Jasprit Bumrah Biography Marathi

जसप्रीत बूमराह जीवन परिचय

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. ते भारतीय गोलंदाज आहेत. ते आता सध्या आपल्या भारता मधील सर्वात वेगवान गोलंदाजा मधून एक आहेत, आणि ते सध्या चे भारतीय संघाचे महत्व पूर्ण असा भाग आहेत. त्यांना सर्वात फास्ट बोलर्स मध्ये मोजले जाते. बूमराह हे वन डे क्रिकेट मॅच मध्ये 100 विकेट घेणारे दुसरे भारतीय खेळाडू आहेत. त्यांना भारता मध्ये “यॉर्कर किंग” ही म्हणतात.

जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) हे इन- स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते देशांतर्गत क्रिकेट चे सामने गुजरात कडून खेळतात. तसेच त्यांनी 4 एप्रिल 2013 त्यांनी आयपीएल मध्ये पदार्पण केले आहे. ते पहिल्यांदा बंगळुरू विरुद्ध मुंबई खेळले. आयपीएल च्या पहिल्या सामन्या मध्ये त्यांनी विराट कोहली यांना बाद करत चांगला खेळ खेळला आणि प्रसिद्धी झोतात आले. ते आज ही मुंबई इंडियन्स कडून खेळत आहेत.

चल तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, कुटुंब, शिक्षण, क्रिकेट विषयी माहिती, सन्मान आणि पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.

Sunil Gavaskar Biography Marathi

Jasprit Bumrah Biography Marathi
Jasprit Bumrah Biography Marathi

Kapil Dev Biography Marathi

Contents :

  • Beginning : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांची माहिती
  • Education Family and More : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • आंतरराष्ट्रीय कामगिरी
  • आयपीएल कामगिरी
  • जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी केलेले काही रेकॉर्डस
  • जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांची एंडोर्समेंट लिस्ट
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचे सुरुवातीचे जीवन

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचा जन्म 06 डिसेंबर 1993 मध्ये अहमदाबाद, गुजरात, भारत येथे झाला आहे. त्यांचा जन्म एक सिख परिवारा मध्ये झाला आहे. जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) हे जेव्हा लहान होते फक्त 7 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील जसबीर सिंह यांचे निधन झाले होते. तेव्हा पासून त्यांचे पालन पोषण हे त्यांची आई दलजित कौर यांनी केले.

त्यांची आई निर्माण हाय स्कूल, अहमदाबाद, गुजरात येथे प्रिन्सिपल होत्या. जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचे शिक्षण देखील याच शाळे मधून पूर्ण झाले आहे. त्यांनी 12 वी पर्यन्त शिक्षण घेऊन आईला सांगितले की, त्यांना क्रिकेट खेळायचे आहे. बूमराह यांना एक मोठी बहीण आहे जुहीका बूमराह , आणि त्यांचे लग्न 2016 मध्ये झाले आहे.

जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी 15 मार्च 2021 मध्ये संजना गणेशन यांचे सोबत लग्न केले आहे. त्या एक मॉडेल आणि स्टार स्पोर्ट्स च्या अंकर देखील आहेत. त्या सोबतच त्या एम टीव्ही वरील स्पिटसविला या कार्यक्रमात सुद्धा दिसल्या आहेत. मागच्या च वर्षी जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) हे वडील बनले आहेत. 03 सप्टेंबर 2023 मध्ये त्यांना एक मुलगा झाला आहे , आणि त्यांचे नाव अंगद जसप्रीत बूमराह असे आहे.

Mahendra Singh Dhoni Information

Jasprit Bumrah With His Wife At His Haldi Function
asprit Bumrah With His Wife At His Haldi Function

Personal Info And More : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांची वयक्तीक माहिती

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय :

नाव जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah)
टोपण नाव जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah)
जन्म दिनांक 06 डिसेंबर 1993
जन्म ठिकाण अहमदाबाद, गुजरात, भारत
वय 30 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय क्रिकेट, क्रिकेटर
भाषा हिन्दी, इंग्रजी
कार्यक्षेत्र क्रिकेट, क्रिकेटर
भूमिका गोलंदाज

Physical Status and More : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांची वयक्तीक माहिती

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय :

ऊंची 5 फिट 10 इंच
वजन 65 कीलो ग्राम्स
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज क्रिकेट
फलंदाजी ची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजी ची पद्धत मध्यमगती उजव्या हाताने

Jasprit Bumrah With His Wife Family
Jasprit Bumrah With His Wife Family

Education Details, Family And More :

जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय :

शालेय शिक्षण निर्माण हाय स्कूल, अहमदाबाद, गुजरात, भारत
कॉलेज शिक्षण माहीत नाही
शिक्षण 12 th
फॅमिली 1 मुलगा
अंगद जसप्रीत बूमराह
आईचे नाव दलजित कौर
वडिलांचे नाव स्वर्गीय जसबीर सिंह
बहीण जुहीका बूमराह
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पत्नी चे नाव संजना गणेशन
लग्न दिनांक 15 मार्च 2021

आंतरराष्ट्रीय कामगिरी :

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी लसीथ मलिंगा सह मुंबई च्या बॉलिंग ची जबाबदारी उचलली. मोहम्मद शमी 2016 मध्ये जेव्हा दुखापत ग्रस्त होते तेव्हा त्यांच्या जागी जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांना भारतीय संघामध्ये खेळण्यास घेण्यात आले व आंतरराष्ट्रीय टी – 20 फॉरमॅट मध्ये त्यांनी 2016 मध्ये पदार्पण केले. तेव्हाच त्यांनी एकदिवसीय क्रिकेट सामना पहिल्या वेळेस खेळला. 23 जानेवारी 2016 मध्ये जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी त्यांची पहिली इंटरनॅशनल मॅच खेळली, त्या मध्ये त्यांनी 10 ओवर मध्ये 40 रण खरच करून 2 विकेट घेतल्या.

त्या नंतर त्यांनी 26 जानेवारी 2016 मध्ये आपल्या टी 20 करियर ला सुरुवात केली. त्या साठी देखील जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांना दोन वर्ष वाट पहावी लागली. तीनणी टेस्ट क्रिकेट मध्ये 5 जानेवारी ला साऊथ आफ्रिका विरुद्ध पहिल्यांदा खेळले.

पुढे त्यांना आणखी भारता कडून मॅचेस खेळण्याची संधि मिळाली. बॉल टाकताना त्यांचा हाथ एक कोण्या मध्ये झुकतो, हीच त्यांची आता स्टाइल बनली आहे. त्यांनी आता पर्यन्त अतीशय उत्तम कामगिरी केली आहे. ते आता टीम इंडिया चे एक महत्वपूर्ण खेळाडू, गोलंदाज आहेत.

जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचे आंतरराष्ट्रीय डेब्यू

  • वन डे डेब्यू – 23 जानेवारी 2016 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध
  • टी 20 डेब्यू – 26 जानेवारी 2016 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध
  • टेस्ट डेब्यू – 05 जानेवारी 2018 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध

Sachin Tendulkar Biography Marathi

Jasprit Bumrah With His Wife
Jasprit Bumrah With His Wife

आयपीएल कामगिरी :

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय : जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी 19 वर्षाचे असताना त्यांनी आयपीएल मध्ये 2013 मध्ये पदार्पण केले. ते मुंबई इंडियन्स कडून खेळत असताना असे आक्रमक खेळले की रॉयल चॅलेनजर्स बैंगळोर RCB च्या विरुद्ध खेळले आणि तीन विकेट घेतले, तरी तेव्हा त्यांना फक्त दोन मॅच खेळण्यास मिळाल्या होत्या.

त्या नंतर मुंबई इन्डियन्स यांनी पुढच्या वर्षी 1.40 करोंड रुपये रक्कम देऊन रीतन केल. 2016 मध्ये ही ते छान खेळले. जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी 2017 मध्ये 20 विकेट घेतल्या. आणि मुंबई इन्डियन्स ला तिसऱ्या वेळेस ट्रॉफी जिंकून देन्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

Rohit Sharma Biography Marathi

जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी केलेले काही रेकॉर्डस/विक्रम :

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय :

  • 2019 मध्ये जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) हे टेस्ट मॅच मध्ये हैट्रिक करणारे तिसरे भारतीय गोलंदाज बनले. पहिले हरभजन सिंग, इरफान पठाण त्या नंतर जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांचा नंबर लागतो.
  • 2019 मध्ये जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) 100 एकदिवसीय विकेट घेणारे 21 वे भारतीय खेळाडू बनले. तसेच ते 57 वन डे मॅच मध्ये हा विक्रम करणारे दुसरे सर्वात वेगवान भारतीय बनले.
  • 2022 मध्ये जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी टेस्ट क्रिकेट मध्ये स्टुअर्ट ब्रॉड कडून टाकलेल्या ओवर मध्ये 35 रण काढले हा देखील एक विक्रम च आहे.
  • 2022 मध्ये जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) हे आयसीसी वन डे रंकिंग मध्ये क्रमांक 1 चे गोलंदाज बनले.
  • 2016 मध्ये जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी टी 20 आय मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा रेकॉर्ड केला. त्यांनी एक वर्षात 28 विककेत घेतल्या.
  • जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांनी आयपीएल मध्ये मुंबई इन्डियन्स साठी सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज आहेत, त्यांनी 145 विकेट घेतल्या आहेत, त्यांच्या पुढे फक्त मलिंगा हा आहे ज्याने 170 विकेट घेतल्या आहेत.

Rahul Dravid Biography Marathi

जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) यांची ब्रॅंड एंडोर्समेंट लिस्ट :

Jasprit Bumrah Biography Marathi : जसप्रीत बूमराह जीवन परिचय :

जसप्रीत बूमराह ( Jasprit Bumrah) हे मोठ मोठ्या कंपन्या साठी ब्रॅंड एंडोर्समेंट करतात, त्या साठी त्यांना करोडो मध्ये फी सुद्धा मिळते. त्याचीच काही नावे खालील प्रमाणे :

  • ASICS
  • dream 11
  • वनप्लस वियरेबल्स
  • नाव
  • यूनिक्स
  • कल्टस्पोर्ट्स
  • एस्ट्रॉल
  • भारत पे
  • जैगल
  • सीग्राम का रॉयल स्टग

Ajinkya Rahane Biography Marathi, Saurav Ganguli Biography Marathi , Gautam Gambhir Biography Marathi , Kapil Dev Biography Marathi

सुरेश रैना जीवनचरित्र मराठी

Hardik Pandya Information Marathi