मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी : अभिनेत्री मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) या मराठी टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अशा अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट नाटक आणि मालिका मधून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपण आज या ब्लॉग मध्ये मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) (Madhura Deshpande Biography) यांची बायोग्राफी मराठी मध्ये जाणून घेणार आहेत. या मध्ये त्यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, पुरस्कार हे सर्वांची माहिती आपण मराठीत पाहणार आहोत. त्या साठी तुम्ही हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
शुभ विवाह फेम भूमी म्हणजेच मधुरा देशपांडे (Madhura Deshpande). शुभ विवाह ही त्यांची मालिका आता खूपच लोकप्रिय होत आहे. त्यात त्यांची भूमी ही प्रमुख भूमिका आहे. या मालिके मध्ये मधुरा यांचे सोबत यशोमन आपटे यांनी भूमिका साकारली आहे. शुभ विवाह हि मालिका स्टार प्रवाह या वाहिनी वर प्रसारित होत आहे. या मालिके ने कमी वेळेतच लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
Contents :
- Beginning : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande)यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande)यांची माहिती
- Education Family and More : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी काम केलेले नाटक
- Awards : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांचे सुरुवातीचे जीवन
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे(Madhura Deshpande) यांचा जन्म 29 मार्च 1992 मध्ये पुणे येथे मराठी परिवारात झाला, त्यांच बाल पण ही पुण्यातच गेले. त्यांचे वय सध्या 31 वर्षे आहे,
मधुरा यांच्या आईचे नाव वैजू देशपांडे तर वडिलांचे नाव हे पुष्कराज देशपांडे हे आहे मधुरा यांना एक छोटी बहीण आहे. त्यांचे नाव मुक्ता देशपांडे हे आहे.
त्यांना लहान पणा पासूनच अभिनयाची आवड असल्याने त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. कॉलेज लाइफ मध्ये असताना त्यांनी अनेक संसहृतिक कार्यक्रमात भाग घेतला.
Personal Info And More : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांची वयक्तीक माहिती
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी :
नाव | मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) |
टोपण नाव | मधुरा |
जन्म दिनांक | 29 मार्च 1992 |
जन्म ठिकाण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 31 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय |
मालिका | शुभ विवाह , असे हे कन्यादान, जिवलगा |
Physical Status and More : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांची वयक्तीक माहिती
Madhura Deshpande Biography Marathi :
ऊंची | 170 सेमी – इन सेंटी मीटर 1.70 मी – इन मीटर 5’7″- इन फीत आणि इंचेस |
वजन | 50 केजी – इन किलो ग्राम्स 110 lbs – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 34 – 28 – 36 |
डोळे कलर | डार्क तपकिरी |
केस कलर | काळा |
हॉबीज | डांस करणे, अभिनय करणे |
डेबुट फिल्म | मराठी चित्रपट – 2016 – अँड जरा हटके हिन्दी चित्रपट – 2012 – ऐय्या |
डेबुट मालिका | टीव्ही मालिका – 2015 – असे हे कन्यादान(गायत्री सदाशिव कीर्तणे ) |
Education Details, Family And More :
मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी :
शालेय शिक्षण | पुणे, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | गारवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएशन इन कॉमर्स |
फॅमिली | |
आईचे नाव | वैजू देशपांडे |
वडिलांचे नाव | पुष्कराज देशपांडे |
बहीण | मुक्ता देशपांडे |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | आशय गोखले (आर्टीटेक ) |
लग्न दिनांक | 18 जानेवरी 2018 |
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी अनेक हिन्दी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. मधुरा यांनी हिन्दी चित्रपटात चित्रपट आईया या मधून 2012 मध्ये पदार्पण केले.
त्यात त्यांनी कमला नावाची भूमिका साकारली आहे. हिन्दी चित्रपट आईया मध्ये राणी मुखर्जी या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या आहेत.
पुढे त्यांनी 2016 मध्ये मराठी चित्रपटात पदार्पण केले. मधुरा यांनी 2016 मध्ये अँड जरा हटके या चित्रपटात काम केले आहे. त्यात त्यांच्या सोबत शिवानी रांगोळे या ही भूमिकेत होत्या. या मध्ये मधुरा यांची मानसी ही भूमिका केली होती.
2017 मध्ये मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी बस स्टॉप या मराठी चित्रपटात काम केले. त्यात त्यांनी राधिका नावाची भूमिका साकारली होती.
पुढे त्यांनी 2018 मध्ये गुलाबजाम या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यात त्यांची नेहा नावाची भूमिका होती. या गुलाबजाम या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसले होते.
Films : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी काम केलेले चित्रपट
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी :
- हिन्दी चित्रपट
- 2012-ऐया – कमला
- मराठी चित्रपट
- 2016 – अँड जरा हटके – मानसी
- 2017 – बस स्टॉप – राधिका
- 2018 – गुलाबजाम – नेहा
Television Show
: मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी काम केलेल्या मालिका
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी :
- 2014 – कोमेडीची बुलेट ट्रेन – सूत्र संचालन
- 2015 – असे हे कन्यादान – गायत्री सदाशिव कीर्तणे
- 2016 – 2017 – इथेच टक तंबू – गौरी मायेकर
- 2019 – जिवलगा – विधी
- झुंज
- 2023 – आता चालू – शुभ विवाह
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी : : मधुर देशपांडे (Madhura Deshpande) यांनी मराठी टीव्ही इंडस्ट्री मध्ये ही आपले नाव कमावले आहे. त्यांना एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
मधुर यांनी 2014 मध्ये टीव्ही विश्वात पदार्पण केले. 2014 मध्ये कोमेडीची बुलेट ट्रेन या रीयालिटि शो मध्ये मधुरा यांनी सूत्र संचालन केले. पुढे 2015 मध्ये हे काम स्पृहा जोशी यांनी साकारले.
2015 मध्ये पुढे त्यांनी झी मराठी या वाहिनी वरील प्रसिद्ध मराठी मालिका असे हे कन्यादान या मध्ये काम केले. त्यात त्यांनी एका सुंदर मुलीचा अभिनय केला आहे. गायत्री सदाशिव कीर्तणे असे त्या मुलीच नाव. या मालिकेत वडिलांच आणि मुलीच छान असे नाते दाखवले गेले आहे.
या मालिकेत मधुरा यांचे सोबत प्रसाद जवादे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
नंतर 2016 – 2017 मध्ये मधुरा देशपांडे यांनी इथेच टाका तंबू या मालिकेत काम केले आहे. त्यात त्यांच्या सोबत अभिनेता
सुयश टिळक यांनी काम केले आहे. या मालिकेत मधुरा यांची गौरी मायेकर ही भूमिका होती.
आता मागेच 2019 मध्ये मधुरा यांनी सुपर हीट मालिका जिवलगा यामध्ये भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी विधी नावाची भूमिका साकारली होती.
या मालिकेत मधुरा देशपांडे (Madhura Deshpande), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) ,
स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्री यांनी काम केले आहे.
2023 ते आता सध्या मधुरा देशपांडे या स्टार प्रवाह वाहिनी वरील शुभ विवाह या मालिकेत काम करत आहेत. त्यांची त्यातील भूमी नावाची भूमिका ही चांगलीच गाजली. ही मालिका आता लोकप्रिय मालिके मध्ये गणली जात आहे.
त्यांच्या सोबत या मालिकेत यशोमन आपटे यांनी प्रमुख भूमिकेत काम केले आहे.
Plays : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी काम केलेले नाटक
Madhura Deshpande Biography Marathi : मधुरा देशपांडे बायोग्राफी मराठी :
- 2020 – आमणे सामने – समीरा पाटेकर
2020 मध्ये त्यांनी एका नाटकात काम केले आहे. आमणे सामने या नाटकात त्यांनी समिरा पाटेकर या नावाची भूमिका साकारली आहे.
Music Video : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांनी काम केलेले मुसिक वेडीओ
2021 – तू सखी आणि सोबती (सुयश टिळक )
2021 मध्ये त्यांचा एक म्युझिक विडियो आला आहे. त्यातील गाण्याचे नाव हे तू सखी अन सोबती हे आहे. त्यांच्या सोबत या गाण्यात सुयश टिळक हे आहेत.
Awards: मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांना मिळालेले पुरस्कार
Madhura Deshpande Biography Marathi : मधुर देशपांडे (Madhura Deshpande) बायोग्राफी मराठी :
- 2020 – झी प्राईड अवॉर्ड – नाटक -आमणे सामने
- 2021 – म टा होनौर 2075 अवॉर्ड – आमणे सामने
मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) बायोग्राफी मराठी : मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही. २०२० मध्ये मधुरा यांना झी प्राइड अवार्ड हा अवार्ड आमने सामने या नाटका साठी मिळाला आहे.
तसेच त्यांना २०२१ मध्ये म टा होनर २०७५ हा अवार्ड हि नाटक आमने सामने या नाटका साठी मिळाला आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी मालिका सोबतच अनेक चित्रपट आणि नाटका मध्ये देखील अभिनायचे ठसे उमटीविले आहेत.
हेही वाचा :
श्रुती मराठे|Shruti Marathe Biography सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar
सुयश टिळक |Suyash Tilak Biograpgy