Shubhman Gill Biography Marathi

शुभमन गिल यांची माहिती मराठी मध्ये

Shubhman Gill Biography Marathi : शुभमन गिल यांची माहिती मराठी मध्ये : शुभमन गिल( Shubhman Gill ) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. शुभमन हे भारतीय क्रिकेट संघा मधून तिन्ही फॉरमॅट मधून खेळतात, प्रतिनिधित्व करतात. शुभमन गिल( Shubhman Gill ) हे इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल ) मध्ये गुजरात टायटन मधून खेळतात ते गुजरात टायटन चे कर्णधार म्हणून खेळतात. शुभमन हे पंजाब कडून स्थानिक क्रिकेट मध्ये खेळतात.

शुभमन गिल( Shubhman Gill ) हे जागतिक क्रिकेट मधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांची एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ख्याती/प्रसिद्धी आहे.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये शुभमन गिल( Shubhman Gill ) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Shubhman Gill Biography Marathi : शुभमन गिल यांची माहिती मराठी मध्ये : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, भूमिका, क्रिकेट मधील योगदान, पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की वाचा.

Sunil Gavaskar Biography Marathi

Shubhman Gill Biography Marathi
Shubhman Gill Biography Marathi

Contents :

  • Beginning : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांची माहिती
  • Education Family and More : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Awards : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: शुभमन गिल( Shubhman Gill ) यांचे सुरुवातीचे जीवन

Shubhman Gill Biography Marathi : शुभमन गिल यांची माहिती मराठी मध्ये : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांचा जन्म 08 सप्टेंबर 1999 मध्ये पंजाब मधील फाजिल्का येथे झाला आहे. ते पंजाबी शीख कुटुंबा मधून आहेत. शुभमन गिल( Shubhman Gill ) यांना एक जुळी बहीण आहे त्यांचे नाव शाहनील गिल असे आहे. तसेच त्यांच्या वडिलांचे नाव हे लखविणदर सिंग असे आहे. जे की एक शेतकरी आहेत. त्यांना ही क्रिकेट खेळण्याची इच्छा होती.

शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी आपल्या वयाच्या तिसऱ्या वर्षी पासून क्रिकेट बॅट पकडण्यास सुरुवात केली. त्यांची क्रिकेट मधील ओढ आणि खेळण्याची त्यांची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना क्रिकेट चे प्रशिक्षण देण्याचे ठरवले. प्रशिक्षणा साठी टे मोहोली येथे राहायला गेले. जेणे करून शुभमन गिल( Shubhman Gill ) यांना उत्तम असे प्रशिक्षण दिले जावे.

पुढे शुभमन गिल( Shubhman Gill ) यांना पंजाब टीम कडून खेळण्याची संधि मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. त्या नंतर त्यांनी राज्यस्तरीय क्रिकेट मध्ये अंडर 16 मध्ये खेळत उत्तम कामगिरी करत खेळ खेळला . इथे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुढे त्यांनी विजय हजारे ट्रॉफी मध्ये पदार्पण केले आणि खेळले. त्यांच्या पुढील वर्षी शुभमन गिल( Shubhman Gill ) यांना रणजी क्रिकेट स्पर्धे मध्ये खेळण्याची संधि मिळाली. या दोन्ही मध्ये ही शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी उत्तम कामगिरी केली, व ते नंतर देवधर ट्रॉफी मध्ये इंडिया- सी कडून खेळले.

KL Rahul Biography Marathi

Shubhman Gill with His Mother and Father
Shubhman Gill with His Mother and Father

तसेच 2018 मध्ये शुभमन गिल( Shubhman Gill ) यांची निवड भारताच्या अंडर 19 या संघा मध्ये क्रिकेट विश्व चषक स्पर्धे साठी उपकर्णधार म्हणून झाली. त्यांनी या स्पर्धे मध्ये 372 धावा 124.00 च्या सरासरीने केल्या. शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी तिथे भारताच्या चौथ्या विक्रमी विश्व विजेतेपदा मध्ये खूप महत्वपूर्ण अशी भूमिका साकारली होती. पुढे त्यांनी उपांत्य फेरी मध्ये पाकिस्तान च्या विरुद्ध नाबाद 102 धावा करून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही व्ही एस लक्ष्मण, राहूल द्रविड या सारख्या मोठ्या फलंदाजांची प्रशंसा केली.

आयपीएल मध्ये शुभमन गिल( Shubhman Gill ) हे 2022 मध्ये आयपीएल चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या गुजरात टाय टन्स या संघाचे ते भाग होते. 2023 मध्ये त्यांनी 890 धावा केल्या होत्या, हेआयपीएल इतिहासातील तीन शतक सहित ही दुसरी सर्वात जास्त धावसंख्या आहे.

शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी पात्रता 2 मध्ये 129 धावा काढल्या आणि या धावा आयपीएल मधील वयक्तीक सर्वात जास्त धावा होत्या. त्या नंतर 2024 मध्ये जेव्हा हार्दिक पांड्या यांना मुंबई इन्डियन्स ने खरेदी केले त्या नंतर आयपीएल 2024 च्या आधी शुभमन गिल( Shubhman Gill ) यांची गुजरात टायटन्स या संघा मध्ये कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Personal Info And More : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांची वयक्तीक माहिती

Shubhman Gill Biography Marathi : शुभमन गिल यांची माहिती मराठी मध्ये :

नाव शुभमन गिल( Shubhman Gill )
टोपण नाव शुभमन गिल( Shubhman Gill )
जन्म दिनांक 08 सप्टेंबर 1999
जन्म ठिकाण फाजिल्का, पंजाब, भारत
वय 24 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेटर
भाषा हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेटर
भूमिका बॅटिंग ऑर्डर

Physical Status and More : शुभमन गिल( Shubhman Gill ) यांची वयक्तीक माहिती

Shubhman Gill Biography Marathi : शुभमन गिल यांची माहिती मराठी मध्ये :

ऊंची 185 सेमी – इन सेंटी मीटर
1.85 मी – इन मीटर
6 फुट 1 इंच – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज क्रिकेट
फलंदाजी उजव्या हाताने
गोलंदाजी उजव्या हाताने ऑफ ब्रेक

Shubhman Gill with His Sister Shahnil Gill
Shubhman Gill with His Sister Shahnil Gill

Education Details, Family And More :

शुभमन गिल( Shubhman Gill ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

कसोटी पदार्पण 26 डिसेंबर 2020
शेवटची कसोटी 07 मार्च 2024
राष्ट्रीय बाजू भारत
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव लखविणदर सिंग
बहीण शाहनील सिंग
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले नाही
पत्नी चे नाव लग्न झालेले नाही
लग्न दिनांक लग्न झालेले नाही

Mohammad Shami Biography Marathi

शुभमन गिल( Shubhman Gill )

Shubhman Gill with His Sister Shahnil Gill and Mother
Shubhman Gill with His Sister Shahnil Gill and Mother

शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी केलेले विक्रम :

  • शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी 2019 ऑगस्ट मध्ये आपल्या यायच्या 19 व्या वर्षी द्विशतक हे भारतीय संघासाठी प्रथम श्रेणी सामन्या मध्ये केले.
  • त्यांनी 16 डिसेंबर 2022 मध्ये बांग्लादेश विरुद्ध सामन्यात 110 धावा वर बाद होण्या अगोदर पहिले शतक कमावले.
  • श्रीलंके विरुद्ध च्या टी 20 सामन्यात शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी 3 जानेवारी 2023 मध्ये पाच बॉल मध्ये सात धावा काढल्या.
  • शुभमन गिल( Shubhman Gill ) यांनी हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध भारत साठी 22 ऑगस्ट 2022 मध्ये एक दिवसीय शतक केले.
  • 18 जानेवारी 2023 मध्ये शुभमन गिल( Shubhman Gill ) हे न्यूझीलँड विरुद्ध दुहेरी शतक काढणारा पाचवे भारतीय फलंदाज ठरले.
  • शुभमन गिल( Shubhman Gill ) हे देवधर ट्रॉफी मध्ये संघाचे नेतृत्व करणारे सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू आहेत.
  • 2018 अंडर 19 विश्व चषक मध्ये भारता साठी आघाडीवर धावा करणारा खेळाडू .(372 )
  • 2018 – 19 मध्ये ही शुभमन गिल( Shubhman Gill ) हे रणजी ट्रॉफी मध्ये पंजाब साठी सर्वात आघाडीवर धावा करणारे खेळाडू ठरले. (728 )
  • एकदिवसीय क्रिकेट मध्ये दोनदा शतक करणारे शुभमन गिल( Shubhman Gill ) हे सर्वात तरुण क्रिकेट पट्टू आहेत.

शुभमन गिल( Shubhman Gill ) यांना मिळालेले पुरस्कार:

  • 2018 – अंडर 19 विश्व चषक मध्ये स्पर्धे मधील सर्वोत्तम खेळाडू
  • 2019 – आयपीएल टुर्णामेंट मधील उदयोन्मुख खेळाडू

Shubhman Gill Biography Marathi
Shubhman Gill Biography Marathi