के एल राहूल यांची बायोग्राफी मराठी मध्ये
KL Rahul Biography Marathi : के एल राहूल यांची बायोग्राफी मराठी मध्ये : के एल राहूल ( KL Rahul ) हे एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. के एल राहूल हे उजव्या हाताचे यष्टी रक्षक फलंदाज आणि आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग ) मध्ये लखनौ सुपर जायंट्स चे कर्णधार आहेत. के एल राहूल ( KL Rahul ) संघाचे ते अधून मधून चे कॅप्टन /कर्णधार आहेत.
के एल राहूल ( KL Rahul ) यांनी बॉक्सिंग डे कसोटी समान्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघा मध्ये पदार्पण केले आहे. 2014 मध्ये त्यांनी त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न येथे पदार्पण केले आहे. कसोटी पदार्पण केल्या नंतर के एल राहूल ( KL Rahul ) यांनी कसोटी पदर्पणा नंतर 2016 मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे. पदार्पण केल्या नंतर लगेच एकदिवसीय सामन्या मध्ये के एल राहूल ( KL Rahul ) यांनी एकदिवसीय सामन्या मध्ये शतक झालकवले. तिन्ही फॉरमॅट मध्ये के एल राहूल ( KL Rahul ) यांनी आंतरराष्ट्रीय शतक केले आहे, ते जगामधील सर्वात वेगवान असे फलंदाज आहेत. हे शतक करण्या साठी के एल राहूल ( KL Rahul ) यांनी फक्त 20 डाव घेतले आहेत.
KL Rahul Biography Marathi :
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये के एल राहूल यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत, KL Rahul Biography Marathi : के एल राहूल यांची बायोग्राफी मराठी मध्ये : के एल राहूल ( KL Rahul ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, कुटुंब, शिक्षण, क्रिकेट विषयी माहिती, पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.
Mahendra Singh Dhoni Information
Contents :
- Beginning : के एल राहूल ( KL Rahul ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : के एल राहूल ( KL Rahul ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : के एल राहूल ( KL Rahul ) यांची माहिती
- Education Family and More : के एल राहूल ( KL Rahul ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Other Things : इतर गोष्टी
Anil Kumble Information Marathi
Beginning: के एल राहूल ( KL Rahul ) यांचे सुरुवातीचे जीवन
KL Rahul Biography Marathi : के एल राहूल यांची बायोग्राफी मराठी मध्ये : के एल राहूल ( KL Rahul ) यांचे संपूर्ण नाव कन्नुर लोकेश राहूल असे आहे. त्यांचा जन्म हा 18 एप्रिल 1992 मध्ये बेंगळुरू, कर्नाटक, भारत येथे झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव हे के एल लोकेश असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव हे राजेश्वरी असे आहे. के एल राहूल ( KL Rahul ) यांचे वडील के एन लोकेश हे मागदी येथील कन्नुर चे आहेत. त्यांचे वडील एनआयटी के – नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी मंगलोर येथे प्राध्यापक आणि माजी संचालक देखील आहेत. शिवाय त्यांची आई देखील मंगळूर विद्यापीठा मध्ये प्राध्यापक आहेत.
के एल राहूल ( KL Rahul ) यांचे वडील हे क्रिकेट पट्टू सुनील गावस्कर यांचे खूप मोठे फॅन होते, त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाचे नाव देखील सुनील गावस्कर यांच्या मुळासारखेच ठेवायचे होते, परंतु राहूल यांचे साठी रोहण हे नाव तीनणा चुकीचे वाटू लागले. आणि त्यात त्यांची मातृभाषा देखील कन्नड आहे.
KL Rahul Biography Marathi : के एल राहूल ( KL Rahul ) हे मंगळुरू येथेच लाहानचे मोठे झाले आहेत. त्यांनी एन आय टी के इंग्लिश मिडियम स्कूल , नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी मंगलोर यथून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी पुढचे त्यांचे शिक्षण हे सेंट आलोयसीयस कॉलेज येथून कॉलेज चे शिक्षण- प्री यूनिवर्सिटी चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. के एल राहूल ( KL Rahul )हे 10 वर्षाचे असल्या पासून क्रिकेट खेळत आहेत, तेव्हाच त्यांनी क्रिकेट चे प्रशिक्षण चालू केले होते. त्या नंतर त्यांनी काही काळाने बंगलोर यूनायटेड क्रिकेट क्लब मंगळुरू येथील क्लब साठी क्रिकेट चे सामने खेळण्यासतही सज्ज झाले. ते 18 वर्षा चे असताना त्यांनी जैन विद्यापीठ , बंगलोर, भारत येथे शिकण्यासाठी आणि क्रिकेट कामगिरी आणखी चांगला बदल करण्यासाठी बंगलोर येथे गेले.
