प्राजक्ता माळी बायोग्राफी मराठी
Prajkta Mali Biography Marathi : मराठी टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील देखणी, हुशार आणि गुणी व्यक्तिमत्व म्हणजेच प्राजक्ता माळी होय. प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्री आहेत. त्या प्रामुख्याने मराठी, हिन्दी मालिका , नाटक आणि चित्रपटा मध्ये काम करतात. त्या मराठी सिने सृष्टीतील लोकप्रिय अश्या अभिनेत्री आहेत. त्या एक कवि, उत्तम अभिनेत्री, डान्सर आणि होस्ट पण आहेत. त्या सोबत सगळ्यात आधी त्या एक उत्तम माणूस आहेत.
आज वर त्यांनी अनेक मराठी नाटका मध्ये , चित्रपटा मध्ये वेगवेगया भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी त्यांचा स्वतःचा एक काव्यसंग्रह मागेच प्रसिद्ध केला आहे.

Prajkta Mali Biography Marathi:
Contents :
- Beginning
- Personal Info/Bio
- Physical Status and More
- Education Family and More
- Films
- Television Show
- Plays
- Prajktraj (प्राजक्तराज)
- Prajktkunj (प्राजक्तकुंज )
- prajktprabha (प्राजक्तप्रभा)
- Other Things
Beginning:
Prajkta Mali Biography Marathi : प्राजक्ता माळी यांचा जन्म 8 ऑगस्ट 1989 मध्ये पंढरपूर येथे झाला. त्यानचे बाल पण हे पुण्यात झाले. आणि शिक्षण ही त्यांचे पुण्य तच झाले. त्या मूळच्या पुण्याच्याच आहेत. त्यांना एक छोटा भाऊ आहे. त्याचे नाव प्रसाद माळी आहे. त्यांच्या आईचे नाव श्वेता माळी आहे. प्राजक्ता माळी यांचे वडील सेंट्रल इणवेसतिगशन डिपार्टमेंट मध्ये जॉब ला होते.
प्राजक्ता यांना लहान पना पासूनच डांसिंग आणि अभिनयाची आवड होती. खूप लहान असल्यापासून त्यांनी भरत नाट्यम शिकण्यास सुरुवात केली. 6 वर्षीय असल्या पासून त्यांनी भरत नाट्यम चे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी “क्या मस्ती क्या धूम ” या हिन्दी रीयालिटि शो मध्ये सहभाग घेतला. ती स्पर्धा त्यांनी जिंकली सुद्धा. तेव्हा त्या 13 14 वर्षाच्या होत्या. तेथून पुढे त्यांनी अनेक डांस शो मध्ये नाटका मध्ये आणि एकांकिका मध्ये आपला सहभाग नोंदवला.

Prajkta Mali Biography Marathi:
Personal Info And More :
नाव | प्राजक्ता माळी |
टोपण नाव | प्राज, सोनी |
जन्म दिनांक | 8 ऑगस्ट 1989 |
जन्म ठिकाण | पंढरपूर, महाराष्ट्र, भारत |
वय | 33 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
मालिका | सुवासिनी, जुळून येती रेशीमगाठी |
Physical Status and More :
ऊंची | 5 फीट 5 इंच |
वजन | 60 केजी |
मेजर मेंट्स | |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | |
डेबुट फिल्म | तांदळा -एक मुखवटा |
डेबुट मालिका | सुहासिनी, जुळून येती रेशीम गाठी |
Prajkta Mali Biography Marathi : प्राजक्ता माली या कॉलेज मध्ये असताना त्यांना डांस शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती.
त्यांनी त्यांच शालेय शिक्षण कॅप. शिवरामपंत दामले प्रशाला पुणे एथून पूर्ण केले.
प्राजक्ता यांनी महा विद्यालाईन शिक्षण ही पुण्यातील प्रसिद्ध ललित केंद्र मधून पूर्ण केले. त्या BA MA पदवी धर आहेत. सोबतच त्या उत्तम डान्सर ही आहेत.
प्राजक्ता यांनी तेथून पुढे अनेक नाटकात काम केले. शिवपुत्र शंभुराजे, निम्मा शीममा राक्षस अशी मोठी नाटके त्यांनी केली.
त्यांनी नंतर टीव्ही मालिका मध्ये प्रवेश केला , त्यांच्या खऱ्या कारीएर ची सुरुवात मराठी मालिका “सुवासिनी” या पासून झाली.
