Nana Patekar Biography Marathi

नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी : नाना पाटेकर (Nana Patekar ) म्हणजेच आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचे नटसम्राट होय. ते एक मारार्थी आणि हिन्दी चित्रपट, मालिका आणि थिएटर अभिनेते आहेत. तसेच अभिनेत्या सोबत च एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माते देखील आहेत.

नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सिरिज मध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका ही साकारल्या आहेत. तसेच अनेक चित्रपटा मध्ये नाटक सुद्धा आहेत.

आपण आज या आर्टिकल मध्ये नाना पाटेकर (Nana Patekar ) म्हणजेच असे व्यक्तिमत्व ज्यांचे वर्णन करण्या साठी आपल्याला शब्द च अपूर्ण पडतील. त्यांच्या व्यक्तिमत्वा बद्दल काही लिहिणे म्हणजे धाडस च म्हणावे लागेल. टर आपण त्यांच्या विषयी थोडी शी माहिती जाणून घेऊ. Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचा जन्म, वय, कुटुंब, पत्नी, मुले, मालिका, चित्रपट, जिवणी, पुरस्कार, या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Nana Patekr Biography Marathi
Nana Patekr Biography Marathi

Contents :

  • Beginning : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांची माहिती
  • Education Family and More : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचे सुरुवातीचे जीवन

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये मुरुड- जंजिरा, मुंबई राज्य (आताचे, मुंबई, महाराष्ट्र), भारत येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 73 वर्षे /एअर आहे. त्यांचे खरे नाव तर “विश्वनाथ पाटेकर” असे आहे, पण त्यांना सर्व जन नाना या नावानेच संबोधतात.

नाना पाटेकर यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर हे आहे. त्यांचे वडील हे एक कापड व्यावसायिक होते, त्यांच्या आईंचे नाव हे संजना बाई पाटेकर असे आहे. त्यांना आता सध्या दोन भाऊ आहेत, अशोक पाटेकर आणि दिलीप पाटेकर असे त्या दोघांची नावे. नाना पाटेकर (Nana Patekar ) यांना 6 भावंड होती पण त्यातील 5 मरण पावले आहेत.

तसेच नाना पाटेकर (Nana Patekar ) यांच्या पत्नी चे नाव हे निलकांती पाटेकर आहे, त्या एक माजी बँक अधिकारी आहेत. या दोघांचे लग्न हे वर्ष 1978 मध्ये झाले आहे. त्यांना एक मुलगा आहे त्यांचे नाव मल्हार पाटेकर असे आहे.

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी : लहान असताना नाना पाटेकर (Nana Patekar ) हे खूप खोडकर असे. त्या मुळे त्यांना त्यांच्या आई ने इयत्ता 7 वी मध्ये असताना आपल्या बहिणी च्या घरी राहण्यास पाठवले. तिथे ते एक वर्ष राहिले पण नंतर त्यांच्या काकू ने /मावशी ने त्यांना परत मुरूड – जंजिरा येथे पाठऊन दिले, कारण त्यांच्या मावशी ला ही वाटू लागले की नाना यांच्या मुले आपले मुले देखील खराब होत आहेत.

लहान असल्या पासून म्हणजेच नाना पाटेकर (Nana Patekar ) हे जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा पासून त्यांनी अभिनयला सुरुवात केली आहे. मराठी नाटक, रंगभूमी वर त्यांनी बराच काळ काम केले आहे. त्यांनी पुरुष, हमीदा बाईची कोठी अशा नाटका मध्ये नाना यांनी काम केले आहे.

अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याच्या आधी त्यांनी चित्रपटा ची पोस्टर रंगवणे, क्रॉसिंग रंगवणे असे ही कामे केली. पुढे त्यांनी स्टुसा अडवेरटीजिंग मध्ये व्यावसायिक कलाकार म्हणून काम केले आहे. त्यांनी बॉलीवूड /हिन्दी मध्ये पदार्पण केले याचे सगळे श्रेय अभिनेत्री स्मिता पाटील यांना देतात. कारण त्यांना त्या पुणे येथे होत्या तेव्हा पासून ओळखत होत्या आणि त्या नंतर त्यांनी नाना यांना रवी चोप्रा यानचे कडे नेले , एक भूमिका साकारण्या साठी.

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठीत्या नंतर नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी कधी मागे वळून पहिले नाही. प्रहार या चित्रपटा साठी त्यांनी 3 वर्षे कठोर असे सैन्य प्रशिक्षण घेतले होते, त्या नंतर त्यांची 90 च्या दशकात त्यांना कॅप्टन ही मानद रॅंक देण्यात आली. पुढे नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी कारगिल युद्धा मध्ये भारतीय सैन्या मध्ये काम केले आहे. तेथे आपली सेवा दिली आहे.

Nana Patekr With his Family
Nana Patekr With his Family

Personal Info And More : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांची वयक्तीक माहिती

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी

नाव नाना पाटेकर (Nana Patekar ) / विश्वनाथ पाटेकर
टोपण नाव नाना पाटेकर (Nana Patekar )
जन्म दिनांक 1 जानेवारी 1951
जन्म ठिकाण मुरुड – जंजिरा , मुंबई राज्य , (आता चे मुंबई, महराष्ट्र ), भारत
वय 67 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता /अभिनय , लेखक , चित्रपट आणि परोपकारी निर्माता
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनेता /अभिनय , लेखक , चित्रपट आणि परोपकारी निर्माता
मालिका

Physical Status and More : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांची वयक्तीक माहिती

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी

ऊंची 170 सेमी – इन सेंटी मीटर
1.70 मी – इन मीटर
5’7″- इन फीत इंचेस
वजन 70 कीलो – इन कीलो ग्राम्स
154 एल बी एस – पौंडस मध्ये
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर डार्क ब्राऊन /गडस तपकिरी
केस कलर काले पांढरे /ब्लॅक व्हाइट , मीठ आणि मिरपूड
हॉबीज स्वयंपाक करणे, परोपकार करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – 1979 – सिंहासन
हिन्दी चित्रपट – 1978 – गमन
दिग्दर्शक म्हणून
1991 – प्रहार : द फायनल अटॅक
डेबुट मालिका

Nana Patekr With His Mother
Nana Patekr With His Mother

Sachin Tendulkar Biography Marathi

Education Details, Family And More :

नाना पाटेकर (Nana Patekar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण समर्थ विद्यालय, दादर पश्चिम, मुंबई बांद्रा स्कूल ऑफ आर्ट्स (सध्याचे एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स ), मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण सर जेजे इंस्टीट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स, मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण जे जे ऑफ आर्ट्स मधून कमर्शियल आर्ट्स डिप्लोमा
फॅमिली मुलगा – मल्हार पाटेकर
मुलगी – कोणी ही नाही
आईचे नाव संजना बाई पाटेकर
वडिलांचे नाव दिनकर पाटेकर (कापड व्यावसायिक )
बहीण माहीत नाही
भाऊ अशोक पाटेकर , दिलीप पाटेकर
त्यांना 6 भावंडे होती पण आता 5 मरण पावले
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव निलकांती पाटेकर (माजी बँक अधिकारी )
लग्न दिनांक वर्ष /एअर – 1978

नाना पाटेकर (Nana Patekar )

Films : नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी काम केलेले चित्रपट

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी :

  • 2016 – नटसम्राट – मराठी चित्रपट
  • 2014 – डॉ. प्रकाश बाबा आमटे – मराठी चित्रपट
  • 1999 – हू तू तू
  • 2009 – इट्स माय लाइफ
  • 2006 – टॅक्सी नंबर 9211
  • 2003 – डरना मना ह्ै
  • 2005 – अपहरण
  • 2005 – आब टक छप्पन
  • 2003 – आंच
  • 2005 – पक पक पकाक
  • 2007 – वेलकम
  • 2002 – वध
  • 1992 – राजू बन गया जेनटलमन
  • 1998 – युगपुरुष – अ मॅन हू कम्स जस्ट वंस इन अ वे
  • 2005 – ब्लुफ मास्टर
  • 2002 – शक्ति – द पावर
  • 2007 – हॅटरिक
  • 1998 – वजूद
  • 1987 – सूत्रधार
  • 2007 – वेल्कम
  • 1986 – माफीचा साक्षीदार
  • 1996 – आगणीसाक्षी
  • 1999 – कोहराम :द एक्स्पलोजन
  • 1996 – खामोशी द म्यूजिकल
  • 1997 – गुलाम ए मुसतफा
  • 1987 – अंधा युद्ध
  • 1992 – अंगार
  • 1984 – आज की आवाज
  • 1990 – थोडा सा रुमाणी हो जाए
  • 1990 – थ अटॅक ऑफ 26/ 11
  • 2005 – पक पक पकाक
  • 1986 – दहलीज
  • 2011 – देऊळ
  • 1995 – हम दोनो

Nana Patekr In Film Natsamrat
Nana Patekr In Film Natsamrat

Plays/Natak: नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी काम केलेले नाटक

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी

  • पुरुष (गुलाब राव )
  • हमीदा बाई ची कोठी (सत्तार )

Awards: नाना पाटेकर (Nana Patekar ) यांना मिळालेले पुरस्कार

Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी :

2016 – गोदावरी गौरव पुरस्कार – चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्या बद्दल

2013 – पद्मश्री पुरस्कार

2005 – फिल्म फेर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट खलनायक – अपहरण

2005 – स्टार स्क्रीन पुरस्कार – सर्वोत्कृष्ट खलनायक – अपहरण

1995 – स्टार स्क्रीन पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता – क्रांतिवीर

1995 – राष्ट्रीय पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता – क्रांतिवीर

1995 – फिल्म फेअर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेता- क्रांतिवीर

1992 – फिल्म फेअर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट खलनायक- अंगार

1990 – फिल्म फेअर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – परिणदा

Other Things : इतर गोष्टी

  • Nana Patekar Biography Marathi : नाना पाटेकर बायोग्राफी इन मराठी2015 मध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अभिनेते मकरंद अनासपूरे यानचे सोबत नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थे मधून ते महाराष्ट्रा तिल दुष्काळी भाग /मराठवाडा ,विदर्भ येथील आत्मग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबना मदत करत आहेत.

हेही वाचा :

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी

प्रसाद ओक बायोग्राफी मराठी