श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी मालिके मध्य, नाटका मध्ये आणि चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्या मराठी सिने सृष्टितिल आणि मराठी टीव्ही मालिके मधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा अभिनेत्री आहेत.
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यानी झी मराठी वाहिनी वरील सुप्रसिद्ध मालिका “माझ्या नवऱ्याची बायको” मध्ये काम केले आहे. या मालिकेत त्यांची रेवती नावाची सहाय्यक भूमिका होती. ही भूमिका सर्व प्रेक्षकांना खूपच आवडली. त्यांना आज ही रेवती याच नावाने ओळखले जाते. खरी प्रसिद्धी त्यांना याच मालिके मुले मिळाली. या मालिके मध्ये त्यांच्या सोबत आणखी अनीता दाते, रसिका सुनील आणि अभिजीत खांडकेकर यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे.
आता सध्या श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) या झी मराठी वाहिनी वरील “सातव्या मुलीची सातवी मुलगी ” मध्ये काम करत आहेत. या मालिके मध्ये त्यांच्या सोबत त्यांचे पती राहुल मेहंदळे हे ही काम करत आहेत.
Contents :
- Beginning : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांची माहिती
- Education Family and More : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी काम केलेले नाटक
- Awards : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांचे सुरुवातीचे जीवन
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांचा जन्म 06 ऑक्टोबर 1983 मध्ये मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. त्यांचे वय आता सध्या 40 वर्षे इतके आहे.
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यानचे शालेय शिक्षण हे पार्ले टिळक विद्यालय, विले पार्ले येथून पूर्ण झाले आहे. पुढील कॉलेज चे शिक्षण हे त्यांनी एम एल डहाणूकर कॉलेज, विले पार्ले, मुंबई, महराष्ट्र, भारत यथून पूर्ण केले आहे. त्यांचे कॉमर्स या शाखेतून पदवी/ वाणिज्य या शाखेतून पदवी पूर्ण झाली आहे.
त्या कॉलेज मध्ये होत्या तेव्हा पासून त्यांना नाटका मध्ये काम करन्याची आवड होती. तसेच त्यांनी कॉलेज मध्ये असताना अनेक नाटका आणि एकांकिके मध्ये काम केले आहे. त्या नंतर पुढे त्यांनी मालिके मध्ये काम करण्यास चालू केले.
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी पहिल्यांदा 2001 मध्ये नायक या मराठी मालिके मध्ये काम केले आहे. या मध्ये त्यांची कस्तूरी नावाची भूमिका केली आहे. नायक ही मालिका अल्फा मराठी या वाहिनी वर 2001 मध्ये प्रसारित होत होती. त्या नंतर त्यांनी 2002 मध्ये आभाळमाया , चाचा चौधरी, सरीपट हा संसाराचा, आधुरी एक कहाणी, ह्या गोजिरवाण्या घरात अशा अनेक मराठी आणि हिन्दी मालिके मध्ये काम केले आहे.
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांच्या पती चे नाव राहुल मेहंदळे हे आहे. ते ही एक प्रसिद्ध असे अभिनेते आहेत. त्यांनी देखील अनेक चित्रपटात आणि मालिके मध्ये काम केले आहे.
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) आणि राहुल मेहंदळे हे मराठी सिने सृष्टि मधील एक सुंदर, क्यूट आणि लोकप्रिय असे कपल आहे. त्यांचे लव मॅरेज झाले आहे. या गोजिरवाण्या घरात या मालिके च्या सेट वर या दोघांची ओळख झाली आणि नंतर त्यांचा विवाह झाला असे संगण्यात येते.
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) आणि राहुल मेहंदळे यानचे लग्न वर्ष 2003 मध्ये झाले आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव आर्य आहे.
हे दोघे आता झी मराठी वाहिनी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिके मध्ये सोबत काम करत आहेत. त्यांचे सोबत आणखी या मालिके मध्ये तितिक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, आणि ऐश्वर्या नारकर हे मुख्य भूमिका साकारत आहेत.
