Pushkaraj Chirputkar Biography Marathi

Pushkaraj Chirputkar Biography Marathi

Pushkaraj Chirputkar Biography Marathi : पुष्कराज चिरपुटकर बायोग्राफी इन मराठी : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) हे एक भारतीय मराठी अभिनेते आणि होंस्ट (अंकर )आहेत. त्यांनी दिल दोस्ती दुनियादारी या झी मराठी वाहिनी वरील मालिकेत काम केले आहे. या मालिकेत त्यांनी आशु नावाचे पात्र साकारले आहे. ही भूमिका प्रेक्षकांना खुपच आवडली होती. या मधूनच ते लोकप्रिय झाले. तेथून पुढे त्यांनी अनेक मालिकेत आणि चित्रपटात काम केले आहे.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये आज पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) म्हणजेच आपला सर्वांचा लाडका आशु विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Pushkaraj Chirputkar Biography Marathi : पुष्कराज चिरपुटकर बायोग्राफी इन मराठी : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांचा जन्म, वय, शिक्षण, ऊंची, वजन, चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरिज या विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Pushkaraj Chirputkar Biography Marathi
Pushkaraj Chirputkar Biography Marathi

Contents :

  • Beginning : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांची माहिती
  • Education Family and More : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांचे सुरुवातीचे जीवन

Pushkaraj Chirputkar Biography Marathi : पुष्कराज चिरपुटकर बायोग्राफी इन मराठी : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांचा जन्म 6 सप्टेंबर 1986 मध्ये पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. ते पुण्या मधील आकुरडी येथे लहाणाचे मोठे झाले आहेत.

त्यांचे शालेय शिक्षण देखील आकुरडी येथून सेंट उरसुला कान्वेंट स्कूल, आकुरडी, पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण केले आहे. पुढे त्यांचे कॉलेज चे शिक्षण चे हे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनीरिंग, पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले आहे. त्यांचे इलेक्ट्रोनिक आणि टेलि कम्युनिकेशन मधून इंजीनीरिंग पूर्ण झाले आहे.

पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी अभियांत्रिकी ची पदवी महा विद्यालयातून 2008 मध्ये संपादन केली आहे. त्या नंतर त्यांनी अभिनया साठी स्वतःला मुंबई ला शिफ्ट केले. तिथे त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्य क्रमात सहभाग घेतला आहे. महा विद्यालयात असताना त्यांची नाट्य अभिनयाशी अभ्यासाच्या तिसऱ्या वर्षी ओळख झाली होती. त्या नंतर त्यांनी अनेक नाटकात काम केले आहे.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिके मध्ये काम करण्याच्या आधी पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी फिरोदिया, पुरुषोत्तम या सारख्या नाटका मध्ये काम केले होते. त्या नंतर त्यांना दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका मिळाली होती. या मालिकेत त्यांनी आशु म्हणजेच आशुतोष हलदणकर ची भूमिका साकारली होती.

पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांची आशु ची दिल दोस्ती दुनियादारी मधील भूमिका खूपच प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या या मालिकेतिल भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. यात मालिकेत ते एका यवतमाळ मधील मुलाची संघर्ष मे मुलाची भूमिका साकारत आहेत. त्यात ते सहसा त्यांच्या मित्रांकडून छोटे मोठे कर्ज घेतो , तुटपुंजे कर्ज घेतो, त्यात च त्यांच्या जरा जास्तच खराब इंग्रजी भाषेच्या कौशल्या मुळे ते खूपच मजेदार वाटत होते. ते जास्त एन्टरटेन करत होते सर्वांना. ते दिल दोस्ती दुनियादारी मधील सर्वच कला करांचे चांगले मित्र बनले आहेत.

या मालिके नंतर याच मालिकेचा सिकवेल दिल दोस्ती दोबारा मध्ये देखील हेच कलाकार आपल्याला दिसले आहेत. यात देखील सर्व जणांनी काम केले आहेत. पण टी पहिली जादू दिल दोस्ती दोबारा मध्ये थोडीशी कमी झालेली वाटली.

दिल दोस्ती दुनियादारी या मालिके नंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही. त्यांना त्या नंतर अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपट व मालिका मध्ये काम करण्यास मिळाले आहेत. तसेच त्यांनी वेब सिरिज मध्ये देखील काम केले आहे.

पुढे त्यांनी अनेक कार्य क्रम होंस्ट (अंकरींग ) केले आहेत. 2015 मध्ये त्यांनी झी मराठी अवार्ड्स 2015 या कार्य क्रमात सूत्र संचालन (यजमान ) केले आहे. त्या नंतर त्यांनी पुढे 2017 मध्ये फिल्म फेअर मराठी पुरस्कार या पुरस्कार कार्य क्रमाचे सूत्र संचालन (यजमान ) केले होते.

2018 मध्ये त्यांनी पुढे महाराष्ट्राचा आवडता डान्सर या कार्य क्रमाचे सूत्र संचालन (यजमान ) पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी केले आहे. आता च मागे त्यांनी 2022 मध्ये बॅंड बाजा वरात या डांस शो चे सूत्र संचालन (यजमान ) पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी केले आहे.

