Lalit Prabhakar Biography Marathi

ललित प्रभाकर बायोग्राफी मराठी

Lalit Prabhakar Biography Marathi : ललित प्रभाकर बायोग्राफी मराठी (Lalit Prabhakar Biography Marathi): ललित प्रभाकर हे एक मराठी अभिनेते आहेत. ते प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका मध्ये काम करतात. आपण या आर्टिकल मध्ये ललित प्रभाकर यांची बायोग्राफी /Lalit Prabhakar Biography Marathi म्हणजेच ललित प्रभाकर यांच्या विषयी माहिती पाहुत.

ललित प्रभाकर यांचे चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, जन्म, वय, फॅमिली आणि बरच आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊत :

ललित प्रभाकर (Lalit Prabhakar )हे झी मराठी या वाहिनी वरील जुळून येती रेशीम गाठी या मालिके साठी ओळखले जातात. जुळून येती रेशीम गाठी ही मालिका एक प्रसिद्ध मालिका होती. या मालिकेत ललित प्रभाकर यांचे सोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी या मुख्य भूमिकेत होत्या. त्यांची जोडी प्रेक्षकांमद्धे लोकप्रिय अशी जोडी आहे.

Lalit Prabhakar
Lalit Prabhakar

Contents :

  • Beginning : ललित प्रभाकर यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : ललित प्रभाकर यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : ललित प्रभाकर यांची माहिती
  • Education Family and More : ललित प्रभाकर यांचे शिक्षण, फॅमिली आणि इतर
  • Films : ललित प्रभाकर यांनी भूमिका साकारलेल्या चित्रपटांची नावे
  • Television Show : ललित प्रभाकर यांनी भूमिका साकारलेल्या टीव्ही मालिकेची नावे
  • Plays : ललित प्रभाकर यांनी भूमिका साकारलेल्या नाटका ची नावे
  • Awards : ललित प्रभाकर यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : ललित प्रभाकर यांची इतर माहिती

Beginning: ललित प्रभाकर यांचे सुरुवातीचे जीवन

Lalit Prabhakar Biography Marathi : ललित प्रभाकर माहिती मराठी : Lalit Prabhakar ललित प्रभाकर यांचे संपूर्ण नाव ललित प्रभाकर भादणे हे आहे. त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1987 मध्ये कल्याण, मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे मूळगाव समोडे, धुळे, महाराष्ट्र हे आहे. मूळगाव धुळे महाराष्ट्र असले तरी त्यांचा जन्म आणि त्यांचे बालपण हे कल्याण, मुंबई, महाराष्ट्र येथे च गेले.

त्यांचे सध्याचे वय 36 वर्षे आहे. ललित यांच्या आईचे नाव हेम लता भादणे असून त्या शिक्षिका आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभाकर भादणे आहे व ते इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट मध्ये प्रोफेसर आहेत. ललित यांना आकाश नावाचा एक भाऊ आहे. आकाश हा सिंगर आहे .

ललित प्रभाकर यांचे शालेय शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पालघर, मुंबई, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले. तर त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे B. K. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कल्याण , मुंबई, महाराष्ट्र ,गवर्न मेंट लॉं कॉलेज मुंबई येथून त्यांनी पूर्ण केले.

ललित यांचे शिक्षण हे बी. एस स्सी . इन कम्प्युटर सायन्स at B. K. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कल्याण , मुंबई, महाराष्ट्र येथून झाले आहे.

Lalit Prabhakar Biography Marathi
Lalit Prabhakar Biography Marathi

Lalit Prabhakar Biography Marathi : Lalit Prabhakar (ललित प्रभाकर )- ललित प्रभाकर यांनी अनेक मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी टीव्ही चित्रपट आणि वेब सिरिज मध्ये काम केले आहे. ललित हे थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहेत, टीव्ही विश्वात येण्यापूर्वी ते नाटकात काम करत होते. तक्ष त्याग नावाचे अविनाश नारकर यंच नाटक होते, त्यात त्यांनी पहिल्या वेळेस या नाटकात सहभाग घेतला होता.

