google.com, pub-4489691295433367, DIRECT, f08c47fec0942fa0 Suryakumar Yadav Biography Marathi - MarathiCeleBio.Com

Suryakumar Yadav Biography Marathi

सूर्यकुमार यादव जीवन परिचय

Suryakumar Yadav Biography Marathi : सूर्यकुमार यादव जीवन परिचय : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. ते एक भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतात व ते प्रथम श्रेणी स्थानिक क्रिकेट मध्ये मुंबई कडून खेळतात. तसेच ते इंडियन प्रीमीयर लीग ( आयपीएल ) मधून मुंबई इंडियन्स कडून खेळतात. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) हे मधल्या फळी मधील फलंदाज आहेत आणि ते अधून मधून उजव्या हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज असतात.

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) हे 2023 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये उपविजेता ठरलेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. तसेच ते 2020 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या आशिया कप चे ही भाग होते.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) म्हणजेच SKY म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेटर विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Suryakumar Yadav Biography Marathi : सूर्यकुमार यादव जीवन परिचय : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचे वय, जन्म, जन्म ठिकाण, कुटुंब, विक्रम, पुरस्कार, क्रिकेट विषयी माहिती या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.

Suryakumar Yadav Biography Marathi
Suryakumar Yadav Biography Marathi

Contents :

  • Beginning : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांची माहिती
  • Education Family and More : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Awards : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचे सुरुवातीचे जीवन

Suryakumar Yadav Biography Marathi : सूर्यकुमार यादव जीवन परिचय : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचा जन्म 14 सप्टेंबर 1990 मध्ये बॉम्बे आताचे मुंबई, महाराष्ट्र भारत येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 33 इतके आहे. त्यांचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. त्यांचे वडील अशोक यादव आणि त्यांची आई सपणा यादव हे दोघे ही उत्तर प्रदेश मधील गाझिपुर मधून होते.

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचे शालेय शिक्षण हे अणूऊर्जा सेंट्रल स्कूल, मुंबई, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले आहे. तसेच त्यांचे पुढील कॉलेज चे शिक्षण हे पिल्लई कॉलेज मुंबई, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले आहे.

Mohammad Shami Biography Marathi

Suryakumar Yadav with his wife
Suryakumar Yadav with his wife

Personal Info And More : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांची वयक्तीक माहिती

Suryakumar Yadav Biography Marathi : सूर्यकुमार यादव जीवन परिचय :

नाव सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav )
टोपण नाव SKY , आकाश, सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav )
जन्म दिनांक 14 सप्टेंबर 1990
जन्म ठिकाण बॉम्बे ( मुंबई ), महाराष्ट्र, भारत
वय 33 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर, क्रिकेट
भाषा मराठी, हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटर, क्रिकेट
भूमिका टॉप – ओडर बॅटर

Bhuvaneshwar Kumar Biography Marathi

Physical Status and More : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांची वयक्तीक माहिती

Suryakumar Yadav Biography Marathi : सूर्यकुमार यादव जीवन परिचय :

ऊंची 180 सेमी – इन सेंटी मीटर
5 फिट 11 इंच – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज क्रिकेट
एकदिवसीय पदार्पण सामना 18 जुलै 2021
शेवटची एकदिवसीय सामना 19 नोवेंबर 2023

Shubhman Gill Biography Marathi

Suryakumar Yadav with his Parents
Suryakumar Yadav with his Parents

Education Details, Family And More :

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Suryakumar Yadav Biography Marathi : सूर्यकुमार यादव जीवन परिचय :

शालेय शिक्षण अणूऊर्जा सेंट्रल स्कूल, मुंबई
कॉलेज शिक्षण पिल्लई कॉलेज, मुंबई
शिक्षण बी. कॉम
फॅमिली
आईचे नाव सपणा यादव
वडिलांचे नाव अशोक कुमार यादव
बहीण दिनाल यादव
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव देविशा शेट्टी ( क्लासिकल डान्सर )
लग्न दिनांक 07 जुलै 2016

सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav )

VVS Laxman Biography Marathi

Awards: