Sonali Kulkarni Biography Marathi

सोनाली कुलकर्णी बायोग्राफी मराठी

Sonali Kulkarni Biography Marathi: सोनाली कुलकर्णी या एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहेत. महाराष्ट्राची अप्सरा असे त्यांना म्हटले जाते. सध्या सोनाली कुलकर्णी यांना टॉप ची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांनी मराठी आणि हिन्दी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या मुख्यतः नटरंग या मराठी चित्रपटातील अप्सरा आली या गाण्या साठी त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. त्यांनी त्यांच्या नृत्य कौशल्य मधून आणि त्यांच्या अभिनयातून वेगळीच अशी ओलख् निर्माण केली आहे.

तर आपण या आर्टिकल मध्ये मराठी मधील प्रसिद्ध अशा अभिनेत्री बद्दल जाणून घेऊत.

कोणी काही शून्यातून उभे केले तर आपण त्यांना त्यांची जिद्द आणि चिकाटी असे म्हणतो. तसेच सेम सोनाली यांचे आहे. सोनाली यांनी ही सगळ शून्यातून उभे केले आहे. त्यांच्या घरी अभिनयाचा कोणाचा असा बॅकग्राऊंड नवता. त्यांची आई या पंजाबी असल्यामुळे त्यांना नीट मराठी सुद्धा बोलायला जमत नसे.

त्यांना फक्त अॅक्टिंग आणि नृत्य करण्याची आवड होती. त्या पहिले मोडेल्लिंग कडे वळल्या. आणि त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवला. असेच या थोडे दिवसात महाराष्ट्राची गोड अभिनेत्री अप्सरा झाली.

हिरकणी या चित्रपटा मुळे त्यांना हिरकणी आणि अप्सरा असे दोन्ही नावाने संबोधले जाते.

Sonali Kulkarni Biography Marathi
Sonali Kulkarni Biography Marathi

aankhi wacha

Sonali Kulkarni Mahiti Marathi

Sai Tamhnakar Biography Marathi

Contents :

  • Beginning
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Awards
  • Other Things

Beginning:

Sonali Kulkarni Biography Marathi :

सोनाली या जरी इथ परएन्ट पोहचल्या असतील किंवा त्या आता टॉप च्या अभिनेत्री असल्या तरी हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांना अनेक चढ उतार पहावे लागले आहेत.

त्यांचा डांस , उत्कृष्ट असा अभिनय आणि त्यातील स्पेशल मणले तर सोनाली यांचा फिटनेस पाहून लोक त्यांचे फॅन आहेत. त्या फिटनेस फ्रिक आहेत. सोनाली या सोशल मीडिया वर ही नेहमीच सक्रिय असतात.

सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या चित्रपट क्षेत्राची सुरुवात बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटा मधून केली. त्यांच्या सोबत त्या मध्ये सिद्धार्थ जाधव हे ही होते . हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता. सोनाली यांना या चित्रपटा साठी झी गौरव पुरस्कार मिळाला. मालिका क्षेत्रात त्यांनी हा खेळ सावल्याचा या मालिके मधून त्यांनी पदार्पण केले.

Sonali Kulkarni Biography Marathi
Sonali Kulkarni Biography Marathi

हेही वाचा

जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी

Personal Info And More :

नाव सोनाली मनोहर कुलकर्णी
टोपण नाव सोनाली , सोना
जन्म दिनांक 18 मे 1988
जन्म ठिकाण लष्कर छावणी, खडकी (पुणे ), महाराष्ट्र
वय 35 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, नृत्य
मालिका माहीत नाही

Physical Status and More :

ऊंची 5’4″ फीट
वजन 53 केजी
मेजर मेंट्स 33-26-32
डोळे कलर तपकिरी
केस कलर तपकिरी
हॉबीज प्रवास करणे, डांस करणे, सांगीत / गाणे ऐकणे
डेबुट फिल्म बकुळा नामदेव घोटाळे
डेबुट मालिका हा खेळ सावलयांचा

Sonali Kulkarni Biography Marathi : सोनाली कुलकर्णी यांचे पूर्ण नाव सोनाली मनोहर कुलकर्णी आहे. त्यांचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्य दलात होते. आता ते सेवा निवृत्त झाले असून ते सैन्य दलात डॉक्टर होते. सोनाली यांचा जन्म लष्करी छावणी मध्ये पुणे येथे झाला.

