हार्दिक पांड्या माहिती मराठी
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) हे एक भारतीय क्रिकेट संघातील उत्तम असे खेळाडू आहेत, ते भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे उप कर्णधार आहेत. तसेच हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) हे आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत आहेत व ते मुंबई इंडियन्स चे कर्णधार/कॅप्टन देखील आहेत. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांना अष्टपैलू म्हणून संघामद्धे घेतलेले आहे.
भारतीय क्रिकेट संघातून अनेक अष्टपैलू खेळाडूंनी आपले नाव उंचावर नेले आहे, त्या मध्ये कपिल देव, रवींद्र जडेजा , सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी, रोहित शर्मा या सारख्या अनेक लोकप्रिय खेळाडूंचा समावेश यात आहे. या मध्ये आणखी कोणत नाव डोकाऊ पाहत आहे, ते म्हणजे हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ). त्यांची आक्रमक अशी खेळण्याची पद्धत, जोरदार अशी फलंदाजी या मुळे त्यांनी आपल्या सर्वांची मने जिंकली आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ही ते अतिशय उत्तम रित्या खेळतात. त्या मुळे हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) हे ग्राउंड मध्ये येताच प्रेक्षक हे उत्साही असतात. त्यांचा खेळ पाहण्यासाठी एक नवीन ऊर्जा त्यांच्या मध्ये असते.
चला तर मग आपण आज या ब्लॉग मध्ये हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांच्या संघर्षा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांचा जन्म, जन्म ठिकाण, कुटुंब, वय, पत्नी, क्रिकेट विषयी माहिती, पुरस्कार आणि सन्मान या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत, त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांची माहिती
- Awards : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांचे सुरुवातीचे जीवन
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांचे संपूर्ण नाव हे हार्दिक हिमांशु पांड्या असे आहे. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 मध्ये चोरासी, सूरत, गुजरात, भारत येथे झाला आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव हे हिमांशु पांड्या असे आहे. त्यांचे वडील हे सूरत मध्ये कार फायनान्स चालवत होते. पुढे हार्दिक हे पाच वर्षाचे असताना त्यांनी हा व्यवसाय बंद केला आणि वडोदरा (बडोदा )येथे राहायला गेले. त्यांच्या मुलांना क्रिकेट चे चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांनी वडोदरा येथे आले. तेथे ते लोन एजंट म्हणून काम पाहत आसत. तेव्हा त्यांनी हार्दिक आणि हार्दिक यांच्या भावाला किरण मोरे यांच्या अकादमी मध्ये प्रवेश घेऊन दिला होता.
जेव्हा ते वडोदरा मध्ये शिफ्ट झाले तेव्हा आर्थिक अडचणी मुळे त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागले. दोघे ही भाऊ जुन्या कार मध्ये प्रवास करत होते. घरातील परिस्थिति बारी नसल्या मुले दोघे भाऊ एकच क्रिकेट किट वापरत असे. तसेच त्यांनी क्रिकेट कडे जास्त फोकस असावा म्हणून नववी पर्यन्त च शिक्षण घेतले. असेच सर्व परिस्थिति वर मात करून हार्दिक यांनी आपले करियर घडविले.
हेही वाचा :
Virat Kohali Biography Marathi
Rohit Sharma Biography Marathi
Personal Info And More : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांची वयक्तीक माहिती
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी :
नाव | हार्दिक हिमांशु पांड्या ( Hardik Himanshu Pandya ) |
टोपण नाव | कुंग फू पांड्या, केसाळ, हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) |
जन्म दिनांक | 11 ऑक्टोबर 1993 |
जन्म ठिकाण | चोरासी, सूरत, गुजरात, भारत |
वय | 30 वर्षे /एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | क्रिकेट , क्रिकेटर |
भाषा | हिन्दी , इंग्रजी |
कार्यक्षेत्र | क्रिकेट , क्रिकेटर |
भूमिका | अष्टपैलू |
Physical Status and More : यांची वयक्तीक माहिती
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी :
ऊंची | 183 सेमी – इन सेंटी मीटर 1.83 मी – इन मीटर 6’0″- इन फिट अँड इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्राऊन /तपकिरी |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | क्रिकेट खेळणे |
फलंदाजी | उजव्या हाताने |
गोलंदाजी | माध्यम वेगवान , उजव्या हाथ |
Education Details, Family And More :
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी :
शालेय शिक्षण | एम के हायस्कूल, वडोदरा, भारत 9 वी पर्यन्त शिक्षण |
एक दिवसीय शर्ट क्रमांक | आता 33 – पूर्वी 11 |
T 20I शर्ट क्रमांक | आता 33 – पूर्वी 11, 228 |
फॅमिली | 1 मुलगा अगस्त्य पांड्या (30 जुलै 2020 ) |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | हिमांशु पांड्या |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | कुणाल पांड्या |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले आहे |
पत्नी चे नाव | नताशा स्टॅनकोविच |
लग्न दिनांक | 1 जानेवारी 2020 / 14 फेब्रुवारी 2023 |
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांची क्रिकेट कारकीर्द :
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांनी सुरुवातीच्या काळामध्ये ज्युनियर स्तरीय क्रिकेट मध्ये खेळले. क्लब क्रिकेट मध्ये ते खेळले आणि अनेक सामने त्यांनी जिंकलेही. त्या नंतर त्यांना राज्य स्तरीय खेळण्याची संधि मिळाली होती, पण त्यांच्या स्वभावा मुळे त्यांनी टी गमावली. हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या स्वभावात बदल केला.
