सचिन तेंडुलकर बायोग्राफी इन मराठी
Sachin Tendulkar Biography Marathi : सचिन तेंडुलकर बायोग्राफी इन मराठी : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) हे एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे फलंदाज आहेत. त्यांनी अनेक मॅचेस खेळल्या आहेत. ते आता पर्यन्त सर्वात जास्त रन काढणारे क्रिकेट पट्टू आहेत. त्यांनी आपल्या उत्तम अशा खेळा ने क्रिकेट च्या जगात आपले नाव कोरले आहे.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांना आता आणि या आधी ही कोणी ओळखत नाही असे होणार च नाही. लहाना पासून मोठ्या पर्यन्त जो कोणी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांचा फॅन आहे. कारण त्यांची क्रिकेट च्या जगातील कामगिरी च तशी आहे.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar )यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Sachin Tendulkar Biography Marathi : सचिन तेंडुलकर बायोग्राफी इन मराठी : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांची माहिती मराठी मध्ये , त्यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, ऊंची ,कुटुंब, पत्नी, क्रिकेट विशेष, पुरस्कार या सर्वान बाबत माहिती तुम्हाला या लेखा द्वारे वाचण्या साठी मिळणार आहे. त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा.
Sunil Gavaskar Biography Marathi
Contents :
- Beginning : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar )यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar )यांची माहिती
- Education Family and More : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Awards : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar )यांचे सुरुवातीचे जीवन
Sachin Tendulkar Biography Marathi : सचिन तेंडुलकर बायोग्राफी इन मराठी : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांचा जन्म हा 24 एप्रिल 1973 मध्ये दादर, मुंबई, महाराष्ट्र (भारत ) येथे झाला आहे. ते एक मराठी ब्राह्मण कुटुंबा मध्ये जन्मले आहेत.
त्यांच्या आईचे नाव हे रजनी तेंडुलकर असे आहे. त्या एक विमा कंपनी मध्ये कामा साठी होत्या. तर त्यांच्या वडिलांचे नाव हे रमेश तेंडुलकर असे आहे. ते एक मराठी तिल प्रसिद्ध मराठी लेखक होते. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांना एक बहीण आणि दोन भाऊ होते, असे मिळून ते चौघे आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) हे त्यातील सर्वात लहान होते.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) हे शाळेत असताना अभ्यासा नधे फार काही विशेष चांगले नव्हते ते जास्त हुशार असे नाही पण ते मध्यम श्रेणी चे विद्यार्थी होते. त्यांचे शालेय शिक्षण /प्रारंभीक शिक्षण हे इंडियन एड्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल , बांद्रा, मुंबई, महाराष्ट्र (भारत ) येथून त्यांनी पूर्ण केले आहे. शाळे मध्ये शिकत असताना त्यांचा सगळा कल हा खेळा कडे /क्रिकेट कडे होता. त्यांना क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांची हीच क्रिकेट खेळण्याची आवड पाहून त्यांचे खेळाचे प्रशिक्षक रमा कांत आचरेकर यांनी सचिन यांना शारदाश्रम विद्यालय, दादर, मुंबई, महाराष्ट्र (भारत ) येथे अडमिशन घेऊन दिले. त्यांचे पुढील शिक्षण हे येथूनच पूर्ण झाले. पुढे क्रिकेट चा अभ्यास रमाकांत आचरेकर हे छत्रपती शिवाजी पार्क, दादर, मुंबई , महाराष्ट्र (भारत ) येथे त्यांना शिकवत असत.
