याचा विक्रम शेअर केलेला आहे.
  • 2001 मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया च्या विरुद्ध व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांनी 281 धावांची केलेली खेळी ही खेळाच्या इतिहासा मधील 100 महान कसोटी डावांच्या विस्डेन च्या यादी मधील सहाव्या क्रमांकाची होती.
  • VVS Laxman Biography Marathi : व्ही व्ही एस लक्ष्मण यांची माहिती मराठी मध्ये : व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे एका कसोटी सामन्या मधील एकाच सत्रात 100 धावा करणारे इतिहासा मधील सहा भारतीय क्रिकेट कसोटी खेळाडू पैकी एक खेळाडू आहेत.
  • व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे एकाच मैदानावर 100 पेक्षा जास्त सरासरीने 1000 धावा करणारे एकमेव भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत.
  • तसेच एकाच मैदानावर 1000 आणि त्याहून अधिक धावा करणारे व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे दुसरे भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्यानी इडण गार्डन्स येथे 110.63 च्या सरासरीने 1217 इतक्या धावा केल्या आहेत.
  • क्रिकेट कसोटी च्या दोन्ही डावा मध्ये एकाहून अधिक वेळेस नाबाद अर्धशतक करणारे व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) हे केवळ 3 आंतरराष्ट्रीय खेळाडू मधून एक खेळाडू आहेत आणि एकमेव भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत.
  • व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman ) यांना तेरी विद्यापीठ, नवी दिल्ली यांनी 4 फेब्रुवारी 2015 ला मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे.

हेही वाचा :

KL Rahul Biography Marathi

Virendra Sehvag Biography Marathi