Ruturaj Gaikwad Biography Marathi

ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) हे एक भारतीय आंतर राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांनी 2021 मध्ये भारतीय क्रिकेट संघा साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्यांनी श्रीलंके विरुद्ध पदार्पण केले आहे. तसेच ते टी 20 आणि लिस्ट अ फॉरमॅट मध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतात तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) मध्ये ते चेन्नई सुपर किंग्स चे कर्णधार आहेत.

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) हे 2022 मध्ये भारतीय संघाने जे आशियाई क्रीडा स्पर्धे मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते, त्या संघाचे ते कर्णधार होते. आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारे ते एकमेव खेळाडू होते, आणि त्यांनी त्या सीजन मधील उदयोन्मुख खेळाडू हा किताब देखील जिंकला होता.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मराठी क्रिकेट खेळाडू बद्दल म्हणजेच ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, लग्न, कुटुंब, शिक्षण, ऊंची, वजन, क्रिकेट विषयी काही माहिती हे सर्व आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

Bhuvaneshwar Kumar Biography Marathi

Suryakumar Yadav Biography Marathi

Kuldeep Yadav Biography Marathi

Ruturaj Gaikwad Biography Marathi

Contents :

  • Beginning : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांची माहिती
  • Awards : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे सुरुवातीचे जीवन

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचा जन्म 31 जानेवारी 1997 मध्ये पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र मध्ये झाला आहे. ते आता 26 वर्षीय आहेत. ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे मूळ गाव हे पुरंदर तालुक्या मधील पारगाव मेमाणे, पण त्यांचे आई वडील अनेक वर्षांपूर्वी जुन्या सांगवी मध्ये स्थायिक /स्थित झाले. त्यामुळे ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे लहान पण याच ठिकाणी गेले.

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे वडील दशरथ गायकवाड हे DRDO संरक्षण संशोधन विकास संस्था चे कर्मचारी होते. त्यांची आई देखील महापालिकेच्या शाळे मध्ये शिक्षिका आहेत. ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी एक वेळेस सांगितले कि त्यांच्या आई बाबा नि त्यांना कधी हि अभ्यास जास्त किंवा क्रिकेट कमी खेळ असा आग्रह केला नाही.

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे सुरुवातीचे शिक्षण हे सेंट जोसेफ शाळे मध्ये झाले आहे. पुढील त्यांचे शिक्षण हे पुणे येथील पिंपरी निलख येथील लक्ष्मिबाई नाडगुडे या शाळे मध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे कॉलेज चे शिक्षण हे मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज मधून पूर्ण झाले आहे.

Ruturaj Gaikwad With His Family
Ruturaj Gaikwad With His Family

Personal Info And More : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांची वयक्तीक माहिती

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय :

नाव ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad )
टोपण नाव ऋतुराज , ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad )
जन्म दिनांक 31 जानेवारी 1997
जन्म ठिकाण
वय 26 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर
भाषा मराठी , इंग्रजी, हिन्दी
कार्यक्षेत्र क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर
भूमिका फलंदाज

Physical Status and More : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांची वयक्तीक माहिती

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय :

ऊंची 173 सेमी – इन सेंटी मीटर
1.73 मी – इन मीटर
वजन 64 कीलो
आयपीएल पदार्पण 2020 – CSK
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
खेळण्याची स्थिति सलामीवीर
फलंदाजी उजव्या हाताने बॅट
गोलंदाजी ऑफ ब्रेक उजव्या हाताने

Ruturaj Gaikwad With His Wife Utkarsha Pawar
Ruturaj Gaikwad With His Wife Utkarsha Pawar

Education Details, Family And More :

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय :

शालेय शिक्षण सेंट जोसेफस बॉइज हायस्कूल , खडकी, पुणे, महाराष्ट्र, भारत
लक्ष्मीबाई नाडगुडे शाळा, पिंपळे निलख, पुणे, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ, पॉलिटेक्निक, पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण पॉलिटेक्निक
फॅमिली
आईचे नाव सविता गायकवाड
वडिलांचे नाव दशरथ गायकवाड
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव उत्कर्षा पवार
लग्न दिनांक 03 जून 2023

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad )

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांची कारकीर्द :

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी पिंपरी चिंचवड महा नगरपालिके मधील दिलीप वेंगसरकर अकॅडमी पिंपरी चिंचवड, पुणे येथे थेरगाव मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. हा प्रवेश त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी घेतला.

