google.com, pub-4489691295433367, DIRECT, f08c47fec0942fa0 Revati Lele Biography Marathi - MarathiCeleBio.Com

Revati Lele Biography Marathi

Revati Lele Biography Marathi

Revati Lele Biography Marathi : रेवती लेले माहिती मराठी : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतील मधुराणी विषयी आपण आज या लेखात माहिती पाहूया. रेवती लेले (Revati Lele ) या एक भारतीय मराठी टेलीविजन अभिनेत्री आहेत आणि डान्सर सुद्धा आहे. रेवती एक कथ्थक नृत्यांगना आहे. त्यांनी zee युवावरील एपिसोडीक मालिका गुलमोहोर सह तेलीविजन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनी वरील मालिके मधून चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिके मध्ये त्या सायली देवधर म्हणजेच मालिके मधील सिंधु च्या विरुद्ध बाजू ने काम करत आहेत.

सायली देवधर |Sayali Deodhar

Revati Lele Biography Marathi
Revati Lele Biography Marathi

Revati Lele Biography Marathi: रेवती लेले माहिती मराठी :Bio:

Name Revati Lele/रेवती लेले
Nickname Revati
Date of Birth 23 January 1995
Birth Place Jalgaon
Age 28 years
Hometown Jalgaon
ReligionHindu
NationalityIndian
Profession Acting, Dancing, Modelling
AddressMumbai ,Maharashtra

Revati Lele Biography Marathi :रेवती लेले माहिती मराठी :रेवती लेले (Revati Lele ) यांचा जन्म 23 जानेवारी 1995 ला महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला.नंतर त्यांचे शालेय शिक्षण हे लोकल जळगाव मधून झाले. त्या 28 वर्षीय आहेत. आता त्या आणि त्यांचे कुटुंब हे मुंबई येथे राहत आहेत.

लहान असतानाच त्यांनी अनेक डांस कोमपीटीशन मध्ये सहभाग घेतला होता. नॅशनल लेवल परयेणत त्यांनी इंडियन क्लासिकल डांस कोमपीटीशन मध्ये सहभाग घेतला होता. रेवती यांनी स्वामिनी या मराठी टेलीविजन मालिकेसाठी ऑनलाइन ऑडिशन दिले होते. ज्यात त्यांची भूमिका मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली.

त्यात या महान रमाबाई पेशवा या नावाच्या मुख्य भूमिकेत होत्या.

Revati Lele
Revati Lele Biography Marathi

Education Details and More :

SchoolJalgaon
CollegeBhawans College
Graduation Sinhagad institute of Business Management
M.B.A.(In Human Resources)
TV showsJindagi Not Out
  • Revati Lele Biography Marathi: रेवती लेले माहिती मराठी : रेवती लेले या लाहाणाच्या मोठ्या जळगाव महाराष्ट्र येथेच झाल्या. त्यांचे शालेय शिक्षण हे लोकल जळगाव मधून झाले. नृत्य विशारद (कथक). एम बी ए (मानव संसाधन) मधून केले.
  • रेवती यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे भवन कॉलेज मुंबई येथून त्यानि पदवी आणि सिंहगड इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट मानव संसाधन मध्ये एम बी ए पूर्ण केले.
  • रेवती यांनी तज्ञ टीना तांबे यांचेकडून नृत्य शिकले. शिकत असताना त्यानि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालायतून कथ्थक डिप्लोमा नृत्य विशारद केला आहे .त्या एक कथ्थक पेरफॉरमेर जयपूर घराण्याच्या ,प्रसिद्ध कोरिओगरफर आणि शिक्षिका सुद्धा आहेत.
  • M. B. A. ही त्यांनी हुमण रिसोर्सेस मध्ये पूर्ण केले.
Revati Lele Biography Marathi
Revati Lele Biography Marathi

Physical Status And More:

Height5’6” feet
Weight50 kg
Measurement34-26-34
Eye colourDark Brown
Hair colourDark Brown
HobbiesReading Books and Dancing


Revati Lele Biography Marathi : रेवती लेले माहिती मराठी : रेवती लेले यांच्या वडिलांचे नाव जयंत लेले तर आईचे नाव माहीत नाही.
त्यांना एक भाऊ आहे. नाव माहीत आहे. त्यांचे डोळे हे डार्क तपकिरी कलर चे आणि सुंदर केश सुद्धा तपकिरी कलर चे आहेत. त्यांचा आवडता कलर हा गुलाबी, लाल,नारंगी,आणि काळा व पांढरा हे आहेत. त्यांचे छंद डांसिंग, गाणे गाणे, कविता लिहिणे, पेंटिंग काढणे इत्यादि आहेत.

