Kavita Lad Medhekar Biography
Kavita Lad Medhekar Biography : कविता लाड मेढेकर बायोग्राफी इन मराठी : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटक, मराठी टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्या विशेतह मराठी रंगभूमी /नाटका साठी जास्त प्रसिद्ध आहेत.
आता झी मराठी वाहिनी वर चालू असलेल्या” तुला शिकवीन चांगलाच धडा” या मालिकेत त्या दिसत आहेत. त्या या मालिकेत भुवनेश्वरी ही रुबाबदार अशी भूमिका साकारत आहेत.
कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) या नाटका साठी जेवढ्या प्रसिद्ध आहेत तेवढ्याच त्यांच्या डेलि सोप /मराठी टीव्ही मालिका साठी देखील प्रसिद्ध आहेत.
चला तर आपण या ब्लॉग मध्ये कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Kavita Lad Medhekar Biography : कविता लाड मेढेकर बायोग्राफी इन मराठी. कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक, पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio :कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांची माहिती
- Education Family and More : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी काम केलेले नाटक
- Awards : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांचे सुरुवातीचे जीवन
Kavita Lad Medhekar Biography : कविता लाड मेढेकर बायोग्राफी इन मराठी : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1973 ठाणे, मुंबई, महाराष्ट्र येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय (2024 ) मध्ये 50 वर्षे इतके आहे. त्यांचे बालपन ही ठाण्यातच गेले आहे.
त्यांचे शालेय शिक्षण होली क्रॉस कान्वेंट हाय स्कूल, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले आहे.त्यांचा सुरुवातीला अभिनयाशी काहीही संबंध नव्हता असे त्यांनी एक मुलाखतीत सांगितले आहे. त्या एक मिडल क्लास फॅमिली मध्ये लाहाणाची मोठी झाल्या आहेत. त्या कॉलेज मध्ये असताना त्यांची ओळख डॉक्टर गिरीश ओक यांचे सोबत झाली आणि त्यांनी कविता यांना एक एकांकिके मध्ये काम करण्याची संधि दिली होती. तेव्हा पासून त्यांनी अभिनयला सुरुवात केली आहे.
कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) या एक नाटक मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनेची आपल्या कलेची छाप पाडली आहे. त्यांच एका लग्नाची पुढची गोष्ट हे अभिनेते प्रशांत दामले यांच्या सोबतच नाटक प्रचंड गाजत आहे. या दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक नाटक मध्ये कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) आणि प्रशांत दामले या दोघांनी काम केले आहे.
Kavita Lad Medhekar Biography : कविता लाड मेढेकर बायोग्राफी इन मराठी : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी अनेक मराठी चित्रपटात तसेच त्यांनी काही हिन्दी चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांनी पहिल्या वेळेस हिन्दी चित्रपट घायाळ या मध्ये अभिनेते अजिंक्य देव यांचे सोबत भूमिका साकारली होती.
त्या नंतर त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यानचे सोबत देखील काम केले आहे. त्यांनी जिगर या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सोबत काम केले. पुढे त्यांनी प्रशांत दामले यांचे सोबत अनेक चित्रपटात काम केले. जसे की तू तिथे मी, लपून छापून, अनोळखी हे घर माझे, सुखांत, असेही एकदा व्हावे, अशा चित्रपटात त्या दिसल्या आहेत.
त्या मध्ये “असे ही एकदा व्हावे” या चित्रपटात कविता लाड मेढेकर यांचे सोबत आणखी तेजश्री प्रधान आणि उमेश कामत यांनी देखील काम केले आहे.
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमेय वाघ , सई ताम्हणकर , ईशा केसकर हे कलाकार आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.
2014 मध्ये कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी प्रशांत दामले यांचे सोबत चंद्रकांत चिपलुनकर सीडी बंबावला या हिन्दी चित्रपटात काम केले आहे.
कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी अनेक मराठी मालिकात काम केले आहे. त्यांनी 2001 मध्ये चार दिवस सासू चे या या मराठी मालिकेत काम केले आहे. या मालिके कविता यांनी अनुराधा देशमुख ही भूमिका साकारली होती. ही मालिका सर्वात जास्त चालणारी मराठी मालिका ठरली होती.
पुढे त्यांनी कॉमेडी डॉट कॉम, काय पहिल माझ्यात, मेजवानी परिपूर्ण किचन, जोडी जमली रे, तुमच आमच सेम असत, तुझ्या वाचून करमेणा, राधा प्रेम रंगी रंगली, दर उघड ना गडे, चंद्रकांत चिपलुनकर सीडी बंबावला अशा अनेक प्रसिद्ध मालिकेत त्यांनी काम केले आहे.
