सोनाली कुलकर्णी माहिती मराठी
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni )या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटमध्ये काम केले आहे. मराठी, हिन्दी, इंग्लिश, इटालियन, तेलगू, गुजराती आशा विविध भाषेतील चित्रपटा मध्ये त्यांनी काम केले आहे. सोनाली या अतिशय हुशार आणि सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहेत. त्या सामान्यतः हिन्दी बॉलीवुड आणि मराठी चिटपटा मध्ये दिसतात. त्यांनी आपल्या अभिनया ची छाप हि आपल्या देशातच नव्हे तर परदेशां तही सोडली आहे.
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) एक उत्तम अभिनेत्री सोबतच एक उत्तम अशा लेखिका देखील आहेत. त्यांनी “विवा ” या लोकसत्ता च्या पुरवणी चे संपादन हि केले आहे. सोनाली यांनी ल्सो कुल या लिहिलेल्या च्या आधारा वर त्यांच्या नावाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्या मुलेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांना मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सो कुल म्हणून हि ओळखले जाते.
तसेच सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांनी नाटक आणि एकांकिका मध्ये सुद्धा काम केले आहे. “मिशन काश्मीर”, “दिल चाहता है ” या चित्रपटा मधील त्यांच्या भूमिका आज ही सर्वांना लक्षात आहेत.
आपण या आर्टिकल मध्ये आज सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, शिक्षण, चित्रपट, नातक, टीव्ही मालिका या सर्वान बद्दल आपण मराठी मध्ये काही पाहणार आहोत त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
also read
Sonali Kulkarni Biography Marathi
Contents :
- Beginning: सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांची वयक्तिक माहिती
- Physical Status and More: सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांची वयक्तिक माहिती
- Education Family and More : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे शिक्षण आणि इतर माहिती
- Films : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni )यांनी काम केलेले नाटक काम
- Awards : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर माहिती
Beginning: सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे सुरुवातीचे जीवन
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांना लहान पना पासूनच अॅक्टिंग ची आवड होती. लहान पना पासूनच त्यांनी अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली. त्यांचे भाऊ नाटक मध्ये असल्यामुळे त्यांनी पक्क केले होते की त्यांना अभिनय क्षेत्रातच करियर करायचे आहे.
सोनाली यांचा अभिनय पहिल्या नंतर आपल्या लक्षात येते की, त्या त्यांच्या भूमिकेत काही कमी सोडत नाहीत.
भूमिका निवडण, त्यात एकरूप होण, बोलण्याची कला, शब्दांची जाण, शबदफेक, ही सगळ सोनली यानच्या मध्ये आपल्याला लक्षात येते.
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांना खरे तर अभिनेत्री व्हायचे नव्हते, त्यांना किरण बेदी आणि पी. टी. यांचे सारखे बनायचे होते असे सांगतात. त्यांना खूप अभ्यास करून मोठे व्हायचे होते. पण पुढे त्या अभिनय क्षेत्रा कडे वळल्या. त्या आता मराठी हिंदी आणि अजून काही भाषे मधील चित्रपटा मध्ये काम करत आहेत. सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) या मराठी मधील चित्रपटा मध्ये काम करण्या साठी सर्वात जास्त फी आकारतात असे सांगण्यात येते. सोनाली यांनी आता पर्येंत ७० हून अधिक चित्रपटा मध्ये काम केले आहे.
Personal Info And More : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांची वयक्तिक माहिती
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी :
नाव | सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) |
टोपण नाव | सोनाली |
जन्म दिनांक | 3 नोंवेंबर 1974 |
जन्म ठिकाण | पुणे , महाराष्ट्र, भारत |
वय | 49 एअर्स |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय, अभिनेत्री, लेखिका |
मालिका | दोघी, मुक्ता, दिल चाहता है |
Physical Status and More : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांची वयक्तिक माहिती
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी :
ऊंची | 165 सेमी 1.65 मिटर्स 5’5″ फीट इंचेस |
वजन | 60 केजी 132 lbs इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 34 – 28 – 36 |
डोळे कलर | गडद तपकिरी |
केस कलर | काळा |
हॉबीज | संगीत गाणे ऐकणे, गार्डनीनग करणे, डांस करणे, स्वयंपाक बनवणे |
डेबुट फिल्म | दायरा 1996 (हिन्दी ) |
डेबुट मालिका | काटा रुते कुनाला |
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचा जन्म 3 नोंवेंबर 1974 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे बालपण ही पुण्या मध्येच गेले. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी आपले करियर अॅक्टिंग मध्ये करण्याचे ठरवले. त्यांनी लवकरच अभिनेची सुरुवात केली. सोनाली यांना 1996 मध्ये दायरा या हिन्दी चित्रपटा त काम करण्याची संधी मिळाली. तो त्यांचा पहिला हिन्दी चित्रपट होता. या पासून च त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
सोनाली यांच्या वडिलांचे नाव विलास कुलकर्णी आहे. त्यांना दोन भाऊ आहेत, संदेश कुलकर्णी आणि संदीप कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण हे अभिनव विद्यालय पुणे, महाराष्ट्र येथून झाले. कॉलेज चे शिक्षण ही त्यांचे फरगूसन कॉलेज, पुणे एथून झाले. सोनाली यांचे शिक्षण B. A. पोलिटिकल सायन्स झाले आहे.
