Isha Keskar Biography In Marathi
Isha Keskar Biography In Marathi : ईशा केसकर बायोग्राफी मराठी : ‘लक्ष्मी च्या पावलांनी‘ अभिनेत्री कला म्हणजेच ईशा केसकर . यांच्या बाबत आपण आज माहिती पाहूया. ईशा केसकर या मराठी अभिनेत्री आहेत. त्या प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिका मध्ये काम करतात. त्यांना आपण त्यांच्या भूमिकेसाठी तर ओलखतोच पण त्याचपुढे त्यांना जाऊन हॉट आणि बोल्ड म्हणून त्यांना ओळखले जाते.
Isha Keskar Biography In Marathi:
Isha Keskar Biography In Marathi : ईशा केसकर बायोग्राफी मराठी : ईशा केसकर यांनी झी मराठी वाहिनीवरील जय मल्हार या मालिकेत काम केले. बाणाई ही भूमिका केली होती. त्यामुळे त्या बानु म्हणून घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या. तसेच झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या या मालिकेत त्यांनी शणाया ही भूमिका साकारली होती.
त्यात त्यांनी गॅरी ची शनाया म्हणून प्रेक्षकण्याच्या मनावर राज्य केले .
या मालिके ची फेम संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात झाली होती. ही सिरियल खूप प्रसिद्धी झोतात होती.
महाविद्यालयात असताना ईश यांना जपान ला जापणीज भाषा शिकायला जाण्याची संधी मिळाली होती. त्याच काळात त्याना तिकडे जाण्यासाठी स्कॉलरशिप देखील मिळाली होती.
Isha Keskar Biography In Marathi : ईशा केसकर बायोग्राफी मराठी :’लक्ष्मीच्या पावलानी’ ही मालिका 20 नोवेंबर पासून स्टार प्रवाह वर चालू झाली आहे. रात्री 9.30 वाजता प्रेक्षक ही सिरियल पाहू शकतात.
त्यांना मोठ्या कलाकारा सोबत येथे काम करण्याची संधी मिळत आहे. किशोरी आंबिये या त्यांच्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी आंबिये यांच्यासोबत त्यांनी या आधी ही काम केले आहे. सीन्स त्यामुळे खूप छान होत आहेत.
कोल्हापूर मधल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी आता त्या शूट करत आहेत. मालिका सुरू झाली आहे तो च त्यांना कोल्हापूर करांच भरभरून प्रेम मिळत आहे.
Isha Keskar Biography In Marathi
Isha Keskar Biography In Marathi : ईशा केसकर बायोग्राफी मराठी : ईशा केसकर यांचा जन्म 11 नोवेंबर 1991 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे पालन पोषण ही पुन्यातच झाले. त्यांना लाडाणे सर्व माऊ बोलतात. ईशा यांची ऊंची 5′.2″ एवढी आहे.
त्यांच्या आईचे नाव मेधा केसकर आहे. त्या प्रायवेट जॉब करतात. त्यांच्या वडिलांचे नाव चैतन्य केसकर आहे. ते सुद्धा प्रायवेट जॉब करतात. त्यांना एक भाऊ आहे . नाव माहीत नाही.
Isha Keskar Biography In Marathi:ईश यांचे लग्न झाले नाही. पण त्या एक सुंदर अशा relationship मध्ये आहेत, त्यांच्या बॉयफ्रेंड चे नाव ऋषि सकसेना आहे आहे. ते एक उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट असे मॉडेल सुद्धा आहेत. चल हवा येऊ द्या च्या सेट वर या दोघांची भेट होऊन नही त्यांची एका अवॉर्ड शो मध्ये जेव्हा भेट झाली ,तेव्हा त्यांची चांगल्या प्रकारे ओळख झाली.