सोनाली यांचा जन्म 18 मे 1988 मध्ये खडकी ,पुणे, महाराष्ट्र येथे झाला. त्यांच्या वडिलांनी लष्करी सेवे मध्ये जवळ जवळ 30 वर्षे काम केले.

सोनाली कुलकर्णी यांच्या आईचे नाव संविणदर असून त्या पंजाबी आहेत. त्यांनी ही पुणे महाराष्ट्र येथे देहू रोड येथे सी ओ डी (सेंट्रल ऑर्डनणस डेपो )मध्ये काम केले आहे.

सोनाली यांचे शालेय शिक्षण ही पुण्यमध्ये झाले. तेथील आर्मी स्कूल मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. नंतर त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण ही केंद्रीय महाविद्यालयात पूर्ण केले. पदवी साठी त्यांनी पुणे येथील फरगुसंन कॉलेज निवडल. तेथून त्यांनी मास मीडिया मधून आपले डिग्री पूर्ण केली.

Sonali Kulkarni Biography Marathi :

Sonali Kulkarni Biography Marathi
Sonali Kulkarni

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण आर्मी स्कूल , पुणे , महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण फरगूसन कॉलेज, पुणे, महाराष्ट्र
शिक्षण ग्रॅजुएट (पदवीधर )
इंदिरा स्कूल ऑफ मॅनेजमेंट – पत्रकारिता पदवी शिक्षण
फॅमिली
आईचे नाव संविणदर कुलकर्णी
वडिलांचे नाव मनोहर कुलकर्णी
बहीण माहीत नाही
भाऊ अतुल कुलकर्णी
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव कुणाल बेनोडेकर
लग्न दिनांक 7 मे 2021

Sonali Kulkarni Biography Marathi : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी कुणाल बेनोडेकर यांचे सोबत 7 मे 2021 लग्न केले आहे. लग्न केल्याच्या एक वर्ष आधी त्या दोघांनी साखरपुडा उरकला होता.

खर तर त्यांच लग्न हे जुलै मध्ये होणार होत, पण करोना मुळे लोकडाऊन पडले होते. लग्नाच्या तयारी साठी त्या मार्च मध्येच त्यांनी काम , शूटिंग आटोपून UK ला आल्या होत्या. lockdown मुळे ते त्यांना शक्य झाले नाही. तेव्हा त्यांनी uk मधील एक छोट्या मंदिरात लग्न गाठ बांधली. अवघ्या 15 मिनिटमद्धे फक्त फॅमिली समवेत लग्न केले.

सोनाली यांनी ही बातमी त्यांच्या वाढ दिवसा दिवशी त्यांच्या चाहत्यांना देऊन सुखद धक्का दिला. सोनाली नंतर आणखी करोना ची पऱ्स्थिती सुधारल्यावर जसे जमेल तसे सर्वाण समवेत लग्न करणार आहेत असे म्हणले होते. त्यानंतर त्यांनी पूर्ण रिती रिवाजाने लग्न केले.

सोनाली कुलकर्णी यांचे पती कुणाल बेनोदेकर ही दुबई मध्ये चारटेड अकाऊंटंट आहेत. कुणाल यांना केनो या नावाने संबोधले जाते. त्यांचे टोपण नाव हे केनो आहे.

लग्नाच्या वेळेस कुणाल बेनॉडेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी दोघाणी गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. सोनाली यांनी गडद निळ्या रंगाची साडी व त्यावर सिल्वर कलर चे बुट्टे अशी साडी होती. त्यावर सूट होतील असे सिम्पल पण साजेसे असे दागिने त्यांनी घातले होते.

सोनाली यांना मॅच होईल असे कुणाल यांनी कुर्ता गडद निळ्या रंगाचा चॉइस केला होता. दोघे ही एकमेकां सोबत खूप छान दिसत होते.

Films :

वर्षे चित्रपट भूमिका
2006 गौरी गौरी
2006 गाढवाच लग्न रंभा
2007 बकुळा नामदेव घोटाळे बकुळा
2008 आबा जिंदाबाद रेशमा
2009 हाय काय नाय काय मल्लिका लोखंडे
2010 समुद्र नंदा
2010 स सासूचा अश्विनी /आशु
2010 इरादा पक्का आद्या
2010 गोष्ट लग्नानंतरची राधा
2010 नतरंग नयना कोल्हापूर करीन
2010 क्षणभर विश्रांती सानिका
2012 अजिंठा पारो
2013 झपाटलेला 2मेघा
2013 ग्रँड मस्ती (हिन्दी )ममता
2014 सिंघम रिटर्न्स (हिन्दी )मेनका
2014 रमा माधव आनदीबाई
2015 क्लास मेट्स आदिती
2015 षटर सोनाली
2015 मितवा नंदिनी
2015 टाइम पास 2 कलाकार पाहुणे
2016 पोषटऱ् गर्ल रूपाली थोरात
2017 तुला कळणार नाही अंजली
2017 बघतोस की मुजरा कर गौरी भोसले
2017 हम्पी ईशा
2019 ती आणि ती प्रियंका
2019 हिरकणी हिरकणी
2019 विककी वेलिंगकर विककी वेलिंगकर
2020 धुरळा माहीत नाही
2020 / 2021 झिम्मा / पांडू माहीत नाही / उषा केळेवाली

Sonali Kulkarni Biography Marathi : सोनाली यांनी 2010 मध्ये क्षणभर विश्रांती या मध्ये काम केले. त्यात त्यांनी सणीका नावची भूमिका साकारली होती. संचित पाटील ही त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते व त्यांनी त्यात मुख्य भूमिका ही साकारली होती. त्या सोबत या चित्रपटात आणखी भरत जाधव, हेमंत धोमे, सिद्धार्थ जाधव, मनवा नाईक ई कलाकार होते.

या नंतर सोनाली यांचा 2010 मधला हा लास्ट चित्रपट नटरंग हा होता. त्यात त्यांनी नैना कोल्हापुरिण नावाची भूमिका साकारली होती. त्यातील त्यांच अप्सरा आली ही गान खूप गाजल. नतरंग मुळे सोनाली यांच्या अभिनय क्षेत्राला नवीन कलाटणी मिळाली.

एथून पुढे सोनाली यांना अनेक चित्रपट मिळत गेले. 2012 मध्ये त्यांनी अजिंठा या चित्रपटात काम केले. अजिंठा मध्ये सोनाली यांनी पारो नावाची भूमिका साकारली होती. 2012 मध्ये आणखी एका रमा माधव या चित्रपटात आनंदीबाई नावाची भूमिका साकारली होती.

त्या नंतर 2015 मध्ये आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शन केले ला सुपर हिट चित्रपट classmate मध्ये काम केले. त्यात सोनाली यांची आदिती ही भूमिका होती. 2015 मध्येच त्यांनी मितवा या चित्रपटात काम केले. नंदिनी ही या चित्रपट तील त्यांच्या भूमिकेच नाव. हा चित्रपट खूप गाजला. त्यातील लव स्टोरी सर्वांना खूप भावली. त्यात सोनाली यांच्या सोबत मुख्य भूमिकेत प्रार्थना बेहेरे आणि स्वप्नील जोशी हे कलाकार होते.

त्याच वर्षी सोनाली यांनी आणखी दोन चित्रपटा त काम केले. शटर आणि टाइमपास 2 . सोनाली यांनी षटर या चित्रपटात हुकर नावाची भूमिका साकारली होती. टाइमपास 2 या चित्रपटात सोनाली यांनी एक छोटी भूमिका साकारली.

2016 मध्ये सोनाली यांनी समीर पाटील दिग्दर्शित पोषतर गर्ल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. सोनाली यांची या चित्रपटात रूपाली थोरात नावाची भूमिका होती. त्यांनंतर बघतोस की मुजरा कर, हम्पी, ती आणि ती, हिरकणी आशा मोठ्या सिनेमात त्या दिसल्या.

Television Show:

  • खेळ संचितांचा

Awards:

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा झी गौरव पुरस्कार

Sonali Kulkarni with Husband Kunal Benodekar
Sonali Kulkarni with Husband Kunal Benodekar

Sonali Kulkarni Biography Marathi : सोनाली या आता निर्मिती क्षेत्रा कडे वळल्या आहेत. त्यांचे भाऊ अतुल कुलकर्णी यांच्या सोबत त्या काम करणार आहेत. येता चित्रपट हाकामारी याचे निर्मिती चे काम त्या बगत आहेत.