Kapil Dev Biography Marathi

कपिल देव माहिती मराठी

Kapil Dev Biography Marathi : कपिल देव माहिती मराठी : कपिल देव ( Kapil Dev ) हे एक भारतीय माजी उत्तम असे क्रिकेट पट्टू आहेत. त्यांनी भारताला 1983 मध्ये पहिले क्रिकेट वर्ल्ड कप/ विश्व चषक मिळऊन दिलेले आहे. 25 जून 1983 मध्ये, कपिल देव ( Kapil Dev ) यांनी त्यांच्या नेतृत्वा खाली अंतिम सामन्या मध्ये वेस्ट इंडिज चा लॉर्डस क्रिकेट ग्राउंड वर 43 धावानी पराभव केला. व क्रिकेट विश्व चषक चे प्रथम विजेते पद जिंकले. ते मिडल ऑर्डर कठोर असे बॅटसमन आणि वेगवान असे बॉलर आहेत.

कपिल देव ( Kapil Dev ) हे आपल्या भारतामधील आता पर्यन्त चे सर्वात महान अशा अष्टपैलू क्रिकेट पट्टू मधून एक आहेत.

चला तर आपण आज या आर्टिकल मध्ये हरियाणा चक्री वादळ, पाजी आणि कप्स (कपिल देव ( Kapil Dev )यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Kapil Dev Biography Marathi : कपिल देव माहिती मराठी : कपिल देव ( Kapil Dev ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, चित्रपट, पुरस्कार, क्रिकेट विषयी काही माहिती या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Sunil Gavaskar Biography Marathi

Rahul Dravid Biography Marathi

Contents :

  • Beginning : कपिल देव ( Kapil Dev ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : कपिल देव ( Kapil Dev ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : कपिल देव ( Kapil Dev )यांची माहिती
  • Education Family and More : कपिल देव ( Kapil Dev ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films :कपिल देव ( Kapil Dev )यांनी काम केलेले चित्रपट
  • Awards :कपिल देव ( Kapil Dev ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : कपिल देव ( Kapil Dev ) यांच्या विषयी इतर गोष्टी

Beginning: कपिल देव ( Kapil Dev ) यांचे सुरुवातीचे जीवन

Kapil Dev Biography Marathi : कपिल देव माहिती मराठी : कपिल देव ( Kapil Dev ) यांचे संपूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे आहे. त्यांचा जन्म 06 जानेवारी 1959 मध्ये चंदीगढ भारत येथे झाला आहे. ते आता 65 वर्षाचे आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव हे रामलाल निखंज आणि त्यांच्या आई चे नाव हे राजकुमारी लाजवंती असे आहे. त्या दोघांना एकूण सात अपत्ये होती, त्या मधील सहावे अपत्ये म्हणजे कपिल देव ( Kapil Dev ) हे आहेत.

फाळणीच्या वेळेस रावळपिंडी जवळच्या एक छोट्या खेडेगावतून त्यांचे वडील रामलाल निखंज हे चंदीगढ ला येऊन राहिले होते. ते लाकडे पुरवण्याचा आणि बांधकाम करण्याचा व्यवसाय करत असत. खूप लहान पन्ना पासून त्यांना क्रिकेट खेळण्याची आवड होती. वेच्या बाराव्या वर्षी कपिल देव ( Kapil Dev ) यांनी हरियाणा, चंदीगढ साठी 1975 मध्ये क्रिकेट खेळले. पहिल्याच वेळेस 3 सामन्या मध्ये कपिल देव ( Kapil Dev ) यांनी 12 बळी घेतले आणि आपकी उत्तम खेळी ने सर्वाना भुरळ पाडली.

Personal Info And More : कपिल देव ( Kapil Dev ) यांची वयक्तीक माहिती

नाव कपिल देव ( Kapil Dev ) राम लाल निखंज
टोपण नाव पाजी, हरियाणा वादळ, कप्स, कपिल देव ( Kapil Dev )
जन्म दिनांक 06 जानेवारी 1959
जन्म ठिकाण चंदीगढ, भारत
वय 61 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट, अष्टपैलू , क्रिकेटर
भाषा हिन्दी, इंग्रजी, पंजाबी
कार्यक्षेत्र क्रिकेट, अष्टपैलू , क्रिकेटर
चित्रपट लाल सलाम, डबल XL, 83, चैन कुली की मैन कुली, इकबाल, मुजसे सदी करोगी, दिल्लगी .. ये दिल्लगी

Physical Status and More : कपिल देव ( Kapil Dev ) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 183 सेमी – इन सेंटी मीटर
1.83 मी – इन मीटर
6’0″- फीट अँड इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर व्हाइट, ब्लॅक /काले पांढरे
हॉबीज क्रिकेट
फलंदाजी उजव्या हाताने
गोलंदाजी उजव्या हाताने जलद मध्यम

Education Details, Family And More :

कपिल देव ( Kapil Dev ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण डी ए व्ही वारिष्ट माध्यमिक विद्यालय
कॉलेज शिक्षण डी ए व्ही वारिष्ट माध्यमिक विद्यालय
शिक्षण
फॅमिली 1 मुलगी
अमिया देव – 16 जानेवारी 1996
आईचे नाव राजकुमारी राम लाल निखंज (गृहिणी )
वडिलांचे नाव राम लाल निखंज (लाकूड व्यापारी )
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव रोमी भाटिया
लग्न दिनांक 1980

कपिल देव ( Kapil Dev ) यांची क्रिकेट कारकीर्द :

Kapil Dev Biography Marathi : कपिल देव माहिती मराठी : कपिल देव ( Kapil Dev ) यांनी पंजाब विरुद्ध हरियाणा सोबत 1975 मध्ये क्रिकेट मध्ये पदार्पण केले. हा सामना हरियाणा ने जिंकला आणि कपिल देव ( Kapil Dev ) यांनी या सामन्या मध्ये 121 विककेट्स घेतल्या .

