Swapnil Joshi Biography Marathi

स्वप्नील जोशी बायोग्राफी मराठी

Swapnil Joshi Biography Marathi : स्वप्नील जोशी मराठी आणि हिन्दी टेलीविजन मधील लोकप्रिय असे अभिनेते आहेत. त्यांनी लहान पनापासून अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. मुंबई पुणे मुंबई आणि मितवा सारख्या सुपर डुपर हित चित्रपट त्यांनी दिले आहेत. झी मराठी या वाहिनीवर तु तेव्हा तशी या मालिकेत सौरभ नावाची मुख्य भूमिका साकारली होती.

स्वप्नील यांना लहान पणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी टेलीविजन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी बालकलाकार म्हणून रामानंद सागर यांच्या मालिके मध्ये काम केले. मालिके च नाव उत्तर रामायण हे होते. त्यांनी रामायण मध्ये कुश ची भूमिका साकारली होती.

नंतर त्यांनी 1993 मध्ये रामानंद सागर यांच्या कृष्णा या मालिकेत काम केले. त्यांनी कृष्णा ची मेन भूमिका साकारली. या पासूनच त्यांचे अभिनय क्षेत्र सुरु झाले.

Swapnil Joshi Biography Marathi
Swapnil Joshi Biography Marathi

Contents :

  • Beginning
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • Awards
  • Other Things

आणखी वाचा

Ankush Choudhari Biography Marathi

Sai Tamhnakar Biography Marathi

Beginning:

Swapnil Joshi Biography Marathi : स्वप्नील जोशी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1977 मध्ये झाला. त्यांचा जन्म आणि बालपण गिरगाव मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांचे आई आणि वडील ही सरकारी कर्मचारी आहेत.

स्वप्नील हे त्यांच्या आई वडिलांचे एकुलते एक अपत्य आहेत.

स्वप्नील यांचे शालेय शिक्षण हे बायरामजी जिजीभओय पारसी चॅरिटेबल इंस्टीट्यूट येथून पूर्ण झाले. आणि कॉलेज चे शिक्षण ही त्यांचे सिडनहम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स बॅचलोर ऑफ कॉमर्स मधून पूर्ण झाले.

त्यांचे शिक्षण ही बॅचलोर ऑफ कॉमर्स ही पूर्ण झाले आहे.

Swapnil Joshi Biography Marathi
Swapnil Joshi Biography Marathi

Swapnil Joshi Biography Marathi: स्वप्नील जोशी यांनी दुनियादारी, मितवा या सारख्या सुपर हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. त्यात त्यांच्या सोबत मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे या लोकप्रिय आशा अभिनेत्री होत्या. त्यांची लव स्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

दुनियादारी मध्ये त्यांच्या सोबत साई ताम्हणकर, अंकुश चौधरी या सारखे अनेक कलाकार होते. दुनियादारी हा कॉलेज वर आधारित चित्रपट होता. या चिटपटा ला ही प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिलाळ.

Personal Info And More :

नाव स्वप्नील जोशी
टोपण नाव स्वप्नील
जन्म दिनांक 18 ऑक्टोबर 1977
जन्म ठिकाण गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र ,भारत
वय 46 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, नाटक
मालिका

Swapnil Joshi Biography Marathi: स्वप्नील जोशी यांनी 2005 मध्ये अपर्णा यांच्या शी विवाह केला होता. त्या एक डेंटिस्ट होत्या. पण ही लग्न काही कालच चालले. त्या दोघांचा 2009 मध्ये घटस्फोट झाला.

त्या नंतर स्वप्नील जोशी यांनी 2011 मध्ये लिना आराध्ये यांचे सोबत लग्न केले. त्या ही पेशाने डेंटिस्ट आहेत. आता ही दोघे त्यांच्या आयुष्यात खुश आहेत. लीना आराध्ये आणि स्वप्नील जोशी यांचा विवाह छत्रपती संभाजी नगर च्या ताज हॉटेल मध्ये झाला होता.

या दोघांना दोन अपत्य आहेत. मायरा आणि राघव नावाचे मुल त्यांना आहेत.