पुढे ते 2013 – 14 ला सय्यद मुशताक अली या ट्रॉफी साठी ते बडोदा संघा कडून खेळत होते, त्यात त्यांनी ही ट्रॉफी जिंकली. या संन्या मध्ये हार्दिक यांनी 8 षटकार आणि 86 धावा केल्या त्या मुळे त्यांचे नाव आयपीएल साठी सूचित करण्यात आले.
Yuvraj Singh Biography Marathi
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांची आयपीएल कडे झेप :
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांना 2015 मध्ये मुंबई इंडियन्स नर मूळ किमतीत खरेदी केले होते. त्यांना अंतिम संघात स्थान मिळाले होते. कारण तेव्हा कुणाला ही त्यांची खेळी माहीत नव्हती. जेव्हा आयपीएल च्या 8 व्या पर्वा मध्ये मुंबई इंडियन्स ला कोलकाता नाइट राइडर्स च्या विरुद्ध विंजय आवश्यक होता, तेव्हा हार्दिक यांनी 31 बॉल मध्ये 61 रण काढले आणि विजय मिळवला.
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांना या सामन्याला सामना वीर हा पुरस्कार देण्यात आला. या सामन्या मुळे आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांची तूफान खेळी पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाकडे त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला गेला. व समितीतील सदस्यांचे एकमत होऊन हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांचे आंतरराष्ट्रीय संघा मध्ये त्यांचे स्थान निश्चित झाले.
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांची आंतरराष्ट्रीय संघामध्ये अष्टपैलू म्हणून निवड आणि कामगिरी :
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांनी 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया च्या विरुद्ध सामण्या मध्ये भारतीय संघात एंट्री केली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांना कॅप दिली आणि त्यांचे स्वागत संघा मध्ये केले.
त्यांचा हा पहिलाच सामना होता आणि त्यांनी दोन खेळाडू बाद करत आपली गोलंदाजी दाखऊन दिली. ऑस्ट्रेलिया चे आक्रमक असे फलंदाज क्रिस लीन यांना त्यांनी पहिल्या विकेट मध्ये बाद केले.
पुढे त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केल्या मुळे त्यांची निवड आशिया चषका साठी झाली. तेथे ही त्यांची कामगिरी उत्तम च होती. त्यांचे फलंदाजी आणि गोलंदाजी आणि चपळ क्षेत्र रक्षणाचे ही भरभरून कौतुक करण्यात आले. या मुळेच त्यांना पुढे भारतीय क्रिकेट चे उत्कृष्ट भविष्य म्हणून लोक पाहू लागले.
2016 मध्ये हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांना T 20 विश्वचषक स्पर्धेसाठी देखील निवडण्यात आले. त्यांनी बांग्लादेश विरुद्ध अंतिम षटका मध्ये दोन खेळाडू बाद केले आणि एक धावेने विजय मिळवला. या मुळे हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) एकदम स्टार बनले. त्या नंतर त्यांनी अनेक सामने खेळले.
Mohammad Shami Biography Marathi
कॉफी विथ करण मुळे अडचण :
Hardik Pandya Information Marathi : हार्दिक पांड्या माहिती मराठी : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) आणि के एल राहुल या दोघांना “कॉफी विथ करण ” या कार्यक्रमात बोलावले होते. या कार्यक्रमा मध्ये हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यांनी काही आक्षेपार्ह विधान बोलले. आणि त्यांचा तीव्र विरोध करण्यात आला होता. यामध्ये त्याना दंड म्हणू काही काळासाठी क्रिकेट मधून बंदी घालण्यात आली होती.
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) आणि नताशा स्टनकोविच :
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) हे त्यांच्या लव लाइफ मूळे अनेकदा चर्चेत आहेत. 2019 मध्ये त्यांनी नताशा स्टनकोविच यांना प्रपोज केले. व त्या दोघांनी 2020 मध्ये खाजगी मध्ये लग्न उरकले. या दोघांना आता एक मुलगा आहे, त्यांचे ना अगस्त्य असे आहे.
क्रिकेट मध्ये तर त्यांचे फॅन भरपूर आहेतच पण ते तरुणाईचा स्टाइल आयकॉन सुद्धा आहेत. त्यांची राहण्याची स्टाइल नेहमीच चर्चेत असते.