विराट कोहली बायोग्राफी इन मराठी
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी : विराट कोहली (Virat Kohali ) हे एक भारता मधील सर्वोच्च स्तरा वरील खेळाडू आहेत. ते एक अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे भारतीय क्रिकेटर आहेत. ते भारतीय संघा कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. भारतीय राष्ट्रीय संघाचे ते कॅप्टन आहेत.
तसे तर विराट कोहली (Virat Kohali ) यांना कोण ओळखत नाही असे होणारच नाही. ते भारतीय संघाचे दिग्गज आणि खमके असे खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेट संघा मध्ये सचिन तेंडुलकर , महेंद्रसिंग धोनी, आणि त्या नंतर विराट कोहली यांनी आपल्या टीम इंडिया ला स्ट्रॉंग बनवले आहे. त्यांना आक्रमक बनवून त्यांनी आपली वेगळीच ओळख जगा समोर निर्माण केली आहे.
विराट कोहली (Virat Kohali ) यांनी आपल्या क्रिकेट मधील उत्तम कामगिरी मुळे सर्वांची लहाना पासून ते मोठ्या पर्यन्त सर्वांच्या मनावर राज्ये केली आहेत. जो कोणी हा त्यांचा चाहता /फॅन आहे. इंडिया टीम ला विराट यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये विराट कोहली (Virat Kohali ) यानचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी : विराट कोहली (Virat Kohali ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, पत्नी, मुले, कुटुंब, शिक्षण, करियर, पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला नक्की पहावा लागेल.
Sunil Gavaskar Biography Marathi
Contents :
- Beginning : विराट कोहली (Virat Kohali ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : विराट कोहली (Virat Kohali ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : विराट कोहली (Virat Kohali ) यांची माहिती
- Education Family and More : विराट कोहली (Virat Kohali ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Awards : विराट कोहली (Virat Kohali ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: विराट कोहली (Virat Kohali ) यांचे सुरुवातीचे जीवन
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी : विराट कोहली (Virat Kohali ) यांचा जन्म 05 नोव्हेंबर 1988 मध्ये दिल्ली भारत यथे झाला आहे. त्यांचा जन्म हा हिंदू पंजाबी कुटुंबा मध्ये झाला आहे. त्यांचे सध्या चे वय हे 35 वर्षे इतके आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव हे प्रेमनाथ कोहली असे आहे. ते फौजदारी वकील म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या आईचे नाव हे सरोज कोहली असे आहे. त्या एक गृहिणी होत्या. तसेच त्यांना एक भाऊ आणि एक बहीन आहे, बहिणीचे नाव भावना कोहली तर भावाचे नाव विकास कोहली असे आहे.
विराट कोहली (Virat Kohali ) हे जेव्हा तीन वर्षाचे होते, तेव्हा पासून हे हातात बॅट घेऊन खेळत असत. तेव्हा पासूनच त्यांचा हातात बात आली. जसे ते मोठे होत गेले , तसे त्यांना क्रिकेट विषयी आवड वाटू लागली. विराट कोहली (Virat Kohali ) यांच्या वडिलांनी बरोबर ओळखले होते की आपला हा छोटा मुलगा नक्की काही करून दाखवेल, त्यांनी त्यांची जीद्द आणि चिकाटी ओळखली होती. त्यांच्या मध्ये तो स्पार्क आहे हे त्यांनी ओळखल. त्या मुळे ते विराट यांना रोज क्रिकेट च्या ट्रेनिंग ला घेऊन जात असत.
विराट कोहली (Virat Kohali ) यानचे शालेय शिक्षण हे विशाल भारती पब्लिक स्कूल , दिल्ली भारत येथून तीनणी पूर्ण केले आहे. पण अभ्यासा मध्ये कमी लक्ष व त्यांचा कल हा सगळा क्रिकेट कडे होता. त्या मुले त्यांच्या वडिलांनी त्यांना क्रिकेट क्लब मध्ये अडमिशन करून दिले.
जास्त वेळ त्यांचा क्रिकेट मध्येच असल्यामुळे त्यांचे फक्त 12 वी पर्यन्त शिक्षण झाले आहे. पुढे त्यांनी राजकुमार शर्मा यानचे कडून क्रिकेट चे धडे घेतले त्या नंतर त्यांनी सुमित डोंगरा नावाच्या अकादमी मध्ये पहिली मॅच खेळली.
