शिवानी रांगोळे बायोग्राफी मराठी

Shivani Rangole Biography Marathi

Shivani Rangole Biography Marathi : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा ‘ फेम अभिनेत्री शिवानी रांगोळे बद्दल आपण जाणून घेणार आहोत. शिवानी रांगोळे या एक सुंदर अभिनेत्री आणि मॉडेल सुद्धा आहेत. त्यांनी अनेक मराठी सिनेमे, मालिका, नाटक, वेब सिरीज मध्ये काम केले आहे.

त्या प्रसिद्ध, सुंदर आणि हुशार अशा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या सूनबाई आहेत.

शिवानी रांगोळे बायोग्राफी मराठी

Shivani Rangole Biography Marathi :शिवानी रांगोळे यांचा जन्म चिंचवड ,पुणे, महाराष्ट्र येथे झाला.

Shivani Rangole Biography Marathi शिवानी रांगोळे या रमाबाई आंबेडकर या भूमिके साठी ओळखल्या जाऊ लागल्या .ही भूमिका त्यानि स्टार प्रवाह वाहिणीवरील बाबासाहेब आंबेडकर महामानवाची महागाथा या मालिकेत केली होती.

शिवानी रांगोळे बायोग्राफी मराठी : Bio

Shivani Rangole Biography Marathi

Shivani Rangole Biography Marathi : Bio

Shivani RangoleBio
NameShivani Rangole
NicknameShivani
ProfessionA Beautiful Actress and Model also Singer
Known forTelevision Industry and her work in the Indian Marathi Language Film

Personal Life and More :

Shivani Rangole Biography Marathi: शिवानी रांगोळे यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1995 मध्ये चिंचवड पुणे ,महाराष्ट्र येथे झाला. त्यांना शिवानी याच नावाने म्हणजे त्यांचे nickname शिवानी च आहे . लहानपासून च त्यांना अॅक्टिंग आणि नाटकामद्धे भाग घेण्याची आवड होती.

शाळे मध्ये आणि कॉलेज मध्ये सुद्धा त्यांनी अनेक नाटकात आणि एकांकिका मध्ये काम केले . आणि त्यांचे त्याबद्दल कौतुक ही होत गेले. त्या डांस सुद्धा उत्तम रित्या करतात लहान असतात. अनेक शो मध्ये त्यांनी सहभाग घेतला .त्यानि नॅशनल लेवल इंडियन क्लासिक डांस कॉम्पिटिशिओण मध्ये सहभाग घेतला .आणि अॅक्टिंग आणि मोडेल्लिंग ही केले .

Shivani Rangole Biography Marathi

Shivani Rangole Biography Marathi :Personal Life :

Birth Date 28th, October 1995(Saturday )
Birth Place Chinchwad, Pune, Maharashtra,India चिंचवड,पुणे, महाराष्ट्र इंडिया
Hometown Chinchwad, Pune, Maharashtra,India चिंचवड,पुणे, महाराष्ट्र इंडिया
Religion Hindu हिंदू
Nationality Indian
Age 27 Years
Residence Pune, Maharashtra,India पुणे, महाराष्ट्र इंडिया .
Zodiac Sign Scorpio
LanguageMarathi

Education :

School Abhinav Vidyalaya, Dombiwali (East) Thane, Maharashtra, India
University /College Fergusson College , Fergusson College Road, Shivaji Nagar, Pune-411004, Maharashtra, India.
Educational Qualification Graduate


also Read

शिवानी सुर्वे |Shivani Surve

Family And More:

Shivani Rangole बायोग्राफी मराठी

Shivani Rangole Biography Marathi

MotherRadha Rangole (Teacher by Profession)
FatherAtul Rangole (Mechanical Engineer by Profession)
SisterNot Known
BrotherNot Known
Shivani Rangole Biography Marathi :

Marital Status And More:

Shivani Rangole With her Husband

Shivani Rangole Biography Marathi

Marital Status Married
HusbandVirajus Kulkarni(Director and Actor)
ChidrenNone
ControversiesNone
Ner WorthNot Available


जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी – हे ही वाचा

Career:

Shivani Rangole Biography Marathi : शिवानी रांगोळे यांनी मराठी सिनेमे ,नाटकामधून काम केले. मालिका आणि वेब सिरिज मध्ये ही त्या काम करतात. त्या जेव्हा कॉलेज मध्ये होत्या त्यांनी बऱ्याच नाटका मध्ये सहभाग घेतला. तेवाच त्यांना वाटले की आपं आपले करियर अॅक्टिंग मध्ये करू शकतो. शेवटी त्यांनी मराठी सिनेमा Chintoo 2: खजिण्याची चित्तरकथा 2013 मधून मराठी सिनेमात पदार्पण केले.