Personal Info And More : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांची वयक्तीक माहिती
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी :
नाव | श्वेता पटवर्धन मेहंदळे (Shweta Patvardhan Mehendale) |
टोपण नाव | श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) |
जन्म दिनांक | 06 ऑक्टोबर 1983 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 40 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय /अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /अभिनेत्री |
मालिका | माझ्या नवऱ्याची बायको- रेवती – झी मराठी नायक- अल्फा मराठी , आभाळमाया- रेवती – झी मराठी सातव्या मुलीची सातवी मुलगी- झी मराठी |
Physical Status and More : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांची वयक्तीक माहिती
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी :
ऊंची | 5’2″ – इन फिट अँड इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्लॅक /काळा |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | नृत्य करणे, स्वयंपाक करणे |
डेबुट फिल्म | मराठी चित्रपट- 2009 – जावई बापू जिंदाबाद – मिता हिन्दी चित्रपट – 2021 – त्रिभंगा- तरुण नयन |
डेबुट मालिका | 2001 – नायक- कस्तूरी – अल्फा मराठी वाहिनी |
Education Details, Family And More :
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी :
शालेय शिक्षण | पार्ले टिळक विद्यालय, विले पार्ले, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | एम एल डहाणूकर कॉलेज, विले पार्ले, मुंबई, महराष्ट्र, भारत |
शिक्षण | कॉमर्स मधून पदवी /ग्रॅजुएट / वाणिज्य शाखेतून पदवी |
फॅमिली | 1 मुलगा – आर्या मेहंदळे |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | पटवर्धन |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पतीचे नाव | राहुल मेहंदळे |
लग्न दिनांक | वर्ष 2003 |
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale)
Films : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी काम केलेले चित्रपट
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी :
- 2021 – त्रिभंगा – तरुण नयन – हिन्दी चित्रपट
- 2015 – लाठी-
- 2011 – सगळा करून भागले – मोहिनी- मराठी चित्रपट
- 2011 – धूम तो धमाल – विशाखा – मराठी चित्रपट
- 2010- असा मी तसा मी- डॉ. श्वेता- मराठी चित्रपट
- 2010 – पाच नर एक बेजार – सीता – मराठी चित्रपट
- 2009 – जावई बापू जिंदा बाद – मिता – मराठी चित्रपट
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटा मध्ये देखील काम केले आहे. त्यांनी 2009 मध्ये जावई बापू जिंदाबाद या मराठी चित्रपता मध्ये काम केले आहे. या चित्रपटा मध्ये त्यांची मिता नावाची भूमिका होती.
पुढे 2010 मध्ये पाच नर एक बेजार या चित्रपटा मध्ये काम केले आहे. या मध्ये त्यांनी सीता या नावाची भूमिका साकारली आहे. तसेच 2010 मध्ये त्यांनी आणखी एका असा मी तसा मी या मराठी चित्रपटा मध्ये देखील डॉ. श्वेता ही भूमिका साकारली आहे. त्या नंतर 2011 मध्ये धूम तो धमाल या मराठी चित्रपटात देखील त्या दिसल्या आहेत. त्या मध्ये श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी विशाखा हे पात्र साकरलेले आहे.
श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) या 2021 मध्ये आलेल्या त्रिभंगा या हिन्दी चित्रपटा साठी आता ओळखल्या जात आहेत. त्यात त्यांनी तरुण नयन ही भूमिका साकारलेली आहे. 2015 मधील लाठी या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे.
Television Show
: शरद केळकर (Sharad Kelkar ) यांनी काम केलेल्या मालिका
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी :
- 2014 – सखी – श्वेता – कलर्स मराठी
- 2013 – मानसी चा चित्रकात तो – अश्विनी – स्टार प्रवाह
- 2012 – असावा सुंदर स्वप्नाचा बंगला – मृणाल – ई टीव्ही मराठी
- 2009 – कुंकू – रेवा – झी मराठी वाहिनी
- 2006 – तो दैवा जाणिले कोणी – श्वेता- मी मराठी
- 2006 – ह्या गोजिरवाण्या घरात – बंदी – ई टीव्ही मराठी
- 2004 – आधुरी एक कहाणी – रेवत्ती – झी मराठी वाहिनी
- 2002 – सरीपात हा संसाराचा – डी डी सह्याद्री टीव्ही
- 2002 – चाचा चौधरी – हिन्दी मालिका – सहारा वन
- 2002 – आभाळमाया – रेवती – झी मराठी वाहिनी
- 2001 – नायक – कस्तूरी – अल्फा टीव्ही वाहिनी वर प्रसारित
- 2016 – 2019 – माझ्या नवऱ्याची बायको – रेवती – झी मराठी
- 2023 – 2024 – सातव्या मुलीची सातवी मुलगी – झी मराठी
Plays : श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांनी काम केलेले नाटक
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी :
- 2018 – नटसम्राट – शारदा –
- 2016 – मा रिटायर होती ह्ै – वीणा (हिन्दी )- झी थियटेर साठी हिन्दी मध्ये प्ले
Awards: श्वेता मेहंदळे (Shweta Mehendale) यांना मिळालेले पुरस्कार/नामांकन
Shweta Mehendale Biography Marathi : श्वेता मेहंदळे बायोग्राफी इन मराठी :
2016 – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – माझ्या नवऱ्याची बायको – नामांकित पुरस्कारा साठी
2017 – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – माझ्या नवऱ्याची बायको – नामांकित पुरस्कारा साठी
2018 – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – माझ्या नवऱ्याची बायको – पुरस्कार जिंकले
2019 – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – माझ्या नवऱ्याची बायको – नामांकित पुरस्कारा साठी