Neha Joshi Biography Marathi

नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी : नेहा जोशी (Neha Joshi) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्या एक मराठी चित्रपट, मराठी मालिका, थिएटर कलाकार आणि चित्रपट व मालिका निर्मात्या आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे.

नेहा जोशी (Neha Joshi) यांनी का रे दुरावा या मालिकेत काम केले आहे. त्यांना सगळे मालिका विश्वात ओळखायला लागले ते का रे दुरावा या मालिके मुळे. या मालिके मधून त्या घरा घरात पोहचल्या आहेत.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये नेहा जोशी (Neha Joshi) यानचे विषय काही माहिती जाणून घेणार आहोत. Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी : नेहा जोशी (Neha Joshi) यानचे वय, जन्म, शिक्षण. कुटुंब, चित्रपट, मालिका, नाटक, पुरस्कार यानचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी तुम्ही हा ब्लॉग नक्की वाचा.

Neha Joshi Biography Marathi
Neha Joshi Biography Marathi

हेही वाचा :

सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy

Deepa Parab Biography Marathi

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

Contents :

  • Beginning : नेहा जोशी (Neha Joshi) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : नेहा जोशी (Neha Joshi) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : नेहा जोशी (Neha Joshi)यांची माहिती
  • Education Family and More : नेहा जोशी (Neha Joshi) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Plays : नेहा जोशी (Neha Joshi) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : नेहा जोशी (Neha Joshi) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी
  • Films : नेहा जोशी (Neha Joshi) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : नेहा जोशी (Neha Joshi) यांनी काम केलेल्या मालिका

Beginning: नेहा जोशी (Neha Joshi) यांचे सुरुवातीचे जीवन

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी : नेहा जोशी (Neha Joshi) यांचा जन्म 7 डिसेंबर 1983 मध्ये पुणे महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. त्या सध्या 39 वर्षे /एअर च्या आहेत. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण तसेच कॉलेज चे शिक्षण हे पुणे येथून च पूर्ण केले आहे. त्यानी लहान पन्ना पासून 10 वर्षाच्या असल्या पासून कथ्थक चे प्रशिक्षण घेतले आहे. नेहा जोशी (Neha Joshi) यांची शैक्षणिक पात्रता त्यांनी पुणे येथून नाट्य क्षेत्रा मध्ये पदवी घेतली आहे.

नेहा जोशी (Neha Joshi) यांनी पुढे कॉलेज /महा विद्यालयात असताना अनेक वेग वेगळ्या नाटकत भाग घेण्यास सुरुवात केली. येथून च त्यांना अॅक्टिंग /अभिनयाची आवड निर्माण होण्यास चालू झाली. त्या नंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी नाटक नाटका मध्ये काम केले आहे. त्यांचे पहिले व्यावसायिक मराठी नाटक हे “क्षण एक शुद्ध” हे आहे.

नेहा जोशी (Neha Joshi) यांच्या आईचे नाव हेमा सदानंद जोशी हे आहे. तर त्यांच्या वडिलांच्या नाव हे सदानंद जोशी हे आहे. ते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जॉब करत आहेत. नेहा जोशी (Neha Joshi) यानचे लग्न 2015 मध्ये पहिल्या लग्न झालेला घटस्फोट झाला. त्या नंतर त्यांनी 16 ऑगस्ट 2022 मध्ये ओंकार कुलकर्णी यानचे सोबत लग्न केले आहे. त्यांचे पती हे लेखक, इंग्रजी प्राध्यापक, अभिनेते, कवि आहेत. त्या त्यांच्या एक मराठी टीव्ही शो च्या सेट वर त्यांना भेटल्या होत्या.

नेहा जोशी (Neha Joshi) यांनी अगदी सध्या आणि सोप्या पद्धतीने लग्न केल्या मागचे कारण सांगितले आहे. त्यांनी १६ ऑगस्ट २०२२ मध्ये ओमकार कुलकर्णी यांचे सोबत लग्न केले आहे. नेहा जोशी (Neha Joshi) या ३८ वर्षा च्या असून त्यांच्या पेक्षा एका वर्षांनी लहान हे ओमकार कुलकर्णी आहेत.

नेहा जोशी (Neha Joshi) या एक मराठी हिंदी नाटक, मालिका आणि चित्रपटा मधील एक प्रसिद्ध आणि नावाजलेली अभिनेत्री म्हणून त्यांना सर्व जन ओळखत आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मिडिया वर शेर केले होते.

परंतु नेहा जोशी (Neha Joshi) यांनी आपल्या लग्नचा कोणताही तामझाम, गाजा वाजा केला नाही. त्यांनी त्यांचे लग्न हे अगदी मोजक्या नातेवाईकां मध्ये आणि घरगुती पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पाडला आहे. अभिनेत्री नेहा जोशी (Neha Joshi) यांचे पती ओमकार कुलकर्णी हे देखील मराठी चित्रपटा मधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि त्या सोबत च ते एक लेखक आणि कवी सुधा आहेत.

लग्ना विषयी म्हंटले तर नेहा जोशी (Neha Joshi) या म्हणतात लग्न हि त्यांच्या साठी एक अतिशय खाजगी अशी बाब आहे आणि त्या मुले या लग्ना मधील सर्व सोहळे आणि कार्यक्रम त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकां पुरते मर्यादित ठेवले आहेत. त्यांना त्या लग्न करणार आहेत हि गोष्ट खाजगी ठेवायची होती. कारण त्यांना तेच आवडत होते आणि तेच करयचे देखील होते.

नेहा जोशी (Neha Joshi) यांना त्यांच्या जवळच्या लोकां साठी आणि त्यांच्या कुटुंबां तील सदस्या साठी त्यंना एक साधे महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांना लग्न करायचे होते. व त्या नुसार त्यांनी आपले लग्न केले. या साठी त्यांच्या लग्नाच्या फोटो वर सर्वांनी शुभेचा चा वर्षाव केला आहे.

