Sayli Sanjeev Biography Marathi
Sayli Sanjeev Biography Marathi: सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : “काहे दिया परदेस ” मधील गौरी म्हणजेच सायली संजीव बद्दल काही माहिती आपण या ब्लॉग मध्ये पाहनार आहोत. त्या लोकप्रिय आशा अभिनेत्री आहेत . सायली संजीव या एक मराठी टेलीविजन अभिनेत्री आहेत. त्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मराठी टेलीविजन मालिका मध्ये काम करतात. आताच येऊन गेलेल्या “गोष्ट एका पैठणीची “या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत होत्या. ती दिलखुलास पणे बोलणारी अभिनेत्री आहेत.
काहे दिया परदेस हीसिरियल झी मराठी वाहिनी वर प्रसारित झाली होती. या मालिके मुळे त्या प्रसीद्धि झोतात आल्या. त्या घरोघरी गौरी म्हणूनच ओळखली जाते.
Anita Date Biography In Marathi
Abhijit Khandkekar Biography Marathi
Beginning :
Sayli Sanjeev Biography Marathi|सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने अभिनेत्री सायली संजीव यांनी आपल्या चाहत्यांच्या मनात एक खास स्थान मिळविले आहे. सायली यांनी अनेक मराठी मालिका आणि मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पडली आहे.
हिन्दी मालिका आणि मराठी मालिका मध्ये काम केल्या नंतर सायली यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्या सोशल मीडिया वर ही बऱ्याच सक्रिय आहेत. त्या त्यांचे सुंदर असे फोटो वेडीओ शेअर करत असतात.
मागे त्यांचा झिम्मा हा चित्रपट आला होता. त्यांचा पहिला चित्रपट होता लोकडाऊन नंतर.
त्यांच्या फोटोस ना त्यांचे चाहते खूप पसंद करतात.
Sayli Sanjeev Biography Marathi: सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये :
CONTENT:
- Beginning
- Personal Life and More
- Education, Family and More
- Television Show
- Films
- Awards
- Plays
- About Things
Personal Life and More :
Sayli Sanjeev Biography Marathi | सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : |
नाव | सायली संजीव चांदसारकर /sayli sanjiv |
टोपण नाव | सायली संजीव |
जन्म दिनांक | 31 जानेवरी 1993 |
जन्म स्थल | धुले ,नाशिक, महाराष्ट्र, भारत |
वय | 30 एअर्स 2023 |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
सध्या स्थित | मुंबई, महाराष्ट्र ,भारत |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
zodiac साइन | aquarius |
होबी | चित्र काढणे , रंगोली काढणे |
नेट वरथ् | माहीत नाही |
Sayli Sanjeev Biography Marathi |सायली संजीव :सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : सायली संजीव यांचा जन्म 31 जानेवारी 1993 मध्ये महाराष्ट्र मधील धुळे या जिल्ह्यात जल आहे. त्यांच्या वडिलांचे नाव संजीव चांदसरकर आहे, ते तहसीलदार आहेत आणि त्यांची आई एक गृहिणी आहे. सायली संजीव यांना एक भाऊ आहे त्याच नाव शंतनू संजीव चांदसरकर ही आहे.
त्यांचे शालेय शिक्षण हे धुळे जिल्ह्यातून च आर जे सी या हाय स्कूल मध्ये झाले. त्यांच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी कॉलेज चे शिक्षण हे महाराष्ट्र तील नाशिक मधील एच पी टी आर्ट्स आणि आर वाय के सायन्स या महाविद्यालया मधून पूर्ण केले. सायली यांनि बॅचलोर डिग्री ही राज्य शास्त्रात केली आहे. त्या कॉलेज मध्ये असताना अनेक सांस्कृतिक उपक्रम आणि मोडेल्लिंग मध्येही त्यांनी सहभाग घेतला. विविध फॅशन शो आणि ब्युटि कॉम्पिटिशन मध्ये त्या भाग घेत असत.
Education Family and More :
शालेय शिक्षण | रजक Bytco हाय स्कूल , नाशिक, महाराष्ट्र |
महाविद्यालईन शिक्षण | HPT आर्ट्स अँड RYK सायन्स कॉलेज , नाशिक, महाराष्ट्र |
शिक्षण | बॅचलोर ऑफ आर्ट्स (B. A.) इन पोलिटिकल सायन्स |
कुटुंब : | |
वडिलांचे नाव | संजीव चांदसरकर |
आई चे नाव | माहीत नाही |
भावा चे नाव | शंतनू संजीव चांदसारकर |
बहिणी चे नाव | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झाले नाही |
बॉयफ्रेंड | नाही |
नवरा | नाही |
Sayli Sanjeev Biography Marathi : सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : सायली संजीव यांनी झी मराठी या वाहिनी वर प्रसारित झालेल्या “काहे दिया परदेस ” या मराठी मालिकेतून गौरी नावाची भूमिका साकारली होती. आणि गौरी ही लवकरच खूप प्रसिद्ध ही झाली होती. घराघरात ती गौरी म्हणून पोहचली होती. त्यांच्या सोबत या मालिकेमध्ये शिव या भूमिकेत ऋषि सकसेना यांनी काम केले होते. या दोघांची मराठी आणि बनारसी आशा दोघांची लव स्टोरी लोकांना खूप पसंद पडली होती.
2014 मध्ये सायली यांनी आठवतो का तुला या म्युझिक वेडीओ मध्ये काम केले होते. नंतर त्यांनी पोलिस कलाइन , अंतपडी नाईट्स ,अलिबाग बायपास , बस्ता , गोष्ट एक पैठणीची, या सारख्या मराठी चित्रपटा मध्ये त्यांनी काम केले.
सायली यांना क्वीकर , कोलगट अॅक्टिव सालट नीम टुथ पेस्ट , साई लीला बिर्ला आय केअर ई . सारख्या अनेक व्यावसाईक जाहिराती मध्ये काम करताना बघितल गेल आहे.
त्यांनी नंतर यू इन माय ड्रीम या लघु चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे.
Physical Status And More :
ऊंची | सेंटीमेटेर मध्ये -163 सीएम , इन मिटर्स -1.63 म, इन फीट इंचेस -5’4″ |
वजन | किलोमद्धे -55 केजी इन पाऊंड्स 121 lbs |
मेजऱ्मेंट्स | 32-26-34 |
डोळे रंग | डार्क तपकिरी |
केस रंग | काळा |
डेबुट | मराठी टीव्ही : काहे दिया परदेस (2016) हिन्दी टीव्ही :परफेक्ट पती (2018) |
मालिका | काहे दिया परदेस (2016), परफेक्ट पती (2018), सुभ मंगल ऑनलाइन |
movie | पोलिस लाइन – एक पूर्ण सत्य (2016) |
Sayli Sanjeev Biography Marathi: सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : सायली संजीव या जेव्हा पहिल्यांदा या मराठी टेलीविजन आणि चित्रपट सृष्टि या क्षेत्रा त आल्या ,तेव्हा त्या अगदी लाजऱ्या बुजऱ्या होत्या. आताच मागे आलेला चित्रपट झिम्मा या मध्ये त्यांनी थोडा सा बोल्ड असा अवतार घेतला होता. त्यामध्ये किसिंग सीन ही दिला. त्यामुळे त्यांची खूप चर्चा झाली होती. सर्वाना वाटत होत की ही लाजरी बुजरी आणि संस्कारि अशी इमेज असणारी गौरी असा सीन कधी देऊच शकत नाही.या बद्दल सायली सांगतात की , एखादा किसिंग सीन किंवा अगदी कुठला इंटईमेट सीन करायचं असेल तर त्यात तुमचं कंफोर्ट महत्वाचा असतो.