2011 मध्ये सुवासिनी ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित झाली होती. त्या मध्ये त्यांची सावित्री ही भूमिका होती.
प्राजक्ता माळी यांनी 2014 मध्ये “जुळून येती रेशीमगाठी” या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. प्राजक्ता यांनी या मालिके च्या आधी बरीच कामे केली, पण त्यांना खरी प्रसिद्धी ही जुळीन येती रेशीम गाठी मधून मिळाली.
प्राजक्ता या मालिके मुळे घराघरात पोहचल्या. या मालिकेतिल भूमिका मेघना हिला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळाल.
प्राजक्ता सोबतच त्यांचा सह् कलाकार म्हणून ललित प्रभाकर हे मुख्य भूमिकेत होते.
जुळून येती रेशीमगाठी ही मालिका झी मराठी या वाहिनीवर प्रसारित झाली होती.

Education Details, Family And More :
शालेय शिक्षण | कॅप्ट- शिवराम पंत दामले प्रशाला, पुणे |
कॉलेज शिक्षण | ललित कला केंद्र,पुणे |
शिक्षण | BA. MA. |
फॅमिली | |
आईचे नाव | श्वेता माळी |
वडिलांचे नाव | माहीत नाही (वर्क इन सेंट्रल इणवेसतिगेशन ) |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | प्रसाद माळी |
वैवाहिक स्थिति | लग्न नाही झाले |
पतीचे नाव | लग्न नाही झाले |
लग्न दिनांक | लग्न नाही झाले |
Prajkta Mali Biography Marathi: जुळून येती रेशीमगाठी या मालिकेनंतर प्राजक्ता या झी मराठी वाहिणीवरील आणखी मालिके मध्ये दिसल्या. नकटीच्या लग्नाला सावधान ही ती मालिका. प्राजक्ता माळी यांनी या मालिकेत ही मुख्य भूमिका साकारली होती. नकती या नावाची भूमिका त्यांनी साकारली होती.
त्या नंतर त्यांनी अनेक मराठी हिन्दी चित्रपटात आपले अभिनयाचे कौशल्य दाखवले. त्या नंतर मोठ्या पडद्यावरील भूमिका साजकरू लागल्या.
तसेच त्या मस्त आशा होस्ट देखील आहेत. आपल्या भाषा, आणि भाषेवरील प्रभुत्व या मुळे त्या अनेक जणांची क्रश झाल्या आहेत.
2008 मध्ये त्यांनी तांदळा – एक मुखवटा या चित्रपटा मधून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदारपण केले.
या चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यातील त्यांची सोनसळा ही भूमिका होती.
याच्या नंतर त्यांना भरत जाधव यांच्या सारख्या मोठ्या कलाकारा सोबत काम करण्याची संधी भेटली. 2013 मध्ये प्राजक्ता यांनी खो-खो या चित्रपटात भरत जाधव यानचे सोबत काम केले. त्यात त्यांची सुमन ही भूमिका होती.
Films :
वर्षे | चित्रपट | भूमिका |
2004 | स्वदेस | कॉलेज मुलगी |
2007 | गांधी , माझे वडील | गुलाब चा मित्र |
2008 | तांदळा – एक मुखवटा | सोनसळा |
2013 | खो -खो | सुमन |
2014 | संघर्ष | बिजली |
2015 | महानायक वसंत तु | – माहीत नाही |
2017 | हम्पी | गिरिजा |
2017 | आंनान | – माहीत नाही |
2018 | अनी ..डॉक्ट. काशीनाथ घाणेकर | आशा काळे |
2018 | रणांगण | विनायक गजाणणा (या गाण्यात ) |
2018 | पार्टी | अर्पिता |
2019 | डोक्याला शॉट | सुबबूलक्ष्मि अय्यगार |
2019 | मणिकर्णिका : झाशीची राणी | काशीबाई |
2021 | पांडू | करुणा ताई पठारे |
2022 | पवणखीनड | श्रीमंत भवानी ताई बांदल |
2022 | लॉक डाऊन सकारात्मक व्हा | सपणा |
2022 | चंद्रा | नयना चंद्रपूरकर |
2022 | वाय | रीमा |
2023 | किशोर अडकून सीताराम | रेवा |
Television Show
:
वर्षे | शीर्षक | भूमिका |
2001 | कया मस्ती क्या धूम | स्पर्धक |
2010 | फिरुणी नवी जन्मे मी | श्रेयशी |
2010-2011 | बंध रेशमाचे | आदिती |
2011-2013 | सुवासिनी | सावित्री |
2013 | एका पेक्षा एक- अप्सरा आली | स्पर्धक |
2013 – 2015 | जुळून येती रेशीमगाठी | मेघना देसाई |
2017 | नकटीच्या लग्नाला यायच ह् | नूपुर देशपांडे |
2018 – 2022 | महाराष्ट्राची हास्य जत्रा | सूत्र संचालन |
2020 | मस्त महाराष्ट्र | सूत्र संचालन |
2021 – 2023 | इंडियन आयडॉल मराठी | सूत्र संचालण |
Plays :
- निम्मा शिम्मा
- राक्षस
- शिवपुत्र शंभुराजे
- प्लेजेन्ट सर्प्राइज

Prajkta Mali Biography Marathi: त्यानंतर त्यांनी संघर्ष , डोक्याला ताप, हम्पी, पांडू, luckdown बी पॉजिटिव , वाय , पार्टी या मोठ्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकरल्या.
