तेजस्विनी पंडित बायोग्राफी मराठी
Tejaswini Pandit Biography Marathi : तेजस्विनी पंडित या एक मराठी अभिनेत्री आहेत. मराठी चित्रपट सृष्टि तिल सुंदर, हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणले की तेजस्विनी पंडित हे नाव आलेच म्हणून समजा. आपण या आर्टिकल मध्ये तेजस्विनी पंडित बद्दल काही माहिती जाणून घेऊत.
त्यांनी अनेक साध्या आणि बोल्ड अभिनयात काम केले आहे. सिंधुताई सपकाळ यातील कामासाठी त्यांचे विशेष कौतुक केले जाते. बोल्ड भूमिका ते सिंधुताई सपकाळ यांचे परएन्ट सर्व भूमिका त्यांनी सकरल्या.
Tejaswini Pandit Biography Marathi :तेजस्विनी यांनी आग बाई अरेच्चा या मराठी चित्रपटा मधून चित्रपट सृष्टि त पदार्पण केले. हा सिनेमा केदार शिंदे यांनी केला होता. आग बाई अरेचा मध्ये त्यांचे सोबत आणखी सिद्धार्थ जाधव, संजय नारवेकर, भरत जाधव या कला करांनी काम केले. आग बाई अरेच्चा चित्रपटात तेजस्विनी यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.
मराठी तेलीविजन क्षेत्रात त्यांनी 2010 मध्ये तुझ नि माझ घर श्रीमंताच या मालिकेत काम केले.
तेजस्विनी यांना ये रे पैसा, तु ही रे. सिंधुताई माझी माई, अशा सुपर हीट चित्रपटा साठी त्यांना ओळखले जाते.
Contents
- Beginning
- Personal Info/Bio
- Physical Status and More
- Education Family and More
- Films
- Television Show
- Plays
- Awards
- Other Things
Beginning:
Tejaswini Pandit Biography Marathi: तेजस्विनी पंडित यांचा जन्म 23 मे 1986 मध्ये पुणे, महाराष्ट्र , भारत येथे झाला.
त्यांचे पूर्ण नाव तेजस्विनी रणजीत पंडित असे आहे. तेजस्विनी यांचे शालेय आणि कॉलेज शिक्षण हे पुणे महाराष्ट्र एथून पूर्ण झाले.
त्यांना एक बहीण असून त्यांचे नाव पोरणिमा आहे. त्यांचे वडील चहा बनवण्याच्या कंपनीत जॉब करत आहेत.
तेजस्विनि पंडित यांची आई ज्योती चांदेकर या आहेत. त्या ही लोकप्रिय आशा अभिनेत्री आहेत. त्यांची आई सध्या स्टार प्रवाह या मालिकेत पूर्णा आई आजी ची भूमिका साकारत आहेत.
फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography
Tejaswini Pandit Biography Marathi: तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या खूप खास दोस्त. त्यांच्या दोघी ची जोडी खूप कमाल आहे. तेजस्विनी पंडित यांना आपले कपडे स्वतः डिझाईन करायला आवडतात. त्या आणि त्यांच्या जवळच्या मैत्रीण अभिज्ञा भावे यांनी मिळून एक क्लोथिंग ब्रॅंड सुरू केला आहे.
दोघी च्या नावाने मिळून होत असलेला शब्द तेजज्ञा नावाचा यांचा क्लोथिंग ब्रॅंड आहे.
अभिज्ञा आणि तेजस्विनी यांना गप्पा मारताना एकमेकीनशी बोलताना कळले की आपले ड्रेसिंग च्या बाबतीत विचार सारखेच आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे ठरवले.
त्यांच्या कडे साड्या, वनपिस आणि ज्वेलरी यांच कलेक्शन आहे. तेजज्ञा हा ब्रॅंड खना च्या च्या विविध डिजाइन्स वर काम करतो.
त्या डिझाईन अभिज्ञा आणि तेजस्विनी या दोघी बनवतात.