पुढे त्यांनी २०१० मध्ये मुंबई च्या एम आय जी क्रिकेट क्लूब च्या विरुद्ध वरोक दिलीप वेंगसरकर अकॅडमी पिंपरी चिंचवड, पुणे यांच्या साठी कॅडन्स ट्रोफी मध्ये ६३ धावा ७१ बॉल मध्ये केल्या. या साठी त्यांना त्या वेळेस सामना वीरा चा पुरस्कार देखील मिळाला. त्यांनी या अकॅडमी मध्ये असताना एम आय जी क्रिकेट क्लब यांचा ७ गडी राखून कॅडन्स क्रिकेट मध्ये पराभव केला आहे.

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी केलेले महाराष्ट्रा साठी पदार्पण :

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी महाराष्ट्रा साठी पदार्पण केले ते ०६ ऑक्रटोबर २०१६ ला रणजी करंडक स्पर्धे मध्ये.

२०१६- २०१७ मध्ये त्यांनी आंतरराज्य ट्वेन्टी – २० स्पर्धे मध्ये २ फेब्रुवारी २०१७ म्रोजी त्यांनी महाराष्ट्रा साठी पदार्पण केले. त्या नंतर ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी रणजी करंडक स्पर्धे मध्ये त्यांनी पहिल्या वेळेस १०८ धावा ११९ बॉल मध्ये काढल्या आहेत. तसेच त्यांनी दुसर्या वेळेस १७० बॉल मध्ये ७६ इतक्या धावा काढल्या आहेत. ते महाराष्ट क्रिकेट संघ विरुद्ध छत्तीसगड खेळताना त्या सामन्यात ते सामना वीर ठरले आहेत.

पुढे ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी विजय हजारे करंडक स्पर्धा २०१६ -२०१७ मध्ये २५ फेब्रुवारी २०१७ रोजी पदार्पण केले. या मध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी महाराष्ट्रा साठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले होते. त्या मध्ये त्यांनी सात सामने खेळले, सात संन्या मध्ये त्यांनी ४४४ इतक्या धावा केल्या आहेत. त्या सोबतच त्यांनी एक शतक आणि ३ अर्ध शतके केली आहेत. विजय हजारे करंडक मध्ये २०१६ -२०१७ मध्ये सर्वाधिक धावा करणारा ते एकमेव असे खेळाडू ठरले.

पुढे त्यांनी २९२१ २०२२ मध्ये विजय हजारे करंडक मध्ये चार शतके केली आणि ते या स्पर्धे मध्ये सर्वात जास्त शतके करण्याचा विक्रम त्यांनी विरत कोहली यांच्या सारखी केली. ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी महाराष्ट्रा साठी या स्पर्धे मध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी :

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी जून २०२१ मध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय आणि २०- २० आंतरराष्ट्रीय संघात त्यांना श्रीलंके विरुद्ध स्थान देण्यात आले. त्यांनी T२०I स्पर्धे मध्ये २८ जुलै २०२१ मध्ये श्रीलंके विरुद्ध भारता तर्फे पदार्पण केले आहे.

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांनी भारताच्या एक दिवसीय संघा मध्ये डिसेंबर २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध त्यांना स्थान देण्यात आले. जानेवारी २०२२ मध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांना वेस्ट इंडीज विरुद्ध घर च्या मालिके साठी त्यांना भारताच्या एक दिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे.

IPL – इंडियन प्रीमियर लीग

Ruturaj Gaikwad Biography Marathi : ऋतुराज गायकवाड यांचा जीवन परिचय : ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांना IPL – इंडियन प्रीमियर लीग साठी चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांनी २०१८- २०१९ मध्ये लिलावात विकत घेतले.

ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांचे पहिले शतक हे २ ऑक्टोबर २०२१ मध्ये राजस्थान रोयाल विरुद्ध झाले होते. त्या मध्ये त्यांनी नाबाद १०१ धावा केल्या होत्या. २०२१ मध्ये ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांच्या उत्क्रुष्ट कामगिरी मुले त्यांना पुढे २०२२ मध्ये देखील चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांनी ६ कोटी मध्ये विकत घेतले होते.

त्या नंतर आता २२ मार्च २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांनी ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. त्या आधी महेंद्रसिंग धोनो यांनी त्यांच्या कॅप्टन पदाचा राजीनामा दिला होता.

Ruturaj Gaikwad Biography Marathi
Ruturaj Gaikwad Biography Marathi

हेही वाचा :