त्यांनी एक वेब सिरिज मध्ये 2022 मध्ये काम केले. रान बाजार ही ती वेब सिरिज. या वेब सिरिज मधील अभिनयाने त्यांनी सर्वाना चकीतच केले. त्यांचे त्या भूमिके साठी सर्वांनी त्यांचे कौतुक ही केले.
त्या आता महाराष्ट्र ची हास्य जत्रा या शो चे सूत्र संचालन करत आहेत.
तसेच त्या वेब सिरिज आणि चित्रपट दोन्ही मध्ये काम करत आहेत.
प्राजक्तप्रभा :
Prajkta Mali Biography Marathi: प्राजक्ता माळी या चित्रपट सृष्टितील लोकप्रिय आशा अभिनेत्री आहेत. त्या प्रतेक वेळेस काही हटके करत असतात. त्यात भूमिका , संवाद,आणि सूत्र संचालन. प्राजक्ता या फक्त अभिनेत्री च नाही तर त्यां एक बिझनेस वउमन देखील आहेत, त्यांनी त्यांची अनेक ओळख अनेक क्षेत्रात निर्माण केली आहे.
प्राजक्ता माली या उत्तम कवियत्री सुद्धा आहेत. मागेच त्यांनी त्यांच्या कवितांचा संग्रह आपल्या सर्वांच्या भेटीला आणला. त्या एक मुळती टॅलेंटेड अभिनेत्री आहेत. त्यांनी प्राजक्तप्रभा हा काव्य संग्रह प्रकाशित केला.
त्यांना त्यांचा स्वतःचा काव्य संग्रह येईल असे कधी स्वपनातहि वाटले नवते.
त्या कविता करायच्या पण त्या काही सोशल मीडिया वर वगैरे किंवा पेपर मध्ये छापून याव्यात या साठी नाही. त्या त्यांच्या साठी कविता लिहीत असत.
योगा योगाने ही सर्व जुळून आले, आणि त्यांनी प्राजक्त प्रभा हा काव्यसंग्रह प्रकाशित केला.
प्राजक्तराज :
Prajkta Mali Biography Marathi: प्राजकतप्रभा नंतर त्यांनी आणखी एक गोष्ट करन्याचे ठरवले. प्राजक्ता यांची त्यांचा स्वतःचा व्यावसाय करण्याचे ठरवले. त्यांनी त्यांचा स्वतःचा ज्वेलरी ब्रॅंड चालू केला आहे.
प्राजक्तराज ही त्या ब्रॅंड च नाव आहे. माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रॅंड च ओपेनिनग झाले.
प्राजक्तकुंज
Prajkta Mali Biography Marathi: प्राजक्ता माळी यांना खूप दिवसापासून एक फार्म हाऊस घेण्याची आवड होती.
मागे च त्यांनी त्यांच स्वतःच ते स्वप्न ही सत्यात उतरवल आहे. त्यांनी प्राजक्त कुंज नावच फार्म हाऊस घेतल आहे.
त्या फार्म हाऊस हा त्यांनी अगदी गोड असे नाव प्राजक्त कुंज दिले आहे.
आशा प्रकारे प्राजक्तराज, प्राजकतप्रभा आणि प्राजक्त कुंज नावाची त्यांची स्वप्ने त्यांनी प्रतेकशात आणली आहेत.
त्या काही न काही नेहमी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या पासून त्यांना त्याचा फायदा जरी झाला नाही, तरीही त्या खचून जात नाही. आणखी काही नवीन करून दाखवतात.