Personal Info And More :
नाव | तेजस्विनी रणजीत पंडित |
टोपण नाव | तेजस्विनी, तेजू |
जन्म दिनांक | 23 मे 1986 |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, इंडिया |
वय | 37 एअर्स (2023 ) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय, क्लॉथिंग ब्रॅंड |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
मालिका | तुझ नि माझ घर श्रीमंताच |
Physical Status and More :
ऊंची | 168 सेमी (सेंटी मितर मध्ये ) 1. 68 मिटर (मिटर मध्ये ) 5’6″ फीट इंचेस |
वजन | 65 केजी 143 lbs |
मेजर मेंट्स | 34 – 28 -34 |
डोळे कलर | डार्क तपकिरी |
केस कलर | मध्यम सोनेरी तपकिरी |
हॉबीज | |
डेबुट फिल्म | आग बाई अरेच्चा (2004 )आपा |
डेबुट मालिका | तुझ नि माझ घर श्रीमंताच (2010 )कावेरी |
Tejaswini Pandit Biography Marathi: तेजस्विनी यांचे करियर
एजस्विनी यांनी केदार शिंदे यांच्या आग बाई अरेचा या चित्रपटात काम केल्या नंतर पुढे रखेली नावच नाटक केले.
पुढे त्या गैर, वावटळ या चित्रपटात दिसल्या. वावटळ मध्ये त्यांनी दहशद वादी गटात अडकलेल्या एक बाई ची भूमिका साकारली होती.
पुढे त्यांना समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांना चित्रपट मिळाला. त्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती, सिंधुताई यांची. या चित्रपटा मुळे त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. तेसविणी यांना या चित्रपटा साठी अनेक पुरस्कार ही भेटले.
समांतर या वेब सेरीज मध्ये त्यांनी काम केले. समांतर मध्ये स्वप्नील जोशी सोबत त्यांनी काही बोल्ड सीन्स दिले होते त्यासाठी त्यांना ट्रॉल ही केल गेल. तेव्हा तेजस्विनी म्हणतात की , जे लोक प्रसिद्धी झोतात येतात तेच ट्रोल ही होतात. त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही आस त्या म्हणतात.
Tejaswini Pandit Biography Marathi : तेजस्विनी पंडित यांनी काही काळातच मराठी चित्रपट आणि टेलीविजन क्षेत्रात आपले स्थान मिळविले आहे. आता त्या आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.
त्यांनी अनेक मराठी दर्जेदार चित्रपतात आणि मालिका मध्ये झलकल्या आहेत.
आग बाई अरेच्चा मधून एंट्री करणारी अभिनेत्री आता स्वतः निर्माती क्षेत्रात पाऊल ठेवणार आहेत.
तेजस्विनी पंडित या एक allrounder आहेत. त्या करियर करताएत, अभिनय करतेत, निर्मिती क्षेत्र ही सांभाळतात आणि त्या एक उत्तम व्यवसाईका सुद्धा आहेत.
तेजस्विनी यांनी तुझ नि माझ घर श्रीमंताच या मालिके मधून छोट्या पडद्यावर काम केले आहे.
समांतर आणि रान बाजार या दोन वेब सिरिज मध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका सकरल्या आहेत.
Education Details, Family And More :
शालेय शिक्षण | माहीत नाही |
कॉलेज शिक्षण | माहीत नाही |
शिक्षण | ग्रॅजुएशन ( |
फॅमिली | |
आईचे नाव | ज्योती चांदेकर (अभिनेत्री ) पूर्ण आई,आजी (ठरल तर मग या मालिकेत ) |
वडिलांचे नाव | रणजीत पंडित (चहा बनवण्याच्या कंपनीत जॉब ) |
बहीण | पोरणिमा पंडित |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झाले पण वेगळे झालेले |
पतीचे नाव | भूषण बोपचे |
लग्न दिनांक | 16 डिसेंबर 2012 |
Tejaswini Pandit Biography Marathi : तेजस्विनी या आपल्या वेगवेगळ्या फोटो नि सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांचे सुंदर आणि बोल्ड फोटो त्या नेहमी सोशल मीडिया पोस्ट करत असतात.
त्यांचे नवदुर्गा रूपातील नवरात्रीच्या काळातील फोटो शूट चे फोटो हे फारच वईरल झाले होते. सर्वाना फारच आवडले होते.
आर जे अधीश हे त्यांचे सर्वात जवळचे मित्र आहेत. अधीश यांचे नंतर अभिज्ञा भावे, श्रेया बुगडे, आणि धिरज हे त्यांचे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत.
