Virendra Sehvag Biography Marathi

वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) हे एक माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. ते त्यांच्या काळातील सर्वात महान फलंदाजा पैकी एक मानले जातात. वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) हे सलामी वीर म्हणून ही ओळखले जातात.

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी 1999 मध्ये पहिला आंतर राष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला आहे. त्या नंतर पुढे ते भारतीय कसोटी संघात सामील झाले होते.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत, Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचा जन्म, शिक्षण, जन्म ठिकाण, वय, कारकीर्द, सुरुवातीचे त्यांचे जीवन, ऊंची, कुटुंब या सर्वाण बाबत आपण आज इथे मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.

Kapil Dev Biography Marathi

Contents :

  • Beginning : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांची माहिती
  • Education Family and More : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Awards : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचे सुरुवातीचे जीवन

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1978 मध्ये नजफगढ, दिल्ली, भारत येथे झाला आहे. त्यांचे वडील कृष्णन सेहवाग हे धान्याचे व्यापारी आहेत, तसेच त्यांच्या आईचे नाव हे कृष्णा सेहवाग असे आहे.

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) हे त्यांच्या आई वडिलांचे तिसरे अपत्ये आहेत. त्यांना दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. त्यांच्या बहिणीचे नाव हे अंजु सेहवाग आणि मंजू सेहवाग असे आहेत तसेच त्यांच्या लहान भावाचे नाव हे विनोद सेहवाग असे आहे. वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना विरू, नजाफगढ चा नवाब, लिटल तेंडुलकर अशी टोपणनावाने ते ओळखले जातात.

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना लहान पनि पासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांच्या वडिलांनी त्यांना बॅट विकत घेऊन दिली होती. पण पुढे प्रॅक्टिस करत असताना ते 12 वर्षाचे असताना वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचा दंत तुटला आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्या क्रिकेट खेळण्या वर बंदी घातली. तरीही पुढे त्यांच्या आईच्या पुढाकारा मुळे /सांगण्यामुळे त्यांना आणखी एखदा क्रिकेट खेळण्याची संधि मिळाली होती.

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी आपले शालेय शिक्षण हे अरोरा विद्या शाळा, दिल्ली, भारत येथून पूर्ण केले तर त्यांनी त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे जामिया मिलिया इस्लामिया येथून पूर्ण केले आहे.

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी एप्रिल 2004 मध्ये आरती अहलावत यांचे सोबत लग्न केले आहे. तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री अरुण जेटली यांचे घरी त्यांच्या लग्नाचे आयोजन केले गेले होते. पुढे लग्न झाल्या नंतर ते दिल्ली येथे राहण्यास गेले. वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना 2 मुले आहेत, आर्यवीर सेहवाग – 2007 मध्ये आणि वेदान्त सेहवाग- 2010 मध्ये ही त्यांची नावे आहेत.

Virendra Sehvag Biography Marathi
Virendra Sehvag Biography Marathi

Personal Info And More : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांची वयक्तीक माहिती

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये :

नाव वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag )
टोपण नाव विरू, नजफगढ चा नवाब, मुलतान चा सुलतान , वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag )
जन्म दिनांक 20 ऑक्टोबर 1978
जन्म ठिकाण नजफगढ, दिल्ली, भारत
वय 45 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट, क्रिकेटर
भाषा हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेट, क्रिकेटर
भूमिका सलामी वीर

Physical Status and More : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांची वयक्तीक माहिती

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये :

ऊंची 5 फुट 8 इंच – इन फीट अँड इंचेस
1.73 मी – इन मीटर
173 सेमी – इन सेंटी मीटर
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज क्रिकेट खेळणे
फलंदाजी उजव्या हाताने
गोलंदाजी बॅंड ब्रेक उजव्या हाताने

Virendra Sehvag wirh Her Wife Aarti Sehwag
Virendra Sehvag wirh Her Wife Aarti Sehwag

Education Details, Family And More :

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये :

शालेय शिक्षण अरोरा विद्या शाळा, दिल्ली, भारत
कॉलेज शिक्षण जामिया मिलिया इस्लामिया
कसोटी पदार्पण 03 नोव्हेंबर 2001
शेवटची कसोटी 02 मार्च 2013
आईचे नाव कृष्णा सेहवाग
वडिलांचे नाव कृष्ण सेहवाग
बहीण मंजू सेहवाग
अंजु सेहवाग
भाऊ विनोद सेहवाग
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव आरती अहलावत
लग्न दिनांक एप्रिल 2004

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांची सुरुवातीचे वर्षे :

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये : वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी 1997 -98 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये त्यांनी दिल्ली क्रिकेट संघा मध्ये पदार्पण केले. त्या नंतर पुढे 1998 – 99 मध्ये दुलीप मध्ये उत्तर विभागीय क्रिकेट संघा साठी वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांची निवड झाली.

पुढे फेब्रुवारी 1999 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर खेळलेल्या बोर्ड प्रेसिडेंट इलेवण संघा मध्ये त्यांचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांची निवड करण्यात आली. तिथे त्यांनी पहिल्या खेळा मध्ये 83 बॉल मध्ये 66 इतक्या धावा केल्या. दुलिप स्पर्धे मध्ये 274 इतक्या धावा करून ते त्या वर्षी दुलिप करंडक स्पर्धे मधील चौथ्या स्थानावर होते.

पुढे दक्षिण विभागा विरुद्ध आगरताळा येथे वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी 327 बॉल मध्ये खेळी केली. त्या नंतर पंजाब विरुद्ध रणजी क्रिकेट सामन्या मध्ये त्यांनी 187 धावा केल्या व दक्षिण आफ्रिके च्या दौऱ्यावर गेलेल्या संघा साठी अंडर 19 मध्ये त्यांची निवड करण्यात आली

Shubhman Gill Biography Marathi

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी 2004 – 05 आणि 2005-06 मध्ये देवधर ट्रॉफी मध्ये उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व केले. 2003 मध्ये वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी कौंति क्रिकेट स्पर्धे मध्ये लीसेस्टर शायर यांचे सोबत एक कल खेळले , पण पुढे वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांच्या पाठीच्या दुखापती मुळे हा करार नंतर संपवण्यात आला.

Virendra Sehvag wirh Her Family
Virendra Sehvag wirh Her Family

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांची आयपीएल करिअर:

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) च्या पहिल्या दोन वर्षा मध्ये वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) हे दिल्ली डेअर डेव्हिलस चे कर्णधार होते.

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना मिळालेले पुरस्कार :

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये :

  • 2002 – क्रिकेट मधील योगदाना मिळे वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • 2010 – वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना 2010 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

Mohammad Shami Biography Marathi

KL Rahul Biography Marathi

वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी केलेले अनेक विक्रम :

Virendra Sehvag Biography Marathi : वीरेंद्र सेहवाग यांची माहिती मराठी मध्ये :

  • कसोटी सामन्याच्या इतिहासा मध्ये 2 वेळेस त्रिशंतक करणारे फलंदाजा च्या यादी मध्ये वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचा चौथा क्रमांक आहे. वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांच्या पूर्वी हा इतिहास करणारे सर डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि क्रिस गेल यांचा या मध्ये सहभाग आहे.
  • पुढे 3 कसोटी सामन्या मध्ये 290 पेक्षा जास्त धावा करणारे सर डॉन ब्रॅडमन यांच्या नंतर वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) हे एकमेव फलंदाज होते.
  • आंतर राष्ट्रीय क्रिकेट सामन्या च्या इतिहासात एकदिवसीय सामना आणि कसोटी सामन्या मध्ये 7500 पेक्षा जास्त धावा करणl रे ते एकमेव सलामीवीर फलंदाज आहेत.
  • वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) हे कसोटी सामन्यात सर्वात वेगवान 7000 धावा करणारे ते जगातील दुसरे फलंदाज आहेत.
  • वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांना कसोटी सामन्या मधून आणि एकदिवसीय क्रिकेट मधून 31 सलामी वीर म्हणून पुरस्कार मिळाले आहेत. एवढे सगळे सलामी वीर पुरस्कार मिळवणारे त्यांच्या सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली व त्यानंतर वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांचा क्रमाक लागणारे हे दुसरे भारतीय फलंदाज आहेत.
  • एक दिवसीय क्रिकेट सामन्या मधील दुसरे सर्वात वेगवान द्विशतक वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी काढले आहे. या पूर्वीचे द्विशतक करत खिस्त गेल यांनी हा विक्रम केला आहे.
  • कसोटी सामन्या मध्ये दुसरे आणि तिसरे सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम हा वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांच्या नवी आहे. तसेच पुढे कसोटी सामन्या मधील सर्वोत्कृष्ट 10 वेगवान द्विशतका पैकी 5 द्वि शतक हे वीरेंद्र सेहवाग( Virendra Sehvag ) यांनी केले आहेत.

Virendra Sehvag Biography Marathi
Virendra Sehvag Biography Marathi