रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) हे एक भारतीय आणि महाराष्ट्रीयीयन क्रिकेटर आहेत. त्यांनी विश्व चषका मध्ये सर्वात जास्त शतके करण्याचा विक्रम केलेला आहे. तसेच ते एक दिवसीय सामन्या मधील तीन द्विदशक करणारे संपूर्ण जगातील अव्वल असे खेळाडू आहेत.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांनी क्रिकेट मधून” हिटमॅन” ही पदवी मिळवली आहे. ते एक मराठी महाराष्ट्रियन असे खेळाडू आहेत. त्यांचा गर्व तर आख्या महाराष्ट्राला आहे की ते महाराष्ट्रियन आहेत.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये हिटमॅन म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि ज्यांचा जो कोणी आहे तो फॅन आहे असे क्रिकेटर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचे बद्दल काही माहिती पाहणार आहोत, Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, शिक्षण, कुतुंब, लग्न, मुले, पुरस्कार, क्रिकेट विषयी काही माहिती आपण पाहनर आहोत. त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही संपूर्ण नक्की वाचा .
Sachin Tendulkar Biography Marathi
Contents :
- Beginning : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची माहिती
- Education Family and More : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Awards : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचे सुरुवातीचे जीवन
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचा जन्म 30 एप्रिल 1987 मध्ये बनसोड, नागपूर, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. ते एक महाराष्ट्रियन आहेत. त्यांचे आई चे नाव पोर्णिमा शर्मा असे आहे. त्यांचे वडिलांचे नाव हे गुरुनाथ शर्मा असे आहे. ते एका ट्रान्सपोर्ट फर्म स्टोर हाऊस केअर टेकर म्हणून कमाला होते.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांच्या वडिलांचे उत्पन्न हे खूप कमी असल्यामुळे त्यांचे बालपण आणि संगोपन त्यांच्या आजी – आजोबा आणि काका नी केले आहे. डोंबिवली मध्ये त्यांची फॅमिली ही एका छोट्या घरात राहणाऱ्या त्यांच्या पालकांना ते फक्त आठवड्यातून एकदा भेटत होते.
त्यांना एक लहान भाऊ आहे व त्यांचे नाव विशाल शर्मा असे आहे. त्यांना हिन्दी आणि इंग्रजी जारी येत असेल तरी त्यांची मातृभाषा ही तेलुगू आहे.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांनी 13 डिसेंबर 2015 ला त्यांची खूप दिवसांची मैत्रीण, रितिका सजदेह शी लग्न केले. रितिका यांच्याशी रोहित हे 2008 मध्ये पहिल्या वेळेस भेटले. त्या दोघांना एक मुलगी आहे. तिचे नाव समयारा असे आहे. 30 डिसेंबर 2018 ला त्यांची मुलगी समायरा ही जन्मली आहे.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची खेळण्याची पद्धत :
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची खेळण्याची पद्धत ही विरेन्द्र सेहवाग आणि विव रिचर्डस या सारखी आहे, असे सुनील गावस्कर म्हणतात. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) हे नियमित पणे गोलंदाजी करत नसले तरी ते त्यांच्या उजव्या हाताने ते ऑफ स्पिन करू शकतात.
रोहित हे एक आक्रमक फलंदाज असले तरी ते नेहमी च अभिजात आणि शैली मधून खेळतात. ते बऱ्याच मॅच मध्ये फळीतील फलंदाज म्हणून ओळखले जातात. रोहित शर्मा हे एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सिक्स मारण्या साठी आणि त्यांच्या आक्रमक फलंदाजी साठी त्यांना खूपदा हिटमॅन असे संबोधले जाते.
Rahul Dravid Biography Marathi
क्रिकेट विश्वचषक :
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांनी मार्च 2015 मध्ये पहिल्या वेळेस विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला. आणि हा विश्वचषक आस्ट्रेलिया मध्ये झाला होता. तेव्हा त्यांनी भारता साठी आठ सामने खेळले होते व त्या नंतर त्यांचा ऑस्ट्रेलिया कडून पराभव झाला होता. तसेच पुढे तुरनामेन्ट मध्ये ही शर्मा यांनी शतक आणि 330 धावा केल्या. बांगला देश विरुद्ध त्यांनी उपांत्य फेरी मध्ये 137 धावा केल्या होत्या.
पुढे आणखी 2019 मध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची इंग्लंड मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धे साठी निवड झाली टी म्हणजे भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या मध्ये त्यांनी 648 इतक्या धावा केल्या. आणि त्यांनी आघाडीवर धावा करणारा खेळाडू म्हणून नावाला आले. आणि त्यांनी आय सी सी चा गोल्डन बॅट हा पुरस्कार देखील जिंकला.
त्या नंतर 8 ऑक्टोबर 2023 मध्ये ICC क्रिकेट विश्वचषका मध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांच्या कडे ऑस्ट्रेलिया विरुद्ध जो सामना होता त्यात त्यांना कॅप्टन /कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. 11 ऑक्टोबर 2023 मध्ये विश्व चषकमद्धे अफगाणिस्तान विरुद्ध च्या सामान्या मध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांनी सचिन तेंडुलकर यांच्या विश्वचषक इतिहासा मधील सर्वाधिक शटकांचा विक्रम मागे टाकून एक नवा इतिहास रचला. त्यांनी विश्व चषक स्पर्धेतील विक्रम मोडून सातवे शतक झालकवले.
Personal Info And More : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची वयक्तीक माहिती
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी :
नाव | रोहित गुरुनाथ शर्मा ( Rohit Gurunath Sharma ) |
टोपण नाव | आर ओ , शान , हिटमॅन, रोहित शर्मा ( Rohit Sharma ) |
जन्म दिनांक | 30 एप्रिल 1987 |
जन्म ठिकाण | बनसोड, नागपूर, महाराष्ट्र, भारत |
वय | 37 एअर्स /वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | क्रिकेटर (बॅटसमन ) |
भाषा | हिन्दी, इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेट, क्रिकेटर (बॅटसमन ) |
कामावलेले नाव | हिटमॅन |
Physical Status and More : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची वयक्तीक माहिती
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी :
ऊंची | 175 सेमी – इन सेंटी मिटर 1.75 मी – इन मीटर 5’9″- इन फिट अँड इंचेस |
वजन | 75 केजी – इन कीलो ग्राम्स 165 lbs – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 40 – 34 – 12 |
डोळे कलर | डार्क ब्राऊन / डार्क तपकिरी |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | प्रवास करणे, चित्रपटे पाहणे, टेबल टेनिस आणि वेडीओ गेम खेळणे |
फलंदाजी | उजव्या हाताने |
गोलंदाजी | ऑफ ब्रेक उजव्या हाताने |
Education Details, Family And More :
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी :
शालेय शिक्षण | अवर लेडी ऑफ वैलाणकांनी हाय स्कूल, मुंबई स्वामी विवेकानंद इंटर नॅशनल स्कूल अँड जूनियर कॉलेज , मुंबई |
कॉलेज शिक्षण | रिजवी कॉलेज, मुंबई |
शिक्षण | 12 th स्टँडर्ड |
फॅमिली | 1 मुलगी समायरा रोहित शर्मा ( बोर्न – 2018 ) |
आईचे नाव | पोर्णिमा शर्मा (विशाखा पट्टणम, आंध्र प्रदेश) |
वडिलांचे नाव | गुरुनाथ शर्मा (केअर टेकर ऑफ ट्रान्सपोर्टस फर्म स्टोर हाऊस |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | विशाल शर्मा (क्रिकेटर ) |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | ऋतिका सचदेह (स्पोर्ट्स मॅनेजर ) |
लग्न दिनांक | 13 डिसेंबर 2015 |
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांची कारकीर्द :
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांनी 2005 मध्ये देवधर करंडक स्पर्धेत सेंट्रल झोन विरुद्ध पश्चिम विभागा तर्फे लिस्ट A मध्ये पदार्पण केले. पुढे 2006 मध्ये त्यांनी डार्विन येथे न्यूझीलँड विरुद्ध भारत संघा कडून त्यांनी प्रथम श्रेणी मध्ये पदार्पण केले.
2006 – 2007 मध्ये रोहित शर्मा यांनी मुंबई साठी रणजी करंडक क्रिकेट मध्ये सुद्धा एंट्री केली. तेव्हा त्यांनी गुजरात विरुद्ध 205 धावा केल्या. त्यांनी त्यांची संपूर्ण देशांतर्गत कारकीर्द मुंबई मध्ये घालवली आहे.
इंडियन प्रीमीयर लीग :(IPL)
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) हे 2013 पासून आय पी एल मधील एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून एक उत्तम असे खेळाडू आहेत. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पाच वेळा स्पर्धा भारताने जिंकली आहे. आता पर्यन्त त्यांनी 5000 पेक्षा धावा करणाऱ्या खेळाडू पैकी एक खेळाडू आहेत.
त्यांनी त्यात दोन शतके आणि 42 अर्ध शतकसह 6472 धावा केल्या आहेत. त्याच विराट कोहली यानी 7582 आणि शिखर धवन यांनी 6769 आणि डेविड वॉर्नर यांनी 6563 या सगल्यानंतर ते चौथ्या क्रमांकावर आहेत.
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांना मिळालेले पुरस्कार/सन्मान :
Rohit Sharma Biography Marathi : रोहित शर्मा बायोग्राफी इन मराठी : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यातील काही पुढील प्रमाणे :
- राष्ट्रीय पुरस्कार /सन्मान
- 2015 – अर्जुन पुरस्कार
- 2020 – मेजर ध्यानचंद खेळरत्न
- क्रीडा पुरस्कार /सन्मान :
- 2019 – ICC पुरुषांचा ODI क्रिकेटर ऑफ द एअर
- 2011- 2020 – आय सी सी पुरुषांचा दशकातील एक दिवसीय संघ
- 2011 – 2020 – आय सी सी पुरुषांचा दशकातील टी 20 आय संघ
- 2021 – आय सी सी पुरुषांचा वर्गातील कसोटी संघ
- 2014 – 2016 – 2017 – 2018 – 2019 – 2023 आय सी सी पुरुषांचा एक दिवसीय वर्षातील सर्वोत्तम संघ
हेही वाचा :
Virat Kohali Biography Marathi