Sharad Kelkar Biography Marathi

शरद केळकर बायोग्राफी इन मराठी

Sharad Kelkar Biography Marathi : शरद केळकर बायोग्राफी इन मराठी : आपण या आर्टिकल मध्ये शरद केळकर यांच्या विषयी माहिती Sharad Kelkar Biography Marathi मराठी मध्ये जाणून घेऊत.

त्यांचे वय, शिक्षण, फॅमिली, चित्रपट, नाटक. पुरस्कार, ऊंची, वजन(Age, Education, Family, Film, Plays, Awards, Height, वेट) यान विषयी माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहुत त्यासाठी हा ब्लॉग शेवट परएन्ट नक्की नक्की वाचा. शरद केळकर हे भारतीय बॉलीवूड अभिनेते आणि आवाज(डबिंग ) अभिनेते आहेत.

त्यांनी मराठी आणि हिन्दी क्षेत्रात ही काम केले आहे. शरद यांनी अनेक तमिळ भाषेतील चित्रपटांना हिन्दी वरजण मध्ये डब केले आहे. त्यांनी आता बॉलीवूड मध्ये ही आपल्या दमदार अभिनया मुळे आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

त्यांनी अनेक मराठी चित्रपट , मराठी मालिका तसेच हिन्दी मालिका आणि हिन्दी चित्रपट देखील गाजवले आहेत. त्यांची हिन्दी मालिका सात फेरे या साठी ते खूप प्रसिद्ध झाले होते.

Sharad Kelkar Biography Marathi
Sharad Kelkar Biography Marathi

Sharad Kelkar Biography Marathi: तुम्ही खूप वेळा ऐकल असेल की तुम्हाला जीवनात काही करायचे असेल, यशस्वी बनायचे असेल तर कठोर मेहनत आणि संघर्ष तर करावाच लागतो. आपल्या स्वतः ला प्रूव करून दाखवायचे असेल तर मेहनत ही करावीच लागणार. आपण आज अश्या अभिनेत्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कठोर मेहनतीने आज बोललीवूड आणि मराठी क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Contents :

  • Beginning : शरद केळकर(Sharad Kelkar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : शरद केळकर (Sharad Kelkar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : शरद केळकर (Sharad Kelkar) यांची माहिती
  • Education Family and More : शरद केळकर (Sharad Kelkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : शरद केळकर (Sharad Kelkar ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : शरद केळकर (Sharad Kelkar ) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : शरद केळकर (Sharad Kelkar ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: शरद केळकर(Sharad Kelkar) यांचे सुरुवातीचे जीवन

Sharad Kelkar Biography Marathi : शरद केळकर यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1976 मध्ये ग्वालियर, मध्य प्रदेश ,भारत येथे मराठी कुटुंबा मध्ये झाला. त्यांचे वडील हे ते लहान असताना च गेले होते. त्यांचे वडील गेल्या नंतर त्यांचे संगोपन हे त्यांची आई आणि त्यांची मोठी बहिणीने केले.

Sharad Kelkar Biography Marathi:शरद यांनी आपले शालेय शिक्षण हे ग्वालियर, मध्य प्रदेश मधून केल आहे. त्या नंतर त्यांनी कॉलेज चे शिक्षण हे प्रेसटिज इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , ग्वालियर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथून पूर्ण केले आहे. त्यांचे शिक्षण हे MBA आणि ग्रॅजुएशन इन फिजिकल एड्युकेशन हे झाले आहे.

तुम्हाला माहीत आहे का शरद केळकर यांनी बाहुबली सारख्या मोठ्या चित्रपटा साठी आपला आवाज दिला होता. शरद केळकर यांनी बाहुबली या चित्रपटा च्या हिन्दी वरजण साठी प्रभास च्या भूमिकेला आवाज दिल होता.

Sharad Kelkar with his Family
Sharad Kelkar with his Family

Sharad Kelkar Biography Marathi : शरद केळकर यांनी पहिल्यांदा एक शारीरिक प्रशिक्षक म्हनुन काम पाहीले. त्या नोकरीवर ते आपले घर भागवत असत. ते सांगतात टीव्ही ची दुनिया ही त्यांच्या साठी खूप वेगळी आणि नवीन होती. त्यांची कोणाची ही ओळख नव्हती.

शरद केळकर हे शारीरिक प्रशिक्षक म्हणून काम करत होते त्यामुळे ते म्हणतात एक ट्रेनर ला दुसऱ्या ला सल्ला देण्यापेक्षा स्वतः ला आधी प्रूव केले पाहिजे. ते याच फॉर्म्युला वर काम करतात असे म्हणतात. ते तो परएन्ट मेहनत करतात जो परएन्ट ते त्या गोष्टीत सफल होत नाहीत.

