Mahesh Manjarekar Biography Marathi

Mahesh Manjarekar Biography Marathi

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) हे भारतीय मराठी अभिनेते आहेत. तसेच ते दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आहेत. त्यांनी पाहिल्यांदा अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपट, मराठी नाटक तसेच टीव्ही मालिका मध्ये ही काम केले आहेत. नंतर आता महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) हे एक अभिनेते, निर्माते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आहेत.

महाराष्ट्राचा सर्वात मोठा रीयालिटि शो बिग बॉस हा त्यांनी होंस्ट /सूत्र संचालन केले आहे. तसेच ते अनेक हिन्दी चित्रपट संजू, काटे , अस्तित्व, विरुद्ध, वास्तव – द रीयालिटि शो, फॅमिली कमस फर्स्ट या चित्रपटात काम केले आहे.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यानचे विषयी सर्व माहिती थोडक्या मध्ये पाहुत. Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, मुले, जीवन, मालिका, पुरस्कार, नाटक , टीव्ही मालिका या सर्वा विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Medha Manjarekar Biography Marathi

Mahesh Manjarekar Biography Marathi
Mahesh Manjarekar Biography Marathi

वैभव मांगले|Vaibhav Mangale

Pushkaraj Chirputkar Biography Marathi

Contents :

  • Beginning : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांची माहिती
  • Education Family and More : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांचे सुरुवातीचे जीवन

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांचा जन्म 16 ऑगस्ट 1958 मध्ये बॉम्बे, बॉम्बे स्टेट (मुंबई ,महाराष्ट्र), भारत येथे झाला आहे. ते एक मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबा मध्ये वाढले आहेत. त्यांचे सध्या चे वय हे 65 वर्षे आहे.

त्यांना लहान पन्ना पासूनच अभिनया ची आवड होती.

Mahesh Manjarekar and His wife Medha Manjarekar
Mahesh Manjarekar and His wife Medha Manjarekar

Personal Info And More : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांची वयक्तीक माहिती

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :

नाव महेश वामन मांजरेकर ( Mahesh Vaman Manjarekar)
टोपण नाव महेश ( Mahesh)
जन्म दिनांक 16 ऑगस्ट 1958 , शनिवार
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 65 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता /अभिनय, दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक
भाषा भाषा
कार्यक्षेत्र अभिनेता /अभिनय, दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक
मालिका 2006 – झलक दीख ला जा सीजन 1

Physical Status and More : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांची वयक्तीक माहिती

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :

ऊंची 178 सेमी – इन सेंटी मीटर
1.78 मी – इन मीटर
5’10” – इन फिट इंचेस
वजन 75 कीलो – इन कीलो ग्राम्स
165 पाउंड -165 lbs
मेजर मेंट्स 40 – 33- 12
डोळे कलर तपकिरी /ब्राऊन
केस कलर पांढरे काळे, मीठ आणि मिरपूड
हॉबीज नृत्य , लेखन करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – 1992 – इंस्पेक्टर जमदाडे
बॉलीवूड /हिन्दी चित्रपट – 1999 – वास्तव – द रीयालिटि
हॉलीवूड चित्रपट – 2008 – स्लमडॉग मिलेनियर
मराठी चित्रपट- दिग्दर्शन – 1995- आई
मराठी चित्रपट – निर्मिती – 1995 – आई
हिन्दी /बॉललीवूड चित्रपट – 2003- प्राण जाये पर शान ना जायए
डेबुट मालिका रीयालिटि शो – झलक दीख ला जा सीजन 1 -2006

Mahesh Manjarekar and His Family
Mahesh Manjarekar and His Family

Education Details, Family And More :

महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :

शालेय शिक्षण डॉन बोसको हायस्कूल , मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण पदवी /ग्रॅजुएट
फॅमिली मुलगा 1 – सत्य मांजरेकर (आई – दिपा मेहता )
मुलगी – अश्वामि मांजरेकर (आई – दिपा मेहता )- अभिनेत्री, शेफ, चित्रपट निर्माता
मुलगी – सई मांजरेकर (आई – मेधा मांजरेकर )- अभिनेत्री
सावत्र मुलगी – गौरी इंगवले (अभिनेत्री )
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव वामन मांजरेकर
बहीण देवयानी मांजरेकर
भाऊ शैलेश मांजरेकर
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव पहिली पत्नी – दीपा मेहता (प. माजी पत्नी )- कोसचुम डीजायनर
दुसरी पत्नी – सध्याची पत्नी – मेधा मांजरेकर (अभिनेत्री )
लग्न दिनांक 1987 , 1995

महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar)

Films : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी काम केलेले चित्रपट

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :

  • 2023 – फुलपाखरू – मराठी चित्रपट
  • 2022 – मिस्टर मम्मी – सतसंगी डॉ – हिन्दी चित्रपट
  • 2022 – दे धक्का 2 – बंब्बर लाहोरी – मराठी चित्रपट
  • 2022 – सारकारू वारी पाता – अर्थमंत्री – तेलुगू चित्रपट
  • 2022 – कथा कानचिकी मनाम इनटिकी – तेलुगू चित्रपट
  • 2021 – अंतिम : अंतिम सत्य – सत्यवान सत्य विचारे – हिन्दी चित्रपट
  • 2021 – मुंबई सागा – मुख्यमंत्री भाऊ – हिन्दी चित्रपट
  • 2021 – पांढरा वाघ – करकोचा – इंग्रजी चित्रपट / हिन्दी चित्रपट
  • 2021 – बॉस – बाबा खान – भोजपुरी चित्रपट
  • 2020 – टॅक्सी क्रमांक – 24 – हिन्दी चित्रपट
  • 2020 – केसरी – वस्ताद मेहमान – मराठी चित्रपट
  • 2019 – मुळशी पॅटर्न – शिरप्या – मराठी चित्रपट
  • 2019 – एकूण धमाल – चिनआप्पा स्वामी – हिन्दी चित्रपट
  • २०१९ – मर्द को दर्द नाही होता – आजोबा
  • २०१९ – साहो – राज कुमार
  • २०१८ – टेक केअर सुभ रात्री – इन्स्पेक्टर पवार
  • २०१७ – FU फ़्रिएन्द्शिप अन लिमिटेड – चिली चे वडील
  • २०१७ – धन्यवाद विठ्ठला – विठ्ठला
  • २०१५ – बाजी राव मस्तानी – शाहू जी राजे भोसले
  • २०१५ – अखिल – दिव्या चे वडील
  • २०१४ – सिंघम रिटर्न्स – मुख्यमत्री विक्रम अधिकारी
  • २०१३ – वन्स अपोन अ तिमे इन मुंबई – स्थानिक गुंड रावा
  • २००९ – मी शिवाजी राजे भोसले बोलतोय – छत्रपती शिवाजी महाराज

Films : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी दिग्दर्शक म्हणून काम केलेले चित्रपट

  • २०२५ – एक राधा एक मीरा
  • २०२४ – वेदात मराठे वीर दौडले सात
  • २०२४ – हि अनोखी गाठ
  • २०२४ – जुना फार्निचर
  • २०२२ – पांगरून
  • २०२१ – अंतिम : अंतिम सत्य
  • २०२१ – शक्ती
  • २०१९ – भाई : व्यक्ती कि वल्ली
  • २०१८ – शिकारी
  • २०१६ – नटसम्राट
  • २०१३ – कोकणस्थ
  • २०१२ – काकस्पर्ष
  • २०१२ – शाळा
  • २०११ – फक्त लढ म्हणा
  • २०११ – अमी सुभाष बोलची
  • २०१० – सोन्याचे शहर
  • २०१० – शिक्षणाच्या आईचा घो
  • २००९ – मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
  • २००६ – मातीच्या चुली
  • २००५ – वाह .. जीवन हो तो ऐसी
  • २००५ – विरुद्ध .. कुटुंब प्रथम येथे
  • २००५ – त्या रात्री पाऊस पडत होता
  • २००३ – प्जाराण जाये प्र शान न जाये
  • २००० – जिस देस मै गंगा रहता है
  • १९९९ – वास्तव : वास्तव

Television Show: महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी काम केलेल्या मालिका

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :

  • 2023 – ताजा खबर – किस्मत भाई
  • 2020 – 1962 : हिल्स मधील युद्ध – दिग्दर्शक
  • 2019 – tvf – चीज केक – मिर्झा
  • 2018 – निवड दिवस – सर टोमी
  • 2018 – बिग बॉस मराठी – यजमान / सूत्र संचालन
  • 2015 – एजंट राघव – गुन्हे शाखा – दिलीप चाउहान
  • 2010 – सी आय डी – HD (हरपीज डोंगरा )
  • 2010 – महाराष्ट्राचा सुपर स्टार 1 – स्वतः – न्यायाधीश / जज
  • 2009 – मोनिका मोगरे – खटला क्रमांक 1 मधील गुन्हेगार
  • 2009 – विशेष @ 10 – हर कदम पर शक चे दिग्दर्शक
  • 2009 – आर दिवानो मुझे पहचयानो – स्वतः – स्पर्धक
  • २००६ – झलक दिख ला जा – स्पर्धक

Plays : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी काम केलेले नाटक

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :

  • अफलातून
  • ऑल द बेस्ट
  • ध्यानी मनी
  • गिधाडे

वेब सिरीज : महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांनी काम केलेले वेब सिरीज :

  • २०२० – निषिद्ध प्रेम – ( हिंदी )- सुधाचा नवरा
  • २०१९ – कले धांडे- ( मराठी ) – आण्णा भाऊ

२०११ मध्ये महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar)व यांनी अनिरुद्ध देशपांडे यांचे सोबत मिळून ग्रेअत मराठा इंटरतेनमेंट LLP प्रोडूक्षण नावाची एक स्वतः निर्मिती कंपनी चालू केली.

Awards: महेश मांजरेकर ( Mahesh Manjarekar) यांना मिळालेले पुरस्कार

Mahesh Manjarekar Biography Marathi : महेश मांजरेकर बायोग्राफी इन मराठी :

  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 2000 – अस्तित्व – मराठी तिल सर्वोत्कृष्ट चित्रपट
  • फिल्म फेअर पुरस्कार – २००० – वास्तव : वास्तव – वर्षातील स्र्वोत्तन दृश्य
  • फिल्म फेअर पुरस्कार : २००३ – कांते – स्र्वित्कृष्ट कॉमेडीयन
  • आयफा पुरस्कार – २००३ – कांते – सर्वोत्कृष्ट कॉमेडीअन
  • सकाळ प्रीमियर अवार्ड्स – २
  • कलर्स मराठी अवार्ड्स – २
  • संस्कृती कला दर्पण –
  • महाराष्ट्राचा आवडता कौन ? – ४
  • पुणे आंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – १
  • महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार – १
  • झी गौरव पुरस्कार – ३
  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – १
  • फिल्म फेअर मराठी चित्रपट पुरस्कार – २
  • झी सिने अवार्ड्स – १
  • स्क्रीन अवार्ड्स – २
  • आयफा पुरस्कार – १
  • फिल्म फेअर पुरस्कार – १

Mahesh Manjarekar and His Daughter Saiee Majarekar
Mahesh Manjarekar and His Daughter Saiee Majarekar

हेही वाचा :

संजय जाधव बायोग्राफी मराठी

Lalit Prabhakar Biography Marathi

मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी

विक्रम गोखले बायोग्राफी मराठी