सोनाली यांचे पती चे नाव नचिकेत पंतवैद्य आहे. त्यांचा विवाह 2010 मध्ये झाला आहे. त्यांचे पहिले पती चंद्रकांत कुलकर्णी हे होते. त्यांनाचा घटस्फोट 2009 मध्ये झाला.
Sonali Kulkarni Mahiti Marathi :
Education Details, Family And More : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे शिक्षण आणि इतर माहिती
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी :
शालेय शिक्षण | अभिनव विद्यालय, पुणे, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | फुरगुसंन कॉलेज, पुणे, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | B. A. इन पोलिटिकल सायन्स |
फॅमिली | |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | विलास कुलकर्णी |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | नचिकेत पंतवैद्य (2010 ) एक्स हजबेंड (चंद्रकांत कुलकर्णी ) |
लग्न दिनांक | 2010 |
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी : : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांना आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक मोठ्या आणि मुख्य भूमिका पार पडण्यास मिळाल्या आहेत. त्यांनी गुलाब जामून या मराठी चित्रपटा मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
सोनाली यांचे सोबत मुख्य भूमिकेत सिद्धार्थ चांदेकर ही अभिनेते होते. त्या दोघांची त्यातील जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.
तसेच समाजसेवक डॉ बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निघाला तेव्हा सोनाली कुलकर्णी यांना डॉ मंदाकिनी आमटे यांची भूमिका सकर्णींची संधी मिळाली. त्यांच्या सोबत या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका निभावली होती.
भूमिका मिळाली की ते त्या उत्तम प्रकारे अंमलात आणतात किंवा त्यावर खूप मेहनत करतात, त्यात हरवून जातात. त्या मुळेच त्यांना अनेक भाषेतील चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
Films : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांनी काम केलेले चित्रपट
Sonali Kulkarni Mahiti Marathi : सोनाली कुलकर्णी माहिती मराठी :
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे मराठी भाषेतील चित्रपट :
- कैरी
- घराबाहेर
- देऊळ
- आग बाई अरेच्चा 2
- दोघी
- देवराई
- पुणे 52
- गुलाबजामून
- डॉ. प्रकाश बाबा आमटे
- रिंगा रिंगा
- सखी
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांनी अनेक मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्या मध्ये त्यांनी २०११ मध्ये देऊळ या चित्रपट मध्ये काम केले आहे. पुढे त्यांनी २०१३ मध्ये पुणे ५२ या चित्रपटा मध्ये काम केले आहे.
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांनी सर्व प्रथम “चेलुवी “या चित्रपटा मध्ये काम केले आहे. या चित्रपट मध्ये काम करण्याच्या आधी त्यांनी अनेक नाटका मध्ये काम केले आहे. प्रेक्षकांना त्या त्यांच्या नाटका मुले आणि समन्वय या नाटक संस्थे मुले त्यांची आधीच ओळख होती. पुढे त्यांचे नाव या चित्रपट पासून संपूर्ण देश मध्ये झाले. या वेळेस त्या कॉलेज मध्ये शिक्षण घेत होत्या. या साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. एवढच नाही तर तर हा त्यांचा चित्रपट लंडन, कंस, दिल्ली फेस्टिवल मध्ये हि दाखविला होता.
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे हिन्दी भाषेतील चित्रपट :
- कितणे दूर कितणे पास
- जहान टूम ळे चलो
- आगणीवर्षा
- जुणून
- डरणा जरूरी है
- टॅक्सी नो 9211
- दायरा
- दिल चाहता है
- प्यार तुणे कया किया
- दिल विल प्यार वयार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- मिशन काश्मीर
- bride अँड प्रेदुडीस
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni )यांचे इंग्रजी भाषेतील चित्रपट:
- माया द रीयालिटि
- ब्राइड अँड प्रेडुजिस
- सायलंस प्लीज .. ड्रेसिंग रूम
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni )यांचे इटालियन चित्रपट :
- फायर ऑन मय हार्ट
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे तमिळ चित्रपट :
- माय मादम
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे गुजराती चित्रपट :
- लव इज बलाईएंड
सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांचे तेलुगू चित्रपट :
- यालम्मा
Plays : सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांनी केलेले नाटक काम
- कच्चा लिंबू – २०१७
- पेन्शन – २०२१
Awards: सोनाली कुलकर्णी ( Sonali Kulkarni ) यांना मिळालेले काही पुरस्कार
- स्व. राजीव गांधी पुरस्कार (पुण्याच्या महिला उद्योग समूहा तर्फे )
हेही वाचा :