Yuvraj Singh Biography Marathi
Personal Info And More : विराट कोहली (Virat Kohali ) यांची वयक्तीक माहिती
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी :
नाव | विराट कोहली (Virat Kohali ) |
टोपण नाव | किंग कोहली , रण मशीन, विराट कोहली (Virat Kohali ), चिकु |
जन्म दिनांक | 05 नोव्हेंबर 1988 |
जन्म ठिकाण | दिल्ली, भारत |
वय | 35 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू पंजाबी |
व्यावसाय | क्रिकेट खेळणे |
भाषा | हिन्दी , इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेट खेळणे |
राष्ट्रीय बाजू | भारत (इंडिया ) |
Physical Status and More : विराट कोहली (Virat Kohali ) यांची वयक्तीक माहिती
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी :
ऊंची | 175 सेमी – इन सेंटी मीटर 1.75 मी – इन मीटर 5’9 – इन फिट इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | लाइट ब्राऊन / फिक्का तपकिरी |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | क्रिकेट खेळणे |
फलंदाजी | उजवा हात |
गोलंदाजी | मध्यम उजवा हात |
Education Details, Family And More :
विराट कोहली (Virat Kohali ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी :
शालेय शिक्षण | विशाल भारती पब्लिक स्कूल , दिल्ली |
कॉलेज शिक्षण | नवव्या वर्गाच्या शिक्षणा पासून – सेवहीयर कान्वेंट स्कूल, दिल्ली, भारत |
शिक्षण | माहीत नाही / 12 वी पर्यन्त |
फॅमिली | 2 मुले मुलगी – वामिका कोहली – 11 जानेवारी 2021 मुलगा – अकाय कोहली – 15 फेब्रुवारी 2024 |
आईचे नाव | सरोज कोहली (गृहिणी ) |
वडिलांचे नाव | प्रेमनाथ कोहली (फौज दरी वकील ) |
बहीण | भावना कोहली |
भाऊ | विकास कोहली |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | अनुष्का शर्मा – कोहली (बॉलीवूड /हिन्दी अभिनेत्री ) |
लग्न दिनांक | 11 डिसेंबर 2017 |
हेही वाचा :
Rohit Sharma Biography Marathi
Ajinkya Rahane Biography Marathi
विराट कोहली (Virat Kohali ) यांची एकदिवसीय कसोटी सामना कारकीर्द :
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी : विराट कोहली (Virat Kohali ) हे उजव्या हातचे फलंदाज आहेत. त्यांनी 2002 मध्ये अन्डर 15 ही स्पर्धा खेळली. त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये अन्डर 17 ही मध्ये खेळले. पुढे त्यांच्या खेळी मध्ये खूप सारे बदल घडत गेले, आणि त्यांची निवड 2008 मध्ये अन्डर 19 देखील करण्यात आली होती.
विराट कोहली (Virat Kohali ) यांनी मलेशिया विरुद्ध जो सामना होता त्यात भारताला विंजय मिळाऊन दिला. त्या नंतर विराट कोहली (Virat Kohali ) यांची निवड एकदिवसीय कसोटी सामन्या साठी झाली. त्यांनी हा सामना श्रीलंका विरुद्ध खेळला होता. व पुढे त्यांना 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये खेळण्याची संधि मिळाली होती व हा वर्ल्ड कप भारतानेच जिंकला.
पुढे त्यांनी अनेक उत्तम असे सामने खेळले आणि त्यांची चांगला बॅट्समन म्हणू ओळख निर्माण झाली. आता चे विराट कोहली (Virat Kohali ) क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध लोकप्रिय आणि दिग्गज असे खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत.
विराट कोहली (Virat Kohali ) यांनी त्या नंतर वन डे क्रिकेट सामन्या मध्ये 6 व्यय क्रमांकाला फलंदाजी करण्यास सुरुवात केली. थोड्या खेळात ते काही चांगले खेळले नाहीत परंतु तरीही खचून न जाता त्यांनी पुढील सामन्या मध्ये 116 रण काढून उत्तम खेळ खेळला. तेव्हा ते मॅच जिंकू शकले नाहीत पण शतक बनवणारे ते एकमेव खेळाडू होते.