त्यांच्या याच कॉन्फिडंस ने त्यांनी टीव्ही दुनियेतून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. आणि तिथे आपले स्थान पक्के केले.

Personal Info And More : शरद केळकर (Sharad Kelkar) यांची वयक्तीक माहिती

नाव शरद केळकर
टोपण नाव शरद
जन्म दिनांक 7 ऑक्टोबर 1976
जन्म ठिकाण ग्वालियर, मध्य प्रदेश, भारत
वय 43 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी /हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय
मालिका हिन्दी मालिका – सात फेरे – सलोणी का सफर (2005 – 2009 )

Physical Status and More : शरद केळकर (Sharad Kelkar) यांची वयक्तीक माहिती

Sharad Kelkar Biography Marathi:

ऊंची 185 कम – इन सेंटी मीटर
1.85 मी – इन मीटर
6’1″- इन फीत इंचेस
वजन 81 केजी – इन किलो ग्राम्स
178 LBS- इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 39- 32- 14
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज बास्केट बॉल खेळणे, जुडो खेळणे आणि क्रिकेट खेळणे
डेबुट फिल्म हलचल (2004 )
डेबुट मालिका हिन्दी मालिका – सात फेरे – सलोणी का सफर (2005 – 2009 )

Sharad Kelkar Biography Marathi

Education Details, Family And More :

शरद केळकर (Sharad Kelkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण
कॉलेज शिक्षण प्रेसटिज इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , ग्वालियर , मध्य प्रदेश, महाराष्ट्र
शिक्षण एमबीए . आणि ग्रॅजुएशन इन फिजिकल एड्युकेशन
फॅमिली :पत्नी आणि एक मुलगी
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नीचे नाव कीर्ती गायकवाड केळकर (अभिनेत्री )
लग्न दिनांक 3 जून 2005

Sharad Kelkar Biography Marathi : शरद केळकर यांनी कीर्ती गायकवाड यांचे सोबत 3 जून 2005मध्ये लग्न गाठ बांधली. त्या ही एक अभिनेत्री आहेत. त्या दोघांची ओळख ही सात फेरे या मालिकेच्या सेट वर झाली होती.

त्यांना किशा नावाची एक मुलगी आहे. अनेकदा ते तिच्या सोबटचे फोटोस सोशल मीडिया वर शेअर करत असतात.

Films : शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी काम केलेले चित्रपट

Sharad Kelkar Biography Marathi:

वर्षे / एअर चित्रपटांची नावे साकारलेली भूमिका
2004 हलचल (हिन्दी )डॉ . सत्तू (सत्यद्र मिश्रा
2005 उत्तरायन (मराठी )तरुण रघू
2012 1920 – ईविल रिटर्न्स (हिंदी )दुष्ट आत्मा /अमर
2012 चीनु (मराठी )राज
2013 गोलीयो की रास लीला राम +लीला (हिन्दी )खान जी सणेरा
2014 लई भारी (मराठी )संग्राम
2015 या पेइंग घोस्ट (मराठी )गो गो गो गोविंदा गाण्यात खास भूमिका
2015 नायक (हिन्दी )नीरज माथुर
2016 रॉकी हॅंडसम (हिन्दी )ए सी पी दिलीप सांगोडकर
2016 मोहेन जो दारो (हिन्दी )सुरजन
2016 सरदार गबबर सिंग (तेलुगू )राज्य भैरोसिनग
2017 संघर्ष यात्रा(हिन्दी ) गोपीनाथ मुंढे
2017 इरादा (हिन्दी )पॅडि एफ शर्मा
2017 लॅंडन मध्ये अतिथि (हिन्दी )CODE कंपनी मालक
2017 बादशाहो (हिन्दी )इंस्पेक्टर दुर्जन
2017 भूमी (हिन्दी )धोउली
2018 माधुरी (मराठी )डॉ. तुषार
2018यंगराड(मराठी ) सेनापति
2018राक्षस (मराठी )अविनाश
2019हाऊस फूल 4 (हिन्दी )सूर्यभान / माइकेळ भाई
2019 जांभळा (हिन्दी )मोहित
2020 तान्हाजी (हिन्दी )छत्रपती शिवाजी महाराज
2020 लक्ष्मी (हिन्दी )लक्ष्मण शर्मा
2020 दरबाण (हिन्दी )अनुकूल
2020 लंडन गोपनीय (हिन्दी )तन्मय कुलकर्णी
2021 भुज : भारताची शान (हिन्दी )लष्करी अधिकारी राम करण “आर के “नायर
2022 हर हर महादेव (मराठी )बाजी प्रभू देशपांडे
2022 कोड नाव : तिरंगा (हिन्दी )खालिद उमर
2022 ऑपरेशन रोमिओ (हिन्दी )मंगेश जाधव
2023
2023
छत्रपती (हिन्दी )भवानी
RAW अधिकारी परवेज शेख
2024आईलाण (तमिळ )आर्यण