त्या नंतर ललित यांनी इटालो कॅनविनो नावाच नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात सहभाग ही घेतला होता. अस्वस्थ समुद्रावर बेल मेले हे नाटक ललित यांनी दिग्दर्शित केलेले आहे. ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार होते.

-ललित यांनी 2014 मध्ये तकक्ष त्याग (मराठी ) या नाटकात अभिनय केला तर 2015 मध्ये दृश्य शहर (मराठी )मध्ये ते दिसले. 2016 ला त्यांनी ढोल ताशे (मराठी ) या नाटकं मध्ये काम केले. नंतर 2017 मध्ये पाती गेले गा काठिया वाडी (मराठी ) यामध्ये ललित यांनी काम केले.

Personal Info And More :

नाव ललित प्रभाकर भादणे
टोपण नाव ललित
जन्म दिनांक 12 सप्टेंबर 1987
जन्म ठिकाण कल्याण, मुंबई, महाराष्ट्र, भारत
मुळगाव : समोडे, धुळे, महाराष्ट्र
वय 36 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय , नाटक कलाकार
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय, अभिनेता
मालिका जिवलगा, जुळून येती रेशीम गाठी

Physical Status and More :

ऊंची 173 सेमी – इन सेंटीमीटर
1.73 मी – इन मीटर
5’8″- इन फीत इंचेस
वजन approx 70 केजी
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर तपकिरी
केस कलर तपकिरी
हॉबीज
डेबुट फिल्म ची व ची सौ का (2017 )-सत्य प्रकाश
डेबुट मालिका जिवलगा (2008 )- वल्लभ देसाई (स्टार प्रवाह )

Lalit Prabhakar Biography Marathi: ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांनी चित्रपटा सोबतच टीव्ही मालिके मध्ये ही आपले पी चांगलेच रोवले आहे. ते अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटा मध्ये देखील काम केले आहे.

ललित यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले ते 2017 मध्ये ची व ची सौ का या चित्रपटा मधून. या चित्रपटात त्यांनी सत्य प्रकाश नावाची भूमिका साकारली होती. याच्या मध्ये ललित प्रभाकर यांचे सोबत मृण्मयी गोडबोले यामुक्या भूमिकेत होत्या.

तसेच 2017 मध्ये TTMM – तुझ्या तू माझ्या मी या चित्रपटा त देखील त्यांनी काम केले, त्यात त्यांची जी नावाची भूमिका होती.

2017 मध्येच आणखी ललित यांनी हम्पी या चित्रपटात काम केले, त्यात त्यांचा रोल कबीर हा आहे. हम्पी या चित्रपटात त्यांच्या सोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघी अभिनेत्रींनी मुख्य भूमिकेत काम केले,

2019 मध्ये ललित यांना आनंदी गोपाळ हा चित्रपट मिळाला; त्यामध्ये ते गोपालरराव जोशी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटा साठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. तसेच ते 2019 मध्ये थोड हसा याच्या मध्ये दिसले, तीनची त्यात विराज नावाची भूमिका होती.

2020 मध्ये ठिपके हा चित्रपट आणि त्यांची त्यातील शक्ति ही भूमिका होती.

2022 मध्ये ललित यांनी मीडियम सपैकी या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्यांच्या सोबत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री पर्ण पेठे या मुख्य भूमिकेत झालकल्या. ललित यांची निस्सीम चिटणीस ही त्यातील भूमिका होती. 2022 मधे झोंबईवली हा चित्रपट आला. त्यात ललित प्रभाकर, अमेय वाघ, वैदेही परशु रामी हे मुख्य भूनिकेत होते. यात त्यांचा रोल विश्वास जगगू हा होता.

2022 मध्ये कलरफुल त्यातील त्यांची भूमिका करण ही होती.

Lalit Prabhakar with Prajkta Mali

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पालघर, मुंबई, महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण B. K. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कल्याण , मुंबई, महाराष्ट्र
गवर्न मेंट लॉं कॉलेज मुंबई
शिक्षण बी. एस स्सी . इन कम्प्युटर सायन्स at B. K. बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कल्याण , मुंबई, महाराष्ट्र
गर्लफ्रेंड प्राजक्ता माळी
आईचे नाव हेम लता भादणे
वडिलांचे नाव प्रभाकर भादणे
बहीण माहीत नाही
भाऊ आकाश प्रभाकर भादणे (सिंगर)
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पत्नी चे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

Web Sieij : ललित प्रभाकर यांनी भूमिका साकारलेल्यावेब सिरिज ची नावे

  • 2020 – रायकर प्रकरण – एकलव्य राणे (मराठी )
  • 2021 – शांती क्रांति – प्रसन्न (मराठी )
  • 2022 – पेट [पुराण – अतुल कोंकणे (मराठी)

Films : ललित प्रभाकर यांनी भूमिका साकारलेल्या चित्रपटांची नावे

  • 2017 – ची व ची सौ का – सत्य प्रकाश
  • 2017 – TTMM – तुझ्या तू माझ्या मी – जय
  • 2017 – हम्पी – कबीर
  • 2019 – आनंदी गोपाळ – गोपालरराव जोशी
  • 2019 – थोड हसा – विराज
  • 2020 – ठिपके – शक्ति
  • 2022 – मीडियम सपैकी – निस्सीम चिटणीस
  • 2022 – झोंबईवली – विश्वास जगगू
  • 2022 – कलरफुल – करण
  • 2022 – सनी – सणी
  • 2023 – तारी – तारी

Television Show: ललित प्रभाकर यांनी भूमिका साकारलेल्या टीव्ही मालिकेची नावे

  • 2008 – जिवलगा – वल्लभ देसाई – स्टार प्रवाह
  • 2011 – आभास हा – रोहण – झी मराठी
  • 2011 – कुंकू – मोहित – झी मराठी
  • 2013 – गंध फुलांचा गेला सांगून – लाखण्या – ई टीव्ही मराठी
  • 2013 – 2015 – जुळून येती रेशीम काठी – आदित्य देसाई – झी मराठी
  • 2015 – दिल दोस्ती दुनियादारी – कबीर – झी मराठी
  • 2021 – बिग बॉस मराठी सीजन 3 – पाहुणे – कलर्स मराठी

Lalit Prabhakar Biography Marathi : 2008 मध्ये प्रसारित झालेली जवळगा ही मालिका कमी काळातच खूप प्रसिद्ध झाली. चार जणांच्या आयुष्यावर प्रेमावर ही कथा दाखवण्यात आली होती.

त्यामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे, अभिनेत्री अमृता खानविलकर ,अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी हे मुख्य भूमिकेत दिसले होते.

Lalit Prabhakar

Plays : ललित प्रभाकर यांनी भूमिका साकारलेल्या नाटका ची नावे

  • 2014 – तकक्ष त्याग (मराठी )
  • 2015 – अदृश्य शहर (मराठी )
  • 2016 – ढोल ताशे (मराठी )
  • 2017 – पाती गेले गा काठिया वाडी (मराठी )

Awards: ललित प्रभाकर यांना मिळालेले पुरस्कार

  • 2014 – झी मराठी अवार्ड्स – बेस्ट अॅक्टर
  • 2017 – झी तकीज कॉमेडी अवार्ड्स – बेस्ट अॅक्टर फॉर फिल्म ची व ची सो का
  • 2019 – महाराष्ट्राचा फाव अॅक्टर – आनंदी गोपाळ
  • 2019 – सकाळ प्रीमियर अवॉर्ड – बेस्ट अॅक्टर
  • 2020 – झी चित्र गौरव पुरस्कार – बेस्ट अॅक्टर – आनदी गोपाळ
  • 2020 – झी चित्र गौरव पुरस्कार – बेस्ट अॅक्टर – स्माइल प्लीज