विराट कोहली (Virat Kohali ) यांच्या चांगल्या वारंवार खेळा मुळे त्यांना अनेक संधि मिळत गेल्या. या मुळेच पुढे त्यांना 2012 मध्ये एशिया कप मध्ये उप कर्णधार हे पद मिळाले. आणि येथेच त्यांना भारतीय संघाचे कर्णधार म्हणून निंवडण्याचे चालले होते. त्यांचा खेळ छान असल्या मुळे पुधे विराट कोहली (Virat Kohali ) हे भारताचे कर्णधार बनले.
Dinesh Kartik Biography Marathi
विराट कोहली (Virat Kohali ) यांचे आयपीएल कारकीर्द :
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी : विराट कोहली (Virat Kohali ) यांनी 2008 मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले. तेव्हा ते रॉयल चॅल्लेनजर्स बंगलोर (RCB) या संघाने त्यांना 20 लाख रु. देऊन त्यांना विकत घेतले. त्या वेळेस त्यांनी 13 मॅच मध्ये 165 धावा काढल्या.
2009 मध्ये विराट कोहली (Virat Kohali ) यांनी रॉयल चॅल्लेनजर्स बंगलोर (RCB) या संघाला फायनल मध्ये पोहचवले होते.
2014 मध्ये त्यांनी आपली आक्रमक खेळी इतकी काही खास दाखवली नाही. पण महेंद्र सिंग धोनी यांनी निवृत्ती घेतल्या मुळे भारतीय टेस्ट संघाची सगळी जबाबदारी विराट यांच्या खांद्यावर आली. विराट यांनी आपली कॅप्टन ची भूमिका अगदी छान पार पाडली. त्या नंतर त्यांनी आपल्या संघाला मजबूत बनवण्या साठी कष्ट घेतले. त्यांनी 2015 मध्ये 500 रणांचे रेकॉर्ड तोडले.
2016 या वर्षात विराट यांनी आयपीएल , एशिया कप आणि टी 20 मध्ये भारता साठी खूप चांगले खेळले. आयपीएल मध्ये 2018 मध्ये त्यांना जवळ जवळ त्यांना 18 करोंड मध्ये विकत घेतले गेले.
संपूर्ण जगात 8 असे खेळाडू आहेत, ज्यांनी एकदिवसीय सामन्या मध्ये 20 पेक्षा जास्त शतक केले आहे. आणि त्या यादी मध्ये विराट कोहली यांचे देखील नाव आहे.
सचिन तेंडुलकर यांच्या नावाने असलेला सर्वात फास्ट 20 शतक करणारा रेकॉर्ड विराट कोहली यांनी मोडला आहे.
त्या नंतर भारतीय क्रिकेट मधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, आणि सौरव गांगुली यांच्या नंतर वन डे इंटर नॅशनल क्रिकेट मध्ये सतत 3 वर्षे 1000 पेक्षा जास्त धावा काढणाऱ्या खेळाडू मध्ये विराट कोहली हे चौथे खेळाडू बनले.
विराट कोहली यांनी 1000, 3000, 4000आणि 5000 रणांचा विक्रम करणारे सर्वात फास्ट असे भारतीय क्रिकेट पट्टू आहेत. व्यू रिचर्डस यांचे सोबत 5000 रण सर्वाधिक लवकर बनवणारे विराट कोहली हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पट्टू आहेत.
Hardik Pandya Information Marathi
पुरस्कार :
2012 – पीपल चॉइस अवॉर्ड
2012 – आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द एअर अवॉर्ड
2013 – अर्जुन पुरस्कार
2017 – सी एन एन – आयबीएन इंडियन ऑफ द एअर पुरस्कार
2017 – पद्मश्री पुरस्कार
2018 – सर गरफील्ड सोबर्स ट्रॉफी
Jasprit Bumrah Biography Marathi
विराट कोहली यांचा विवाह :
Virat Kohali Biography Marathi : विराट कोहली बायोग्राफी इन मराठी : विराट कोहली यांचा विवाह बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे सोबत 2017 मध्ये झाला आहे.
2021 मध्ये त्यांना एक मुलगी झाली असून तिचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले आहे व 2024 मध्ये त्यांना एक मुलगा झाला असून त्यांचे नाव अकाय असे ठेवण्यात आले आहे.
आणखी वाचा :
Rahul Dravid Biography Marathi