Television Show: शरद केळकर (Sharad Kelkar ) यांनी काम केलेल्या मालिका

वर्ष .. मालिकेचे नाव .. साकारलेली भूमिका

  • 2001 -आप बीती – इंस्पेक्टर समीर
  • 2004 – भाभी – अधिवक्ता कुणाल
  • 2004 – रात होणे को ह्ै- नील
  • 2004 – आक्रोश – इंस्पेक्टर सचिन कुलकर्णी
  • 2004 2005 – सीआयडी – इंस्पेक्टर जेहान
  • 2005 – सीआयडी स्पेशल ब्युरो – इंस्पेक्टर जेहान
  • 2005 – 2007 – सिंदूर तेरे नाम का – रुद्र रायजादा
  • 2005 – 2008 – सात फेरे- सलोनो का सफर – नाहर सिंग
  • 2008 2009 – सात फेरे- सलोनो का सफर- अमृता नंद
  • 2009 – 2010 – बैरी पिया – दिग्विजय सिंग भाडोरिया / रनवीर
  • 2010 – सर्वगुण संपन्न – अभय
  • 2011 – उत्तरायण – सत्य सिंग
  • 2012 – 2013 – कुछ तो लोंग कहेंगे – आशुतोष माथुर
  • 2012 – 2013 – शैतान – एक गुन्हेगारी मनं – यजमान
  • 2015 – 2016 – एजंट राघव – गुण हे शाखा – एजंट राघव
  • 2017 – कोई लौत के आया ह्ै – ऋषभ सिंग शेखरी
  • 2021 – केस फैलेस –

Sharad Kelkar with his Daughter
Sharad Kelkar with his Daughter

रीयालिटि शो : शरद केळकर यांनी काम केलेले रअलिटी एअलिटी शो

  • 2006 – नच बलीये 2 – स्पर्धक
  • 2007 – सा रे ग म प चॅलेंज 2007 – सूत्र संचालन
  • 2008 – रॉक एन रोल कुटुंब – सूत्र संचालन
  • 2009 – पती पत्नी और वो – सूत्र संचालन
  • 2009 – 2010 – कॉमेडी सर्कस – स्पर्धक
  • 2017 – सिनेplays पडद्या वरचा स्टेज – बोईचेक — पराग
  • 2019 – किटचं चॅम्पियन 5 स्पर्धक भग 45

वेब सिरिज

Sharad Kelkar Biography Marathi :

शरद केळकर यांनी काम केलेल्या वेब सिरिज :

  • 2019 – रंग बाज फिर से – राज्य फ्होगट
  • 2019 – कौटुंबिक माणूस – अरविन्द
  • 2020 – विशेष OPS- आयबी अधिकारी सूर्या
  • 2021 – काळ्या विधवा – यतीन मेहरोटरा
  • 2023 – झोपडपट्टी गोल्फ – गौतम राणे
  • 2024 – भारतीय पोलिस दल – जगताप
  • 2024 डॉक्टर – ishaan

शरद केळकर (Sharad Kelkar )यांनी डबिंग केलेल्या भारतीय चित्रपट आणि भूमिकेची नावे :

  • आदिपुरुष – प्रभास – राघवा (2023 )

डब भाषा – हिन्दी , मूळ भाषा – तेलुगू

  • बाहुबली : द बीगिनिंग(2015 ) – प्रभास (अभिनेता ), वर्ण – अमरेन्द्र बाहुबली , महेंद्र बाहुबली /शिवा

डब भाषा – हिन्दी , मूळ भाषा – तेलुगू

  • बाहुबली 2 : द कंकलुजण (2017 )वर्ण – अमरेन्द्र बाहुबली , महेंद्र बाहुबली /शिवा

डब भाषा – हिन्दी , मूळ भाषा – तेलुगू

  • गडदलकोंडा गणेश – वरुण तेज
  • विणया विधेया रामा – राम चरण
  • दसरा – नाणी
  • सालार- प्रभास यांचे साठी त्यांनी आवाज दिल आहे.

हेही वाचा :