जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी

Jui Gadkari Biography in Marathi

Jui Gadkari Biography in Marathi: जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी: जुई ही एक मराठी अभिनेत्री आहे .आपण या आर्टिकल मध्ये ठरल तर मग सिरियल फेम सायली विषयी जाणून घेणार आहोत.2022 मध्ये सुरू झालेली ही सिरियल आणि त्यातील सायली प्रचंड प्रसिद्धी झोतात आहेत.

Jui Gadkari Biography in Marathi

Jui Gadkari Biography in Marathi: जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी: जुई गडकरी या मराठी टेलिविजन अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिकेत काम केले आहे. त्यांची पुढच पाऊल ही मालिका खूप गाजली ,त्यातील कल्याणी ही भूमिका जुई यांनी स्वीकारली होती.

या मालिके मुले त्या महाराष्ट्रात घराघरात पोहचल्या ,त्यांच्या करियर ची सुरुवात एथूनच झाली. पुढच पाऊल या नंतर त्यांनी अनेक मराठी सिरियल मध्ये काम केले.

जुई गडकरी यंच अभिनय क्षेत्रात यायच हे काही आधी पासून ठरलेले नव्हते किंवा त्यांनी ठरवल देखील नव्हत. त्या त्यांचा एक मैत्रिणी सोबत एन डी स्टुडिओ ला गेले होत्या. तेव्हा त्यांच्या मैत्रिणीला तेथे ऑडिशन द्यायचे होते, पण तेथे जुई यांना देखील ऑडिशन देण्यास सांगितले आणि त्या बाजीराव मस्तानी या मालिकेसाठी त्यांच सिलेक्षण झाले. आणि असेच त्यांना आणखी कामे मिळत गेली.

https://youtube.com/shorts/UV_-gLEzf4g?si=e5lPusBHXNRRaLgZ

मालिका :

Jui Gadkari Biography in Marathi: जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी:

  • श्रीमत पेशवा बाजीराव मस्तानी (2010)
  • माझिया प्रियाला प्रीत कळेना (2010)
  • तूज विन सख्या रे(2011)
  • पुढच पाऊल (2011)
  • सरस्वती (2017)
  • बिग बॉस सीजन 1 (2018)
  • वर्तुळ (2019)
  • ठरल तर मग (2023)

यांसरख्या मराठी मलिकांत त्यांनी काम केले .

also watch

Tanvi Mundale Biography Marathi

Prajkta Mali Biography Marathi

Jui Gadkari Biography in Marathi

Jui Gadkari Biography in Marathi: जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी:

No.Biography of Jui Gadkari
1Name: Jui Gadkari
2Birthplace: Karjat Raigad Mumbai, India
3Date of Birth: 8 July 1988
4Hometown: Mumbai, India
5Weight: 50
6Height: 5’2″
7Measurements: N/A
8Age: 35year(2023)
9Hair Colour: Black
10Eye colour: Brown
11Religion: Hindu
12Nationality: Indian
13School: St. Augustine High School Navi Mumbai Maharashtra
14College: Chandibai Hemantlal Mansukhani Ulhasnagar Maharashtra
15Other Education: Mass Media (Advertising)
16Profession: Actress
17Debut: Pudhch Paul
18Mother name: Netra Gadkari
19Father Name: Ketan Gadkari
20Sister: N/A
21Brother: N/A
22Hobbies: Acting
23Big Boss Marathi: Season 1 in 2018
24Cast:
25Net Worth: N/A

Jui Gadkari yanchi Mahiti

Jui Gadkari Biography in Marathi: जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी:

  • जुई गडकरी जन्म चंद्रशेनीया कायस्थ प्रभू कुटुंबामध्ये कल्याण येथे झाला.त्यांचे वडील MTNL मध्ये काम करतात,ते एक नाटककार होते .
Jui Gadkari Biography in Marathi
  • Jui Gadkari Biography in Marathi जुई यांचे कुटुंब कर्जत येथे रायगड जिल्ह्यात छोट्या गावात राहते . जन्म त्यांचा याच पारंपरिक परिवारात झाला .
  • कुटुंबा बद्दल त्या बोलताना जुई गडकरी बोलतात त्या एक छान चंगल्या आणि संयुक्त कुटुंब पद्धती असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला आहे. भारतीय संस्कृति मधील एकत्र राहण्याची पद्धत जुई यांना खूप आवडते.
  • त्यांचा पूर्वी कर्जत येथे मोठा वाडा /घर होते. पुढे तेथे त्यांनी वाडा पाडून त्याचीच तेथे सोसायटी बनवली. आणि तीनचे सगळे गडकरी कुटुंब नातेवाईक याच सोसायटी मध्ये राहतात. ते सगळे जं त्यांचे सणवार कार्यक्रम हे सगळे एकत्र च साजरे करतात. त्यामुळे जुई यांना कर्जत त्यांचा गावी जायला खूप आवडते.
  • त्यांच्या कुटुंबा मधील सर्व जं खूप प्रेमळ आणि सपोर्ट करतात असे त्या सांगतात. त्या त्यांच्या कुटुंबा मधील सर्वांची लाडकी आहेत.
  • त्यांचे कुटुंब संयुक्त आहे.जुई गडकरी यांनी आपल्या शिक्षणासाठी गावापासून कर्जत पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आणि उल्हासनगर येथील CHM महाविद्यालयातून शिक्षण घेतले, तसेच नेरूळ येथील हायसकूल आणि रायन इंटरनॅशनल स्कूल येथून व तीनणी आपली मास मीडिया मधून पदवी पूर्ण केली .
  • त्यांनी अभिनेत्री म्हणून करियर करण्याचा विचारही कधी केला नवता.
  • जुई गडकरी यांनी वेलिंगकर संस्थेत मार्केटिंग मध्ये एमबीए केले तर जाहिरात आणि पिआर मध्ये पी जी .
  • त्यांचा मास्टर पदवी नंतर त्यांनी नोकरी स्वीकारली ती सहायक मणून . नंतर त्यांना समजले की आपल्याला अॅक्टिंग क्षेत्रात रस आहे त्यांच्या आईने त्यांना पोर्टफोलियो बनविन्याचा आग्रह केला व त्यांना प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजअध्यक्ष कडे नेले.
Jui Gadkari Biography in Marathi
  • Jui Gadkari Biography in Marathi जुई गडकरी यांनी बिग बॉस मराठी season 1 मध्ये ही सहभाग घेतला होता व त्या 49 व्या दिवशी बाहेर पडल्या. आपण त्यांच्या विषयी आणखी जाणून घेऊया .

Sonali Kulkarni Biography Marathi

जुई गडकरी (Jui Gadkari ) यांचे सुरुवातीचे जीवन :

  • Jui Gadkari Biography in Marathi: जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी: जुई गडकरी यांचा जन्म 8 जुलै 1988 मध्ये कर्जत डिस्ट्रिक्ट रायगड मुंबई मध्ये झाला. त्यांच्या आई चे नाव नेत्रा गडकरी तर वडिलांचे नाव केतन गडकरी आहे .
  • त्यांच्या डोळ्याचा कलर तपकिरी तर केसांचा कलर कला आहे.
  • त्यांचा जन्म व त्यांचे पालन पोषण ही संयुक्त कुटुंबामध्ये झाला . आणि त्या त्यांच्या चुलत बहीण भावाशी खूप कनेक्टेड आहेत
  • त्या प्रसिद्ध मराठी कवि आणि नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पणती आहेत .
  • त्यांनी त्यांचे शिक्षण मुंबई मधूनच सेंट Augustine ighshool मधून पूर्ण केले आणि कॉलेज चे शिक्षण चंदीबई हेमंतलाल मनशूकहनि उल्हासनगर मधून पूर्ण केले .
  • कॉलेज मध्ये असताना जुई या अतिशय हुशार होत्या ,त्यांना डिग्री मध्ये गोल्ड मेडल मिळाले .
  • मास मीडिया अॅडवरटाजिंग मधून त्यांनी आपले ग्रॅजुएशन केले . बाजीराव मस्तानी ही त्यांची पहिली सिरियल होती . पण त्या स्तर प्रवाह वरील पुढच पाऊल या मालिकेमुळ घरोघरी पोहचल्या खास करून जुई च्या भूमिकेला महाराष्ट्र मधून खूपच पसंती मिळत होती .
  • त्यांच्या जर आवडी निवडी विषयी बोलायचे झाले तर पुरणपोळी ही त्यांना फार आवडते .
  • त्यांची फेवरेट प्रीती झिनटा आहे व फेवरेट कार बीएमडबलू आहे .
  • जुई गडकरी या ‘tobacco-Free Maharashtra’ च्या brand ambassador आहेत .
  • जुई गडकरी यांनी 2010 मध्ये श्रीमत पेशवा बाजीराओ मस्तानी मध्ये चंदा नावाची भूमिका स्वीकारली होती ETV Marathi या टीव्ही चॅनल वर .

