Sachin Pilgaonkar Biography Marathi

Sachin Pilgaonkar Biography Marathi

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) हे एक भारतीय मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि गायक देखील आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटात आणि मालिकांत काम केले आहे. तसेच हिन्दी आणि मराठी मालिकेचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे.

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांना मराठी चित्रपट सृष्टीत सचिन याच नावाने ओळखतात. त्यांना डॉन फिल्म फेअर आणि डॉन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये आज सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांचे विषयी काही माहिती पाहणार आहोत. Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी. सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांचा जन्म, वय, शिक्षण, मालिका, चित्रपट, पुरस्कार यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar

Sachin Pilgaonkar Biography Marathi
Sachin Pilgaonkar Biography Marathi

Contents :

  • Beginning : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांची माहिती
  • Education Family and More : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांनी काम केलेले नाटक काम
  • Awards : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांचे सुरुवातीचे जीवन

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 मध्ये मुंबई, महाराष्ट्र , भारत येथे झाला आहे.

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) हे एका मराठी कोकणी परिवारा मध्ये जन्मलेले आहेत. त्यांनी लहान असल्या पासूनच अभिनय क्षेत्रात काम केले आहे. त्यांचे वय तेव्हा ४ वर्ष असेल तेव्हा त्यांनी बाल कलाकार म्हणून मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) माझायांनी माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटा मध्ये १९६२ मध्ये काम केले आहे.

या चित्रपटा मधील भुमिके साठी त्यांना सर्चिवपल्त्रली राधाकृष्पणन यांचे हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बाल कलाकारा साठी चा राष्ट्रीय पुरस्कार होता. त्या नंतर पुढे त्यांनी मेला ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटा मध्ये काम केले आहे.

बाल कलाकार म्हणून त्यांनी ६५ पेक्षा जास्त चित्रपटा मध्ये काम केले आहे. पुढे त्यांनी नदिया के पार, गीत गाता चल, बालिका वधु या सारख्या चित्रपट करून ते घराघरात पोहचले. त्या नंतर ते दिग्दर्शना कडे वळले आहेत.

प्रशांत दामले |Prashant Damale

संजय जाधव बायोग्राफी मराठी

Personal Info And More : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांची वयक्तीक माहिती

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

नाव सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar )
टोपण नाव सचिन
जन्म दिनांक 17 ऑगस्ट 1957
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 66 वर्षे / 66 एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता , निर्माता , दिग्दर्शक, लेखक, गायक
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनेता , निर्माता , दिग्दर्शक, लेखक, गायक
मालिका 2000- प्रतीशोध , 2000 – पिकनिक अन्ताक्षरी , 2005 – खेलो गाओ जितो

Mukta Barve Biography Marathi

Physical Status and More : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांची वयक्तीक माहिती

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

ऊंची 165 सेमी – इन सेंटी मीटर
1.65 मी – इन मीटर
5’5″ – इन फिट इंचेस
वजन 67 कीलो – इन कीलो ग्राम्स
148 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 41 – 33- 12 इंचेस
डोळे कलर डार्क ब्राऊन
केस कलर काळा
हॉबीज डांस करणे, गाणे म्हणणे
डेबुट फिल्म 1962 – हा माझा मार्ग एकला (मराठी )
डायरेक्टर – 1982 – माय बाप (मराठी )
डेबुट मालिका 2000- पिकनिक अन्ताक्षरी , 2000- प्रतीशोध

Sachin Pilgaonkar With His Family
Sachin Pilgaonkar With His Family

Education Details, Family And More :

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

शालेय शिक्षण माहित नाही
कॉलेज शिक्षण माहित नाही
शिक्षण पदवीधर
फॅमिली /1 मुलगी श्रीया पिळगांवकर
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव शरद पिळगांवकर
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव सुप्रिया पिळगांवकर (अभिनेत्री )
लग्न दिनांक वर्ष 1985

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography

Films : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांनी काम केलेले चित्रपट

