Kishori Shahane Biography Marathi

Kishori Shahane Biography Marathi

Kishori Shahane Biography Marathi : किशोरी शहाणे बायोग्राफी इन मराठी : किशोरी शहाणे (Kishori Shahane) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्या प्रामुख्याने मराठी चित्रपट, हिन्दी चित्रपट सोबतच मराठी आणि हिन्दी टीव्ही मालिके मध्ये देखील काम करत आहेत. तसेच त्यांनी अनेक मराठी नाटकात सुद्धा काम केले आहे.

त्यांनी अनेक मराठी , हिन्दी मालिके मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. त्या सोबतच किशोरी या एक प्रशिक्षित आणि उत्तम अशा शास्त्रीय लोक नृत्यांगना आहेत.

आपण आज या आर्टिकल मध्ये किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Kishori Shahane Biography Marathi : किशोरी शहाणे बायोग्राफी इन मराठी : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांचा जन्म, वय, ऊंची, वजन, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक, मुले आणि बरच काही. या विषयी आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Kishori Shahane Biography Marathi
Kishori Shahane Biography Marathi

Contents :

  • Beginning : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांची माहिती
  • Education Family and More : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांचे सुरुवातीचे जीवन

Kishori Shahane Biography Marathi : किशोरी शहाणे बायोग्राफी इन मराठी : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांचा जन्म 23 एप्रिल 1968 मध्ये मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्या आता सध्या 55 वर्षीय आहेत. त्या एक मराठी मध्यम वर्गीय कुटुंबा मध्ये जन्मल्या आणि लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत.

किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी मिठी बाई कॉलेज मधून डिग्री पूर्ण केली आहे. त्या ग्रॅजुएट/ पदवीधर आहेत.

मराठी चित्रपट आणि हिन्दी चित्रपट, मालिका मधून त्यांनी आपल्या चाहत्यांच्या मानत एक अलगच ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दमदार अभिनया मुळे त्या खूप लवकर सर्वांच्या आवडत्या बनल्या आहेत. गेल्या दशकात किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांच्या सोबत आणखी अश्विनी भावे(Ashwini Bhave ), सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar ), निवेदिता जोशी(Nivedita Joshi- saraf ), वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar ) या सर्व दिग्गज अभिनेत्री आघडीच्या अभिनेत्री असायच्या. त्या वेळेस कोणत्या ही मराठी चित्रपटात या पैकी च अभिनेत्री असायची. पण त्या प्रत्येकीच वैशिष्ट्य हे वेगळे आहे.

त्या वेळेस आणखी अभिनेत्या न मध्ये सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar ), अशोक सराफ (Ashok Saraf ), महेश कोठारे, लक्ष्मी कांत बेर्डे असे अनेक लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत दिसत होते. तेव्हा या जोड्या तेवड्याच हीट देखील होत होत्या

.

Kishori Shahane With Her Son
Kishori Shahane With Her Son

Kishori Shahane Biography Marathi : किशोरी शहाणे बायोग्राफी इन मराठी: किशोरी या एक शास्त्रीय डान्सर /लोक नरतिका आहेत. त्यांनी परदेशात आणि भारतात अनेक स्टेज परफॉर्ममस केले आहेत. त्यांचा एक म्युझिक वेडीओ सावन फॉर विणस हा ही पूर्ण केला आहे.

किशोरी यांनी 2003 मध्ये मिसेस ग्लाडराग्स ब्युटि पेजेन्ट शो मध्ये सहभाग घेतला होता व त्या मध्ये त्या उप विजेत्या ठरल्या.

किशोरी शहाणे यांनी 1993 मध्ये दीपक बलराज वीज यांचे सोबत लग्न केले आहे. त्यांचे पती हे एक हिन्दी चित्रपट निर्माते आहेत. किशोरी यांनी त्यांच्या पती दीपक बलराज वीज यांनी दिग्दर्शित केलेल्या हफता बंद , बॉम्ब ब्लास्ट यांनी अनेक सिनेमे केले आहेत. या मधून च या दोघांची जवळीक वाढली आणि लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे, बॉबी वीज असे त्यांचे नाव आहे.

त्या नंतर एक चित्रपट निर्मातात म्हणून ही काम पहिले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपट मोहत्याची रेणुका या चित्रपट खूप गाजला. 2007 मध्ये या चित्रपताला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

Personal Info And More : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांची वयक्तीक माहिती

Kishori Shahane Biography Marathi : किशोरी शहाणे बायोग्राफी इन मराठी

नाव किशोरी शहाणे विज (Kishori Shahane Vij )
टोपण नाव किशोरी (Kishori )
जन्म दिनांक 23 एप्रिल 1968
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 55 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री , निर्माता , दिग्दर्शक, नृत्यांगना
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री , निर्माता , दिग्दर्शक, नृत्यांगना
मालिका पिंकीचा विंजय असो – देवयानी डॉ. प्लॅस्टिक सर्जन
किचन कल्लकार – अतिथि
सुख म्हणजे नक्की की असत – कामिओ देखावा
2019 – बिग बॉस मराठी 2 – स्पर्धक
2019 – कानाला खडा
जाडूबाई जोरात – मल्लिका
स्वप्नांच्या पलीकडले – वसुंधरा
दोन किनारे दोघी आपण – अस्मिता

Physical Status and More : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 163 सेमी – इन सेंटी मीटर
1.63 मी – इन मीटर
5’4″- इन फिट इंचेस
वजन 65 किलो – इन किलो ग्राम्स
143 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर डार्क ब्राऊन /डार्क तपकिरी
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज स्वयंपाक करणे, खरेदी करणे
डेबुट फिल्म 1987 – प्रेम करूया खुल्लम खुल्ला मराठी चित्रपट
डेबुट मालिका मालिका – 1994 – घर एक मंदिर