Pushkaraj Chirputkar with suvrat joshi
Pushkaraj Chirputkar with suvrat joshi

Personal Info And More : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांची वयक्तीक माहिती

नाव पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar)
टोपण नाव पुष्कराज( Pushkaraj)
जन्म दिनांक 06 सप्टेंबर 1986
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 37 वर्षे / एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता /अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनेता /अभिनय
मालिका दिल दोस्ती दुनियादारी , दिल दोस्ती दोबारा

Physical Status and More : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 5’8″ – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर फिक्कट तपकिरी /लाइट ब्राऊन
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज अभिनय करणे
डेबुट फिल्म 2011 – आजोबा वयात आले – पोटल्या
डेबुट मालिका 2015 – 2016 – दिल दोस्ती दुनियादारी (झी मराठी )-आशुतोष (आशु ( शिवळकर

Pushkaraj Chirputkar with Dil Dosti Dobara Team
Pushkaraj Chirputkar with Dil Dosti Dobara Team

Education Details, Family And More :

पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण सेंट उरसुला कान्वेंट स्कूल, आकुरडी, पुणे, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनीरिंग, पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण इलेक्ट्रोनिक अँड टेलि कम्युनिकेशन इंजीनीरिंग
फॅमिली
आईचे नाव कुठलीही माहिती नाही
वडिलांचे नाव कुठलीही माहिती नाही
बहीण कुठलीही माहिती नाही
भाऊ कुठलीही माहिती नाही
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पतीचे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar)

Films : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2024 – मुसफिरा – अमेय
  • 2022 – 83 (हिन्दी चित्रपट )- गावस्कर यांचे शेजारी
  • 2022 – मी वसंत राव – पू. ल. देशपांडे
  • 2021 – राखाडी –
  • 2021 – मुंबई डायरी 26/11(हिन्दी चित्रपट ) – समर्थ जोशी
  • 2020 – चिकट गुणडे – साहिल
  • 2020 – गडबड गोंधळ – समय
  • 2020 – मिडियम स्पायसी –
  • 2019 – चिडिया खाना – सिकका
  • 2018 – मंत्र – काशीनाथ
  • 2018 – बुढिया सिंग – बोर्न टू रण(हिन्दी चित्रपट ) – पत्रकार
  • 2017 – बापजन्मा – माऊली
  • 2017 – TTMM – तुझ्या तू माझा मी –
  • 2017 – 1 ते 4 बॅंड – माणूस
  • 2011 – आजोबा वयात आले – पोटल्या

Pushkaraj Chirputkar Biography Marathi : पुष्कराज चिरपुटकर बायोग्राफी इन मराठी : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी मिडियम स्पायसी या मराठी चित्रपटात काम केले आहे. या मराठी चित्रपटात आणखी अभिनेते ललित प्रभाकर, अभिनेत्री सई ताम्हणकर , अभिनेत्री पर्ण पेठे, अभिनेत्री नेहा जोशी यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे.

पुढे पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी 2022 मध्ये मी वसंत राव या मराठी चित्रपटात काम केले आहे. या मराठी चित्रपटात पुष्कराज यांचे सोबत आणखी अमेय वाघ, अनीता दाते – केळकर , दुर्गा जसराज, आलोक राजवाडे यांनी काम केले आहे.

तसेच त्यांनी आणखी आजोबा वयात आले, बाप जन्म, 1 ते 4 बॅंड, तुझा तू माझा मी, मंत्र, 2019 मध्ये चिडिया खाना, चिकटगुणडे, 2020 मध्ये गडबड गोंधळ, 83, 2024 मध्ये मुसफिरा या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

पुढे आणखी त्यांनी 2018 मध्ये बुढिया सिंग – बोर्न तो रण, 2021 मध्ये मुंबई डायरीज 26/11, 2021 मध्ये ग्रे , या हिन्दी चित्रपटात देखील पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) झळकले आहेत.

Pushkaraj Chirputkar Biography Marathi
Pushkaraj Chirputkar Biography Marathi

Television Show : शरद केळकर (Sharad Kelkar ) यांनी काम केलेल्या मालिका

  • 2015 – 2016 – दिल दोस्ती दुनियादारी – आशु (आशुतोष )शिवलकर
  • 2016 – आपल्या बापचा रस्ता – विद्यार्थी
  • 2017 – दिल दोटी दोबारा – फणिणदर नाथ राणे (पप्या राणे )
  • 2017 – आपल्या बापाचा हाटेल – पुष्कराज (रेस्टरांत चा मालक
  • 2019 – कौटुंबिक माणूस – बामबऱ् – देखावा
  • 2020 – 2021 – असा माहेर नको ग बाई – कुणाल
  • 2022 -बॅंड बाजा वरात – सूत्र संचालन

पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी सूत्र संचालन केलेले कार्यक्रम

  • 2015 – झी मराठी अवार्ड्स 2015 – सूत्र संचालन (यजमान )
  • 2017 – फिल्म फेअर मराठी पुरस्कार – सूत्र संचालन (यजमान )
  • 2018 – महाराष्ट्राचा आवडता डान्सर – सूत्र संचालन (यजमान )
  • 2022 – बॅंड बाजा वरात – सूत्र संचालन (यजमान )

Plays : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी काम केलेले नाटक

  • 2023 – किरकोळ नवरे
  • किंमत टॅग
  • फिरोदिया
  • पुरुषोत्तम

वेब सिरिज : पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांनी कौटुंबिक माणूस या वेब सिरिज मध्ये काम केले आहे.

Awards: पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांना मिळालेले पुरस्कार

पुष्कराज चिरपुटकर( Pushkaraj Chirputkar) यांना दिल दोस्ती दुनियादारी या मालिके साठी बेस्ट फॅमिली साठी पुरस्कार मिळाला आहे.