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

  • 2021 – वारस – अज्ञात (मराठी )
  • 2019 – लव उ जिंदगी – अनिरुद्ध दाते -(मराठी )
  • 2019 – अशी हाय आशिकी – गाण्यात मध्य धुंद- (मराठी )
  • 2018 – सोहळा – गिरीश (मराठी )
  • 2018 – रणांगण – शयामराव देशमुख -(मराठी )
  • 2018 – हीचकी – प्रभाकर माथुर (नयना चे वडील )_ हिन्दी
  • 2015 – कट्यार काळजात घुसली – खासाहेब आफतब हुसेन बरेली वले (मराठी )
  • 2014 – सांगतो ऐका – आंबतराव घोलप – मराठी
  • 2013 – एकुकटी एक – अरुण देशपांडे – (मराठी )
  • 2011 -जाणा पहचना – अरुण प्रकाश मातुर – (हिन्दी )
  • 2010 – कल्पनाची कल्पना – गंगाराम गंगावणे – (मराठी )
  • 2008 – आम्ही सातपूते -मुकुंदा सातपुते उर्फ कांद्या (मराठी (
  • 2004 – नवरा माझा नवसाचा – वक्रतुंड उर्फ वाइकी (मराठी )
  • 1996 – ऐशी भी कया जलदी ह्ै – श्रे, संजय मल्होत्रा (हिन्दी )
  • 1991 – आयत्या घरात घरोबा – केदार कीर्तिकर (मराठी )
  • 1990 – एका पेक्षा एक – भानुदास माहीमकर (मराठी )
  • 1990 – आमच्या सारखे आम्हीच – कैलास /अभय इनामदार (दुहेरी भूमिका )
  • 1989 – अभि तो मी जवान हूं – अमर -(हिन्दी )
  • 1989 – आत्माविश्वास – राजेंद्र रत्न पारखी उर्फ राजू – (मराठी )
  • 1989 – भुताचा भाऊ – नंदू (नंद कुमार )(मराठी )
  • 1988 – घर एक मंदिर – संजय कुमार (हिन्दी )
  • 1988 – माझा पती करोंड पती – नरेंद्र कुबेर (मराठी )

Sachin Pilgaonkar With His Wife Supriya Pilgaonkar
Sachin Pilgaonkar With His Wife Supriya Pilgaonkar
  • 1988 – अशी ही बनवा बणवि – सुधीर आणि सुधा – मराठी
  • 1987 – गंमत जामंत – गौतम (मराठी )
  • 1987 मा बेटी – खेतान (हिन्दी )
  • 1985 – सुर संगम – काननेश्वर (कणणू )- (हिन्दी )
  • 1985 – तुळशी – गोपाल (हिन्दी )
  • 1985 – घर द्वारे – एक अनाथ (हिन्दी )
  • 1984 – नवरी मिळे नवऱ्याला – जयराम – (मराठी )
  • 1983 – अवतार – सेवक (हिन्दी )
  • 1982 – नदीय के पार – चंदन तिवारी (हिन्दी – भोजपुरी )
  • 1982 – सत्ता से पत्ता – शनि , सानी ,आनंद (हिन्दी )
  • 1981 – क्रोधी – राजा (हिन्दी )
  • 1981 – गोड – अभिनेता (हिन्दी )
  • 1980 – जुदाई – रविकांत वर्मा – (हिन्दी )
  • 1979 – गोपाल कृष्ण – कृष्णा (हिन्दी )
  • 1979 – और कोण – राज (हिन्दी )
  • 1979 – अष्ट विनायक – बाळासाहेब इनामदार (मराठी )
  • 1978 – अलादिन चे साहस – अलादिन (हिन्दी )
  • 1978 – आंखियो के झरोके से – अरुण प्रकाश मथुर (हिन्दी )
  • 1978 – कॉलेज गर्ल – सचिन – (हिन्दी )
  • 1978 – त्रिशूल – रवी (हिन्दी )
  • 1977 – पारध – सुनील (मराठी )
  • 1976 – बालिका वधू – अमल (हिन्दी )
  • 1975 – गीत गाता चल – श्याम (हिन्दी )
  • 1973 – बिरबल माझा भाऊ – (इंग्रजी )
  • 1971 – कृष्ण लीला – भगवान श्री कृष्ण – हिन्दी
  • 1971 – मेला – तरुण शक्ति (हिन्दी )
  • 1970 – बछपण – रॅम (हिन्दी )
  • 1969 – चंद और बिजली – चंदा – हिन्दी
  • 1967 – माझी दिदि – किशन (हिन्दी )
  • 1967 – ज्वेल थिफ – शिशु सिंग – हिन्दी
  • 1965 – डाक घर – अमल – हिन्दी
  • 1962 – हा माझा मार्ग एकला – बाल कलाकार – मराठी