Virat Kohali Biography Marathi
Personal Info And More : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांची वयक्तीक माहिती
नाव | सचिन रमेश तेंडुलकर |
टोपण नाव | सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर, तेनडल्या, सच्चू |
जन्म दिनांक | 24 एप्रिल 1973 |
जन्म ठिकाण | दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 50 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू , ब्राह्मण |
व्यावसाय | क्रिकेट, फलंदाज |
भाषा | मराठी , हिन्दी , इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेट, फलंदाज |
फलंदाजी ची पद्धत गोलंदाजीची पद्धत | उजखोरा उजव्या हाताने मध्यम गती, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक |
Physical Status and More : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 5.5 इन फिट इंचेस 1.65 मी – इन मीटर 165 सेमी – इन सेंटी मीटर |
वजन | माहीत नाही |
एक दिवसीय शर्ट क्रमांक | 10 |
डोळे कलर | ब्लॅक /काळा |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | क्रिकेट खेळणे |
मेजऱ्मेंट्स | माहीत नाही |
पुरस्कार | पद्मश्री, पद्म भूषण, भारत रत्न |
Rohit Sharma Biography Marathi
Education Details, Family And More :
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | इंडियन एड्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल , बांद्रा, मुंबई, महाराष्ट्र (भारत ) |
कॉलेज शिक्षण | शारदाश्रम विद्यालय, दादर, मुंबई, महाराष्ट्र (भारत ) |
शिक्षण | पदवीधर /ग्रॅजुएट |
फॅमिली | 2 मुले सारा तेंडुलकर |Saraa Tendulkar (12 ऑक्टोबर 1997 ) अर्जुन तेंडुलकर |Arjun Tendulkar (1999/2000 ) |
आईचे नाव | रजनी तेंडुलकर |Rajni Tendulkar (विमा कंपनी मध्ये काम ) |
वडिलांचे नाव | रमेश तेंडुलकर| Ramesh Tendulkar (मराठी लेखक ) |
बहीण | एक बहीण |
भाऊ | दोन भाऊ |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | अंजली तेंडुलकर |Anjali Tendulkar (प्रसिद्ध उद्योग पती अशोक मेहता यांची मुलगी ) |
लग्न दिनांक | 24 मे 1995 |
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांची क्रिकेट ची सुरुवात :
Sachin Tendulkar Biography Marathi : सचिन तेंडुलकर बायोग्राफी इन मराठी : सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांचा क्रिकेट चा अभ्यास सुरू झाला. त्यांचे गुरु /प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सचिन यांना शाळेच्या आधी सकाळी व शाळेच्या नंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी राजे पार्क मध्ये त्यांचा अभ्यास घेत असत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) हे त्या वेळेस रोज जवळ जवळ चार तास क्रिकेट चा सराव करत होते.
सचिन तेंडुलकर हे जेव्हा कधी क्रिकेट ची प्रॅक्टिस करून थकत असत तेव्हा त्यांचे गुरु म्हणजेच रमाकांत आचरेकर हे त्यांना एक प्रलोभन दाखवत होते, जेणे करून सचिन यांनी न थकता अजून सराव करावा. आचरेकर हे त्यांच्या स्टंप वर एक रुपयाचे नाणे ठेवायचे आणि त्यांना म्हणायचे की ते ते जर त्यांच्या मार्फत आउट झाले नाहीत तर तो ठेवलेला रुपया त्यांचा. अशा प्रकारे त्यांनी अनेक रुपये तर जिंकलेच पण त्यांचा सराव ही उत्तम च झाला. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांनी सराव करून त्यांच्या गुरु ची 13 नाणे जिंकली, त्यांनी टी आज पर्यन्त जपून ठेवली आहेत. ते आज ही त्यांना आपली अमूल्य संपत्ति मानतात.
हेही वाचा :
Ajinkya Rahane Biography Marathi
Rahul Dravid Biography Marathi
Yuvraj Singh Biography Marathi
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यानचे क्रिकेट करिअर :
- सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) हे जेव्हा 10 वी मध्ये होते तेव्हा त्यांची निवड ही मुंबई क्रिकेट संघात केली गेली. तेव्हा 1988 मध्ये सचिन यांनी नाबाद शतक गुजरात विरुद्ध पूर्ण केले.
