प्रिया बापट यांची माहिती मराठी मध्ये
Priya Bapat Biography : प्रिया बापट यांची माहिती : Priya Bapat (प्रिया बापट ) या एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा अभिनेत्री आणि मॉडेल आहेत, ज्या की हिन्दी आणि मराठी चित्रपटा मध्ये काम करतात. Priya Bapat (प्रिया बापट ) या एक मराठी, गुणी आणि सोज्वळ त्या सोबतच त्या एक लोकप्रिय अशा अभिनेत्री आहेत. प्रिया यांनी त्यांच्या उत्तम अश्या अभिनयाने मराठी सोबतच हिंदी चित्रपटा मध्ये ही जादू केली आहे.
Priya Bapat (प्रिया बापट ) या गुणी, सोज्वळ आणि तितकीच यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. प्रिया बापट या एक अभिनेत्री म्हणून तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यांनी त्यांच्या उत्तम आणि उत्कृष्ट अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत तर राज्य केलेच पण हिन्दी चित्रपट सृष्टित ही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.
प्रिया बापट( Priya Bapat) यांनी मराठी आणि बॉलीवूड चित्रपट करत मराठी टेलीविजन मालिका आणि मराठी रंगमंच (नाटक )यामध्ये सुद्धा काम केले आहे. प्रिया यांनी अनेक कार्यक्रम देखील होस्त केले आहेत. त्या आता एक निर्मात्या सुद्धा आहेत.
आपण या आर्टिकल मध्ये प्रिया बापट यांचे विषयी माहिती पाहू.( Priya Bapat Biography). Priya Bapat (प्रिया बापट ) यांचे शिक्षण, ऊंची, वजन ,फॅमिली, चित्रपट, मालिका आणि बरच (Wiki, Bio) या मध्ये जाणून घेऊत. त्या साठी तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

Contents :
- Beginning- प्रिया बापट( Priya Bapat) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio – प्रिया बापट( Priya Bapat) यांची वयक्तिक माहिती
- Physical Status and More : प्रिया बापट( Priya Bapat) यांची वयक्तिक माहिती
- Education Family and More : प्रिया बापट( Priya Bapat) यांचे शिक्षण आणि इतर
- Films : प्रिया बापट( Priya Bapat) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : प्रिया बापट( Priya Bapat) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : प्रिया बापट( Priya Bapat) यांनी काम केलेलं नाटक काम
- Awards : प्रिया बापट( Priya Bapat) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: प्रिया बापट यांचे सुरुवातीचे जीवन
Priya Bapat Biography : प्रिया बापट यांची माहिती मराठी मध्ये : Priya Bapat (प्रिया बापट ) यांचा जन्म 18 सप्टेंबर 1986 मध्ये दादर मुंबई, महाराष्ट्र मध्ये झाला. त्यांचे वय सध्या 37 वर्षे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शरद बापट आणि आईचे नाव हे स्मिता बापट आहे. त्यांच्या बहिणीचे नाव श्वेता बापट आहे.
Priya Bapat (प्रिया बापट ) यांचे शालेय शिक्षण हे बालमोहण विद्यामंदिर, मुंबई, महाराष्ट्र येथून झाले. तसेच त्यांचे पुढील शिक्षण हे राम नारायण रुईया ऑटोनोमस कॉलेज मधून झाले. तर त्यांचे पुढील कॉलेज चे शिक्षण हे त्यांनी सोफिया कॉलेज मधून पूर्ण केले आहे. Priya Bapat (प्रिया बापट ) या पदवीधर आहेत. त्यांनी मास कमुनिकेशन मधून बचलोर ची पदवी घेतली आहे. त्या नंतर त्यांनी सोफिया कॉलेज मधून पोलीटेक्निक केले आहे. आणि त्या पुढे मुंबई कमध्ये त्या सेटल हि झाल्या आहेत.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची लव स्टोरी :
Priya Bapat Biography: प्रिया बापट यांची माहिती मराठी मध्ये : अभिनेत्री प्रिया बापट( Priya Bapat) आणि अभिनेते उमेश कामत यांनी खूप दिवस म्हणजेच सहा वर्षे एकमेकांना ओळखल्या नंतर डेट केल्या नंतर एकमेकान सोबत लग्न केले आहे.
अभिनेत्री प्रिया बापट( Priya Bapat) आणि अभिनेते उमेश कामत हे दोघ हि याच अभिनय क्षेत्रात असल्या मुळे ते सुरुवाती पासूनच एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले होते. तेव्हा पुढे जाऊन सहावर्षांच्या रिलेशन शिप नंतर शेवटी प्रिया बापट यांनी च उमेश कामत यांच्या वाढ दिवसा दिवशी प्रपोज केले होते. त्या नंतर या दोघांनी २०११ मध्ये लग्न गाठ बांधली.
अभिनेत्री प्रिया बापट( Priya Bapat) आणि अभिनेते उमेश कामत हे आता बेस्ट कपल म्हणून हि ओळखले जातात. मेड फोर एच ओदरम्हणून या दोघांची जोडी प्रसिद्ध आहे.
श्रुती मराठे|Shruti Marathe Biography
Personal Info And More : प्रिया बापट( Priya Bapat) यांची वयक्तिक माहिती
नाव | प्रिया बापट( Priya Bapat) |
टोपण नाव | प्रिया |
जन्म दिनांक | 18 सप्टेंबर 1986 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 37 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | टाइमपास 1, टाइमपास 2, काकस्पर्शी, वजनदार, हॅप्पी जरनी, आम्ही दोघी , गच्ची |
Physical Status and More : प्रिया बापट( Priya Bapat) यांची वयक्तिक माहिती
ऊंची | 165 सेमी – इन सेंटीमीटर 1.65 मी – इन मीटर 5’5″फीट |
वजन | 55 केजी 120 lbs – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 33- 26 – 34 |
डोळे कलर | काळा |
केस कलर | फिक्कट तपकिरी |
हॉबीज | प्रवास करणे, वेगवेगळे पुस्तके वाचने |
डेबुट फिल्म | डॉ. बाबासाहेब आंबेडकर -(छोट्या रमाबाई आंबेडकर )बाल कलाकार म्हणून(2000) मी शिवाजी राजे भोसले बोलतोय – शशिकला भोसले – अॅक्टर (2009 ) |
डेबुट मालिका | दे धमाल – ऋजुता -2001 (अल्फा टीव्ही मराठी) |
पुढे त्यांनी त्यांच्या शाळे मध्ये चलरे भोपळ्या टुणूक टुणूक या नाटका मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता त्यात त्यांची म्हातारी ची भूमिका साकारली होती. त्या साठी त्यांना एक छोट बक्षीस हि मिळाल होत.

Education Details, Family And More : प्रिया बापट( Priya Bapat) यांचे शिक्षण आणि इतर
शालेय शिक्षण | बालमोहण विद्यामंदिर, मुंबई, महाराष्ट्र |
कॉलेज शिक्षण | सोफिया कॉलेज , मुंबई, महाराष्ट्र राम नारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज, मुंबई |
शिक्षण | मास कम्युनिकेशन मध्ये पदवी पॉलिटेक्निक कॉलेज मधून पॉलिटेक्निक |
फॅमिली | |
आईचे नाव | स्मिता बापट |
वडिलांचे नाव | शरद बापट |
बहीण | श्वेता बापट |
भाऊ | पुनरवलोकणे |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | उमेश कामत |
लग्न दिनांक | 2011 |
Priya Bapat Biography: प्रिया बापट यांची माहिती मराठी मध्ये :
हेही वाचा :
Ashutosh Gokhale Biography Marathi
ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar
Films : प्रिया बापट( Priya Bapat) यांनी काम केलेले चित्रपट
वर्षे | शीर्षक | भूमिका |
2000 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | छोट्या रमाबाई आंबेडकर (बाल कलाकार म्हणून ) |
2002 | भेट | बाल कलाकार म्हणून |
2003 | मुन्ना भी एम बी बी एस | मिनल |
2006 | लगे रहो मुन्ना भाई | कामिओ |
2008 | मी शिवाजी राजे भोसले बोलतोय | शशिकला भोसले |
2010 | ऐका दाजीबा | माहीत नाही |
2010 | आनंदी आनंद | आनंदी |
2012 | काकस्पर्श | उमा |
2014 | आंधळी कोशिंबीर | मंजू |
2014 | आनंदी प्रवास | जानकी |
2014 | कृपया वेळ | अमृता साने |
2015 | लोकमान्य : एक युगपुरुष | समीरा |
2015 | टाइम पास 2 | प्राजक्ता लेले |
2016 | वजनदार | पूजा |
2017 | पिंपळ | मेघना |
2017 | गच्ची | कीर्ती |
2018 | नवा पूल | माहीत नाही |
2018 | गुलाबजाम | ग्राहक म्हणून |
2018 | आम्ही दोघी | सावी |
2019 | झेहण | सना |
2022 | चक्की | रिमा |
2022 | टाइम पास 3 | प्राजक्ता लेले (फ्लॅश बॅक सीन मध्ये ) |
2023 | विस्फोट | माहीत नाही |
Television Show
: प्रिया बापट( Priya Bapat) यांनी काम केलेल्या मालिका
- 2000 – दामिनी – बाल कलाकार (ईटीव्ही मराठी )
- 2000 – बंदिनी – बाल कलाकार (मी मराठी )
- 2001 – दे धमाल – बाल कलाकार (अल्फा टीव्ही मराठी )
- 2001 – मुलांचे जग- सूत्र संचालक (अल्फा टीव्ही मराठी )
- 2002 – आभाळमाया -(अल्फा टीव्ही मराठी )
- 2002 – अल्फा वैशिष्ट्ये – सूत्र संचालन – (अल्फा टीव्ही मराठी )
- 2004 -2006 – आधुरी एक कहाणी – अर्पिता देवधर(झी मराठी )
- 2007 – शक – विशेष व्यक्तिरेखा -(सोनी टीव्ही )
- 2009 – विककी की टॅक्सी – एपिसोडीक भूमिका
- 2009 – गुड मॉर्निंग महाराष्ट्र – सूत्र संचालन (झी मराठी )
- 2010 – शुभम करोती – किमया (झी मराठी )
- 2014 – आम्ही ट्रव्हलकर -मराठी मधील पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवास रीयालिटि शो साठी सूत्र संचालन (झी मराठी )
- 2018 – सा रे ग म प – सूत्र संचालन सीजन 10 – (झी मराठी )
- 2018 – दादासाहेब फाळके माहिती पट – (ई टीव्ही मराठी )
- 2022 – बस बाई बस लेडीज स्पेशल – पाहुणे (झी मराठी )
Plays : प्रिया बापट( Priya Bapat) यांनी काम केलेलं नाटक काम
Priya Bapat Biography: प्रिया बापट यांची माहिती मराठी मध्ये :
- 2011 – नवा गडी नव राज्य – मराठी
- 2017 – वाटेवर्ती काचा ग – मराठी /हिन्दी
- आणि काय हव
Priya Bapat Biography:
प्रिया बापट यांनी काम केलेल्या काही वेब सिरिज :
Priya Bapat Biography: प्रिया बापट यांची माहिती मराठी मध्ये :
- 2019 – स्वप्नाचे शहर – हिन्दी (हॉटस्टार वर प्रसारित )
- 2019 – आणि काय हव – मराठी (एम एक्स प्लेयर वर प्रसारित )
- 2023 – रफू चक्कर – हिन्दी – (जिओ सिनेमा वर प्रसारित )
Lalit Prabhakar Biography Marathi
Awards: प्रिया बापट( Priya Bapat) यांना मिळालेले पुरस्कार
Priya Bapat Biography: प्रिया बापट यांची माहिती मराठी मध्ये :
- स्क्रीन अवार्ड्स २०१३ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – काकस्पर्ष
- स्क्रीन अवार्ड्स २०१३ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आम्ही दोघी
- फिल्मफेअर अवार्ड्स २०१४ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री महाराष्ट्र स्टेट अवार्ड्स
