Harshada Khanvilkar Biography Marathi

हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) या एक भारतीय मराठी टीव्ही अभिनेत्री, निर्मात्या आणि कॉसचुम डिझायनर (वेशभूषाकार ) आहेत. त्यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका आणि मराठी आणि हिन्दी चित्रपटा मध्ये कॉसचुम डिझायनर (वेशभूषाकार ) व अभिनेत्री म्हणून काम केले आहे.

त्या स्टार प्रवाह या वाहिनी वरील “पुढच पाऊल” या मालिके साठी खूपच प्रसिद्ध आहेत. त्या या मालिके मध्ये “अक्कासाहेब ” या नावाने ओळखल्या जात होत्या. आज ही त्यांना या नावानेच खूप लोक ओळखतात.

तसेच स्टार प्रवाह वाहिनी वरील “रंग माझा वेगळा” या मालिके मध्ये त्यांनी काम करून त्यांनी संगळ्यां वर एक वेगळीच जादू केली आहे. या मध्ये त्यांनी सौंदर्या इनामदार या भूमिके मध्ये त्यांनी काम केले आहे. आणि ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. त्यांचा रुबाब आणि तोरा हा त्यांच्या प्रत्येक भूमिके मध्ये दिसून येतो, त्या तशाच रुबाबदार भूमिके मध्ये आपल्याला दिसून येतात.

आता सध्या त्या सुख म्हणजे नक्की की असत या मालिके मध्ये दिसत आहेत. चला टर मग आपण आज या आर्टिकल मध्ये रुबाबदार आणि सहज सुंदर असा अभिनय करणाऱ्या अशा अभिनेत्री हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, वय, उंची, वजन, कुटुंब, मालिका, नाटक, चित्रपट, पुरस्कार या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Harshada Khanvilkar Biography Marathi
Harshada Khanvilkar Biography Marathi

Contents :

  • Beginning : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio :हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांची माहिती
  • Education Family and More : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांचे सुरुवातीचे जीवन

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांचा जन्म 2 जुलै 1973 मध्ये लालबाग मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. खर तर त्यांचा जन्म हा संयुक्त कुटुंबा मध्ये झाला. त्या लाहाणाच्या मोठ्या ही तेथेच झाल्या.

हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यानचे शालेय शिक्षण हे आय ई एस शाळा, दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे. तर त्यांचे पुढील कॉलेज चे शिक्षण हे डी जी रुपारेल कला, विज्ञान, आणि वाणिज्य महा विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत मधून त्यांनी पूर्ण केले आहे. लॉं चे शिक्षण त्यांनी अभिनया साठी सोडले व एका हिन्दी मालिके मधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 1990 मध्ये त्यांनी दुरदर्शन टीव्ही मालिका दर्द या मध्ये त्यांनी प्रथम अभिनय केला.

हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) या फक्त एक अभिनेत्री आणि निर्मात्या च नाही तर एक उत्तम वेशभूषाकारसुद्धा (कॉस्च्युम डिझायनर ) आहेत. हर्षदा यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मराठी मालिका साठी कॉस्च्युम डिझायनर /वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे.

Harshada Khanvilkar With Sanjay Jadhav And Daughter
Harshada Khanvilkar With Sanjay Jadhav And Daughter

Personal Info And More : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांची वयक्तीक माहिती

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी :

नाव हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar )
टोपण नाव हर्षदा ( Harshada ) , अक्कासाहेब
जन्म दिनांक 02 जुलै 1973
जन्म ठिकाण लालबाग, मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 50 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री , निर्माता, कॉसचुम डिझायनर (वेशभूषाकार )
भाषा मराठी /हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री , निर्माता, कॉसचुम डिझायनर (वेशभूषाकार )
मालिका पुढच पाऊल – स्टार प्रवाह
रंग माझा वेगळा – स्टार प्रवाह
सुख म्हणजे नक्की काय असत – स्टार प्रवाह

Physical Status and More : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांची वयक्तीक माहिती

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी :

ऊंची 168 सेमी – इन सेंटी मिटर
1.68 मी – इन मीटर
5’6″- इन फिट इंचेस
वजन 70 कीलो – इन कीलो ग्राम्स
154 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज इन डोओर गेम्स खेळणे
डेबुट फिल्म 2005 – डोंबिवली फास्ट – मराठी चित्रपट
2007 – तुला शिकवीन चांगलाच धडा – कोसक्तुम डिझायनर म्हणून
2007 – त्सुनामी 81 – हिन्दी चित्रपट
डेबुट मालिका 1990 – दर्द – निना ची बहीण

Harshada Khanvilkar With Sanjay Jadhav
Harshada Khanvilkar With Sanjay Jadhav

Education Details, Family And More :

हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण आय ई एस शाळा, दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण डी जी रुपारेल कला, विज्ञान, आणि वाणिज्य महा विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण कायद्या मध्ये पदवी /
फॅमिली मुलगी – धृति जाधव
आईचे नाव नाव माहीत नाही – शिक्षिका
वडिलांचे नाव नाव माहीत नाही – खासगी बँके मध्ये व्यवस्थापक /नोकरी
बहीण अर्चना खानविलकर – छोटी बहीण
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव संजय जाधव
लग्न दिनांक माहीत नाही