Sachin Tendulkar Biography Marathi
Personal Info And More : के एल राहूल ( KL Rahul ) यांची वयक्तीक माहिती
KL Rahul Biography Marathi :
नाव | कन्नुर लोकेश राहूल |
टोपण नाव | के एल राहूल |
जन्म दिनांक | 18 एप्रिल 1992 |
जन्म ठिकाण | बंगलोर, कर्नाटक, भारत |
वय | 32 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | क्रिकेट , क्रिकेटर |
भाषा | हिन्दी ,इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेट , क्रिकेटर |
भूमिका | फलंदाज /बॅटर – विकेट किपर |
Physical Status and More : के एल राहूल ( KL Rahul ) यांची वयक्तीक माहिती
KL Rahul Biography Marathi :
राष्ट्रीय बाजू | भारत – 2014 ते सध्या |
कसोटी पदार्पण | 26 डिसेंबर 2014 |
शेवटची कसोटी | 26 जानेवारी 2024 |
डोळे कलर | ब्राऊन /तपकिरी |
केस कलर | काळा /ब्लॅक |
हॉबीज | क्रिकेट |
एकदिवसीय शर्ट क्रमांक | 1 पूर्वी 2,11 |
टी 20 शर्ट क्रमांक | 1 पूर्वी 2,11 |
Dinesh Kartik Biography Marathi
Education Details, Family And More :
के एल राहूल ( KL Rahul ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
KL Rahul Biography Marathi :
शालेय शिक्षण | एन आय टी के इंग्लिश मिडियम स्कूल |
कॉलेज शिक्षण | सेंट आलोयसीयस कॉलेज – परी यूनिवर्सिटी जैन विद्यापीठ , बंगलोर, भारत |
शिक्षण | माहीत नाही |
फॅमिली | – |
आईचे नाव | राजेश्वरी |
वडिलांचे नाव | के एन लोकेश |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | अथिया शेट्टी |
लग्न दिनांक | 23 जानेवारी 2023 |
Ajinkya Rahane Biography Marathi
के एल राहूल ( KL Rahul ) यांची क्रिकेट कारकीर्द :
KL Rahul Biography Marathi : के एल राहूल यांची बायोग्राफी मराठी मध्ये : के एल राहूल ( KL Rahul ) यांना सुरुवातीच्या काळा मध्ये खूप संघर्ष करावा लागला आहे. त्यांनी वयाच्या 11 व्यय वर्षी क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला आहे.
के एल राहूल ( KL Rahul ) यांनी शाळे मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच क्रिकेट मधील धडे देखील घेण्यास सुरुवात केली होती. ते त्यांच्या चुका झालेल्या सुधारण्याचा प्रयत्न करत असत. के एल राहूल ( KL Rahul ) यांचे क्रिकेट विषयी चे इतके प्रेम पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना दक्षिण कन्नड असोसीएशन नेहरू मैदान येथे क्रिकेट चे पुढचे प्रशिक्षण घेण्यास पाठवले.
KL Rahul Biography Marathi : दक्षिण कन्नड असोसीएशन नेहरू मैदान येथे पुढे त्यांना प्रशिक्षक म्हणून सॅम्युअल जयराम हे कोच म्हणून भेटले व त्यांच्या क्रिकेट ला सुरुवात झाली. त्यांची क्रिकेट अकॅदमी ही त्यांच्या शाळेपासून 20 किमी अंतरावर असल्या मुळे त्यांना दररोज बस ने प्रवास करावा लागत असे. पण त्यांनी त्या वेळेस हर न मानता प्रॅक्टिस चालू ठेवली.
माजी खेळाडू जी के अनिल कुमार आणि सोमशेखर शिरगुप्पी यांचे कडून के एल राहूल ( KL Rahul ) यांना शिकण्याची संधि मिळाली.
के एल राहूल ( KL Rahul ) यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द :
KL Rahul Biography Marathi : के एल राहूल यांची बायोग्राफी मराठी मध्ये : के एल राहूल ( KL Rahul ) यांनी कर्नाटक संघा सोबत 2010 मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. त्या नंतर त्यांच्या उत्कृष्ट खेळातील खेळी मुले त्यांना देशांतर्गत क्रिकेट मध्ये अन्डर 19 या वयोगटात विश्व चषका साठी निवडण्यात आले.
