Prathana Behere Biography in Marathi

Prathana Behere Biography in Marathi

Prathana Behere Biography in Marathi : प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : “माझी तुझी रेशीम गाठ” या मालिकेतील नेहा विषयी आपण या लेखात माहिती पाहणार आहेत. प्रार्थना बेहेरे या एक भारतीय मराठी टेलीविजन तसेच हिन्दी टेलीविजन मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी पहिली मालिका ही “पवित्र रिशता” ही होती. त्यांनी त्यात अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे यांच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. वैशाली मनोहर करंजकर हे त्या भूमिकेच नाव.

प्रार्थना बेहेरे बायोग्राफी|Prathana Behere
प्रार्थना बेहेरे बायोग्राफी|Prathana Behere

श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography

Contents :

  • Beginning
  • Personal Life
  • Television Show
  • Films
  • Awards
  • Plays
  • Other Things

Prathana Behere Biography in Marathi : Beginning :

Prathana Behere Biography in Marathi: प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : प्रार्थना बेहेरे त्यांच्या हसण्याच्या वेगळ्या आणि अजब गजब शैलीमुळे नेमिच चर्चेत राहिलेल्या आहेत. प्रार्थना या मराठी टेलीविजन आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये आपल्या कामामुळे अभिनयामुळे प्रसिद्ध आहेत. मागे आताच येऊन गेलेल्या ” माझी तुझी रेशीमगाठ ” या मालिकेमुळे या मराठी अभिनेत्री चांगल्याच चर्चेत आहेत. ही मालिका झी मराठी या वाहिनी वर प्रसारित झाली होती. मायरा आणि नेहा या माय-लेकी च्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. त्याचसोबत श्रेयस आणि प्रार्थना यांच्या मालिके मधील भूमिकेला सुद्धा सर्वांनी डोक्यावर घेतले. त्या दोघनामधील प्रेम हे प्रेक्षकांना आवडले.

प्रार्थना बेहेरे यांना लहान पणापासूनच अभिनयाची आणि नाटकाची आवड होती. अभिनयाची सुरुवात केली तेव्हा त्यांच वय 16 वर्ष एवढे होते. शाळेत असताना त्या बऱ्याच स्टेज नाटकात भाग घेत असत. जेव्हा त्या 16 वर्षीय होत्या तेव्हा त्यांनी पहिल्यांदा जाहिराती मध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण चालू ठेऊन अभिनय ही चालू ठेवला.

Personal Life /Bio: प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये :

नाव प्रार्थना बेहेरे/ Prarthana Behere
टोपणनाव माहीत नाही
जन्म दिनांक 5 जानेवारी 1983
जन्म स्थल अहमदाबाद, गुजरात
वय 40 (2023)
मुळगाव अहमदाबाद , गुजरात
राष्ट्रीयत्व भारतीय
ऊंची 163 सेंटीमीटर
वजन 54 किलो
डोळे रंग तपकिरी
केस रंग काळा
राजकारणी आवडते नरेंद्र मोदी
आवडत्या अभिनेत्री श्रीदेवी
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय
होबीज वाचन (reading),फोटोग्राफी

Prathana Behere Biography in Marathi
Prathana Behere

Prathana Behere Biography in Marathi: प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : प्रार्थना बेहेरे यांचा जन्म 5 जानेवारी 1983 ला झाला. त्यांच्या आई चे नाव सोनाली बेहेरे तर वडिलांचे नाव अविनाश बेहेरे हे आहे. गायत्री वंशील ही त्यांच्या बहिणी च नाव आहे. प्रार्थना बेहेरे यानचे पती चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक आहेत. ते दोघे एकमेकांना एका चित्रपट शूटिंग च्या दरम्यान भेटले होते. त्या दोघांची ओळख झाली . प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर यानचे लग्न 14 नोंवेंबर 2017 मध्ये गोवा येथे झाले.

खर वाटणार नाही पण ,प्रार्थना बेहेरे यांनी लव मॅरेज केले नसून अरेंज मॅरेज केले आहे . अभिषेक जावकर हे त्यांच्या आई वडील यांच्या पसंती चे सुद्धा आहेत. एक मॅरेज ब्युरो च्या मदतीने या दोघांची ओळख झाली होती. 14 नोवेंबर 2017 मध्ये या दोघांनी गोवा येथे विवाह केले. प्रार्थना आणि अभिषेक यांच्या लग्नासाठी मराठी टेलीविजन आणि चित्रपट सृष्टि तील काही कलाकार आले होते. त्यांच्या लग्नाचा एक छोटा सा समारंभ गोवा येथे पर पडला. मराठी टेलीविजन आणि मराठी सृष्टि तील प्रार्थना आणि अभिषेक ही क्यूट कपल म्हणून ओळखले जातात.

Prathana Behere Biography in Marathi :प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : त्या मूळच्या अहमदाबाद , गुजराज येथील आहेत. झी मराठी वाहिणीवरील सुप्रसिद्ध मालिका “पवित्र रिशता ” यामधून आपल्या अभिनयाची छाप त्यांनी सोडली. मनोरंजन क्षेत्रात हेरोईन hunt या स्पर्धेतून पदार्पण करणारी ही मराठी अभिनेत्री मालिका विश्वात आपल्याला दिसते त्यापेक्षा खूप वेगळी आहे. ती खर तर खऱ्या आयुश्यात खूपच बोल्ड आणि glamorus आहे. त्यांना अभिनय व्यतिरिक्त अजून काही कला अवगत आहेत. त्या चित्र ही खूप छान प्रकारे काढतात. आता सध्या मराठी टेलीविजन मनोरंजन क्षेत्रातील प्रार्थना बेहेरे या टॉप च्या अभिनेत्री आहेत.

Education Family and More :

शालेय शिक्षण नाव माहीत नाही
महाविद्यालईन शिक्षण Indus University
आई चे नाव सोनाली बेहेरे
वडिलांचे नाव अविनाश बेहेरे
बहीण गायत्री
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पती चे नाव अभिषेक जावकर
लग्न दिनांक नोंवेंबर 2017

हे पण वाचा

शशांक केतकर बायोग्राफी|Shashank Ketkar Biography

Revati Lele Biography Marathi

Prathana Behere Biography in Marathi
Prathana Behere Biography in Marathi

Prathana Behere Biography in Marathi : प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : प्रार्थना ने 2009 मध्ये रीटा या चित्रपटातून त्यांच्या अभिनय करकीर्दी ला सुरुवात केली. रिटा या चित्रपटामध्ये अनुराधा साळवी ही त्यांची भूमिका होती. लीलावती ही भूमिका 2010 मध्ये त्यांनी मराठी चित्रपट “मायलेक” मध्ये केली होती.

2011 मध्ये त्यांनी हिन्दी चित्रपटा मध्ये काम करण्यास सुरुवात केली. पहिला हिन्दी बॉलीवुड चित्रपट त्यांनी अमृता राव आणि तुषार कपूर या यानचे सोबत केला , लव यू मिस्टर कलाकार या चित्रपटात त्यांनी काम्या नावाची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी त्यांनी सलमान खान चा बॉडीगार्ड या हिन्दी चित्रपटात भूमिका साकारल होती. प्रार्थना बेहेरे यांनी नंतर जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मितवा, वक्रतुंड महाकाय, फुगे, मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सारख्या अनेक मराठी व हिन्दी चित्रपटात काम केले. ज्या चित्रपटात त्यांनी काम केले त्यांची यादी खालीलप्रमाणे:

Television Show:

वर्ष शीर्षक भूमिका
2009 -2011 पवित्र रिशता वैशाली करंजकर
2009 क्राइम पेट्रोल नुरी
2017 प्रेम लग्न लोचा विशेष देखावा
2021-2022 मीटर खाली मानसी
2021 -2023 माझी तुझी रेशीमगाठ नेहा कयामत
2022 किचन कल्लाकारस्पर्धक
2022 बस बाई बस लेडिज स्पेशल पाहुणे

Films:

वर्ष शीर्षक भूमिका
2009 रीटा अनुराधा साळवी
2010 मायलेक लीलावती
2011 तुमच्यावर प्रेम करा.. श्री . कलाकार काम्या
2011 अंगरक्षक (Bodyguard)विशेष देखावा
2013 जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा जसपिंदर कौर
2015 मितवा अवनी
2015 कॉफी आणि बरच काही जाई
2015 तुझ्या विन मार जावा निशा
2015 बाईकर्स अड्डा आदिती
2015 वक्रतुंड महाकाय कीशोरी
2016 मिस्टर अँड मिसेस सदाचारी गारगी
2016 वजह तुम हो रजनी
2017 फुगे जाई
2017 आंनान नील
2017 वासतिगृहाचे दिवस इशाणी
2018 whats up लग्न अनण्या
2018 मस्का माया
2019 ती आणि ती साई
2019 लव यू जिंदगी रिया
2021 अजिंक्य रिकतिका
tba सुटका -(प्रसारित नाही )
Prathana Behere Biography in Marathi
  • Prathana Behere Biography in Marathi: प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : प्रार्थना बेहेरे यांनी अनेक चित्रपतान साठी अवार्ड्स मिळवले. अनेक मोठ्या ब्रॅंड साठी त्यांनी कमर्शियल जाहिराठी सुद्धा केल्या आहेत. कोणतीही भूमिका प्रार्थना या अगदी सहजरीत्या करू शकतात. इतक्या एनर्जेटईक अभिनेत्री आहेत या.
  • गेल्या 15 वर्ष या अभिनय क्षेत्रात त्या काम करत आहेत त्यावरून असे कळते की त्यांची कमाई आणि बँक बॅलेन्स ही जास्तच असेल. त्यांची खरी कमाई ही त्यांच्या टेलीविजन शो आणि चित्रपटमधून होते.
  • प्रार्थना बेहेरे यांची वार्षिक कमाई 10 ते 15 कोटी इतकी आहे
  • आता त्या त्यांच्या भूमिकांसाठी लाखों वर मानधन घेतात. पहिले काही दिवस त्यांच्या चित्रपटामध्ये छोटे भूमिका असत त्यामुळे त्यांची फी ही कमी होती. त्यानंतर जसजसे त्यांना भूमिका मिळत गेल्या ,प्रार्थना यांनी त्यांची फी वाढवली , आणि आता लाखों रुपये त्या भूमिके साठी चार्ज करतात.
  • त्या एक समाधानात त्यांच आयुष्य जगत आहेत. महाराष्ट्रात त्यांच्याकडे सुंदर असे स्वतःचे घर आहे आणि audi सुद्धा आहे.

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography

Prathana Behere Biography in Marathi: मागे झालेल्या मालिका “माझी तुझी रेशीम गाठ” या झी मराठी वाहिनी वरील मालिकेने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतिल नेहा हिने सर्वांची मने जिंकली होती. तसेच यातील लव स्टोरी देखील सर्वांच्या पसंतीस उतरली होती. प्रार्थना बेहेरे यांची माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका पहिली मराठी मालिका होती. त्याच्या आधी त्यांनी हिन्दी मालिकेत काम केले होते. पवित्र रिशता ही त्यांची पहिली हिन्दी मालिका होती. त्यात त्यांनी अंकिता लोखंडे च्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती, म्हणजेच सहायक अभिनेत्री ची ती भूमिका होती. त्यानंतर त्यानि फक्त चित्रपटामध्ये काम केले होते.

प्रार्थना यांची ही मुख्य भूमिका असलेली आणि मराठी मालिका असलेली “माझी तुझी रेशीम गाठ “ही मालिका होती. या मालिकेत काम करण्यापूर्वी त्यांना मोठ्या हिन्दी मालिके कडून विचारण्यात आले होते, पण त्यांनी ते करण्यास नकार दिला. त्या त्याबद्दल वाईट वाटते असे म्हणल्या नाहीत, कारण त्यांची ही पण सिरियल खूप गाजली. त्यांच्या मालिकेला लोक खूप आवडीने पाहत होते आणि पसंद करत होते.

Prathana Behere Biography in Marathi : प्रार्थना बेहेरे यांची माहिती मराठी मध्ये : प्रार्थना बेहेरे यांना मुख्यतः चित्रपटामध्ये काम करण्याची आवड होती आणि आहे ,त्यामुळे त्यांनी मालिकेला नकार दिल होता. याच कारणासाठी त्यांनि पवित्र रिशता ही पण मालिका लवकरच सोडली होती. आता लवकरच आपल्याला त्यांच्या मालिका आणि त्यांचे चित्रपट ही पाहायला मिळतील अशी अपेक्षा करुत.