1976 – 1977 मध्ये ते जम्मू काश्मीर विरुद्ध खेळले, आणि 1977 – 78 मध्ये ते सर्विसेस विरुद्ध खेळले त्यांनी या सामन्यात त्यांनी 23 बळी घेतले. व त्या नंतर कपिल देव ( Kapil Dev ) यांची निवड ही विलस ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, आणि दुलिप ट्रॉफी साठी त्यांची निवड झाली.

1979 -80 मध्ये कपिल देव ( Kapil Dev ) यांनी हरियनाचे कर्णधार पद स्वीकारले आणि भूषवले. या वर्षात त्यांनी दिल्ली विरुद्ध सामना खेळला आणि त्या मध्ये त्यांनी पहिले शतक कमावले.

कपिल देव ( Kapil Dev ) यांनी 1990 – 91 मध्ये त्यांनी रणजी करंडक सामन्या मध्ये अमरजीत के पी च्या फलंदाजी ने आणि चेतन शर्मा यांच्या गोलंदाजी ने या संघाला उपांत्य फेरीत दाखल केले. त्या वेळेस 141 धावा आणि 05 बळी घेतले.

कपिल देव ( Kapil Dev ) यांचे कसोटी क्रिकेट :

Kapil Dev Biography Marathi : कपिल देव माहिती मराठी : कपिल देव ( Kapil Dev ) 1978 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे. सांदीक मोहम्मद यांची विकेट त्यांनी ट्रेंडमार्क आऊट स्विनगर सह घेतली.

कराची येथे झालेल्या नॅशनल स्टेडियम मध्ये कपिल देव ( Kapil Dev ) यांनी तिसऱ्या सामन्यात फक्त 33 बॉल मध्ये भारतातील सर्वात फास्ट असे अर्ध शतक झालकवले. त्या सामन्या नंतर कपिल देव ( Kapil Dev ) हे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले.

1981 -82 मध्ये कपिल देव ( Kapil Dev ) यांनी घरातील मालिका वाणखेडे स्टेडियम मध्ये खेळली. या सामन्यात कपिल देव ( Kapil Dev )यांनी 5 बळी घेऊन ते यात मालिकावीर बनले. `त्यांनी 292 धावा आणि 10 बळी घेतले होते. हा दौरा संपल्या नंतर कपिल देव ( Kapil Dev ) यांनी सुनील गावस्कर यांच्या जागी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून निवड झाली.

विश्व चषक सामन्या मध्ये भारत जेव्हा उपांत्य फेरी मध्ये पोहचला तेव्हा भारत हा इंग्लंड विरुद्ध खेळला. आणि भारताने इंग्लंड विरुद्ध विजय ही मिळवला. आणि त्या नंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे आंटीम फेरी मध्ये आले. या वेळेस ही वेस्ट इंडिजला ट्रॉफी जिंकण्याची आशा होती पण कपिल देव ( Kapil Dev ) यांनी दीप सवेअर लेग वर 20 यादस मागे धावल्या नंतर पकडला. ते इतिहासात एकदाच घडले आहे 1983 च्या विश्व चषक मध्ये फाईनल मध्ये ही वेस्ट इंडिज ने 140 धावा केल्या तर भारताने 183 धावा करून यश मिळवले.

Films : कपिल देव ( Kapil Dev ) यांनी काम केलेले चित्रपट

  • लाल सलाम
  • डबल XL
  • 83
  • चैन कुली की मैन कुली
  • इकबाल
  • मुजसे सदी करोगी
  • दिल्लगी .. ये दिल्लगी

Mohammad Shami Biography Marathi

कपिल देव ( Kapil Dev ) यांनी लिहिलेली काही पुस्तके :

1- 1985 – देवाच्या आदेशानुसार – आत्मचरित्र

2- 1987 – क्रिकेट माय स्टाइल – आत्मचरित्र

3- 2004 – स्ट्रेट फ्रॉम द हार्ट – आत्मचरित्र

4 – 2019 – आम्ही, शीख

Awards : कपिल देव ( Kapil Dev ) यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

1- 1979 – 80 – अर्जुन पुरस्कार

2- 1982 – पद्मश्री

3- 1983 – विस्डेन क्रिकेटर ऑफ द एअर

4- 1991 – पद्मभूषण

5- 2002 – विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंचुरी

6- 2008 – भारतीय प्रादेशिक लष्करा कडून लेफ्टनंट कर्नल पदाणे सन्मानित

7 – 2010 – ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम

8- 2013 – NDTV द्वारे भारता मधील 25 ग्रेटेस्ट ग्लोबल लिविंग लिजेंडस

9 – 2013 – सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार

Yuvraj Singh Biography Marathi