Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी : अभिनेत्री मृणाल देव- कुलकर्णी या एक प्रसिद्ध भारतीय मराठी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका आहेत. त्या एक मराठी हिन्दी चित्रपट, नाटक आणि टीव्ही जगतातील एक सुप्रसिद्ध,सुंदर आणि हरहुन्नरी अश्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.
त्यांनी अनेक मराठी हिन्दी चित्रपटात नाटकात आणि मालिके मध्ये काम केले आहे. मृणाल कुलकर्णी या सोनपरी या मालिके साठी आज ही ओळखल्या जातात. त्यांना आज ही बच्चे लोक सोनपरी म्हणतात.
आपण या आर्टिकल मध्ये मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni ) यांची बायोग्राफी जाणून घेणार आहोत. त्यांचे वय, जन्म, शिक्षण, कुटुंब, मालिका, चित्रपट, पुरस्कार या बद्दल आपण माहिती मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा .
Contents :
- Beginning : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची माहिती
- Education Family and More : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni)यांनी काम केलेले नाटक
- Awards : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
आणखी वाचा :
Madhura Deshpande Biography Marathi
Nilesh Sabale Biography Marathi
Beginning: मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांचे सुरुवातीचे जीवन
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी : मृणाल कुइकरणी यांचा जन्म 21 जून 1971 मध्ये पुणे, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांचे वय आता 52 वर्षे आहे. पण त्यांच सौदर्य हे कुणाही तरुण विशी तिल मुलीला लाजवेल इतके आहे. मराठी टीव्ही आणि चित्रपट सृष्टीतील त्या सर्वात सुंदर आणि देखण्या अभिनेत्रीत मृणाल कुलकर्णी यांची गणना केली जाते. त्यांचे नाव आज ही टीव्ही किंवा मनोरंजन क्षेत्रात आदराने घेतले जाते.
त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी भाषेतील चित्रपट मालिका मध्ये काम केले आहे. त्या प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या नात आहेत. मृणाल कुलकर्णी यांच्या आईचे नाव हे प्रा. विना देव आणि वडिलांचे नाव हे डॉ. विंजय देव हे आहे. त्यांची आई विना या प्राध्यापक आहेत तर त्यांचे वडील हे डॉक्टर आहेत.
मृणाल कुलकर्णी या डॉ. हेमा कुलकर्णी आणि चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या सुन बाई आहेत.
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी : आपल्या सर्वांच्या लाडाची अवंतिका आणि सोनपरी म्हणजेच मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांनी अभिनयाने आणि आपल्या गोड आवाजाने जणू प्रेक्षकान वर भुरळ च पडली आहे. त्यांच्या दिसण्या चे तर खूपच चाहते आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रत्येक पात्रावर भरभरून प्रेम केले.
आपल्या लाडक्या अवंतिका यांनी लव मॅरेज केल आहे हे कोणाला माहीत असेल वाटत नाही. पण हो त्यांनी लव मॅरेज केले आहे. त्या कॉलेज मध्ये 11 वीत असताना रुचिर (त्यांचे पती )यांच्या प्रेमात त्या पडल्या होत्या. त्या दोघांनी व्यक्त न होताच प्रेमाची कबुली दिली होती. एक कार्य क्रमत त्यांना लव मॅरेज बद्दल विचारले असता मृणाल यांनी या बद्दल सांगितले होते.
मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) आणि रुचिर देव (Ruchir Dev) हे दोघे लहान पन्ना पासून एकत्र वाढले आहेत. त्या दोघांची कुटुंब एकमेकांना आधीच ओळखत होती. त्यामुळे मृणाल आणि रुचिर यांनी एकाच कॉलेज ला अॅडमिशन घेतले होते, तेव्हा त्यांची भेट रुचिर यांच्या शी झाली. तेव्हा ते एका कला मंडळाचे अध्यक्ष होते.
रुचिर यांच्या मनात असताना ही ते काही मृणाल यांना प्रपोज करत नव्हते. कदाचित त्यांना वाटत असेल की या पुन्यातिल शिष्ट मुलगी आहे जर आपल्याला नाही हे उत्तर मिळाले तर कस होणार म्हणून त्यांनी विचारायची हिम्मत नाही केली.
हे सर्व चालू असतानाच याचा पत्ता त्यांच्या सर्व मित्र मैत्रीनिना लागला होता. ते सर्व जण मृणाल यांना वहिनी वहिनी म्हणून चिडवत असत. मृणाल यांच्या ही मनात होते की रुचिर हे जेव्हा विचारतील तेव्हा आपण हो म्हणूत कारण त्यांना ही रेचीर हे खूप आवडत आसत.
तेव्हा खूप दिवस थांबू नही ते काही विचारत नव्हते. त्या नंतर मृनाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांनीच पुढाकार घेऊन त्यांना विचारले की तू काही विरणार आहेस का, आपले काही मित्र मैत्रिणी असे सांगतात त्यावर ते तर पेशाने वकील च आहेत. त्यामुळे ते म्हणले की विचारणार आहे ? त्यावर कंटाळून मृणाल यांनी त्यांना सांगिले की ते जे काही विचारणार आहेत त्यासाठी त्यांचा हो आहे. अशी आहे या दोघांची आगळी वेगळी लव स्टोरी.
याची आठवण मृणाल कुलकर्णी यांचे पती रुचिर आज ही काढतात आणि त्यांना चिडवतात, ते म्हणतात की त्यांनी प्रपोज ही केल नाही नि त्यांना काही विचारल ही नाही पण तू कशा साठी हो म्हणलीस हे काही कळलं नाही.
Personal Info And More : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची वयक्तीक माहिती
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी :
नाव | मृणाल देव- कुलकर्णी |
टोपण नाव | मृणाल |
जन्म दिनांक | 21 जून 1971 (मंडे ) |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 52 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय/ अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय/ अभिनेत्री |
मालिका | सोनपरी, टीचर, खेळ,अवंतिका,गुंतता हृदय ह्ै,द ग्रेट मराठा, मीराबाई, द्रोपदी, राजा शिव, छत्रपती,श्रीकांत,स्पर्श, सोनपरी,हसरते, स्वामी |
Physical Status and More : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची वयक्तीक माहिती
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी :
ऊंची | 168 सेमी – इन सेंटी मीटर 1.68 मी – इन मिटर 5’6″- इन फिट इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | तपकिरी |
केस कलर | तपकिरी |
हॉबीज | अभिनय करणे |
डेबुट फिल्म | टीव्ही – स्वामी (1987 )- रमाबाई पेशवे टीव्ही हिन्दी – (1987 )- ‘श्रीकांत’- अभया श्रीकांत चित्रपट मराठी – माझ सौभाग्य (1994 )- सुमती चित्रपट हिन्दी – कमला की मौत (1989 )- चारू स. पटेल |
डेबुट वेब सिरिज | जीत की जिद (2021)- दीप ची आई – ZEE5 |
Education Details, Family And More :
मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी :
शालेय शिक्षण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | सावित्री बाई फुले पुणे यूनिवर्सिटी, पुणे, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | MA लिंगूइसटिक्स |
मुले | मुलगा – विराजस कुलकर्णी (अभिनेता, लेखक, आणि दिग्दर्शक ) |
आईचे नाव | विना दांडेकर देव (देव ) लेखक |
वडिलांचे नाव | विजय देव (लेखक आणि प्राध्यापक ) |
बहीण | मधुरा देव |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | रुचिर कुलकर्णी (वकील ) |
लग्न दिनांक | 10 जून 1990 |
Sharad Kelkar Biography Marathi
Films : मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांनी काम केलेले चित्रपट
- 2005 – कुछ मीठा हो जाए
- 2006 – क्वेस्ट
- 2012 – देह
- 2012 – छोडओ कल की बाते
- 2014 – प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
- 2014 – डॉ. बाबा साहेब आंबेडकर
- 2014 – बायो
- 2014 – यलो
- रास्ता रोको
- 2014 – रमा माधव
- रेंनी डे
- वीर सावरकर
Vaidehi Parshurami Biography Marathi
Television Show
: मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांनी काम केलेल्या मालिका
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी :
- टीचर
- खेळ
- अवंतिका
- गुंतता हृदय ह्ै
- द ग्रेट मराठा
- मीराबाई
- द्रोपदी
- राजा शिव छत्रपती
- श्रीकांत
- स्पर्श
- सोनपरी
- हसरते
- स्वामी
Shreya Bugade Biography Marathi
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी :
- मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) या मराठी कला विश्वात अतिशय लोकप्रिय अशा अभिनेत्री आहेत. तसेच मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हे देखील अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. शिवानी रांगोळे बायोग्राफी मराठी
- विराजस कुलकर्णी यांनी मराठी मालिका मध्ये काम केले आहे. ते आता मागे च आलेल्या झी मराठी वाहिनी वरील माझा होशील ना या मराठी मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसले होते.
- या मालिकेत त्यांच्या सोबत गौतमी देशपांडे या प्रमुख भूमिकेत होत्या.
- मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी यांचा विवाह शिवानी रांगोळे यांचे सोबत झाला आहे. या ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ते आता झी मराठी वाहिनी वरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मराठी मालिकेत काम करत आहेत.
Web sirij :
Mrunal Kulkarni|मृणाल कुलकर्णी:
जीत की जिद (2021)- दीप ची आई – ZEE5
मृणाल यांनी 2021 मध्ये एका वेब सिरिज मध्ये काम केले आहे. जीत की जिद या वेब सिरिज चे नाव आहे. ही वेब सिरिज झी5 यावर प्रसारित झाली होती.
Awards: मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांना मिळालेले पुरस्कार
मृणाल यांना मिळालेले काही पुरस्कार खालील प्रमाणे :
- साहित्य कलावंत प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा- वागम्य पुरस्कार
- दैनिक लोकमत तर्फे ‘ महाराष्ट्रीयन ऑफ द एअर महून निवड झाली
- रोटरी क्लब ऑफ चिंचवड – कला गौरव पुरस्कार
ब्रॅंड एमबसिडेर
मृणाल कुलकर्णी या वय्म्स च्या ब्रॅंड एमबसिडेर आहेत.