महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये
Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) हे एक भारतीय क्रिकेट संघाचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू /क्रिकेटपट्टू आणि माजी कर्णधार /कॅप्टन आहेत. तुम्हाला माहीत असेल की, आपल्या लाडक्या धोनी यांनी “अथर्व ” या कादंबरीचा पहिला लुक समोर आणला आहे. या मध्ये ते बाहुबली मधील प्रभास यांचे सारखे दिसत आहेत. म्हणजेच ते एखाद्या योद्धा प्रमाणे दिसत आहेत.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) हे प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या शांत आणि एकत्रित वर्तनासाठी. त्यांचे नेतृत्व तर अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या भारतीय संघाला वारंवार विजय मिळून दिला आहे.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये आपले सर्वात लाडके आणि आवडते क्रिकेट च्या जगतातील हीरो महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांचे बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, क्रिकेट विषयी माहिती, पुरस्कार या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Hardik Pandya Information Marathi
Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी 2007 पासून ते 2017 पर्यन्त लिमिटेड ओवर्स फॉरमॅट मध्ये व त्या नंतर 2014 पर्यन्त कसोटी खेळा मध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचे नेतृत्व महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी केले.
पुढे त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये ही कर्णधार हे पद स्वीकारले आणि कसोटी सामन्यात त्यांना पहिल्या क्रमांकावर नेऊन पोहचवले. महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) हे नेहमिच भारतीय क्रिकेट मधील एक महान कॅप्टन /कर्णधार मानले जातात.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांचा कर्णधार हा पदभार स्वीकारून 2010, 2011, 2018, 2021 मध्ये IPL (इंडियन प्रीमियर लीग ) ची ट्रॉफी जिंकली. या मुळे आयपीएल मध्ये रोहित शर्मा यांचे नंतर यशस्वी कर्णधार म्हणून MS धोनी यांचा नंबर लागतो.
Anil Kumble Information Marathi
Contents :
- Beginning :महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni )यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांची माहिती
- Education Family and More : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Awards : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांचे सुरुवातीचे जीवन
Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांचा जन्म 7 जुलै 1981 ला रांची, बिहार आताचे झारखंड येथे झाला. ते एक हिंदू राजपूत कुटुंबा मध्ये जन्मले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव पान सिंग आणि आईचे नाव देवकी देवी असे आहे. त्यांचे आई वडील हे उत्तर प्रदेश मधील लवली या गावाचे होते, त्यांना तीन अपत्ये होती, त्यातील सर्वात लहान हे महेंद्र सिंग धोनी होते. त्यांचे सर्व कुटुंब त्यांचे आडनाव धोनी संबोधत नसून धौनी असे संबोधतात.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांचे शालेय शिक्षण हे जवाहर विद्या मंदिर, रांची, झारखंड, भारत येथून पूर्ण झाले आहे. त्यांनी फुटबॉल खेळण्यास आधी सुरुवात केली, त्या मध्ये ते गोलरक्षक म्हणून आधी खेळले. त्या नंतर त्यांचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांच्या सुचणे मुळे ते क्रिकेट कडे वळले.
2001 ते 2003 मध्ये महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी भारतीय रेल्वे दक्षिण पूर्व रेल्वे च्या अंतर्गत खडगपूर येथे टी टी ई /प्रवासी तिकीट परीक्षक म्हणून काम केले.
हेही वाचा – Saurav Ganguli Biography Marathi
Personal Info And More : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांची वयक्तीक माहिती
Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये :
नाव | महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) |
टोपण नाव | एम एस धोनी, माही, थाला, कॅप्टन कुल |
जन्म दिनांक | 07 जुलै 1981 |
जन्म ठिकाण | रांची, बिहार(झारखंड ), भारत |
वय | 42 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू, हिंदू राजपूत |
व्यावसाय | क्रिकेटर, क्रिकेट खेळणे |
भाषा | भोजपुरी, तमिळ, हिन्दी, इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेटर, क्रिकेट खेळणे |
Physical Status and More : शरद केळकर (Sharad Kelkar) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 175 सेमी – इन सेंटी मीटर 1.75 मी – इन मीटर 5’9″ – इन फिट इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्लॅक /काळा |
केस कलर | ब्राऊन, ब्लॅक, व्हाइट |
हॉबीज | फुटबॉल, क्रिकेट |
फलंदाजी | उजव्या हाथ |
गोलंदाजी | मध्यम उजवा हाथ |
हेही वाचा – Sunil Gavaskar Biography Marathi
Education Details, Family And More :
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | जवाहर विद्या मंदिर, रांची, झारखंड, भारत |
कॉलेज शिक्षण | रांची, झारखंड, भारत |
शिक्षण | – |
फॅमिली | 1 मुलगी झीव्हा महेंद्र सिंग धोनी (06 फेब्रुवारी 2010 ) |
आईचे नाव | देवकी देवी |
वडिलांचे नाव | पान सिंग |
बहीण | 1 आहे – |
भाऊ | 1 आहे |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | साक्षी सिंग रावत |
लग्न दिनांक | 04 जुलै 2010 (डेहराडून ) |
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांची क्रिकेट कारकीर्द :
Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी 2004 मध्ये भारता कडून बांगला देश विरुद्ध खेळताना क्रिकेट मध्ये प्रवेश केला आहे. त्या नंतर याच वर्षी त्यांनी केनिया आणि झिम्बाब्वे या देशाचा दौरा क्रिकेट साठी त्यांची निवड झाली.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी कसोटी सामान्यामध्ये 2006 मध्ये पदार्पण केले आहे. आणि पहिल्यांदा श्रीलंके विरुद्ध खेळले.
2006 मध्ये त्यांनी एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले. तेव्हा पासून ते या सर्वांचे नियमित सदस्य आहेत.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी 2007 मधल्या टी 20 च्या विश्व चषका मधून आपली कामगिरी /खेळी सर्वांना दाखऊन दिली. त्यामुळे ते सर्वांचे लोकप्रिय असे खेळाडू बनले. त्या नंतर त्यांना भारतीय राष्ट्रीय संघाचे कर्णधार म्हणून निवडण्यात आले. आणि त्यांच्या प्रतिनिधित्व खाली त्यांनी अंतिम सामन्या मध्ये पाकिस्तान ला हरून आपला विजय पक्का केला.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) हे 2008 मध्ये भारतीय क्रिकेट च्या एकदिवसीय संघाचे कप्तान /कर्णधार बनले. तेव्हा महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) हे इतिहासा मधील सर्वात तरुण असे कर्णधार बनले होते.
हेही वाचा : Dinesh Kartik Biography Marathi
विश्वचषक :
Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी 2011 मध्ये विश्व चषक मध्ये भारताला विंजय मिळून दिला, तेव्हा पासून त्यांनी अनेक सामने जिंकले ही त्यांची विजयाची मालिका चालूच राहिली. त्यांनी 2013 पर्यन्त टी 20 ई च्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी आयसीसी विश्व 20 20 चॅम्पियनशिप ही जिंकली आहे. त्यानंतर ते रणजी ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफी सह अनेक स्पर्धा मध्ये सामने खेळले आणि जिंकले आहेत.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी केलेले रेकॉर्डस :
- महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांनी टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये सर्वाधिक म्हणजे 111 सामने खेळले आहेत.
- त्यांनी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 17 अर्ध शतक ही केले आहेत.
- त्यांनी टी 20 सामन्या मध्ये सर्वाधिक धावांचा समावेश आहे.
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांना मिळालेले सन्मान :
- 2008 – आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द एअर पुरस्कार
- 2009 – आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द एअर पुरस्कार
- 2008 – सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी – आयसीसी क्रिकेटर ऑफ द एअर
- 2009 – सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी – आयसीसी क्रिकेटर ऑफ द एअर
- 2009 – जगातील आघाडीचा क्रिकेटर पुरस्कार
- 2013 – जगातील आघाडीचा क्रिकेटर पुरस्कार
- 2008 – 2013 – राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार (दोन वेळेस )
हेही वाचा – Harbhajan Singh Biography Marathi
महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट :
Mahendra Singh Dhoni Information : महेंद्र सिंग धोनी यांची माहिती मराठी मध्ये : महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट “धोनी : द अनटोल्ड स्टोरी ” हा आला होता. या चित्रपटा मध्ये महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांची भूमिका सुशांत सिंग राजपूत यांनी साकारली होती. आणि याचे दिग्दर्शन निअर्ज पांडे यांनी केले होते.
2016 मध्ये हा चित्रपट 30 सप्टेंबर ल भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट थोड्याच दिवसात खूप हिट झाला होता. कारण महेंद्र सिंग धोनी ( Mahendra Singh Dhoni ) यांची कहाणी च तितकी छान आहे. सर्वांना काही तरी घेण्या सारखी.
या चित्रपटाला अनेक पुरस्कार आणि नामांकन मिळाली आहेत.
आणखी वाचा :
Jasprit Bumrah Biography Marathi Rahul Dravid Biography Marathi
Virat Kohali Biography Marathi , Yuvraj Singh Biography Marathi