Bio:
Name | Isha Keskar (ईशा केसकर ) |
Nickname | Mau |
Profession | Acting |
Popularity /known as | Banu in sirial Jay Malhar and Shanaya in Mazya Navryachi Bayko |
Personal Info :
Birth Date | 11 November 1991 |
Birth Place | Pune |
Age | 32 |
Hometown | Pune |
Height | 5′.2″ |
Language | Marathi |
Hobbies | Swimming, Movies and Siries watching, Sketing |
Current Location | Mumbai |
ईशा केसकर बायोग्राफी इन मराठी
Family and More:
Mother Name | Medha Keskar(Private Job) |
Father Name | Chaitanya Keskar (Private Job) |
Brother | Not Known |
Mother | Not Known |
Marrital Status | Unmarried |
Boyfriend | Rushi Saxena |
Isha Keskar Biography In Marathi :ईशा केसकर बायोग्राफी मराठी :ईशा केसकर यांचे वडील चैतन्य केसकर हे प्रायवेट जॉब करत होते, त्यांना कॅन्सर डि टेक्ट झाला होता, पण त्यांच्या आईला त्यांनी खंबीर होण्याचा सल्ला दिला होता.
त्यांचा बॉयफ्रेंड म्हणजेच ऋषि सक्सेना ही पहिल्यांदा चला हवा येऊ द्या च्या सेटवर भेटले होते. ऋषि सक्सेना ही आपल्याला ‘काहे दिया परदेस ‘ या मालिके मधून दिसले होते. ते एक मॉडेल सुद्धा आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी म्हणून ईशा आणि ऋषि यान कडे बगीतले जाते.
Education Details and More:
School | Sinhgad Spring Dale Public School, Vadgaon Budruk, Pune, Maharashtra |
College | Bachlors In Arts (Psychology) , Symbosis International University, Pune |
Course | 2 years Japanese Language Course |
Profession | Acting in Movies and Daily Soap |
Isha Keskar Biography In Marathi: केसकर आपले शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड बुद्रुक येथे केले. आणि महा विद्यालईन शिक्षण त्यांनी सीमबोसिस इंटरनॅशनल यूनिवर्सिटी मधून पूर्ण केले.
त्यांनी B. A. सायकालोजी मधून आपले ग्रॅजुएशन पूर्ण केले.
महाविद्यालयात असताना ईशा केसकर यांनी सवाई नाटक तसेच पुरुषोत्तम करंडक अशा अनेक स्पर्धात भाग घेतला.
कॉलेज मध्ये असताना ईश यांना जपान ला जापणीज भाषा शिकायला जाण्याची संधी मिळाली होती. त्याच काळात त्याना तिकडे जाण्यासाठी स्कॉलरशिप देखील मिळाली होती.
Isha Keskar Biography In Marathi : तेव्हाच त्यांना नंतर कोठारे प्रॉडक्शन कडून ऑडिशन साठी कॉल आला, तेव्हा ईशा यांनी जपान ला जाण्या एवजी अभिनयात आपले करीयर करण्याचा निर्णय घेतला.
अनेक एकांकिमद्धे काम केले. त्यांच्या दूरचित्रवाणी वरील जय मल्हार या मालिके मूल त्या घराघरात पोहचल्या.
Films: ईशा केसकर बायोग्राफी मराठी :
- मंगलाष्टक वन्स मोर 2013
- वुई आर ऑन .. होऊन जाऊ द्या 2013
- अरे आवाज कुणाचा 2013
- हॅलो नंदण 2014
- याला जीवन असे नाव 2016
- सी. आर. डी (हिन्दी चित्रपट )2017
- हॉर्न ओके 2018
- गर्लफ्रेंड 2019
- शेर शिवराज 2022
- सरल एक कोटी 2023
Plays :
ईशा केसकर बायोग्राफी मराठी :
- पती गेले ग काठेवाडी
- मी गलीब
- राईगडाला जेव्हा जाग येते
Serials:
- जय मल्हार
- माझ्या नवऱ्याची बायको
- लक्ष्मीच्या पावलाणी
शिवानी रांगोळे बायोग्राफी मराठी हे पण वाचा
जुई गडकरी बायोग्राफी ईन मराठी हे पण वाचा
Hardik Joshi Biography Marathi
Carier:
ईशा केसकर बायोग्राफी मराठी : इशाने वयाच्या 18 व्या वर्षी ‘रायगडाला जेव्हा जग येते‘, या व्यावसाईक नाटका मध्ये काम केले होते.
- 2013-2014
- नंतर त्यांचा 2013 मध्ये मंगळाष्टक वन्स मोर नावाचा सिनेमा आला. त्यात त्यांनी सहायक अभिनेत्री ची भूमिका साकारली होती.
- केसकर ईशा त्यांचे करिअर 2013 मध्ये we are on – houn jau dya या चित्रपट पासून केले.
- ईशा 2014 मध्ये जय मल्हार या खंडोबा च्या मालिकेत ‘बानु ‘ बाणाई नावाची देवाच्या बायकोची भूमिका साकारली.
- दूरचित्रवाणी वर आणखी एक प्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको ‘ या मध्ये काम केले.
CRD–2016
- ईशा केसकर बायोग्राफी मराठी : :सी आर डी या सिनेमाचे दिग्दर्शन क्रांति कानडे यांनी केले होते.
- या मध्ये ईशा केसकर सोबत अभय महाजन , सौरभ सारस्वत, मृणमई गोडबोले, प्रवीण तरडे, गितीका त्यागी ई. यांनी काम केले.
- 2018 मध्ये त्यांनी Horn Ok Please या वेब सिरिज मध्ये काम केले, त्यात पहिल्या एपिसोड मध्ये होत्या. त्या गायत्री बेवलकर या नावाच्या भूमिकेत दिसल्या.
Girlfriend -2019
- Isha Keskar Biography In Marathi :2019 मध्ये ईशा यांनी गर्लफ्रेंड या चित्रपटात काम केले.
- यामध्ये मुख्य भूमिका ही नचिकेत व त्याच्या बायको ची होती, ईशा केसकर यांनी यात सहायक अभिनेत्री ची भूमिका साकारली होती.
- या चित्रपटात त्यानि नचिकेत च्या मित्राच्या बायकोची भूमिका केली होती.
- केसकर यांनी या चित्रपटा त अमेय वाघ , सई ताम्हणकर यांच्या सोबत काम केले.
Sher Shivraj -2022
- शेर शिवराय हा चित्रपट 2022 मध्ये 22 एप्रिल ला चित्रपट गृहात आला होता.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चित्रपट होता.
- मराठी चित्रपट शेर शिवराय यात ईशा केसकर यांनी राणीसरकार सईबाई भोसले यांची भूमिका बजावली होती.
- त्यामध्ये आणखी चिन्मय मांडलेकर ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसले. मृणाल कुलकर्णी या राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत होत्या. यांच्यासोबतच मुकेश ऋषि (अफजलखाण ), दीगपाल लांजेकर, वर्ष उसगावकर(बडी बेगम). अजय पुरकर (तानाजी मालुसरे ) यांनी काम केले.
- चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांनी केले होते.
Sarla Ek Koti -2023
- सरला एक कोटी हा चित्रपट 20 जानेवरी 2023 ला चित्रपट गृहात आला होता.
- ‘ती’ च्या बाजारभावाची गोष्ट ,’सरल एक कोटी ‘ असे चित्रपटाचे नाव आहे.
- 2023 मध्ये आलेल्या या चित्रपटात ईशा केसकर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
- या सिनेमाचे दिग्दर्शन नितीन सुपेकर यांनी केले होते, तर याचे निर्मात्या आरती चव्हाण या होत्या.
- सरला एक कोटी या मध्ये ईश केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सारणात ई. काम केले.
- हा सिनेमा त्यांना त्यांच्या डोळ्यांमुळे मिळाला होता.
- केसकर हिने नंतर आता चालू असलेल्या स्टार प्रवाह वाहीणीं वरील ‘लक्ष्मी च्या पावलांनी’ तेलीविजन विश्वात पदार्पण केले आहे .
ईशा केसकर बायोग्राफी मराठी : : ईशा केसकर यांची स्कीन फारच हेंलथी आणि चमकदार आहे .
त्याच कारण त्या सांगागत की, डेलि रुटीन जसे योगा , 7 ते 8 तासाची झोप आणि सकारात्मकता.