Saurav Ganguli Biography Marathi

सौरव गांगुली बायोग्राफी मराठी

Saurav Ganguli Biography Marathi : सौरव गांगुली बायोग्राफी मराठी : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) हे एक भारतीय माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक आहेत. ते माजी भारतीय कर्णधार देखील होते आणि ते आपल्या भारता मधील सर्वात उत्कृष्ट आणि यशस्वी कर्णधारा मधून एक आहेत. त्यांनी आयसीसी चॅम्पियन शीप जिंकण्यासाठी भारतीय संघाचे 2002 मध्ये नेतृत्व केले आहे. तसेच क्रिकेट विश्व चषक 2002 आणि 2004 मध्ये आशिया चषक ची अंतिम फेरी मध्ये देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे.

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांनी आपल्या यशस्वी क्रिकेट करकीर्दी मध्ये 11300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ते त्यांचा एकदिवसीय क्रिकेट सामन्या मध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या मध्ये त्यांचा नववा क्रमांक लागतो.

तसेच फलंदाजी करण्यात त्यांचा सचिन तेंडुलकर आणि झंजमाम उल हक यांच्या नंतर 10000 धावा पेक्षा जास्त धावा करणाऱ्या मध्ये त्यांचा तिसरा क्रमांक लागतो.

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांनी एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक सामन्या मध्ये त्यांनी एक डावा मध्ये 183 म्हणजेच सर्वात जास्त धावा काढल्याचा विक्रम त्यांनी केला आहे. तसेच त्यांना सर्व काळा मधील सहाव्या क्रमांकाचे फलंदाज म्हणून स्थान पक्के महणून दिले गेले.

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 2004 मध्ये चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे. पुढे त्यांना पद्मश्री पुरस्कार ही मिळालेला आहे.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Saurav Ganguli Biography Marathi : सौरव गांगुली बायोग्राफी मराठी : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, शिक्षण, सन्मान, पुरस्कार, क्रिकेट विषयी काही माहिती मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

Sachin Tendulkar Biography Marathi

Saurav Ganguli Biography Marathi
Saurav Ganguli Biography Marathi

Contents :

  • Beginning : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सौरव गांगुली ( Saurav Ganguly) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांची माहिती
  • Education Family and More : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Awards : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे सुरुवातीचे जीवन

Saurav Ganguli Biography Marathi : सौरव गांगुली बायोग्राफी मराठी : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचा जन्म 08 जुलै 1972 मध्ये बेहाला, कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत येथे झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव चंडीदास गांगुली आणि आईचे नाव हे निरुपा गांगुली असे आहे. त्यांच्या वडिलांचा एक मुद्रण व्यवसाय होता आणि त्यांचे वडील हे तेथील सर्वात श्रीमंत व्यक्ति मधून एक होते. त्यामुळे सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे बालपण ही अगदी थाटा माटात गेले, त्यांना सर्वजन महाराजा असे म्हणत असे. म्हणून त्यांना महान राजा, कलकत्त्याचा राजकुमार, महाराजा, असे टोपण नाव देण्यात आले होते.

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांनी पहिल्या वेळेस क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळले कारण फुट बॉल हा कोलकत्त्याच्या लोकांचा खूप आवडता खेळ आहे. पण नंतर हे क्रिकेट कडे वळले. त्यांच्या आई ने मात्र दोन्ही खेळाला करियर म्हणून निवडण्यास त्यांना पाठिंबा दिला नाही.

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे भाऊ स्न्हेहाशीष गांगुली हे देखील आधी पासूनच क्रिकेट मध्ये खेळत होते. त्यांनी सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांना क्रिकेट खेळण्यास सपोर्ट केला. सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांच्या वडिलांना सौरव यांना उन्हाळा च्या सुट्टी मध्ये क्रिकेट कंप मध्ये सहभाग घेण्यासाठी मनविले. नंतर तिथे त्यांनी आपली क्रिकेट ची कामगिरी दाखवली.

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) हे त्यांच्या भावा सोबत क्रिकेट शिकले. कारण त्यांना आपल्या भावाचे क्रिकेट चे साहित्य वापरायचे होते. त्या नंतर सौरव हे सेंट झेवियर्स स्कूल मध्ये क्रिकेट कर्णधार बनले.

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे लग्न हे डोना रॉय गांगुली यांचे सोबत झाले आहे. पण त्यांचे लग्न म्हणजे एखाद्या पिक्चर ची स्टोरी च. डोना रॉय हे त्यांच्या लहान पानी च्या मैत्रीण आहेत. 1997 मध्ये सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) आणि डोना रॉय हे पळून गेले कारण त्यांच्या घरच्यांना त्या दोघांचे लग्न मान्य नव्हते. या घटनेने त्यांचे कुटुंब त्रासात होते त्यामुळे नंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांच लग्न घडून आणल.

Mahendra Singh Dhoni Information

Saurav Ganguly  With His Family
Saurav Ganguly With His Family

Personal Info And More : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांची वयक्तीक माहिती

Saurav Ganguli Biography Marathi : सौरव गांगुली बायोग्राफी मराठी :

नाव सौरव गांगुली ( Saurav Ganguly )
टोपण नाव दादा, कलकत्त्याचा राजकुमार, महाराजा, महान राजा , बंगाल टायगर. सौरव गांगुली ( Saurav Ganguly )
जन्म दिनांक 08 जुलै 1972
जन्म ठिकाण बेहाला, कलकत्ता, पश्चिम बंगाल, भारत
वय 51 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट, क्रिकेटर
भाषा हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेट, क्रिकेटर
भूमिका फलंदाज

Hardik Pandya Information Marathi

Physical Status and More : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांची वयक्तीक माहिती