  • Jui Gadkari Biography in Marathi: जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी: त्या नंतर 2010 मध्येच त्यांनी जी मराठी वरील माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत सोनिया या नावाची भूमिका स्वीकारली .
  • नंतर पुढे त्यांनी 2011 मध्ये स्टार प्रवाह वरील तूजविन सख्या रे मालिके मध्ये लावण्या नावाचे भूमिका घेतली.
  • 2011 ते 2017 मध्ये नंतर त्यांनी स्टार प्रवाह वरील पुढच पाऊल मध्ये कल्याणी सरदेशमुख ही भूमिका साकारली.
  • 2017 मध्ये त्यांनी सरस्वती मालिकेत देविका ही भूमिका घेतली जी की टी मालिका कलर्स मराठी ची होती .
  • न त्यानंतर त्या 2018 मध्ये बिग बॉस मराठी सीजन 1 मध्ये होत्या स्पर्धक म्हणून.
  • जी युवा वर त्यांनी वर्तुळ या मालिके मध्ये काम केले त्यात त्यांची मीनाक्षी ही भूमिका होती.
  • नंतर 2020 मध्ये त्या सिनगीनग स्टार मध्ये स्पर्धक होत्या जी की सोनी मराठी वर होती .
  • 2022 ते आता 2023 मध्ये त्या स्टार प्रवाह वरच्या ठरल तर मग या मालिकेत सायली सुभेदार या भूमिकेत काम करत आहेत.
  • जुई गडकरि यांच्या उजव्या हातावर ‘Bulletproof’ मणून tatto आहे.

स्टार प्रवाह या वाहिनीवर आताच सुरू झालेल्या मालिकेला म्हणजेच “ठरल तर मग ” या मालिकेला सर्वांचा खूप मनापासून भरभरून असा प्रतिसाद मिळतोय. सायली आणि अर्जुन या दोघांची जोडी ही सध्या सर्वत्र गाजलेली आहे. जो तो या जोडीचा चाहता बनला आहे. खर तर या मालिकेची गोष्ट ही अगदी रंजक आहे. त्यामुळे या मालिकेत पुढे काय होईल याची सर्वांना ओढ लागलेली असते.

मालिकेच्या माध्यमा मधून हे अभिनेता आणि अभिनेत्री ते रसिक प्रेक्षका पर्यन्त पोहचत असतात. आणि या सर्वांना आपल्या पर्यन्त पोचविण्याचे काम हे मालिके चे दिग्दर्शक करत असतात. मागची सर्व सूत्रे ही त्यांच्या हातात असतात. जुई गडकरी (Jui Gadkari ) यांनी दिग्दर्शका विषयी आपुलकी दाखवण्यासाठी एक नवीन आणि अनोखा मार्ग निवडला आहे. त्यांनी ठरल तर मग या मालिके चे दिग्दर्शक सचिन गोखले यांचे साठी एक नवीन खाऊचा डबा आणला आहे. या डब्याला त्यांनी नाव डायरेक्ट चा डब्बा असे दिले आहे. जुई या रोज रोज नवीन पदार्थ खाण्या साठी मालिके च्या सेट वर घेऊन जात असतात, आणि त्यांच लक्ष असत की दिग्दर्शकाच्या डब्यातला खाऊ संपू नये. या मार्गाचे जुई यांचे कौतुक सर्वानाच आहे. कारण हे सर्व कलाकार दिवस दिवस शूटिंग करत असतात. हे सर्व कलाकार आणि इतर मंडळी च त्यांचे कुटुंब होऊन जात.

आणखी वाचा

Akash Thosar Biography Marathi

Mukta Barve Biography Marathi