Physical Status and More :

ऊंची 5’8″फीट
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज प्रवास करणे, पाण्यात पोहणे, संगीत/ गाणे ऐकणे
डेबुट फिल्म गुलाम ए मुस्तफ्फा(हिन्दी )(1997),
मानिनी (मराठी )(2004 )
डेबुट मालिका उत्तर रामायण (हिन्दी)(1986)
, तीच्या घरच्या समोर (मराठी )(2004 )

स्वप्नील जोशी बायोग्राफी मराठी: दोन्ही मालिकेत काम केल्या नंतर त्यांनी काही वेळ साठी काम केले नाही.

त्या नंतर ते कॅम्पस या मालिकेतून वापस आले. ही मालिका संजीव भट्टाचार्य यांची होती.

अजून त्यांनी हरे कांच की चुडीया, दिल विल प्यार वयार , हद कर डी आप ने, देस मै निकला होगा चाँद अशा हिंदी मालिके मध्ये काम केले.

Swapnil Joshi Biography Marathi
Swapnil Joshi Biography Marathi

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण बायरामजी जिजीभओय पारसी चॅरिटेबल इंस्टीट्यूट
कॉलेज शिक्षण सिडनहम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स बॅचलोर ऑफ कॉमर्स
शिक्षण डिग्री इन कॉमर्स (बॅचलोर ऑफ कॉमर्स)
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही (सरकारी कर्मचारी )
वडिलांचे नाव माहीत नाही (सरकारी कर्मचारी )
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव लीना आराध्ये
लग्न दिनांक 2011

स्वप्नील जोशी बायोग्राफी मराठी: स्वप्नील यांनी झी टीव्ही च्या अमानत या मालिकेत 1997 मध्ये काम केले.

नंतर त्यांना कहता है दिल या मालिकेत मुख्य भूमिका सकारण्याची संधी मिळाली.

1997 ही त्यांच्या साठी लकी ठरले. स्वप्नील यांना या वर्षी हिन्दी बॉलीवूड सिनेमा मध्ये काम करण्यास मिळाले.

गुलाम ए मुसह्फ्फा मध्ये त्यांनी काम केले, त्यात त्यांनी विक्रम नावाची भूमिका साकारली होती.

स्वप्नील यांची या चित्रपटा मध्ये मुख्य नसून त्यांची सहायक भूमिका होती.

सहायक भूमिका असली तरी ही नाना पाटेकर आणि रविणा टंडन यांसारख्या दिग्गज अभिनेता आणि अभिनेत्री सोबत त्यांना काम करण्यास मिळाले. हेच खूप मोठी गोष्ट होती.

पुन्हा अजून त्यांनी भाभी नावाच्या शो मध्ये डॉ. प्रकाश नावाची भूमिका केली.

स्वप्नील यांनी सुप्रिया पिळगावकर यांचे सोबत एक मालिकेत काम केले. तु तु मै मै या मालिके चा siqual होता तो.

पुढे त्यांनी अनेक रिअलिटी शो मध्ये सहभाग घेतला व काही रीयालिटि शो त्यांनी होस्त ही केले.

त्यातील एक म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका हा रीयालिटि शो त्यांनी होस्त केला.

मी अँड मिसएस टीव्ही या रीयालिटि शो मध्ये स्वप्नील यांनी सहभाग घेतला व ते या शो चे विजेते होते.

Films :

वर्षे चित्रपट भूमिका
1997 गुलाम ए मुस्ताफा विक्रम दीक्षित
2002 दिल विल प्यार वयार अनिल
2004 मानिनी दीपक राजधीक्ष
2008 लक्ष्य स्वप्नील
2008 चेकमेट मोहन भावे
2008 आम्ही सातपुते चिंगल्या
2010 मुंबई पुणे मुंबई गौतम प्रधान
2011 द लाइफ जिंदगी यश नादान के कुमार
2013 दुनियादारी श्रेयस तळवलकर
2013 गोविंदा राजण मयेकर
2013 मंगळाष्टक वन्स मोर सत्यजित
2014 प्यार वाली लव स्टोरी अमर
2014 पोरबाजार माहीत नाही
2015 2 प्रेमी प्रेमाचे यश
2015 मितवा शिवम सारंग
2015 स्वागत जिंदगी आनंद प्रभू
2015 तु हाय रे सिद्धार्थ
2015 मुंबई पुणे मुंबई 2 गौतम प्रधान
2016 लाल ईशक यश पटवर्धन
2016 मित्रांनो नील
2017 रणांगण अविनाश / सागर / श्लोक
2017 भिकारी सम्राट जयकर
2017 फुगे आदित्य
2018 मुंबई पुणे मुंबई 3 गौतम प्रधान
2019 मोगरा फुलला सुनील कुलकर्णी
2019 मी पण सचिन सचिन
2021 बाली श्रीकांत
2023 वाळवी अनिकेत
2024 सुटका प्रसारित नाही

