मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी
Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) या एक मराठी चित्रपट सृष्टितील एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटा मध्ये काम केले आहे.
मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांनी 2016 मध्ये नटसम्राट या चित्रपटात केलेल्या भूमिकेचे आज ही कौतुक केले जाते. त्या मधील त्यांची भूमिका वाखणण्या जोगी आहे. नटसम्राट मध्ये त्यांनी नाना पाटेकर यानचे विरुद्ध भूमिका साकारली आहे. 2016 मधला हा सर्वात हिट असा चित्रपट तसेच मराठी सिने सृष्टि मधील सर्वात जास्त कमाई करणारा नटसम्राट हा चित्रपट आहे.
मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) या प्रसिद्ध असे अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक, निर्माते महेश मांजरेकर यांच्या पत्नी आहेत.
चल टर मग आपण आज या ब्लॉग मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेऊ. Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यानचे वय, जन्म, पत्ता, लग्न, कुटुंब, चित्रपट, मालिका या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांची माहिती
- Education Family and More : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांनी काम केलेले चित्रपट
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांचे सुरुवातीचे जीवन
Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांचा जन्म 28 एप्रिल 1968 मध्ये बॉम्बे , महाराष्ट्र (मुंबई, महाराष्ट्र, भारत ) येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 55 वर्षे /एअर इतके आहे. त्या अभ्यासा मध्ये ही खूपच हुशार होत्या. त्यांनी स्पा आणि स्कीन ट्रीट मेंट मध्ये स्पेशलायझेशन केले आहे.
महेश मांजरेकर( Mahesh Manjarekar )आणि मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांना एक मुलगी आहे जिचे नाव सई महेश मांजरेकर आहे. त्या सुद्धा एक अभिनेत्री आहेत. त्या ही अनेक चित्रपटा मध्ये काम करत आहेत. हिन्दी बॉलीवूड चित्रपट दबंग 3 मध्ये महेश मांजरेकर( Mahesh Manjarekar )आणि मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांची मुलगी सई यांनी काम केले आहे.
Personal Info And More : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांची वयक्तीक माहिती
Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :
नाव | मेधा फनसीकर मांजरेकर (Medha Manjarekar ) मेघा फनसीकर |
टोपण नाव | मेधा (Medha) |
जन्म दिनांक | 28 एप्रिल 1968 |
जन्म ठिकाण | बॉम्बे ,(मुंबई ) महाराष्ट्र, भारत |
वय | 55 एअर्स /वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय /अभिनेत्री , निर्माता |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /अभिनेत्री , निर्माता |
पत्ता | हडपसर , पुणे, महाराष्ट्र, भारत |
Physical Status and More : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांची वयक्तीक माहिती
Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :
ऊंची | 163 सेमी – इन सेंटी मीटर 1.63 मी – इन मीटर 5’4″ – इन फिट इनचेस |
वजन | 60 कीलो – इन कीलो ग्राम्स 132 एल बी एस – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 35- 27 – 36 |
डोळे कलर | तपकिरी /ब्राऊन |
केस कलर | काळा /ब्लॅक |
हॉबीज | नृत्य करणे, प्रवास करणे, स्वयंपाक करणे |
डेबुट फिल्म | मराठी चित्रपट – 1995 – आई |
प्रसिद्ध भूमिका | मराठी चित्रपट – 2016 – नटसम्राट – कावेरी गणपत बेलवलकर |
Education Details, Family And More :
मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :
शालेय शिक्षण | परांजपे विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | स्पा आणि स्कीन ट्रीट मेंट मध्ये स्पेशलायझेशन |
फॅमिली | 1 मुलगी – सई मांजरेकर (अभिनेत्री )- दबंग 3 , सावत्र मुलगा – सत्य मांजरेकर सावत्र मुलगी – अश्वामि मांजरेकर (अभिनेत्री, शेफ, चित्रपट निर्माता ) |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | माहीत नाही |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | महेश मांजरेकर (अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक, निर्माते ) |
लग्न दिनांक | 1995 |
मेधा मांजरेकर (Medha Manjarekar )
Films : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांनी काम केलेले चित्रपट
Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :
- 2024 – जुना फर्निचर – मराठी चित्रपट
- 2022 – दे धक्का 2 – सुमती जाधव – मराठी चित्रपट
- 2022 – पांघरून – जानकी – मराठी चित्रपट
- 2022 – भाऊबली – रमाबाई आवळसकर – मराठी चित्रपट
- 2021 – ताकद – उमा कालिदास ठाकूर – हिन्दी चित्रपट
- 2019 – दबंग 3 – जानकी – हिन्दी चित्रपट
- 2019 – स्मृति भ्रूणश लक्षात ठेवा – डॉ राणी – हिन्दी चित्रपट
- 2019 – भाई :व्यक्ति की वल्ली – साधना आमटे – मराठी चित्रपट
- 2016 – बंध नायलॉन चे – मंगल रघुनाथ जोगळेकर – मराठी चित्रपट
- 2016 – FU : फ्रेंडशिप अनलिमिटेड – मराठी चित्रपट
- 2016 – नटसम्राट – कावेरी /सरकार – मराठी चित्रपट
- 2012 – काकस्पर्श – तारा दामले – मराठी चित्रपट
- 2011 – फक्त लढ म्हणा – मधू सुदण यांच्या पत्नी – मराठी चित्रपट
- 2009 – मी शिवाजी राजे भोसले बोलतोय – उस्मान ची पत्नी – मराठी चित्रपट
- 2008 – दे धक्का – सुमती जाधव – मराठी चित्रपट
- 1995 – आई – प्राजक्ता प्रधान – मराठी चित्रपट
- 1994 – यज्ञ – मेघा – मराठी चित्रपट
Medha Manjarekar Biography Marathi : मेधा मांजरेकर बायोग्राफी इन मराठी : मेधा मांजरेकर (Medha Manjarekar ) यांनी 2022 मध्ये दे धक्का 2 या मराठी चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात आणखी मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, सक्षम कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर, गौरी इंगवले या सर्वांनी भूमिका साकारलेल्या आहेत. दे धक्का 2 हा चित्रपट 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रसारित झाला आहे.