Films : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी काम केलेले चित्रपट

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी :

  • 2019 – थोड हसा – मराठी चित्रपट – देखावा
  • 2014 – प्यार वाली लव स्टोरी – माराठी चित्रपट – कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम
  • 2013 – दुनियादारी – मराठी चित्रपट – कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम
  • 2011 – झकास – मराठी चित्रपट – कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम
  • 2008 – चेक मेट – मराठी चित्रपट – कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम
  • 2007 – साडे माडे किशोर – मराठी चित्रपट – कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम
  • 2007 – त्सुनामी 81 – हिनसी चित्रपट – अभिनेत्री म्हणून काम
  • 2007 – तुला शिकवीन चांगलंच धडा. मराठी चित्रपट – कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम
  • 2005 – डोंबिवली फास्ट – मराठी चित्रपट- अभिनेत्री महणून काम

Television Show: हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी काम केलेल्या मालिका

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी:

  • 1990 – दर्द – निना ची बहीण
  • 1993 – ऑल द बेस्ट –
  • 1994 – जुनुन
  • 1995 – घरकुल
  • 1997 – 1999 – दामिनी
  • 1999- 2001 – आभाळमाया – सुषमा
  • 2002 – नमस्कार इंस्पेक्टर –
  • 2001- 2002 – अस्तित्व .. एक प्रेम कहाणी – शगुना
  • 2002 – उचपती
  • 2003 – बेधुंद मनाच्या लहरी – डिझायनर म्हणून काम पहिले
  • 2005 – 2007 -ऐन पाऊस
  • 2007 – 2009 – कळत नकळत – कामिनी अभयंकार
  • 2009 – बुरे बी हम भले भी हम – रसिला
  • 2010 – 2011 – माझिया प्रियाला प्रीत कळेना – संध्या पेंडसे
  • 2011- 2017 – पुढच पाऊल – अक्का साहेब सरदेशमुख
  • 2017 – 2019 – नवरा असावा टर असा – यजमान /पाहुणे
  • 2018 – बिग बॉस मराठी सीजन 2 – 1 आठवड्या साठी पाहुणे म्हणून
  • 2019 – घाडगे आणि सून – इंस्पेक्टर सऔदामिनी
  • 2019 – 2023 – रंग माझा वेगळा – सौंदर्या इनामदार
  • 2023 – 2024 – सुख म्हणजे नक्की काय असत – वसुंधरा
  • 2023 – 2024 – आता होऊ दे धिंगाणा – स्पर्धक म्हणून
Harshada Khanvilkar With Her Mother
Harshada Khanvilkar With Her Mother

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) या स्टार प्रवाह वाहिनी वरील” पुढच पाऊल” या मालिके साठी खास प्रसिद्ध आहेत. त्यांचा या मालिके मधील अक्कासाहेब हा रोल सर्वांना खूप च आवडला आहे. या मध्ये त्यांचे सोबत आणखी अस्ताद काळे, शर्मिला, जुई गडकरी या सर्वांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

त्या नंतर त्यांनी आणखी एक प्रसिद्ध मालिके मध्ये मागेच काम केले आहे. त्यांनी “रंग माझा वेगळा” या लोकप्रिय मालिके मध्ये एक महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रंग माझा वेगळा या मालिके मध्ये त्यांनी सौंदर्या इनामदार ही भूमिका साकारली होती. ही मालिका सर्व मालिके पेक्षा जास्त रेटिंग ची मालिका ठरली आहे. आता पर्यन्त ही मालिका सर्व प्रेक्षकांच्या अगदी डोक्यावर होती.

या मालिके मध्ये हर्षदा यानचे सोबत आणखी रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे.

आता त्या सुख म्हणजे नक्की की असत या स्टार प्रवाह वाहिनी वरील मालिके मध्ये काम करत आहेत. तसेच त्यांनी 2023 मध्ये आता होऊ दे धिंगाणा या रीयालिटि शो मध्ये सहभाग घेतला आहे. हा शो अभिनेते सिद्धार्थ जाधव हे होंस्ट करत आहेत.

हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी त्या नंतर 2018 मध्ये बिग बॉस मराठी 1 मध्ये भाग घेतला आहे. त्या या रीयालिटि शो मध्ये 1 आठवड्यासाठी पाहुणे म्हणून शो मध्ये आल्या होत्या.

Plays : हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी काम केलेले नाटक

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी

  • पिंजरा – मराठी नाटक
  • खेळ थोडा वेळ – मराठी नाटक

हर्षदा खानविलकर ( Harshada Khanvilkar ) यांनी निर्माता म्हणून केलेले काम

Harshada Khanvilkar Biography Marathi : हर्षदा खानविलकर बायोग्राफी इन मराठी :

2016 – किमया गार – खेळा

2021 – 2023 – जाऊ नको दूर .. बाबा – दूरदर्शन (टीव्ही )वर प्रसारित