Mohan Joshi Biography Marathi

Television Show: Sachin Pilgaonkar (सचिन पिळगांवकर)यांनी काम केलेल्या मालिका

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

अभिनेता म्हणून :

  • 2000 – पिकनिक अन्ताक्षरी – स्वतः
  • 2000 – प्रतीशोध –
  • 2005 – खेलो गाओ जितो – स्वतः
  • 2006 – तू तोता मई मैना – तोता
  • 2014 – सुप्रिया आणि सचिन शो जोडी तुझी माझी – सूत्र संचालन
  • 2018 – बिग बॉस मराठी सीजन 1 – पाहुणे
  • 2019 – माया नागरी – स्वप्नांची नागरी – जगदीश गौरव
  • 2020 – भारतातील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना – पाहुणे

दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या मालिका :

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

  • 2019 – अंशी हाय आशिकी – (मराठी )
  • 2013 – एकुलती एक – (मराठी )
  • 2011- जाणा पहचणा -)हिन्दी )
  • 2010 – कल्पनाची कल्पना -(मराठी )
  • 2008 – आम्ही सातपुते – (मराठी )
  • 2007 – एकदंत -(कन्नड )
  • 2004 – नवरा माझा नवसाचा – (मराठी )
  • 1996 – ऐसई भी कया जलदी ह्ै -(हिन्दी )
  • 1995 – आजमाईश – (हिन्दी )
  • 1994 – कुंकू -(मराठी )
  • 1992 – प्रेम दिवाने -(हिन्दी )
  • 1991 – आयत्या घरात घरोबा -(मराठी )
  • 1990 – एका पेक्षा एक -(मराठी )
  • 1990 – आमच्या सारखे आम्हीच – (मराठी )
  • 1989 – भुताचा भाऊ – (मराठी )
  • 1989 – आत्माविश्वास -(मराठी )
  • 1988 – माझा पती करोंड पती – (मराठी )
  • 1988 – अशी ही बनवा बणवि – (मराठी )
  • 1987 – गंमत जमत -(मराठी )
  • 1984 – सव्वाशेर – (मराठी )
  • 1984 – नवरी मिळे नवऱ्याला -(मराठी )
  • 1982 – माय बाप – (हिन्दी )

दूरदर्शन ( टी वी )मालिका :

तू तू मई मई

हुड कर डी

एक डू तीन गाणे माने

तू तोता मी मैना

गिली दंडा

Plays : सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांनी काम केलेले नाटक काम

  • माहीत नाही

Sachin Pilgaonkar With His Daughter shriya Pilgaonkar
Sachin Pilgaonkar With His Daughter shriya Pilgaonkar

Awards: सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांना मिळालेले पुरस्कार

Sachin Pilgaonkar Biography Marathi : सचिन पिळगांवकर बायोग्राफी इन मराठी :

१९६२ – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – माझा मार्ग एकला

सर्वोत्कृष्ट अभिनेता

फिल्म फेअर पुरस्कार – २ वेळेस

राष्ट्रीय पुरस्कार – २ वेळेस

संजय जाधव बायोग्राफी मराठी

Vandana Gupte Biography Marathi