Film (चित्रपट ):

  • हू थॉट ऑफ द लिटिल बॉय (2007)
  • चिंटू 2: खजिन्याची चित्तरकथा (2013)
  • अँड जरा हटके (2016)
  • फुंतरू (2016)
  • डबल सीट (2015)
  • आप्पा आणि बाप्पा (2019)

त्यांच्या काही फेमस चित्रपटाचे वर्णन येथे आहे. शिवानी रांगोळे या मराठी भाषेतील चिंटू 2 :खजिन्याची चित्तरकथा छोट्या मुलांच्या साहसी चित्रपट मध्ये एक छोट्या सहाय्यक भूमिकेमद्धे दिसल्या होत्या.

Year 2007 हू थॉट ऑफ द लिटिल बॉय(Short Film ): (Who Thaught the Litttle Boy )

  • 2007 मध्ये त्यांनी हिन्दी भाषेतील शॉर्ट फिल्म हू थॉट ऑफ द लिटिल बॉय या मध्ये पहिल्या वेळेस काम केले.

Year 2013: चिंटू 2: खजिन्याची चित्तरकथा

  • शिवानी रांगोळे या मराठी भाषेतील चिंटू 2 :खजिन्याची चित्तरकथा छोट्या मुलांच्या साहसी चित्रपट मध्ये एक छोट्या सहाय्यक भूमिकेमद्धे दिसल्या होत्या. त्यांची यात (नीला ताई ) ही भूमिका होती. त्यात सुभोद भावे , प्रियदर्शन जाधव, विभावारी देशपांडे , शिवानी दडफळे, रूमणि खरे, सोनिया खरे, स्नेहल तरडे, ई . यांच्यासोबत त्यांनी काम केले.
  • तो चित्रपट एप्रिल 18 ,2013 ला आला होता .त्यांचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केले होते.

Year 2016 :फुंतरू (Phuntroo)

  • या चित्रपटामध्ये शिवानी रांगोळे यांनी सहकलाकर म्हणून भूमिका साकारली होती.
  • त्यात त्यांनी केतकी माटेगवकर, मदन देवधर, डॉ. मोहन आगाशे, शिवरज वायचाळ आणि बऱ्याच सोबत काम केले.
..

Shivani Rangole Biography Marathi

Year 2019: आप्पा आणि बाप्पा (Appa ani Bappa)

  • 2019 मध्ये शिवानी रांगोळे आणखी एका मुख्य भूमिकेत दिसल्या. अप्पा आणि बाप्पा या चित्रपट मध्ये.
  • या चित्रपट मध्ये शिवानी यांची भूमिका ,’दीपाली’ ही होती.
  • त्यांनी हा चित्रपट दिलीप प्रभवळकर, सूभोंद भावे , भरत जाधव, संपदा जोगळेकर कुलकर्णी , या सोबत केला.
  • या फिल्म दिनांक 11 ऑक्टोबर 2019 ला आला होता. त्याचे दिग्दर्शन गरिमा धीर आणि जलज धीर यांनी केले होते.

Shivani Rangole Biography Marathi :Telivision serial : मालिका

  • शेजारी शेजारी पक्के शेजारी
  • बन मस्का
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महा मानवाची महागाथा
  • सांग तु आहेस का ?
  • तुला शिकवीन चांगलाच धडा

ईथ आपण शिवानी रांगोळे यांच्या मालिके बद्दल थोड जाणून घेऊया :

Year 2013: शेजारी शेजारी पक्के शेजारी:

  • Shivani Rangole Biography Marathi: शिवानी रांगोळे यांनी त्यांचे अॅक्टिंग व्हे करियर मराठी टेलीविजन इंडस्ट्री मध्ये मराठी भाषेतूनच चालू केले. त्यांची पहिली मराठी कॉमेडी मालिका शेजारी शेजारी पक्के शेजारी ही होती.
  • त्यात त्यांचा मुख्य भूमिका ‘माहुआ ब्रिजलाल पाठक ‘ ही होती.
  • ही भूमिका त्यांनी सहकलाकर आनंद इंगळे, वैभव मांगले, सुलेख तळवळकर,प्रियदर्शन जाधव, रूपाली भोसले, ई. यांच्यासोबत केली होती.
  • ही मालिका फेब्रुवारी 27 2013 पासून मे 2014 एवढी होती ,जी मराठी या वाहिनी ही मालिका लागत होती.