- त्या नंतर सचिन जेव्हा 16 वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारतीय क्रिकेट संघाकडून पहिलं सामना खेळला. हा सामना कराची येथे झाला. तेव्हा याच सिरिज मध्ये खेळत असताना त्यांच्या नाकावर बॉल लागल्या मुले सचिन हे जखमी झाले होते. पण जखमी होऊन ही ते काही थांबले नाहीत त्यांनी पूर्ण सामना खेळून त्या मॅच मध्ये 54 धावा काढल्या.
- सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांची तुलना ही महान आणि मोठ्या खेळाडू मध्ये होऊ लागली जेव्हा त्यांनी 1990 मध्ये इंग्लंड मध्ये पहिल्यांदा नाबाद शतक बनवले.
- ऑस्ट्रेलिया मध्ये त्यांनी 1991- 1992 मध्ये 148 रण काढले तर 1994 मध्ये त्यांना भारतीय संघा मध्ये ओपेनर म्हणून निवडण्यात आले.
- पुढे 1996 मध्ये त्यांना वर्ल्ड कप च्या वेळेस भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन म्हणून नोवडण्यात आले.
- 1998 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी आपले कॅप्टन पद सोडून दिले, पण 1999 मध्ये पुन्हा त्यांना कॅप्टन बनवण्यात आले.
- 2001 मध्ये वन डे मॅच मध्ये 10 हजार रण काढणारे सचिन हे पहिलेच खेळाडू बनले. पुढे 2003 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये त्यांनी 673 इतके रण काढले. या मध्ये सचिन यांना मॅन ऑफ द तुरनामेन्ट म्हणून गौरविण्यात आले.
- टेस्ट मॅच मध्ये सचिन यांनी 11000 रन बनवण्याचा विश्व रेकॉर्ड बनवला.
- 2011 मध्ये त्यांनी वर्ल्ड कप फायनल मध्ये त्यांनी भारताला जिंकून दिले त्या साठी त्यांनी आपली संपूर्ण शक्ति लावून दिली होती. या मध्ये त्यांनी 482 रन काढले. सचिन तेंडुलकर यांची ही पहिलीच वर्ल्ड कप विजयी ठरली.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांचा विवाह आणि फॅमिली :
- सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांच्या पत्नी चे नाव अंजली तेंडुलकर असे आहे. त्या एक शिशु रोग तज्ञ आणि उद्योगपती अशोक मेहता यांची मुलगी आहेत. सचिन आणि त्यांच्या पत्नी ची पहिली भेट ही मुंबई एयर पोर्ट वर झाली होती. त्या नंतर ते एक मित्राकडे भेटले व त्यांची ओळख झाली.
- पुढे त्यांनी 24 मे 1995 मध्ये लग्न केले. लग्ना नंतर त्यांना आता दोन मुले आहेत. मुलीचे नाव सारा तेंडुलकर आणि मुलाचे नाव हे अर्जुन तेंडुलकर असे आहे.
Dinesh Kartik Biography Marathi
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांना मिळालेले पुरस्कार :
- 1994 – अर्जुन पुरस्कार
- 1997 – 1998 – राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार
- 1999 – पद्मश्री पुरस्कार
- 2001 – महाराष्ट्र भूषण पुरस्कार
- 2008 – पद्म विभूषण पुरस्कार
- 2014 – भारतरत्न पुरस्कार
Anil Kumble Information Marathi
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar ) यांचा क्रिकेट मधून संन्यास :
सचिन यांनी जेव्हा क्रिकेट मधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांच्या फॅन ल खूप दुख झाले , त्यांनी त्यांच्या या संन्यासा च्या निर्णयचा विरोध देखील केला होता. पण सचिन यानी 2012 मध्ये वन डे क्रिकेट मधून संन्यास घेतला. त्यांनी आपल्या लास्ट च्या मुंबई मधील मॅच मध्ये 74 रण बनवले.
सचिन यांनी आता पर्यन्त 34000 रन बनवले आहेत. टेस्ट मॅच 200 पेक्षा जास्त खेळल्या आहेत. त्यांनी 51 शतक आणि 68 अर्ध शतक बनवले आहेत.
Gautam Gambhir Biography Marathi
हेही वाचा :