Neha Joshi With Her Husband Onkar Kulkarni
Neha Joshi With Her Husband Onkar Kulkarni

Personal Info And More : नेहा जोशी (Neha Joshi) यांची वयक्तीक माहिती

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी :

नाव नेहा जोशी (Neha Joshi)
टोपण नाव नेहा (Neha)
जन्म दिनांक 07 डिसेंबर 1983 , बुधवार
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 39 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री , थिएटर कलाकार,
भाषा मराठी /हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री , थिएटर कलाकार,
मालिका का रे दुरावा (झी मराठी )

Physical Status and More : नेहा जोशी (Neha Joshi) यांची वयक्तीक माहिती

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी :

ऊंची 168 सेमी – इन सेंटी मीटर
1.68 मी – इन मीटर
5’6″ – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर तपकिरी /ब्राऊन
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज पुस्तके वाचने, चित्रपट पाहणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – 2009 – झेंडा – पूजा
गुजराती चित्रपट – 2015 – सचाई नि जीत
डेबुट मालिका मराठी मालिका – 2005 – ऊन पाऊस
हिन्दी मालिका – 2019 – एक महा नायक – डॉ. बी. आर. आंबेडकर – भिमाबाई रामजी सकपाळ (आंबेडकर )

Neha Joshi in Mahamanav Dr. B. R. Ambedkar serial
Neha Joshi in Mahamanav Dr. B. R. Ambedkar serial

Education Details, Family And More : नेहा जोशी (Neha Joshi) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी :

शालेय शिक्षण पुणे, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण पुणे येथून नाट्य क्षेत्रात पदवी
फॅमिली
आईचे नाव हेमा सदानंद जोशी
वडिलांचे नाव सदानंद जोशी – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जॉब
बहीण माहीत नाही
भाऊ हेमंत जोशी
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पतीचे नाव दुसरे पती – ओंकार कुलकर्णी (इंग्रजी प्राध्यापक, कवि, लेखक, अभिनेता )
लग्न दिनांक दूसरा विवाह /लग्न – 16 ऑगस्ट 2022

नेहा जोशी (Neha Joshi)

Films : नेहा जोशी (Neha Joshi) यांनी काम केलेले चित्रपट

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी :

  • 2014 – सापळा
  • 2022 – दृश्यम 2 – जेनी
  • 2020 – मीडियम स्पायसी (मराठी चित्रपट )
  • 2020 – आठशे खिडक्या नऊशे दार – जय (मराठी चित्रपट )
  • 2019 – नशीबवान – रेश्मा
  • 2018 – फर्जनद – कमळी
  • 2018 – वन नाइट आउट – (हिन्दी चित्रपट )
  • 2018 – आरोन – काकू (मराठी चित्रपट )
  • 2018 – नग्न – माणिक
  • 2017 – बघतोस की मुजरा कर (मराठी चित्रपट )
  • 2017 – उकली – अनुराधा
  • 2016 – लाल बागची राणी – गोड (मराठी चित्रपट)
  • 2016 – पोषटर गर्ल – प्रियंका
  • 2015 – सचाई नि जीत – (गुजराती चित्रपट )
  • 2015 – ड्रीम गर्ल – साई (मराठी चित्रपट )
  • 2014 – शनिवार रविवार – (मराठी चित्रपट )
  • २०१४ – पोष्टर बोइज – मराठी चित्रपट
  • २०१४ – हवा हवाई – हिंदी चित्रपट
  • २०१३ – जरा बच के भूत बंगले मै – हिंदी चित्रपट
  • २०१३ – प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत – मराठी चित्रपट
  • २०१३ – जब लव हुवा – हिंदी चित्रपट
  • २०१२ – स्वप्न तुझे नि माझे – मराठी चित्रपट
  • २००९ – सुंदर माझ घर – मराठी चित्रपट
  • २००९ – झेंडा – मराठी चित्रपट

आणखी वाचा :

वैभव मांगले|Vaibhav Mangale

मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography

Kishori Shahane Biography Marathi

Neha Joshi in serial Dusari Maa
Neha Joshi in serial Dusari Maa

Television Show: नेहा जोशी (Neha Joshi) यांनी काम केलेल्या मालिका

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी :

  • 2023 – 2024 – अटल – कृष्णा देवी वाजपेयी (हिन्दी मालिका )
  • 2022 -2023 – दुसरी मा – यशोदा (हिन्दी मालिका )
  • 2019- 2020 – एक महा नायक – डॉ. बी. आर. आंबेडकर – भिमाबाई रामजी सकपाळ -आंबेडकर (हिन्दी मालिका )
  • 2017 – ज्योतिबा आणि सावित्री बाई फुले – सावित्री बाई फुले (मराठी मालिका )
  • 2014 – 2016 – का रे दुरावा – रजनी देशमुख (मराठी मालिका )
  • 2009 – 2010 – अवघाची संसार – संयोगीता भोसले (मराठी मालिका )
  • 2005 – ऐन पाऊस (मराठी मालिका )

Plays : नेहा जोशी (Neha Joshi) यांनी काम केलेले नाटक

Neha Joshi Biography Marathi : नेहा जोशी बायोग्राफी इन मराठी :

  • क्षण एक शुद्ध

Awards: नेहा जोशी (Neha Joshi) यांना मिळालेले पुरस्कार

म टा सन्मान – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मालिका (टीव्ही )विभाग -ज्योति – सावित्री बाई फुले

हेही वाचा :

प्रिया मराठे |Priya Marathe

Sandip Pathak Biography Marathi

सायली देवधर |Sayali Deodhar