त्यासाठी जबर दस्तीने एखादा सीन कधीच करू नये. त्यांना कोणत्याही एक इमेज मध्ये अडकून पडायच नव्हत. सायली संजीव यांनी अनेक छान दिसणाऱ्या गुड लूकिंग अभिनेत्या सोबत काम केले आहे. सायली यांच्या मने , त्यांच्या साठी ळूह नाही तर समोरच्या कलाकारा चा अभिनय जास्त महत्वाचा असला पाहिजे. त्या चित्रपटाची कथा कशी आहे हे महातवाच असळ पाहिजे
Sayli Sanjeev Biography Marathi: सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : सायली संजीव यांना मराठी चित्रपट सृष्टि तील खूपच लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मध्यंतरी सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अफफेर ची चर्चा खूप रंगली होती. त्यांनी टाकलेल्या पोस्ट वर ऋतुराज गायकवाड यांनी कमेन्ट केली होती यामुळे. तेव्हा सायली संजीव यांची स्पष्ट सांगितले की ते फक्त त्यांचे मित्र आहेत. बस बाई बस या कार्यक्रमाच्या वेळी त्यांना हा प्रश्न विचारला गेला होता , त्यांनी सांगितले की कोणत्या गोष्टीला किती गोष्टीला किती महत्व द्यायचे हे आपल्यावर depend असते. आणि ते स्वत शी ठरून गोष्टी सोप्या होतात. त्यांच्या फोटोस ना त्यांचे चाहते खूप पसंद करतात.
आणखी वाचा
Prathana Behere Biography in Marathi
Hruta Durgule Biography In Marathi
Sayli Sanjeev Biography Marathi|सायली संजीव: Films:
- पोलिस लाइन (बाल की प्रेमिका)
- आटपडी nights (हरिप्रिया )
- मन फकीरा (रिया )
- सातार चा सलमान (माधुरी माने )
- A B आणि C D(गारगी )
- झिम्मा (कृतीका )
- गोष्ट एका पैठणी ची(इंद्रायणी )
- बस्ता (स्वाती )
- दाह – एक मर्मसपरशी कथा (दिशा )
- हर हर महादेव (साई भोसले )
- फुलराणी (स्वयं )
- उर्मी (माहीत नाही )
- झिम्मा 2 (कृतीका )
- पप्पू बॅचलोर .. प्रसारित नाही
- ओले आले (2024).. प्रसारित नाही )
Television Show :
- काहे दिया परदेस
- गुलमोहर
- परफेक्ट पती
- शुभमंगल ऑनलाइन
विशेष उपस्थिती (Telivision Show )
Sayli Sanjeev Biography Marathi: सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये :
- 2017 -चल हवा येऊ द्या
- 2018 – छत्रीवली
- 2022 -रासोई कल्लाकार
- 2022 -बस बाई बस लेडिज स्पेशल
- 2022 -बिग बॉस सेजन 4
- 2022 -चाला हवा येऊ द्या
Web Series :
- 2019 –यू turn (भूमिका -मुक्ता ) प्लॅटफॉर्म -यू ट्यूब
Sayli Sanjeev Biography Marathi: सायली संजीव यांची बायोग्राफी मराठी मध्ये : सायली संजीव या अभिनेत्री झालया नसत्या तर त्या राजकारणात आल्या असत्या .
त्यांना राजकारण फार आवडते. त्यांनी त्यांचे काही शिक्षण ही polytics मधून घेतले आहे. त्या राजकारण संबंधी खूप बातम्या पाहतात आणि वाचतात.
त्यांना त्यात बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार ही नेते खूप आवडतात.
त्या म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचेकडे सत्ता नसून ही सत्ता होती . ते म्हणले की महाराष्ट्र बंद तर अखा महाराष्ट्र बंद असायचा
सायली संजीव या राज ठाकरे यांच्या भाषणाच्या फॅन आहेत. राजकारणातील दूरदृष्टि ही शरद पवार यांचे कडे आहे असे म्हणतात.
सायली यांना लग्न विषयी आणि त्यांना जोडीदार कसा हवा आस विचारल्यास त्या सांगतात, की त्यांना त्यांना त्यांच्या वडिलांसारखा जोडीदार हवा आहे. सायली यांच त्यांच्या वाडिलांवर खूप जास्त प्रेम होते.