विश्व चषका मधील त्यांच्या चांगल्या खेळी मुले त्यांना पुढे 2014 -15 मध्ये दक्षिण विभागीय संघा मध्ये दुलिप ट्रॉफी मध्ये खेळण्याची संधि मिळाली. त्यात के एल राहूल ( KL Rahul ) यांनी पहिल्या दवामद्धे सेंट्रल झोन विरुद्ध 185 व दुसऱ्या डावा मध्ये 130 इतक्या धावा केल्या आहेत. त्यांना त्या वेळेस उत्तम कामगिरी केल्या बद्दल सामनावीर हा किताब देखील मिळाला आहे. दुलिप ट्रॉफी मध्ये चांगली खेळी दाखवल्या मुळे के एल राहूल ( KL Rahul ) यांची निवड पुढे राष्ट्रीय भारतीय क्रिकेट संघात झाली.
डिसेंबर 2014 मध्ये त्यांना आस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची संधि मिळाली. के एल राहूल ( KL Rahul ) यांना मेलबर्न मध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रोहित शर्मा यांच्या जागी खेळण्याची संधि मिळली आणि त्यांनी कसोटी सामन्या मध्ये पदार्पण केले.
KL Rahul Biography Marathi : के एल राहूल ( KL Rahul ) हे पहिल्या दोन डावा मध्ये आपली खेळी काही चांगली दाखवु शकले नाहीत, पण सिडनी येथे झालेल्या सामन्या मध्ये त्यांनी 110 धावा केल्या आणि संघा मधील आपली जागा /दावा मजबूत बनवला. त्या सामन्या मध्ये त्यांनी भारतीय संघाचे कर्णधार विराट कोहली यांचे भागीदारी करून 141 रण काढले. पुढे इंग्लंड विरुद्ध खेळून त्यांनी 199 धावा काढल्या आणि सर्वांची मने जिंकली.
के एल राहूल ( KL Rahul ) यांनी त्या नंतर एकदिवसीय सामन्या मध्ये 11 जून 2016 मध्ये पदार्पण केले. पदार्पण करताच त्यांनी शतक बनवले आणि असे करणारे टे पहिले फलंदाज ठरले. पुढे के एल राहूल ( KL Rahul ) यांनी जिम्बाब्वे विरुद्ध टी 20 मध्ये पदार्पण केले. जून 2016 मध्ये त्यांनी पहिलं टी 20 सामना खेळला.
Yuvraj Singh Biography Marathi
के एल राहूल ( KL Rahul ) यांचे आयपीएल कारकीर्द :
KL Rahul Biography Marathi : के एल राहूल यांची बायोग्राफी मराठी मध्ये : के एल राहूल ( KL Rahul ) यांनी रॉयल बंगळुरू चॅलेंजर या संघा मधून 2013 मध्ये आयपीएल मध्ये पदार्पण केले. 2013 मध्ये त्यांना जास्त खेळायची संधी न मिळाल्याने त्यांना पाच सामन्यात फक्त 20 धावा करता आल्या.
2014 मध्ये सनरायजर्स हैदराबाद यांनी के एल राहूल ( KL Rahul ) यांना 1 कोटी रु खरेदी केले. पुढे 2016 मध्ये आणखी रॉयल बंगळुरू चॅलेंजर ने त्यांना आपल्या संघात घेतले. 2017 मध्ये काही दुखापती मुळे खेळू शकले नाहीत. 2018 मध्ये किंग्स इलेवण पंजाब या ने त्यांना 11 कोटी मध्ये विकत घेतले 2020 राहूल यांना आयपीएल मध्ये संघाचे कर्णधार बनवण्यात आले.
त्या वेळेस पूर्ण सीजन मध्ये सर्वात जास्त धावा केल्या मुळे के एल राहूल ( KL Rahul ) यांना ऑरेंज कॅप मिळाली. तेव्हा लखनौ सुपर जायंतस ने 2022 मध्ये 17 कोटी मध्ये त्यांना घेतले व त्यांनी त्यात कर्णधार पद सांभाळले.
Harbhajan Singh Biography Marathi
के एल राहूल ( KL Rahul ) यांचे लग्न :
के एल राहूल ( KL Rahul )यांनी सुनील शेट्टी यांची मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री आथिया शेट्टी याचे सोबत 23 जानेवारी 2023 मध्ये लग्न केले आहे.
हेही वाचा :
Anil Kumble Information Marathi
Gautam Gambhir Biography Marathi , Saurav Ganguli Biography Marathi
Jasprit Bumrah Biography Marathi, Hardik Pandya Information Marathi