सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी
Siddharth Chandekar Biography Marathi सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी : Siddharth Chandekar Biography Marathi : मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय चेहरा म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर. क्लासमेट सारख्या जबरदस्त चित्रपटा मधून त्यांनी आपले कौशल्य दाखवले. या चित्रपटा मध्ये सिद्धार्थ यांनी अनी नावाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ही भूमिका खूपच आवडली होती. सिद्धार्थ चांदेकर हे … Read more