Saurav Ganguli Biography Marathi : सौरव गांगुली बायोग्राफी मराठी :

ऊंची 1.80 मी – इन मीटर
180 सेमी – इन सेंटी मीटर
5’11”- इन फिट अँड इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज क्रिकेट, फुटबॉल
फलंदाजी डाव्या हाताने
गोलंदाजी मध्यम गती उजव्या हाताने

Saurav Ganguli With His Wife Dona Ganguly
Saurav Ganguli With His Wife Dona Ganguly

Education Details, Family And More :

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Saurav Ganguli Biography Marathi : सौरव गांगुली बायोग्राफी मराठी :

शालेय शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजीएट स्कूल, कोलकाता , भारत
कॉलेज शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेज कोलकाता , भारत
शिक्षण वाणिज्य शाखे मधून पदवी /कॉमर्स ग्रॅजुएट
फॅमिली मुलगी
सना गांगुली
आईचे नाव निरुपा गांगुली
वडिलांचे नाव चंडीदास गांगुली
बहीण माहीत नाही
भाऊ स्न्हेहाशीष गांगुली
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव डोणा गांगुली
लग्न दिनांक 1997

Rohit Sharma Biography Marathi

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे आंतरराष्ट्रीय कामगिरी :

Saurav Ganguli Biography Marathi : सौरव गांगुली बायोग्राफी मराठी : सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांनी 1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वेस्ट इंडिज च्या विरुद्ध पदार्पण केले आहे. त्यांची पहिली सुरुवात चांगली नव्हती त्यामुळे त्यांना लवकरच वगळण्यात आले होते. काही कारना मुळे त्यांना संघातून ही काढून टाकण्यात आले.

पुढे ते आंतर्गत क्रिकेट मध्ये खेळले. तेथे त्यांनी आपली चांगली खेळी दाखवली. रणजी सीजन मध्ये ही त्यांनी खूप छान धावा केल्या होत्या. पुढे 1995- 96 मध्ये त्यांनी दुलिप ट्रॉफी मध्ये 171 इतक्या धावा केल्या. या नंतरच त्यांनी भारतीय संघा मध्ये परत घेण्यात आले. 1996 मधील दोऱ्या साठी ते खेळले पण त्यांना एकदिवसीय सामन्या साठी खेळून कसोटी सामन्या साठी मात्र वगळण्यात आले होते. काही करनामुळे नवज्योतसिंग सिद्धू यांनी हा इंग्लंड दौरा सोडला होता, त्यामुळे सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांना कसोटी सामन्यात आपली खेळी खेळण्याची संधी मिळाली. या नंतर त्यांनी लॅंडन येथे दुसऱ्या कसोटी सामन्या मध्ये पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले. याच कसोटी मध्ये आणखी राहुल द्रविड यांनी ही पदार्पण केले होते.

Sachin Tendulkar Biography Marathiपुढे त्यांनी सचिन तेंडुलकर यांचे सोबत 255 धावांची भागीदारी केली होती.

Saurav Ganguli Biography Marathi
Saurav Ganguli With His Wife Dona Ganguly

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांचे रेकॉर्डस आणि सन्मान :

  • सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) हे सर्वात यशस्वी असे कर्णधार होते. त्यांनी 28 सामन्याचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्याच्या पैकी त्यांनी 11 जिंकले. हा त्यांचा विक्रम आता विराट कोहली यांनी मोडला आहे.
  • सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये सलग चार सामना वीर पुरस्कार जिंकले आहेत. आणि हा पुरस्कार जिंकणारे ते एकमेव क्रिकेट खेळाडू आहेत.
  • सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांनी एकदिवसीय सामन्या मध्ये इतिहासात 1163 धावा करून भारता मध्ये दूसरा तर जगामध्ये आठवा क्रमांक असा विक्रम केला आहे.
  • सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) हे सर्वात जलद 9000 धावा करणारे फलंदाज होते, त्यांचा हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी दिविलियर्स ने मोडला.
  • सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) हे एकदिवसीय क्रिकेट मधील 100 झेल, 100 विकेट आणि 10000 धावा करणाऱ्या खेळाडू पाच मधून एक आहेत.
  • त्यांनी एकाच सामन्या मध्ये शतक आणि 4 बळी घेतले असे करणारे ते जगातील 9 क्रिकेटपट्टू मधून एक आहेत.
  • तसेच एकाच सामन्यात अर्धशतक आणि 5 विककेट्स घेणारे ते जगातील 12 क्रिकेट पट्टू मधून एक आहेत.
  • आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तीन शतके करणारे ते पहिले खेळाडू आहेत.
  • आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी च्या अंतिम सामन्यात त्यांनी 117 वयक्तिक धावा केल्या.
  • त्यांनी 100 हूं अधिक कसोटी आणि 300 हूं अधिक एकदिवसीय सामने खेळणारे जगातील 14 क्रिकेट पट्टू मधून एक आहेत.

Ajinkya Rahane Biography Marathi

सौरव गांगुली ( Saurav Ganguly ) यांना मिळालेले पुरस्कार :

  • स्पोर्ट्स स्टार पर्सन ऑफ द एअर
  • CEAT इंडियन कॅप्टन ऑफ द एअर
  • 2004 मध्ये पद्मश्री
  • अर्जुन पुरस्कार
  • राम मोहन रॉय पुरस्कार
  • 6 सामना वीर पुरस्कार
  • 31 एकदिवसीय पुरस्कार
  • 20 मे 2013 – बंगा बिभूषण पुरस्कार

आणखी वाचा :

Kapil Dev Biography Marathi, Sunil Gavaskar Biography Marathi, Jasprit Bumrah Biography Marathi, Gautam Gambhir Biography Marathi

Yuvraj Singh Biography Marathi

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी