Mohan Joshi Biography Marathi

मोहन जोशी बायोग्राफी इन मराठी

Mohan Joshi Biography Marathi : मोहन जोशी बायोग्राफी इन मराठी : मोहन जोशी ( Mohan Joshi) हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, हिन्दी, भोजपुरी आणि गुजराती चित्रपटा मध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी मराठी रंगमंच सुद्धा गाजवला आहे. ते मराठी नाटका सोबत च मराठी टीव्ही मालिका आणि हिन्दी मालिका मध्ये देखील आपल्याला दिसत आहेत.

मोहन जोशी ( Mohan Joshi) हे दूरदर्शन, भारतीय चित्रपट, आणि नाट्य अभिनेते आहेत. ते झी मराठी वाहिनी वरील काहे दिया परदेस, माझी तुझी रेशीमगाठ, अग्निहोत्र, अशा सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिके मध्ये आपल्याला दिसले आहेत. तसेच त्यांनी अनेक हिन्दी मराठी चित्रपटा मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.

मराठी चित्रपट “देऊळबंद “हा चित्रपट कोणी पाहिला नसेल असे होणार च नाही. त्यातील मोहन जोशी ( Mohan Joshi) यांची भूमिका लोकांना खूप च आवडली होती. या मध्ये त्यांनी साक्षात देवाची (स्वामी समर्थ ) भूमिका साकारली होती. त्यांच्या सोबत आणखी गश्मीर महाजणी आणि निवेदिता सराफ हे मुख्य भूमिकेत दिसले आहेत.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये ऑल राउंडर म्हणजेच सगळ्या अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या नाटक, टीव्ही मालिका, वेब सिरिज, अनेक भाषेतील चित्रपट अशा अभिनेत्या विषयी मोहन जोशी ( Mohan Joshi) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Mohan Joshi Biography Marathi : मोहन जोशी बायोग्राफी इन मराठी : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांचा जन्म, वय, जन्म ठिकाण, कुटुंब, चित्रपट, टीव्ही मालिका, नाटक, पुरस्कार या सर्वाण विषयी मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Mohan Joshi Biography Marathi
Mohan Joshi Biography Marathi

Contents :

  • Beginning : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांची माहिती
  • Education Family and More : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: मोहन जोशी ( Mohan Joshi) यांचे सुरुवातीचे जीवन

Mohan Joshi Biography Marathi : मोहन जोशी बायोग्राफी इन मराठी : मोहन जोशी ( Mohan Joshi) यानचे संपूर्ण नाव हे मोहन शिरीष जोशी हे आहे. त्यांचा जन्म 12 जुलै 1952 मध्ये बैंगलूरु, मैसूर राज्य, भारत येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 71 वर्षे इतके आहे.

मोहन जोशी ( Mohan Joshi) यांच्या वडिलांचे नाव शिरीष जोशी असे आहे. ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. तसेच त्यांच्या आईचे नाव माहेर जोशी असे आहे. त्या नागपूर च्या होत्या. मोहन जोशी ( Mohan Joshi) यांना दोन भाऊ आहेत.

मोहन जोशी ( Mohan Joshi) यांचे शालेय शिक्षण हे बैंगलूरु, मैसूर राज्य, भारत येथून पूर्ण झाले आहे. त्या नंतर पुढील त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे बृहण महराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण केले आहे. त्यांचे बॅचलर ऑफ कॉमर्स हे शिक्षण पूर्ण झाले आहे.

मोहन जोशी ( Mohan Joshi) हे एका निम्न- मध्य वर्गीय कुटुंबात जन्माला आले आहेत. त्या नंतर ते आणि त्यांचे पालक 7 वर्षे तेथेच वास्तव्यास होते. त्या नंतर ते पुण्याला आले होते. पुढे त्यांनी कॉलेज चे शिक्षण घेत असताना थिएटर ग्रुप मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यात सामील झाले.

Mohan Joshi Biography Marathi :पुढे कॉलेज चे शिक्षण झाले की त्यांनी पुणे येथे किर्लोस्कर ग्रुप मध्ये काही कल काम केले. नंतर तेथील ही नोकरी मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी सोडली. स्वतः चे काही करू पाहून वाहतूक कंपनी चालू केली. व त्यानीच तेथे सात ते आठ वर्षे ट्रक चालक म्हणून काम पहिले. त्यांच्या वाहतूक कंपनी च्या एका वाहनाला जेव्हा एक अपघात झाला तेव्हा त्यांनी त्यांची ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला.

हे सगळ घडत असताना मात्र मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी नाटका मध्ये अभिनय करण्याचे काही बंद केले नव्हते. तेथे त्यांनी अभिनय करणे चालू च ठेवले. त्या नंतर ते “कुर्यात सदा टिंगलम ” या नाटका मध्ये काम करून प्रसिद्धी झोतात आले. या त्यांच्या नाटकाचे प्रयोग जवळ जवळ 1000 हून अधिक झाले आहेत.

Mohan Joshi with His Family In Ganpati Festival
Mohan Joshi with His Family In Ganpati Festival

Personal Info And More : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांची वयक्तीक माहिती

Mohan Joshi Biography Marathi :

नाव मोहन शिरीष जोशी ( Mohan Joshi)
टोपण नाव मोहन ( Mohan )
जन्म दिनांक 12 जुलै 1952
जन्म ठिकाण बैंगलूरु, मैसूर राज्य, भारत
वय 71 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेता
भाषा मराठी ,हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेता
मालिका काहे दिया परदेस, जीव झाला एडपीसा, माझी तुझी रेशीमगाठ , संत गजानन शेगावीचे

Physical Status and More : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांची वयक्तीक माहिती

Mohan Joshi Biography Marathi :

ऊंची 178 सेमी – इन सेंटी मिटर
1.78 मी – इन मीटर
5’10”- फिट अँड इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा /ब्लॅक
केस कलर काळे पांढरे ,/ब्लॅक अँड व्हाइट ,मीठ आणि मिरपूड
हॉबीज
डेबुट फिल्म मराठी चित्रपट- 1983 – एक डाव भुताचा
हिन्दी चित्रपट – 1993 – भूकंप
भोजपुरी चित्रपट – 2010 – जनम जनम के साथी
गुजराती चित्रपट – 2017 – हमिर
डेबुट मालिका मराठी टीव्ही मालिका -2009- अग्निहोत्र
हिन्दी टीव्ही मालिका – 2010 – जमुनिया

Mohan Joshi In Film Deul Band
Mohan Joshi In Film Deul Band

Education Details, Family And More :

मोहन जोशी ( Mohan Joshi) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Mohan Joshi Biography Marathi :

शालेय शिक्षण बैंगलूरु, मैसूर राज्य, भारत
कॉलेज शिक्षण बृहण महराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र, भारत
शिक्षण बॅचलोर ऑफ कॉमर्स, /पदवीधर /ग्रॅजुएट
फॅमिली 1 मुलगा – रोहण जोशी
आईचे नाव माहेर जोशी (नागपूर )
वडिलांचे नाव शिरीष जोशी (भारतीय सैन्य दला मध्ये काम केलेले )
बहीण माहीत नाही
भाऊ त्यांना दोन भाऊ आहेत (नाव माहीत नाहीत )
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव ज्योती जोशी
लग्न दिनांक वर्ष 1969

मोहन जोशी ( Mohan Joshi)

Films : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी काम केलेले चित्रपट

Mohan Joshi Biography Marathi :

  • मराठी चित्रपट
  • 2024 – संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
  • 2024 – छत्रपती संभाजी – आन्नजी
  • 2023 – आला माझ्या राशीला
  • 2023 – साथ सोबत –
  • 2023 – छापा काटा – शनया चे आजोबा
  • 2022 – गोष्ट एका पैठणीची – करंदीकर
  • 2022 – धर्मवीर – समीर चे वडील
  • 2022 – सर सेनापती हंबीरराव – औरंगजेब
  • 2019 – 66 सदाशिव
  • 2018 – अनी .. डॉ. काशीनाथ घाणेकर
  • 2018 – मुळशी पॅटर्न – सखा
  • 2018 – पुष्पक विमान – तात्या
  • 2016- वृंदावन –
  • 2015- शासन
  • 2015 – फेरा
  • 2015 – देऊळ बंद – श्री स्वामी समर्थ
  • 2015 – धुरंधर भटवडेकर

हिन्दी चित्रपट :

  • 2017 – ये ह्ै इंडिया – मंत्री
  • 2015 – ब्लॅक होम
  • 2005 – पंतप्रधान महोदय – राज साहेब
  • 2004 – गर्व : अभिमान की सन्मान – अधिवक्ता कुलकर्णी
  • 2004 – पोलिस दल : एक आतली गोष्ट – ए सी पी प्रताप भोसले
  • 2003 – भागबाण – हॉटेल मालक – खुबेर देसाई
  • 2003 – गंगाजल – साधू यादव
  • 2003 – जमीन – ब्रिगेडियर मलिक

भोजपुरी चित्रपट :

  • 2017 – तबला
  • 2007 – जनम जनम के साथी

Television Show: मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी काम केलेल्या दूरदर्शन (टीव्ही )मालिका

  • एका लग्नाची दुसरी गोष्ट
  • एका लग्नाची तिसरी गोष्ट
  • जीव झाला येडा पीसा
  • काहे दिया परदेस
  • अगबाई सासूबाई
  • माझी तुझी रेशीम गाठ
  • आगगबाई सुनबाई
  • अग्निहोत्र
  • संत गजानन शेगावीचे
  • ऊन पाऊस
  • कृपा सिंधु

Mohan Joshi With Gashmir Mahajni
Mohan Joshi With Gashmir Mahajni

Plays : मोहन जोशी ( Mohan Joshi) यांनी काम केलेले नाटक

Mohan Joshi Biography Marathi :

  • आसू आणि हासू
  • गाडवाच लग्न
  • गोडी गुलाबी
  • कलम 302
  • कार्टी काळजात घुसली
  • मी रेवती देशपांडे
  • नाथ हा माझा
  • नटी गोटी
  • तरुण तुर्क म्हातारे अर्क
  • दुहेरी क्रॉस
  • आरण्यक
  • श्री तशी सौ
  • नटसम्राट
  • सुमी आणि आमहासि
  • सुखात
  • संगीत मरूच काटिक
  • पुरुष
  • नाथ हा माझा
  • मी रेवती देशपांडे
  • कुरयात सदा मंगलम
  • गोष्ट जन्मान्तरीची
  • गोडी गुलाबी
  • कुरायत सदा मंगलम

वेब सिरिज :

Mohan Joshi Biography Marathi :

2019 – आई – मंगला वरील मिशन – शरद गोखले – ALT Balaji आणि ZEE5

2022 – रानं बाजार – सायजी पाटील- प्लानेट मराठी

Awards: मोहन जोशी ( Mohan Joshi) यांना मिळालेले पुरस्कार

Mohan Joshi Biography Marathi :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1999 – 47 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – विशेष उल्लेख (फीचर चित्रपट )- घराबाहेर – भ्रष्ट राजकर्णींच्या आश्चर्य कारक पणे नियंत्रित केलेले कामगिरी बद्दल पुरस्कार

जीवन गौरव पुरस्कार

16 ऑक्टोबर 2021 – झी मराठी या वाहिनी ने बोललीवूड आणि मराठी या दोन्ही क्षेत्रात जवळ जवळ 50 वर्षे यशस्वी रित्या काम केल्या बद्दल सर्वोच्च पुरस्कार ” जीवन गौरव ” देऊन त्यांना गौरविण्यात आले.

हेही वाचा :

श्रेयस तळपदे |Shreyas Talpade Biography

संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade

Prathana Behere Biography in Marathi