Sunil Gavaskar Biography Marathi

सुनील गावस्कर माहिती मराठी

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेट खेळाडू आणि कर्णधार आहेत. त्यांनी क्रिकेट मध्ये अनेक जागतिक विक्रम केले आहेत. ते आता पर्यन्त महान सलामी वीर म्हणून ओळखले जातात.

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी भारत आणि बॉम्बे चे प्रतिनिधित्व 1971 ते 1987 या कालावधी मध्ये केले आहे. त्यांनी जेव्हा भारतीय संघाचे कर्णधार पद स्वीकारले, तेव्हा त्यांचे पद पहिल्या आक्रमना पैकी एक मानले गेले. तेव्हा त्यांनी 1984 मध्ये आशिया चषक जिंकले. आणि पुढे 1985 मध्ये त्यांनी विश्व चॅम्पियनशिप जिं कले. तेव्हाच सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) आणि कपिल देव या दोघं मध्ये अनेक देवाण घेवाण झाली होती.

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये अर्जुन पुरस्कार, भारतीय क्रीडा पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार असे अनेक नागरी सन्मान त्यांना मिळाले आहेत. तसेच त्यांना 2012 मध्ये सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे, हा पुरस्कार/सन्मान माजी खेळाडू ला देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये लिटिल मास्टर म्हणजेच सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचे विषयी काही माहिती पाहणार आहोत. Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचा जन्म. जन्म ठिकाण, वय, कुटुंब, सन्मान, पुरस्कार, क्रिकेट विषयी माहिती या सर्वाण बद्दल आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

Sunil Gavaskar Biography Marathi
Sunil Gavaskar Biography Marathi

हेही वाचा :

Sachin Tendulkar Biography Marathi

Virat Kohali Biography Marathi

Contents :

  • Beginning : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio :सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांची माहिती
  • सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी
  • सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
  • सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी लिहिलेली पुस्तके
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचे सुरुवातीचे जीवन

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचा जन्म 10 जुलै 1949 मध्ये बॉम्बे, आताचे मुंबई मध्ये झाला. ते मुंबई मधून एक मध्यमवर्गीय आणि मराठी कुटुंबात जन्मले आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हे सेंट झेवियर्स हायस्कूल , मुंबई येथून झाले आहे. त्यांनी 1970 मध्ये बी ए ची पदवी घेतलेली आहे.

त्यानंतर त्यांनी पुढे 1974 मध्ये मार्शनील मेहरोत्रा यांच्या सोबत विवाह केला. त्यांना एक रोहन नावाचा मुलगा आहे. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचे काका आणि वडील देखील क्रिकेट पट्टू होते, त्यांच बरोबर त्यांचे दोन्ही आजोबा आणि आजी यांना देखील क्रिकेट मध्ये रस होता. म्हणजेच सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांना लहान पानी पासूनच क्रिकेट चे बाळकडू, माहिती मिळत गेली आहे. सर्व घरातील वातावरण हे क्रिकेट मय असल्यामुळे आणि त्यातच ते लाहाणाचे मोठे झाल्या मुळे त्यांना क्रिकेट ची आवड ही निर्माण झाली.

घरातील सर्व जणांनी त्यांना क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी ठरविले होते की ते अतिशय उंटतं असे क्रिकेटर बनणार आहेत, त्यामुळे ते लहान पनी पासूनच तेवढ्याच जिद्दी ने खेळत असत.

शालेय शिक्षण चालू असताना देखील सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) हे क्रिकेट खेळत असे. तेव्हाच शाळे कडून खेळत असताना त्यांना भारताचा सर्वोत्कृष्ट स्कूल बॉय क्रिकेटर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. पुढे त्यांनी कॉलेज च्या शिक्षणा मध्ये शेवच्या वर्षात क्रिकेट मध्ये 222 आणि 85 अशा धावा केल्या.

Sunil Gavaskar With His WIfe Marshneil Gavaskar
Sunil Gavaskar With His WIfe Marshneil Gavaskar

Mahendra Singh Dhoni Information

Personal Info And More : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांची वयक्तीक माहिती

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी :

नाव सुनील मनोहर गावस्कर (Sunil Manohar Gavaskar )
टोपण नाव सणी, लिटिल मास्टर, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar )
जन्म दिनांक 10 जुलै 1949
जन्म ठिकाण बॉम्बे, बॉम्बे प्रांत, भारत
वय 74 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट, क्रिकेटर
भाषा हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेट, क्रिकेटर
राष्ट्रीय बाजू भारत (कालावधी 1971 – 1987 )

Physical Status and More : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांची वयक्तीक माहिती

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी :

ऊंची 5’4″ – इन फिट अँड इंचेस
163 सेमी – इन सेंटी मीटर
1.63 मी – इन मीटर
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज क्रिकेट
कसोटी पदार्पण 06 मार्च 1971 – वेस्ट इंडिज विरुद्ध
शेवटची कसोटी 13 मार्च 1987 – इंग्लंड विरुद्ध

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी

Hardik Pandya Information Marathi

Sunil Gavaskar With His Family
Sunil Gavaskar With His Family

Education Details, Family And More :

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी :

शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल, बॉम्बे
कॉलेज शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल, बॉम्बे
शिक्षण B. A. – पदवी /ग्रॅजुएट
फॅमिली 1 मुलगा
रोहण गावस्कर
आईचे नाव मीनल गावस्कर
वडिलांचे नाव मनोहर गावस्कर
बहीण कविता गावस्कर- विश्वनाथ
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव मार्शनील गावस्कर
लग्न दिनांक माहीत नाही

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी शाळे मध्ये असल्यापासूनच फलंदाजी आत्मसात केली होती. त्यांना त्यात प्रशिक्षक कमल भांडारकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी मुंबई च्या आंतरशाळेत असताना 1965 -1966 मध्ये हॅरिस ढाल स्पर्धेत खेळले. तेव्हाच त्यांनी कुच बिहार करंडक सामन्या मध्ये संयुक्त शालेय संघा कडून खेळताना त्यांनी 760 इतके धावा काढल्या होत्या. त्याच वर्षी त्यांना जे. सी. मुखर्जी करंडक त्यांना मिळाला.

कॉलेज मध्ये गेल्यावर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांना त्यांचे वडील शतका मागे दहा रुपये प्रोत्साहन म्हणून मिळत असत. कॉलेज मधील क्रिकेट मध्ये त्यांनी गुजरात विद्यापीठा विरुद्ध शतक केले. आणि त्या नंतर त्यांचा परिचय मुंबई विद्यापीठा कडून खेळत असताना वेस्ट इंडिज हंट यांच्या सोबत झाला.

Rohit Sharma Biography Marathi

आंतरराष्ट्रीय कामगिरी :

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी : सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांची 1971 मध्ये भारतीय संघात निवास झाली, वेस्ट इंडिज ला जाणारी आणि खेळणारी त्यांची ही पहिली च कसोटी मालिका होती. त्यात त्यांनी 774 धावा काढल्या. या मध्ये त्यांची चार शतके होती. त्या पुढे त्यांची विश्व संघा मध्ये निवड होऊन ते ऑस्ट्रेलिया ला गेले. ऑस्ट्रेलिया मध्ये त्यांना सर डॉन ब्रॅडमन च्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्र रक्षकाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी एकूण 47 कसोटी सामन्या मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले आहे.

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी त्यांच्या पहिल्या हजार धावा 11 कसोटी तिल 21 डावा मध्ये काढल्या. तसेच 1976 मध्ये त्यांनी सलगपणे 102 कसोटी सामन्यात खेळण्याचा देखील जागतिक विक्रम केला आहे.

त्या नंतर त्यांनी 1971, 1978, 1978- 79 मध्ये तीन वेळा दोन्ही डावा मध्ये शतक काढण्याचा विक्रम केला आहे.

तीन सामन्यात सलग शतके करण्याचा विक्रम ही त्यांनी दोन वेळ केला आहे. सर्वात आधी जाऊन शेवट पर्यन्त नाबाद राहण्याचा विक्रम त्यांनी दोनदा केला आहे ते म्हणजे 1974 आणि 75 मध्ये इराणी करांडकाचा सामना आणि 1982 – 83 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना फैसलाबाद मध्ये.

सोबर्स यांचा विक्रम होता की सर्वाधिक धावा 8032 इतका बॉयकोट यांनी 193 डावा मध्ये आणि 108 सामन्या आणि हा विक्रम सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी मोडला त्यांनी 168 डावा मध्ये आणि 96 कसोटी सामन्या मध्ये मोडला.

10000 हून जास्त धावा आणि 34 कसोटी शतके इतके रण काढणारा 1987 मध्ये सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) हे एकमेव असे भारतीय खेळाडू ठरले गेले.

Ajinkya Rahane Biography Marathi

Sunil Gavaskar Biography Marathi
Sunil Gavaskar Biography Marathi

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार :

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी :

  • 1970 – 71 व 1975 – 76 – असे दोन वेळेस सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांना पी. जे. जीम खाण्या तर्फे देशांमधील सर्वोत्कृष्ट क्रिकेट पट्टू ला देण्यात येणारे एल. आर. तेरसी सुवर्ण पदक
  • 1970 – 1971 – हंगामा मधील उत्कृष्ट असे क्रिकेट पट्टू म्हणून मिळालेला मुंबई क्रिकेट असोसिअक्षणचा – जस्टीस तेंडुलकर करंडक पुरस्कार
  • 1971 – 72 – शिवछत्रपती पुरस्कार
  • 1972 – 73 – एस. व्ही. राजाध्यक्ष पुरस्कार
  • 1977 – अर्जुन पुरस्कार
  • 1979 – पद्मभूषण पुरस्कार
  • 1980 – विस्डेन चा सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरस्कार
  • 1985 – मुंबई मधील वाणखेडे क्रीडा संकुला मधील एक भागाला सुनील गावस्कर कक्ष हे नाव देण्यात आले.
  • अन्नमलाई या विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ची पदवी दिली आहे.
  • 1994 – 95 मध्ये सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी मुंबई चे नगरपाल असे पद देखील भूषवले आहे.
  • 2011 – 12 -सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांनी लिहिलेली पुस्तके :

Sunil Gavaskar Biography Marathi : सुनील गावस्कर माहिती मराठी :

  • 1976 – सणी डेज
  • 1983 – आयडॉलस
  • 1984 – रन्स इन रुईन्स
  • 1985 – वन डे वंडर्स

Other Things :

  • इंडियन क्रिकेटर – संपादक
  • क्रीडा विषयक स्तंभलेखण
  • काही चित्रपट, जाहिरते मध्ये काम आणि टीव्ही वर क्रिकेट विषयी मालिकांचे समालोचन

Also Watch :

Jasprit Bumrah Biography Marathi

Dinesh Kartik Biography Marathi, Saurav Ganguli Biography Marathi

आणखी वाचा /:

Harbhajan Singh Biography Marathi

Rahul Dravid Biography Marathi