2023 पासून ते आता सध्या चालू असलेली झी मराठी वाहिनी वरील मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) या काम करत आहेत. त्यांनी या मालिकेत भुवनेश्वरी सूर्यवंशी ही भूमिका केली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार हे आहेत.
Personal Info And More : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांची वयक्तीक माहिती
नाव | कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) |
टोपण नाव | कविता (Kavita ) |
जन्म दिनांक | 13 नोव्हेंबर 1973 |
जन्म ठिकाण | ठाणे, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 50 वर्षे / 50 एअर्स |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेत्री/अभिनय |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री/अभिनय |
मालिका | तुला शिकवीन चांगलाच धडा (भुवनेश्वरी )- झी मराठी , चार दिवस सासूचे, उंच माझा झोका, राधा ही बावरी, राधा प्रेम रंगी रंगली |
Physical Status and More : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांची वयक्तीक माहिती
ऊंची | 167 सेमी – इन सेंटी मीटर 1.67 मी – इन मीटर 5 फिट 5 इंचेस – इन फीट इंचेस |
वजन | 58 कीलो – इन कीलो ग्राम्स |
मेजर मेंट्स | 30 इंचेस (वेस्ट ) |
डोळे कलर | काळा /black |
केस कलर | काळा /black |
हॉबीज | प्रवास करणे, अभिनय करणे |
डेबुट फिल्म | 1993 – हिन्दी चित्रपट – घायाळ (संगीता मांडके ) 1998 – तू तिथे मी – कविता |
डेबुट मालिका | मराठी मालिका – 2000 की पाहिल्स माझ्यात 2014 – 2-015 – चंद्रकांत चिपळूणकर सीडी बंबावाला (हेमाळी चिपळूणकर ) |
Education Details, Family And More :
कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
शालेय शिक्षण | होली क्रॉस कान्वेंट हाय स्कूल, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | महा विद्यालय, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | ग्रॅजुएशन / पदवीधर |
फॅमिली /मुले 2 | मुलगा – इरशान मेढेकर मुलगी – शनाया मेढेकर |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | माहीत नाही |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | आशीष मेढेकर |
लग्न दिनांक | 2003 |
कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar)
Films : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी काम केलेले चित्रपट
- 2019 – गर्लफ्रेंड
- 2019 – लव यू जिंदगी – नलू
- 2019 – मैत्रीण – नचिकेत ची आई
- 2018 – असे ही एकदा व्हावे – रेणुका परांजपे
- 2016 – डॉक्टर रखमाबाई – जयंती बाई
- 2015 – उरफी – अमृता ची आई
- 2009 – सुखांत – विना गुंजे
- 2008 – अनोळखी हे घर चक्रवहूह – शुभदा देशमुख
- 2006 – लपून छपून –
- 1998 – जिगर – लुसी पासकल / लता पवस्कर
- 1998 – तू तिथे मी – कविता
- 1995 – चल कवरिया शिव के धाम –
- 1993 – घायाळ – संगीता मांडके
Television Show
: कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी काम केलेल्या मालिका
- 2023 पासून आता सध्या चालू – तुला शिकवीन चांगलाच धडा – भुवनेश्वरी सूर्यवंशी
- 2017 – 2019 – राधा प्रेम रंगी रंगली – माधुरी परांजपे
- 2016 – 2017 – तुझ्या वाचून करमेना – सिद्धार्थ ची आई
- 2015 – 2016 – तुमच आमच सेम असत – ईशान ची आई
- 2014 – 2015 – चंद्रकांत चिपळूणकर सीडी बंबावाला – हेमाली चिपळूणकर
- 2012 – 2014 – राधा ही बावरी – सीमा धर्माधिकारी
- 2012 – 2013 – उंच माझा झोका – उमाबाई कुरलेकर
- 2008 – जोडी जमली रे – सूत्र संचालन
- 2007 – दर उघडा ना गडे – एपिसोड मधली भूमिका
- 2012 – 2016 – मेजवानी परिपूर्ण कीचेन – सूत्र संचालन
- 2001 – 2012 – चार दिवस सासूचे – अनुराधा देशमुख
- 2000 – काय पाहिलस माझ्यात
- 2000 – कॉमेडी डॉट कॉम
Plays : कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) यांनी काम केलेले नाटक
- 2018 – एक लग्नाची पुढ ची गोष्ट – मनीशा
- 2012 – माझिया भाऊजी ना रीत कळेना
- 1998 – एक लग्नाची गोष्ट – मनीशा
- 1997 – शश .. कुठे बोलायच नाही
- 1996 – चार दिवस प्रमाचे
- 1996 – सुंदर मी होणार – संजय ची पत्नी