Year 2016: बन मस्का (Bun Maska)

  • शिवानी रांगोळे यांची दुसरी मुख्य भूमीका जी युवा या वाहिनी वरील बन मस्का या मालिकेत होती.
  • त्यांचे नाव त्यात ‘mitreyee’ ही होते.
  • त्यांचे त्यात सहकलाकर शिवरज वायचळ, चिनमई सुमित, ज्योति सुभाष, अतिशय नाईक, आशुतोष गायकवाड ई. ही होते.
  • ही मालिका ऑगस्ट 22, 2016 मध्ये झी युवा या वाहिनी वर प्रसारित झाली होती.
 शिवानी रांगोळे रमाबाई आंबेडकर

Shivani Rangole Biography Marathi

Year 2019 :डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महा मानवाची महागाथा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महा मानवाची महागाथा या मालिके मध्ये शिवानी या रमाबाई आंबेडकर या मुख्य भूमिकेत होत्या.
  • त्यांच्या सोबत सागर देशमुख, चिनमई सुमित, पूजा नायक, निशांत शमस्कर ई. काम केले.
  • ही मालिका 18 मार्च 2019 ते ऑक्टोबर 17 2020 मध्ये स्टार प्रवाह वाहिनी वर प्रसारित होत होती.

Year 2020: सांग ग तु आहेस का ? (sang tu ahes ka ?)

  • नंतर त्यांनी 2020 मध्ये स्तर प्रवाह वाहिनी वरील मालिका मधून घराघरात पोहचल्या.
  • सांग ग तु आहेस का ? या मालिकेत त्या ‘सोना’ या नावाची भूमिका साकारत होत्या.
  • त्यात त्यांचे सहकलाकर ‘सिद्धार्थ चांदेकर ‘ ही मुख्य भूमिकेत होते.

Year 2023: तुला शिकवीन चांगलाच धडा

  • त्यानंतर शिवानी रांगोळे यांचा मुख्य भूमिका ही आता चालू आहे. सिद्धार्थ चांदेकर बायोग्राफी मराठी
  • मराठी भाषेतील कौटुंबिक ड्रामा तेलीविजन मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा.ही मालिका झी मराठी वाहिनी वर प्रसारित होत आहे. 13मार्च 2023 ला चालू झालेली ही मालिका सोम ते शनि 8.00. पीएम वाजता लागते.
  • शिवानी या या मध्ये अक्षरा या मुख्य भूमिका साकारत आहेत.
  • त्यांच्या सोबतच कविता माढेकर आणि ऋषिकेश शेलार ही कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.
Shivani Rangole Biography Marathi

Shivani Rangole Biography Marathi :Marathi Play :मराठी नाटक

  • अंथेमा
  • झुलता पूल
  • वेल्कम जिंदगी

Year 2017 वेल्कम जिंदगी :

  • ही एक मराठी भाषेतील मराठी स्टेज नाटक होत.
  • शिवानी या यात सहायक अभिनेत्री या भूमिकेत होत्या.
  • त्यांच्या सोबत डॉ, गिरीश ओक, भरत जाधव ई. कलाकार सहभागी होते.
  • या भूमिके साठी शिवानी यांना ‘Best supporting Actress Award’ भेटला. झी नाट्य गौरव पुरस्कार या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Music Video:

  • Year 2023: बावरल रे
  • या म्युझिक विडियो मध्ये त्यानि विशाल फल्ले यांच्यासोबत काम केले.
  • ही गाणं आशिष कुलकर्णी आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे.

Web Siries :

  • योलो : तुमहि फक्त एकदा जगता (Yolo :You only live once )
  • सेफ जरनीज (safe journeys)
  • शी (Shee)
  • प्रोजेक्ट 191 (Project 191)
  • तु अभि तक ही हसीन (tu abhi tk hai haseen )

Favourite Things :Shivani Rangole Biography Marathi

Favourite Actor Salman Khan, Shahrukh Khan,Prabhas
Favourite ActressMadhuri Dixit, Priyanka Chopra
Favourite MovieDDLJ, Bahubali
Favourite TV ShowsBig Boss, Kuan Banega Karorpati
Favourite SingerLata Mangeshkar, Arjit Singh
Favourite DirectorYash Chopra, Aditya Chopra
SongN/A
SportspersonSachin Tendulkar, M.S.Dhoni
PersonalityRajnikant, Narendra Modi
OutfitsSaree and Western outfits
FoodFast Food, Chinese, Pizza, Pasta, French Fries, Burgers, Vada Pav
DessertGulab Jamun, Rasgulla, ICE-Cream
Beveragecoffee, fresh fruit Juice and Mojito
DestinationUttarakhand, Kashmir, Shimla, Manali, Goa, London, Swizerland

Also Watch On :