आणखी वाचा

तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography

Isha Keskar Biography In Marathi

Personal Life : Marital Status

  • रेवती लेले या unmarried आहेत.
  • त्या त्यांचा बॉयफ्रेंड आदिश वैद्य यांच्या सोबत रिलेशनशिप मध्ये होत्या. आदिश वैद्य आणि रेवती लेले ही दोघे एकमेकांना झी युवा वरील मराठी मालिका जिंदगी नोट आउट या मालिकेच्या सेटवर भेटले होते. लेले या आदिश वैद्य सोबत रीलेशन मध्ये होते, पण 6 वर्ष डेट केल्यानंतर 2023 मध्ये ते वेगकए झाले, त्यांचे ब्रेकप झाले.
Revati Lele Biography Marathi

Revati Lele Yanchi Mahiti /रेवती लेले माहिती मराठी :

  • Revati Lele Biography Marathi : रेवती लेले माहिती मराठी : रेवती लेले या एक प्रोफेशनल कथ्थक डान्सर आहेत. त्या सोशल मीडिया वर खूप अॅक्टिव असतात. त्यांची मोठी फन फॉलोइंग फॅमिली आहे.
  • मराठी टेलिविजन वर त्यांनी 2016 मध्ये रातरिस खेळ चाले या मालिकेत पाहिल्यादा काम केले. या भूमिकेतून त्यांनी आपल्या करकर्दि ल सुरुवात केली.

Telivision मालिका:

  • 2016 – रातरिस खेळ चाले – झी मराठी
  • 2017 – जिंदगी नोट आउट – झी युवा
  • 2018 – ललित 205 – स्टार प्रवाह
  • 2018 – गुलमोहर – झी युवा
  • 2018 – विठु माऊली -स्टार प्रवाह
  • 2018 – वर्तुळ – झी युवा
  • 2020 – स्वामिनी – कलरस मराठी
  • 2021 – आपकी नजरो ने समजा – स्टार प्लस
  • 2022 – लग्नाची बेडी – स्टार प्रवाह

Revati Lele Biography Marathi : रेवती लेले माहिती मराठी :

  • 2017 – जिंदगी नॉट आउट या मराठी ,यात त्यांनी अजिंक्य ची मैत्रीण म्हणून काम केले, ही सिरियल झी युवा वाहिनीवर आली होती.
  • त्यानंतर 2018 मध्ये ललित 205 या मालिके मध्ये त्या दिसल्या. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनी ची होती. त्यात त्यांनी सारा या नावाची भूमिका त्यात केली होती. तेव्हाच 2018 मध्येच गुलमोहर ही मालिका आली. रेवती लेले या एक भारतीय मराठी टेलीविजन अभिनेत्री कथ्थक नृत्यांगना आहे. त्यांच्या अभिनयाची खरी सुरुवात ही झी युवा वाहिनी वरील एपिसोडीक मालिका गुलमोहर पासून सुरू झाली.
  • त्यानंतर 2028 मध्येच त्यांनी विठु माऊली या देवाच्या मालिकेत भूमिका केली होती. ती मालिका ही स्टार प्रवाह वाहिनी वर दिसली होती. त्यात त्यांनी मंदाकिनी ही भूमिका साकारली होती. वर्तुळ या मालिकेत सुद्धा त्या 2018 मध्ये दिसल्या होत्या. त्यात त्यांनी श्वेता नावाची भूमिका साकारली होती. ही सिरियल झी युवा या वाहिनीवर दिसत होती.
Revati Lele Biography Marathi
Revati Lele Biography Marathi

Revati Lele Biography Marathi : रेवती लेले माहिती मराठी : स्वामिनी :

  • या मालिकेत त्यांनी 2020 मध्ये काम केले. स्वामिनी या मालिकेत त्यांनी रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारली. अभिनेत्री रेवती लेले या खऱ्या आयुष्यात खूप मॉडर्न आणि बोल्ड आहेत. त्या सोशल मेडिया वर खूप अॅक्टिव असतात. तिथे त्या आपल्या चंहत्या साठी फोटोज पोस्ट करत असतात.
  • मालिका स्वामिनी यात छोट्या रामाबाईची भूमिका ही सृष्टि पगारे या साकारत होत्या, मालिकांच्या चित्रीकरणाची सुरुवात ही कोऱ्ओना मुळे सरकारी नियमांचे पालन करत झाली. सरकारने घालून दिलेल्या नियमांमध्ये लहान मुलांना तसेच वयस्कर व्यक्तींना सुद्धा शूटिंग करण्यास मनाई केली होती.आता जे बालकलाकार ही भूमिका सकारण होते , त्यांना मोठे करण्यात आले, म्हणजेच त्यांची मालिकेमधील भूमिका ही मोठी झालेली दाखविन्यात आले. तसेच या मालिके मध्ये ही घडले.
  • या मालिकेत नंतर छोटी रमाबाई ही मोठी दाखविण्यात आली. तेव्हा ही मुक्या आणि महत्त्व पूर्ण भूमिका रेवती लेले यांनी साकारली होती. रेवती लेले या आता 28 एअर च्या असून त्या आणि त्यांचे कुटुंब ही मुंबई मध्येच राहतात. त्यांच्या करियर ची सुरुवात ही त्यांनी मराठी टेलिवजन डेबुट रातरिस खेळचा ले मधून केली . `
  • रेवती लेले यांनी नंतर 2021 मध्ये आपकी नजरो ने समजा या हिन्दी भाषेतील मालिका मध्ये काम केले.त्यात रेवती यांनी बनसूरी नावाची भूमिका साकारली होती. ही हिन्दी भाषेतील सिरियल स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित झाली होती.
  • आता 2023 मध्ये त्या स्टार प्रवाह वरील लग्नाची बेडी या मराठी भाषेतील मालिके मध्ये दिसत आहेत. या मालिकेमध्ये त्या मधूराणी या नावाची भूमिका साकारत आहेत.

Play नाटक :

रेवती लेले माहिती मराठी :

  • Musical Mughal-e-Azam ही नाटक बॉलीवूड सुपर हीट फिल्म Mughal-e-Azam याच्यावर आधारित होते.
  • त्याचे दिग्दर्शन हे k. आसिफ आणि निर्माते शपूरजी पळलोणजी ही होते.
  • नाटक हे ऑक्टोबर 21 2016 ला प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.
  • रेवती लेले सोबत आणखी नह सरगम, प्रियंका बर्वे यही होत्या त्यात त्यांची भूमिका अनारकली ही होती. निस्सार खान, शायद शाबाब आली , धनविर सिंग, हर्ष झा, सोनल झा आदि. सोबत त्यानि काम केले.
Revati Lele
Revati Lele

Revati Lele Biography Marathi : रेवती लेले माहिती मराठी : Ads/More

  • लेले आपल्याला विविध मालिका मधून तर दिसतातच पण बाकी त्या अडवरटाईएस आणि प्रमोशन सुद्धा करतात. त्या एक intimation ज्वेलेरी चे समर्थन करतात.
  • त्या खूप प्रसिद्ध आशा magzin मध्येही कवर पेज ला दिसल्या.
  • रेवती लेले यांना पेरफुम्स आणि लिप्स्टिक या खूप आवडतात. त्यांच्याकडे मोठमोठ्या ब्रॅंड चे मोठे कलेक्शन घरी आहे.
  • त्यांच्याकडे imitation ज्वेलरी आणि शूज चे ही खूप मोठे कलेक्शन आहे.
  • रेवती या ज्वेलरी साठी advertisement करतात. भारतातल्या खूप मोठ्या ब्रॅंड च समर्थन त्या करतात.
  • त्या फिटनेस फ्रिक आहेत, त्या स्वतः ला रोज प्रॅक्टिस आणि योग करत फिट ठेवत असतात. त्या रोज जिम मध्ये जातात वर्कआउट करण्यासाठी.
  • त्या फूडी पण आहेत.
  • त्यांना बिर्याणी, पिझ्झा, बर्गर, मोमोज, समोसा, केक आणि खूप साऱ्या भारतीय डीशेस त्यांना खायला आवडतात. त्यासाठी त्या चांगल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला भेट देत असतात ,तिथल्या डीशेष चा आस्वाद घेण्यासाठी.

हेही वाचा :

संजय जाधव बायोग्राफी मराठी

प्रिया मराठे |Priya Marathe