Television Show:

वर्षे मालिका भूमिका
1889 उत्तर रामायण कुश
1993 कृष्ना कृष्ण
1997 – 2002 अमानत इन्द्र
1998 – 99 दिल विल प्यार वयार अनिल
1999 नंहे जासुस जासुस
1999- 2000 हुड कर डी नीरज धन्वा
2000-2003 कहता है दिल ध्रुव
2002 -2003 भाभी डॉ प्रकाश
2001 – 2005 देस मी निकला होगा छंद सांमर्जीत केंट
2004 तेरे घरच्या समोर ते स्वतः
2004 – 2008 आधुरी एक कहाणी यश पटवर्धन
2005 हरे कांच की चुडीया सानी अर्जुन
2006 माहीत नाही ते स्वतः
2007 माहीत नाही ते स्वतः
2008 कडवी खटती मिठी अर्जुन
2008 कॉमेडी सर्कस ते स्वतः
2008 कॉमेडी सर्कस 2 ते स्वतः
2008 श्री आणि सू श्री टीव्ही ते स्वतः
2008 कॉमेडी सर्कस कंटे की टक्कर ते स्वतः
2008 कॉमेडी सर्कस 20 – 20 ते स्वतः
2009 छोटा पॅकेट बडा धमाका ते स्वतः
2009 अर्धांगिनी प्रताप
2009 लेडीज स्पेशल ते स्वतः
2009 कॉमेडी सर्कस – किंकह्पोकळी ते चीन स्पर्धक
2010 नवत की आहे ते स्वतः
2010 कॉमेडी सर्कस देख इंडिया देख ते स्वतः
2009 – 2010 कॉमेडी सर्कस महासंग्राम ते स्वतः
2009 – 2012 घर की बत है कपिल कुमार
2010 -11 बजेग बंद बाजा भावेश
2010 साजण रे जूत मत बोल बावेश भावसार
2011 पापड पोल विणीचंद पारिख
2011 कोमेदडी सर्कस के तानसेन ते स्वतः
2011 एकापेक्षा एक ते स्वतः
2014 फू बाई फू ते स्वतः
2012 एक लग्नाची दुसरी गोष्ट घनश्याम काले
2012 गोलमाल ही भी सब गोलमाल हे सचिन
2014 धाबळ एक टाइमपास ते स्वतः
2014 जावई विकेट घेई ते स्वतः
2016 कोण होईल मराठी करोडपती पाहुणे
2018 बिग बॉस मराठी 1 पाहुणे
2019 कानाला खडा पाहुणे
2019 खतरा खतरा खतरा पाहुणे
2019 नउमबर 1 यारी पाहुणे
2019 जिवलगा विश्वास देशपांडे
2020 चला हवा येऊ द्या आता चालू
2022 – 2023 तु तेव्हा तशी सौरभ पटवर्धन

Web serij

  • 2020 – समांतर – कुमार महाजन
  • 2021 – समांतर 2 – कुमार महाजन

Plays :

  • लवकर बरे व्हा

Awards:

  • पू . ल . देशपांडे तरुणाई पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
  • राजा परांजपे सन्मान पुरस्कार
  • लोकमत पुरस्कार
  • महाराष्ट्राचा आवडता कोण ?
  • सकाळ प्रीमियर अवॉर्ड
  • महराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
  • MICTA

Swapnil Joshi Biography Marathi
Swapnil Joshi Biography Marathi

Swapnil Joshi Biography Marathi: