Sunil Barve Biography Marathi

Sunil Barve Biography Marathi

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी : सुनील बर्वे (Sunil Barve ) हे मराठी चित्रपट सृष्टि तिल एक लोकप्रिय, तरुण आणि तडफदार असे अभिनेते म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या सुंदर अभिनय, उत्तम संवाद शैली आणि बहारदार व्यक्तिमत्व या मुळे त्यांनी आपली आपल्या प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

सुनील बर्वे (Sunil Barve ) हे एक भारतीय मराठी चित्रपट, मराठी नाटक आणि मालिका या मध्ये काम करणारे उत्कृष्ट असे अभिनेते आहेत. त्या सोबतच त्यांनी अनेक हिन्दी आणि गुजराती मालिका आणि चित्रपटा मध्ये देखील आपला अभिणायचा ठसा उमटविला आहे.

त्या बरोबरच सुनील बर्वे (Sunil Barve ) हे एक गायक, निर्माते, सूत्र संचालक आणि एक उत्कृष्ट असे अभिनेते आहेत. ते मागे च स्टार प्रवाह वाहिनी वर असलेल्या “सहकुटुंब सह परिवार” या मालिके मध्ये काम करताना दिसत होते. ही मालिका चार भावंडांची होती. त्यात त्यांच्या सोबत नंदिता धुरी या दिसल्या होत्या.

सुनील बर्वे (Sunil Barve ) हे आपण आज पहिले तरी पहिल्या इतकेच सुंदर आणि फिट आहेत. असे वाटते ते दिवसेन दिवस फिट तरुण हॉट आहेत. चला तर मग आपण आज या ब्लॉग मध्ये सुनील बर्वे (Sunil Barve ) यानचे विषयी काही माहिती पाहून घेऊ. Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी : सुनील बर्वे (Sunil Barve ) यांचा जन्म, वय, शिक्षण, नाटक, मालिका, चित्रपट, कुटुंब यानचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग शेवट पर्यन्त नक्की वाचा.

Sunil Barve Biography Marathi
Sunil Barve Biography Marathi

Contents :

  • Beginning : सुनील बर्वे (Sunil Barve ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सुनील बर्वे (Sunil Barve) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सुनील बर्वे (Sunil Barve) यांची माहिती
  • Education Family and More : सुनील बर्वे (Sunil Barve) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays :सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : सुनील बर्वे (Sunil Barve) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सुनील बर्वे (Sunil Barve) यांचे सुरुवातीचे जीवन

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी : सुनील बर्वे (Sunil Barve ) या दिग्गज अशा अभिनेत्या चा जन्म 03 ऑक्टोबर 1966 मध्ये बॉम्बे म्हणजेच आताचे मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 57 वर्षे /एअर इतके आहे.

त्यांचे शालेय शिक्षण हे मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले आहे. तर त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे मुंबई मधील पाटकर महा विद्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले आहे. सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी पाटकर महा विद्यालया मधून बी एस सी केमिस्ट्रि (रसायन शास्त्र ) मध्ये पदवी घेतली आहे. पदवी चे शिक्षण पूर्ण केल्या नंतर सुनील जी यांनी एक कंपनी मध्ये काम केले आहे. कंपनी मध्ये त्यांनी मेडिकल रिप्रेझेंटेटीव म्हणून काम पहिले होते. पण त्यांना या कामात रस नसल्यामुळे, मन रमत नसल्यामुळे त्यांनी तो जॉब सोडला. अगदी महिना भरच त्यांनी या ठिकाणी जॉब केला.

सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्या आधी तबला आणि गाण्याचा क्लास केला होता. ते त्या मुळे खूप छान असे गाणे गातात. तसेच ते तबला ही सात वर्षे शिकले आहेत. सुनील बर्वे (Sunil Barve) हे गंधर्व महा विद्यालयातून मध्यमा ही संगीत परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते उत्तम असे गाणे गातात याचा अनुभव सर्वांना आलाच असेल. त्यांनी अनेक कार्य क्रमात आणि अवार्ड्स शो मध्ये आपले गाणे कौशल्य दाखवले आहे.

पुढे त्यांनी मग आपले करियर नाटका मधून चालू केले. 1985 मध्ये सुनील बर्वे (Sunil Barve) यांना अभिनेते विनय आपटे यांच्या अफलातून या संगीत नाटका मध्ये पहिल्यांदा काम करण्याची संधि मिळाली. या मध्ये त्यांनी एक गाणे गाणाऱ्या पत्राची भूमिका केली होती. त्या नंतर त्यांनी मग अनेक नाटका मध्ये मोरूची मावशी, कशी मी राहू तशीच अशा नाटका मध्ये काम केले आहे. पुढे त्यांनी मागे वळून पहिले नाही व त्यांची अशीच टीव्ही मालिका आणि चित्रपट सृष्टीत प्रगती होत गेली.

सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी तुन्नू की टीना, निदान, अस्तित्व अशा अनेक हिन्दी चित्रपटा मध्ये ही काम केले आहे.

Sunil Barve with His Family
Sunil Barve with His Family

Personal Info And More : सुनील बर्वे (Sunil Barve)यांची वयक्तीक माहिती

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी :

नाव सुनील बर्वे (Sunil Barve)
टोपण नाव सुनील (Sunil )
जन्म दिनांक 03 ऑक्टोबर 1966
जन्म ठिकाण बॉम्बे (मुंबई ) महाराष्ट्र, भारत
वय 57 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेते, निर्माते, गायक, सूत्र संचालक
भाषा मराठी/हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेते, निर्माते, गायक, सूत्र संचालक
मालिका सहकुटुंब सह परिवार

Physical Status and More : सुनील बर्वे (Sunil Barve) यांची वयक्तीक माहिती

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी :

ऊंची
वजन
मेजर मेंट्स
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज गाणे गाणे, तबला वाजवणे ,
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – 1989 – आत्मविश्वास – अजिंक्य ‘अजू ‘ मंगळकर
हिन्दी चित्रपट – तुन्नू की टीना – तुन्नू
डेबुट मालिका मराठी मालिका – 2002 – 2005 – अवंतिका – अनिश पटवर्धन (अल्फा टीव्ही मराठी )
हिन्दी मालिका – 1995 – 2001 – आहाट -विपुल (सेट चॅनल )

Sunil Barve
Sunil Barve

Education Details, Family And More :

सुनील बर्वे (Sunil Barve) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण पाटकर कॉलेज मुंबई, महाराष्ट्र, भारत
गंधर्व महाविद्यालय – (मध्यमा – संगीता ची परीक्षा )
शिक्षण बी. एस. सी. रसायन शास्त्र (B. SC. In Chemistry )
मध्यमा – संगीता ची परीक्षा
सात वर्षे तबला शिकले
फॅमिली 2 मुले
1 मुलगा
1 मुलगी
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव अपर्णा बर्वे
लग्न दिनांक वर्ष /एअर 1991

सुनील बर्वे (Sunil Barve)

Films : सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काम केलेले चित्रपट

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी :

  • 2024 – स्वर गंधर्व सुधीर फडके – सुधीर फडके
  • 2019 – लग्ना चा शिनेमा – डॉ. समीर प्रधान
  • 2019 – अशी ही आशिकी – अमरजा चे वडील
  • 2019 – भाई- व्यक्ति की वल्ली – भाग 1 – जब्बार पटेल
  • 2019 – भाई- व्यक्ति की वल्ली – भाग 2 – जब्बार पटेल
  • 2016 – नटसम्राट – राहुल बर्वे / विद्याचा नवरा
  • 2016 – बंध नायलॉन चे – जतीन वागळे
  • 2015 – महामार्ग
  • 2014 – भातुकली – रविकांत

Television Show: सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काम केलेल्या मालिका

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी :

  • 2020 – 2023 – सहकुटुंब सह परिवार – सूर्यकांत मोरे (स्टार प्रवाह वाहिनी )
  • 2018 – ग्रहण – अभय पोंधर (झी मराठी )
  • 2015 – 2016 – सरस्वती – काका (कलर्स मराठी )
  • 2015 – 2025 जाणे क्या होगा आगे – इनदर जोशी (हिन्दी मालिका – सेट चॅनल )
  • 2013 – तुमच्या साठी काय पण -अंकर (ई टीव्ही मराठी )
  • 2007 -2009 – असंभव – डॉ. श्रीरंग रानडे / विराज सामंत (झी मराठी )
  • 2007 – कळत नकळत – विशाल पांडे (झी मराठी )
  • 2001 – 2005 – श्रीयुत गंगाधर टिपरे – सिद्धार्थ – (अल्फा टीव्ही मराठी )
  • 1995 – 2001 – आहाट – विपुल (हिन्दी मालिका – सेट चॅनल )

हिन्दी मालिका

  • आवाज
  • अभि तो मे जवान हूं
  • कर्तव्य
  • कोरा कागज
  • कौन अपणा कौन पराया
  • सप्तर्षि
  • स्वयम
  • कोई सूरत नजर नाही आती
  • प्रो. प्यारेलाल

गुजराती मालिका

  • छईल छबिला
  • जुठ्ठन जरीवला
  • ज्योति

Sunil Barve with His Wife
Sunil Barve with His Wife

Plays : सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काम केलेले नाटक

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी :

  • चार चौघी
  • 2013 – झोपी गेला जागा झाला
  • 2020 – तिसरे बादशाह हम
  • हमीदाबाईची कोठी
  • अफलातून
  • असेच आम्ही सारे
  • ऑल द बेस्ट
  • आपण ह्यांना ऐकलत का
  • इथे हवय कुणाला प्रेम
  • वन रूम किचन
  • लग्नाची बेडी
  • हॅलो इंस्पेक्टर
  • हीच तर प्रमाची गंमत आहे
  • ह्यांना जमत तरी कस
  • श्री तशी सौ
  • म्हणून मी तुला कुठेच नेत नाही
  • मोरूची मावशी
  • बायको च्या नकळत
  • कशी मी राहू तशीच
  • हिन्दी नाटक – टी, कॉफी और मी
  • गुजराती नाटक – मासीबा
  • इंग्रजी नाटक – ऑल द बेस्ट

वेब सिरिजसुनील बर्वे (Sunil Barve) यांनी काम केलेली वेब सिरिज

2019 – गोंद्या आला रे – लोकमान्य टिळक (झी 5 )

Awards: सुनील बर्वे (Sunil Barve) यांना मिळालेले पुरस्कार

Sunil Barve Biography Marathi : सुनील बर्वे बायोग्राफी इन मराठी : सुनील बर्वे (Sunil Barve )

-2015 – इंद्रधणू युवान्मेष पुरस्कार – ठाणे मधील इंद्रधणू संस्थे तर्फे

2015 – कला गौरव पुरस्कार पिंपरी चिंचवड कला रंग सांस्कृतिक संस्थे तर्फे

मोहन वाघ पुरस्कार

हेही वाचा :

Sandip Pathak Biography Marathi

Mukta Barve Biography Marathi

वैभव मांगले|Vaibhav Mangale