तेजस्विनी पंडित यांच लग्न 16 डिसेंबर 2012 झाले. तेजस्विनी यांनी त्यांचा लहान पनि चा मित्र भूषण भोपचे यांचे सोबत लग्न गाठ बांधली होती. पण काही करनामुले ते दोघे आता वेगळे झाले आहेत. त्यांनी त्या बद्दल काही स्पष्ट केले नसले तरी ते आता वेगळे आहेत.
भूषण भोपचे हे सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत. ते गोंदिया तिल मोठे उद्योग पती रमेश कुमार रुपचंदजी भोपचे आणि आशादेवी भोपचे यांचा मुलगा आहेत. त्यांचे लग्न गोंदिया त तर रीसेप्शन हे पुण्या मध्ये झाले होते.
तेजस्विनी पंडित या आता सिंगल हुड एंजॉय करत आहेत.
Tejaswini Pandit Biography Marathi :
Films :
वर्षे | शीर्षक | भूमिका |
2004 | आग बाई अरेच्चा | आपा |
2005 | नाथ सुद्धा आता | माहीत नाही |
2008 | फॉरेनची पाटलीन | पुष्पा पाटील |
2008 | रखेल | नाही |
2009 | गायिर | नेत्रा |
2010 | लक्ष्य | सोनल |
2010 | सिंधुताई सपकाळ | सिंधुताई सपकाळ |
2010 | रणभूल | राधा |
2010 | वावटळ | जुईली |
2011 | पकडा पकडी | राधा |
2012 | मुक्ती | माहीत नाही |
2012 | ब्लफ मास्टर | माहीत नाही |
2012 – 2013 | अंगारकी | माहीत नाही |
2012 – 2013 | वैशाली कॉटेज | शिवानी |
2014 | कॅन्डल मार्च | अनुरता |
2015 | युद्ध – अस्तित्वाची लडाई | रागिणी |
2015 | तु ही रे | भैरवी |
2015 | एक तारा | ऊर्जा |
2016 | 7, रोशन विला | रेणु |
2017 | देवा | माया |
2018 | ये रे ये रे पैसा | बबली |
2023 | आदिपुरुष | शूर्पणखा |
2023 | इकड येऊन तर बघा | रोहिणी |
Tejaswini Pandit Biography Marathi :
Television Show
:
- 2007 – गाणे तुमचे आमचे (सूत्र संचालन)
- 2010 – तुझ नि माझ घर श्रीमंताच (कावेरी )
- 2010 – 2011 – लढा (शीतल )
- 2011 -2012 – एकाच ह्या जन्मी जणू (अंजली )
- 2013 – काले तस्मै नमह (शलाका )
- 2016 – 2017 – 100 डेज (राणी )
निर्मात्या म्हणून अथांग मालिका 2022
Web Serij:
- 2022 – रान बाजार – आयशा सिंग
- 2021 – समांतर
Tejaswini Pandit Biography Marathi :Awards:
- 2009 – मा. टा. सन्मान – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -(चित्रपट – वावटळ )
- 2010 – संस्कृति कलदर्पण पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – (चित्रपट – गायिर )
- 2011 – स्पेन (मॅड्रिड ) पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट -मी सिंधुताई सपकाळ)
- 2011 – महाराष्ट्राचा आवडता कोण -सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट -मी सिंधुताई सपकाळ)
- 2011 – लोकमत टाइम्स अवर्डस -सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट -मी सिंधुताई सपकाळ)
- 2011 – सह्याद्री रत्न पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट -मी सिंधुताई सपकाळ)
- 2011 – मोठा मराठी विजय – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट -मी सिंधुताई सपकाळ)
- 2011 – स्टार पुरस्कार -सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट -मी सिंधुताई सपकाळ)
- 2011 – झी मराठी अवार्ड्स – वर्षातील लोकप्रिय चेहरा – एकाच जन्मी जणू
- 2012 – झी गौरव पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – (वैशाली कॉटेज )
- 2015 – कोल्हापूर चित्रपट महोत्सव – सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्री -7 रोशन विला
- 2015 – चित्ररक्षत्री चित्रपट महोत्सव – सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्री- 7 रोशन विला
- 2015 – झी गौरव पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तिचा उंबरठा
- 2015 – संस्कृति कलदर्पण पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तिचा उंबरठा
- 2015 – NIFF पुरस्कार- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तिचा उंबरठा
- 2015 – सांगली चित्रपट महोत्सव पुरस्कार- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तिचा उंबरठा
- 2015 – चित्रपुशा चित्रपट महोत्सव पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तिचा उंबरठा