Kishori Shahane With her Family
ishori Shahane With her Family

Education Details, Family And More :

किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण मिठी बाई कॉलेज , मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण ग्रॅजुएट /पदवीधर – कॉमर्स शाखेतून पदवीधर
फॅमिली /1 मुलगा मुलगा – बॉबी विज , मुलगी – नाही
आईचे नाव वंदना शहाणे
वडिलांचे नाव प्रभाकर शहाणे
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव दीपक बलराज विज (चित्रपट निर्माते )
लग्न दिनांक 1991

Kishori Shahane Biography Marathi : किशोरी शहाणे बायोग्राफी इन मराठी : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी नंतर चित्रपत सृष्टीत काम केल्या नंतर मालिके कडे वळल्या आहेत. किशोरी यांनी अनेक मराठी आणि हिन्दी मालिकेत काम केले आहे. त्यांनी लाइफ ओके या वाहिनी वरील “नागऱ्जुन – एक योद्धा “या मालिकेत नाग देवतेची मनसा देवी ची भूमिका त्यांनी केली होती.

पुढे किशोरी यांनी मराठी हिन्दी च नाही तर हॉलीवुड चित्रपटा तही काम केले आहे. त्यांना मेक यॉर मुव या हॉलीवुड चित्रपटात काम मिळाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक डुएन अडलार यांनी त्यांना चित्रपटात काम करण्याची संधि दिली.

Films : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी काम केलेले चित्रपट

  • कोरा – दिवाण यांची पत्नी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी – इंदिरा गांधी
  • क्लास मेट – कॉलेज चे प्राचार्य
  • मोहेनजो दारो – विमा
  • सीमरण – कुमुद
  • बदलापूर बोयज – आई
  • एकुलती एक – मधुरा
  • पोलिस गिरी – सेहर ची आई
  • एक डाव धोबी पछाड – हेमा

वर्षा उसगावकर अभिनेत्री किशोरी शहाणे सोबत
अभिनेत्री किशोरी शहाणे वर्षा ऊसगावकर सोबत

Television Show: किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी काम केलेल्या मालिका

मराठी मालिका :

  • पिंकीचा विंजय असो – देवयानी डॉ. प्लॅस्टिक सर्जन
  • किचन कल्लकार – अतिथि
  • सुख म्हणजे नक्की की असत – कामिओ देखावा
  • 2019 – बिग बॉस मराठी 2 – स्पर्धक
  • 2019 – कानाला खडा
  • जाडूबाई जोरात – मल्लिका
  • स्वप्नांच्या पलीकडले – वसुंधरा
  • दोन किनारे दोघी आपण – अस्मिता
  • वृंदावन – कार्तिकी ची सासू
  • बंदिनी –
  • 1997 – 2001 – दामिनी – दामिनी ची बहीण

हिन्दी मालिका :

  • जुनुन – चाँदनी
  • जप तप व्रत – देवी संध्या आणि छाया
  • श्री गणेश – महाराणी प्रसूती
  • घर एक मंदिर – सपणा
  • अभिमान – सुकन्या मोहन कुमार चौहान
  • कोई अपणा सा – खुशी ची आई
  • जस्सी जैसी कोई नाही – डॉक्टर
  • सिंदूर तेरे नाम का – उमा अग्रवाल
  • कभी तो नजर मिलाओ – सूनैना ची आई
  • सोलाह सिंगार- त्रिवेणी त्रिभुवन चतुरवेदि
  • सास विरुद्ध बहू – स्पर्धक
  • वक्त बताएगा कौन अपणा कौन पराया – यशोमति राय चौधरी
  • रविवार विथ स्टार परिवार – स्पर्धक
  • गम ह्ै किसी के प्यार मे – भवानी नागेश चव्हाण
  • ईशक मे मारजवा – दीप ची मावशी
  • शक्ति – अस्तित्व के अहसास की – गुरु मा

Plays : किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी काम केलेले नाटकांची नावे

मराठी नाटके :

  • दुर्गा झाली गौरी
  • मी तुझ्या पाठीशी आहे
  • मोरूची मावशी
  • कांदा पोहे तुझ्या नी माझ्या प्रेमाचे
  • माह नाट्य सह्याद्री

हिन्दी नाटके :

  • आधे अधुरे
  • बेनी आणि बबलू



वेब सिरिज : 2020 मध्ये आरोप पत्र : निर्दोष की दोषी ? या वेब सिरिज मध्ये किशोरी शहाणे (Kishori Shahane )यांनी गायत्री दीक्षित ही भूमिका साकारली आहे.

Awards: किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांना मिळालेले पुरस्कार

Kishori Shahane Biography Marathi : किशोरी शहाणे बायोग्राफी इन मराठी

2007 – चित्रपट मोहत्याची रेणुका या चित्रपट खूप गाजला. या चित्रपताला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे.

2021 – आयकोनिक गोल्ड अवार्ड्स – आयकोनिक सर्वात लोकप्रिय नकारात्मक अभिनेत्री – गुम ह्ै किसी के प्यार मे

2022 – सुवर्ण पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नकारात्मक अभिनेत्री जुरी – गुम ह्ै किसी के प्यार

2023 – इडियन टेलि अवार्ड्स – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नकारात्मकअभिनेत्री – गुम ह्ै किसी के प्यार

2023 – इडियन टेलि विजन अकादमी पुरस्कार – स र्वोत्कृष्ट अभिनेत्री नकारात्मकअभिनेत्री – गुम ह्ै किसी के प्यार